RNI No. MAHBIL/2009/31743
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार - ब
वर्ष ६ , अंक ९ ]
गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २७ - मार्च ४, २०२० /फाल्गुन ८-१४ , शके १९ ४१ [पृष्ठे १५ , किंमत: रुपये २०.००
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले ( भाग एक , एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग
गो . ते . रुग्णालयाची नवीन इमारत , ९ वा मजला , गो . ते. रुग्णालय संकुल, नवीन मंत्रालय , लोकमान्य टिळक मार्ग , मुंबई ४०० ००१ , दिनांक १० फेब्रुवारी २०२० .
अधिसूचना
महाराष्ट्र शरीररचनाशास्त्र अधिनियम, १ ९ ४९ .
क्रमांक एमईडी . १०१५ /प्र.क्र.१४१ / १५ / शिक्षण-२ .- महाराष्ट्र शरीररचनाशास्त्र अधिनियम ( १ ९ ४ ९ चा अधिनियम अकरा) च्या कलम २ पोट - कलम ( १ ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे साक्षी शिक्षण क्रिडा प्रसारक व बहुउद्देशिय संस्था संचलित डॉ . राजेश रामदासजी कांबे दंत महाविद्यालय व रुग्णालय , कान्हेरी ( सरप ) , ता. बार्शी टाकळी, जिल्हा अकोला या संस्थेला कलम ५ च्या पोट - कलम ( १ ) , ( २ ) व ( ३ ) मध्ये नमूद केलेल्या प्रयोजनार्थ , उक्त संस्था सदर अधिनियमाच्या कलम ५- ई मधील तरतुदींचे पालन करेल या अटीच्या अधीन राहून , मान्यताप्राप्त संस्था म्हणून घोषित करीत आहे .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
सु. प्र. चानकर , शासनाचे उप सचिव .
(१)
भाग चार-ब-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २७- मार्च ४ , २०२० /फाल्गुन ८-१४, शके १९४१
MEDICAL EDUCATION AND DRUGS DEPARTMENT
G. T. Hospital New Building, 9th Floor ,
G. T. Hospital Complex, New Mantralaya Lokmanya Tilak Road , Mumbai 400 001 , dated the 10th February 2020 .
NOTIFICATION
MAHARASHTRA ANATOMY ACT, 1949 .
No. MED . 1015/CR- 141/15/EDU- 2.- In exercise of the Powers conferred by sub - section ( 1 ) of section 2 of the Maharashtra Anatomy Act (XI of 1949 ) , the Government of Maharashtra hereby declares Sakshi Shikshan Krida Prasarak and Bahuuddhyeshiya Sanstha's Dr. Rajesh Ramdasji Kambe Dental College and Hospital , Kanheri ( Sarap ) , Tal . Barshitakli , Dist . Akola as an approved institution for the purposes of sub - section ( 1) , ( 2 ) and ( 3 ) of section 5 of the said Act , subject to the condition that the said institute shall comply with the provisions of section 5E the said Act .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
S. P. CHANKAR , Deputy Secretary to Government .
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार , फेब्रुवारी २७ - मार्च ४ , २०२० /फाल्गुन ८-१४ , शके १९४१
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग गो. ते . रुग्णालयाची नवीन इमारत , ९ वा मजला , गो . ते . रुग्णालय संकुल , नवीन मंत्रालय, लोकमान्य टिळक मार्ग , मुंबई ४०० ००१ , दिनांक १० फेब्रुवारी २०२० .
अधिसूचना
महाराष्ट्र शरीररचनाशास्त्र अधिनियम, १ ९ ४ ९.
क्रमांक एमईडी . १०१९ /प्र.क्र .१९ ० / १९ / शिक्षण -२ .- महाराष्ट्र शरीररचनाशास्त्र अधिनियम ( १ ९ ४ ९ चा अधिनियम अकरा ) च्या कलम २ पोट - कलम ( १ ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे धरती जनसेवा प्रतिष्ठाण , औरंगाबाद संचलित डॉ. वेदप्रकाश पाटील आयुर्वेद कॉलेज आणि रिसर्च इन्स्टिट्यूट , गट नं . १५ ९ , रेवगाव रोड, ता . जि. जालना या संस्थेला कलम ५ च्या पोट- कलम (१ ), (२ ) व ( ३ ) मध्ये नमूद केलेल्या प्रयोजनार्थ , उक्त संस्था सदर अधिनियमाच्या कलम ५ - ई मधील तरतुदींचे पालन करेल या अटीच्या अधीन राहून, मान्यताप्राप्त संस्था म्हणून घोषित करीत आहे .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
सु. प्र. चानकर , शासनाचे उप सचिव .
