Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
Part-1 GOVT.Of MAHARASHTRA GAZETTE No 9.DATE.27 Feb 2019 TO 4 MAR 2020 page No.481 to 592, PART 1-A, PAGE NO. GAZETTE NO.9 शासकीय अधिसुचना संकीर्ण अधिसूचना,) कार्यासन अधिकारी यांजकडून :- सरकारी वकील व अभियोक्ता पदावर नेमणूक बाबत.संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी२) सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) उस्मानाबाद यांजकडून :- • राधाकृष्ण दुग्ध व्यवसाय सहकारी संस्था मर्या. घाटनांदूर ता. भूम. ३) प्र. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश लातूर यांजकडून :- • अर्जित व परावर्तीत रजे बाबत. ४) प्र. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उस्मानाबाद यांजकडून :- • अर्जित व परावर्तीत रजे बाबत. ५) उपजिल्हाधिकारी (अतियात) बीड यांजकडून :- • विरासत मंजुरी बाबत. ६) जिल्हाधिकारी औरंगाबाद यांजकडून :- • येसगाव २ या गावास महसुली गावचा दर्जा देणे बाबत. ७) उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) जा.प्र.क्र.४ बीड मु. अंबाजोगाई यांजकडून:- • कलम -११ खालील अधिसूचना प्रसिद्ध बाबत. ८) राज्य निवडणूक आयुक्त यांजकडून :- औरंगाबाद महानगरपालिका, औरंगाबाद प्रभाग रचनेबाबत. ९) जिल्हाधिकारी बीड यांजकडून :- केज नगर पंचायत प्रभाग रचनेबाबत.
Published 27 February 2020
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.