महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ६, अंक ९] मंगळवार, फेब्रुवारी २५, २०२० / फाल्गुन ६, शके १९४१ [पृष्ठे ३, किंमत : रुपये १०.००
असाधारण क्रमांक १७
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा
अधिनियमांन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडून
अधिसूचना
क्रमांक नपाप्र-१/लां.न.पं./सा.नि/२०२०.----महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम, १९८७ चे कलम ४(३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार, मी, लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हाधिकारी, रत्नागिरी या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, श्रीमती पूर्वा मंगेश मुळे, गटनेता, लांजा कुवे नगरपंचायत शिवसेना शहर विकास आघाडी नगरपंचायत लांजा यांच्या दिनांक ७ फेब्रुवारी २०२० रोजीच्या पत्रानुसार त्यांनी खालील तक्त्यात स्तंभ (२) मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या नगरपंचायतीसाठी स्तंभ (४) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे गट स्थापन केला असून, सदर गटात स्तंंभ (३) मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या नगरसेवकांची नोंद या कार्यालयाचे अभिलेखात करण्यात आली आहे :---
अ.क्र. नगरपंचायतीचे
निवडून आलेल्या नगरपंचायत गटाचे गटनेत्याचे नगरसेवकाचे नाव
नाव (१) (२)
नाव नाव (३) (४) (५) १ लांजा नगरपंचायत मनोहर धनाजी बाईत लांजा कुवे नगरपंचायत पूर्वा मंगेश मुळे
शिवसेना शहर विकास आघाडी.
२ ----,,---- राजेश प्रभाकर हळदणकर ----,,--- ----,,---- ----,,--- ----,,---- ३ ----,,---- पूर्वा मंगेश मुळे ४ ----,,---- दुर्वा प्रसाद भाईशेटये ----,,--- ----,,---- ५ ----,,---- लहू शिवराम कांबळे ----,,--- ----,,---- ६ ----,,---- मधुरा मंगेश बापेरकर ----,,--- ----,,---- ----,,--- ----,,---- ७ ----,,---- प्रसाद प्रभाकर डोर्ले
(१)
भाग एक--अ (को.वि.पु.)--१७-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २५, २०२०/फाल्गुन ६, शके १९४१ अ.क्र. नगरपंचायतीचे
निवडून आलेल्या नगरपंचायत गटाचे गटनेत्याचे नगरसेवकाचे नाव
नाव नाव नाव (३) (४) (५) (१) (२) ८ ----,,---- मधुरा मिलिंद लांजेकर लांजा कुवे नगरपंचायत पूर्वा मंगेश मुळे
शिवसेना शहर विकास आघाडी.
९ ----,,---- रफीक कुतबुद्दिन नेवरेकर ----,,--- ----,,---- १० ----,,---- सोनाली रमेश गुरव ----,,--- ----,,---- ११ ----,,---- वंदना रामचंद्र काटगाळकर ----,,--- ----,,---- १२ ----,,---- यामिनी यशवंत जोईल ----,,--- ----,,---- ----,,--- ----,,---- १३ ----,,---- स्वरुप प्रकाश गुरव ----,,--- ----,,---- १४ ----,,---- समृद्धी सुनिल गुरव १५ ----,,---- सचिन केशव डोंगरकर ----,,--- ----,,----
रत्नागिरी,
लक्ष्मीनारायण मिश्रा,
दिनांक २४ फेब्रुवारी २०२०.
जिल्हाधिकारी, रत्नागिरी.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २५, २०२०/फाल्गुन ६, शके १९४१जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडून
अधिसूचना क्रमांक नपाप्र-१/लां.न.पं./सा.नि./२०२०.----महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम, १९८७ चे कलम ४(३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार, मी, लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हाधिकारी, रत्नागिरी या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, श्री. संजय तुकाराम यादव, गटनेता, भारतीय जनता पक्ष, लांजा, नगरपंचायत लांजा यांच्या दिनांक ७ फेब्रुवारी २०२० रोजीच्या पत्रानुसार त्यांनी खालील तक्त्यात स्तंभ (२) मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या नगरपंचायतीसाठी स्तंभ (४) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे गट स्थापन केला असून, सदर गटात स्तंभ (३) मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या नगरसेवकांची नोंद या कार्यालयाचे अभिलेखात करण्यात आली आहे :---
अ.क्र. नगरपंचायतीचे
निवडून आलेल्या नगरपंचायत गटाचे गटनेत्याचे नगरसेवकाचे नाव
नाव (१) (२)
नाव नाव (३) (४) (५) १ लांजा नगरपंचायत शितल चंद्रशेखर सावंत भारतीय जनता पक्ष, लांजा संजय तुकाराम यादव २ ----,,---- मंगेश मनोहर लांजेकर ----,,--- ----,,---- ३ ----,,---- संजय तुकाराम यादव ----,,--- ----,,----
रत्नागिरी,
लक्ष्मीनारायण मिश्रा,
दिनांक २४ फेब्रुवारी २०२०.
जिल्हाधिकारी, रत्नागिरी.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.