RNI No. MAHBIL /2009/37831
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार - ब
गुरुवार , फेब्रुवारी २७ , २०२० / फाल्गुन ८ , शके १ ९ ४१
वर्ष ६ , अंक २१ ( २ ) ]
[पृष्ठे २ , किंमत : रुपये ९ .००
असाधारण क्रमांक ६४
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
वित्तविभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २७ फेब्रुवारी २०२०
अधिसूचना
अधिसूचना क्र. ०१ / २०२० - राज्य कर (दर)
महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम, २०१७.
क्रमांक वसेक -१०२० /प्र.क्र.२५/ कराधान-१ . महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम , २०१७ ( २०१७ चा महा . ४३ ) च्या कलम ९ च्या पोट- कलम ( १ ) आणि कलम १५ च्या पोट - कलम ( ५ ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून , महाराष्ट्र शासन , परिषदेच्या शिफारशीनुसार , याद्वारे महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र , भाग- चार ब , क्र . १८३ , दिनांक २ ९ जून, २०१७ मध्ये प्रसिद्ध झालेली अधिसूचना क्रमांक म व से क-१०१७/प्र.क्र . १०४ / कराधान -१, दिनांक २ ९ जून २०१७ मध्ये पुढील सुधारणा करीत आहे , म्हणजेच : -
उक्त अधिसूचनेमध्ये, -
(अ ) ६% दराच्या, अनुसूची दोन मध्ये - अनु. क्र . २४२ आणि त्या संबंधित नोंदी वगळल्या जातील ,
(ब ) १४% दराच्या, अनुसूची चार मध्ये अनु. क्र. २२८ आणि त्या संबंधित नोंदी ऐवजी खालील अनु. क्र. आणि त्या संबंधित नोंदी दाखल करण्यात येतील , म्हणजेच: -
लॉटरी . "
कोणतेही प्रकरण
" २२८
२. सदर अधिसूचना दिनांक १ मार्च २०२० पासून अंमलात येईल.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
ज. वि. दिपटे , शासनाचे उप सचिव .
(१)
भाग चार- ब-६४-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, फेब्रुवारी २७ , २०२०/ फाल्गुन ८ , शके १ ९ ४१
FINANCE DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya Mumbai 400 032 , dated the 27th February 2020
NOTIFICATION
Notification No. 1/ 2020- State Tax ( Rate )
MAHARASHTRA GOODS AND SERVICES TAX Аст , 2017 .
No. GST . 1020/ C.R . 25/ Taxation 1.- In exercise of the powers conferred by sub - section ( 1 ) of section 9 and sub - section ( 5) of section 15 of the Maharashtra Goods and Services Tax Act , 2017 (Mah . XLIII of 2017) , the Government of Maharashtra , on the recommendations of the Council , hereby makes the following further amendments in the notification of the Finance Department No. MGST - 1017/C.R.104/Taxation - 1 [Notification No. 1/2017 - State Tax ( Rate) ] , dated 29th June , 2017 , published in the Maharashtra Government Gazette , Part IV - B , Extra - ordinary No. 183 , dated the 29th June 2017 , namely : -
In the said notification ,-
(a) in Schedule II - 6 % , S. No. 242 and the entries relating thereto shall be omitted ;
( b) in Schedule IV 14 % , for S. No. 228 and the entries relating thereto , the following S. No. and the entries shall be substituted , namely : -
"228 .
Any chapter
Lottery."
2. This notification shall come into force on the 1st day of March , 2020 .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
J. V. DIPTE , Deputy Secretary to Government .
Note : The principal Notification No. MGST - 1017/C.R. 104/Taxation - 1 [ Notification No. 1/2017- State Tax (Rate) ] , dated the 29th June , 2017 was published in the Maharashtra Government Gazette , Part IV - B , Extra - ordinary No. 183 , dated the 29th June 2017 and last amended by Notification No. GST . 1019/C.R.156/ Taxation - 1 [Notification No. 27/2019 - State x ( Rate) ] , dated the 6th January , 2020 published in the Maharashtra Government Gazette , Part IV - B , Extra - ordinary No. 18, dated the 6th January , 2020 .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21- A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .