महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ६, अंक २०] मंगळवार, फेब्रुवारी २५, २०२०/फाल्गुन ६, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ६२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २० फेब्रुवारी २०२०
अधिसूचना
महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम, २०११.
क्रमांक शाशैशु. २०१९/प्र.क्र. ५७/१९/एस.एम-६.-----महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम, २०११ (२०१४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ७) त्यातील कलम ११ मधील पोट-कलम (१) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून व यासंदर्भात यापूर्वी निर्गमित केलेले सर्व आदेश अधिक्रमीत करून शासन याद्वारे प्रस्तुत अधिनियमाच्या प्रयोजनासाठी पुढीलप्रमाणे पुनरीक्षण समिती पुनर्गठित करीत आहे.
२. पुनरीक्षण समितीतील सदस्य खालीलप्रमाणे असतील :----
१ श्री. ए. एम. ढवळे, माजी न्यायमूर्ती, उच्च न्यायालय अध्यक्ष
२ शिक्षण सह संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), शिक्षण
पदसिद्ध सदस्य, सचिव.
संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी २५, २०२०/फाल्गुन ६, शके १९४१ SCHOOL EDUCATION AND SPORTS DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032,
dated the 20th February 2020
NOTIFICATION
MAHARASHTRA EDUCATIONAL INSTITUTIONS (REGULATION OF FEE) ACT, 2011.
No. Shashaishu. 2019/CR-57/19/SM-6.—In exercise of the powers conferred by sub-section (1) of section 11 of the Maharashtra Educational Institutions (Regulations of Fee) Act, 2011 (Mah. VII of 2014) and in supersession of all the previous orders issued in this behalf, the Government of Maharashtra hereby re-constitute a Revision Committee for the purposes of the said Act.
2. The Revision Committee shall consist of the following members, namely :—
1 Shri A. M. Dhavale, retired High Court Judge. Chairperson.
2 Joint Director of Education (Secondary and Higher Ex-Officio Member- Secondary), Directorate of Education, Secretary.
Maharashtra State, Pune.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SUSHIL KHODWEKAR (IAS),
Deputy Secretary to Government.