भाग चार-ब -१अ ४
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २७- मार्च ४ , २०२० /फाल्गुन ८-१४, शके १९४१
MEDICAL EDUCATION AND DRUGS DEPARTMENT
G. T. Hospital New Building , 9th Floor ,
G. T. Hospital Complex , New Mantralaya Lokmanya Tilak Road ,
Mumbai 400 001 , dated the 10th February 2020 .
NOTIFICATION
MAHARASHTRA ANATOMY ACT , 1949 .
No. MED . 1019/CR- 190/19 /EDU - 2.- In exercise of the Powers conferred by sub - section ( 1 ) of section 2 of the Maharashtra Anatomy Act (XI of 1949 ) , the Government of Maharashtra hereby Dharti Janseva Pratisthan , Aurangabad's Dr. Vedprakash Patil Ayurved College and Reasearch Institute , Gat No. 159 , Revagaon Road , Tal . and District Jalna as an approved institution for the purposes of sub - section ( 1 ) , ( 2 ) and (3 ) of section 5 of the said Act , subject to the condition that the said institute shall comply with the provisions of section 5E of the said Act .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
S. P. CHANKAR , Deputy Secretary to Government .
५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार , फेब्रुवारी २७ - मार्च ४ , २०२० /फाल्गुन ८-१४ , शके १९४१
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग गो. ते . रुग्णालयाची नवीन इमारत , ९ वा मजला , गो . ते . रुग्णालय संकुल , नवीन मंत्रालय, लोकमान्य टिळक मार्ग , मुंबई ४०० ००१ , दिनांक १० फेब्रुवारी २०२०
अधिसूचना
महाराष्ट्र शरीररचना शास्त्र अधिनियम, १ ९ ४ ९ .
क्रमांक एमईडी १०१९ /प्र.क्र.१८ ९ / १९ /शिक्षण-२ .- महाराष्ट्र शरीररचना शास्त्र अधिनियम , ( १९ ४ ९ चा अधिनियम अकरा ) च्या कलम २ पोट - कलम ( १ ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे आनंद चॅरिटेबल ट्रस्टचे आनंद आयुर्वेद कॉलेज , फुलेवाडी रोड , वैजापूर , ता. वैजापूर , जिल्हा औरंगाबाद या संस्थेला कलम ५ च्या पोट - कलम ( १ ) , ( २ ) व (३ ) मध्ये नमूद केलेल्या प्रयोजनार्थ, उक्त संस्था सदर अधिनियमाच्या कलम ५ - ई मधील तरतुदींचे पालन करेल या अटीच्या अधीन राहून , मान्यताप्राप्त संस्था म्हणून घोषित करीत आहे .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सु. प्र. चानकर, शासनाचे उप सचिव .
६
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २७- मार्च ४ , २०२० /फाल्गुन ८-१४, शके १९४१
MEDICAL EDUCATION AND DRUGS DEPARTMENT
G. T. Hospital New Building , 9th Floor ,
G. T. Hospital Complex, New Mantralaya , Lokmanya Tilak Road , Mumbai 400 001, dated the 10th February 2020
NOTIFICATION
MAHARASHTRA ANATOMY ACT , 1949 .
No. MED 1019/CR - 189/19/EDU - 2.-In exercise of the Powers conferred by sub - section ( 1 ) of section 2 of the Maharashtra Anatomy Act (XI of 1949 ) , the Government of Maharashtra hereby Anand Charitable Trust's Anand Ayurved College , Phulewadi Road , Vaijapur , Tal . Vaijapur , Dist . Aurangabad as an approved institution for the purposes of sub - section ( 1 ) , (2 ) and ( 3 ) of section 5 of the said Act , subject to the condition that the said institute shall comply with the provisions of section 5E of the said Act .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
S. P. CHANKAR , Deputy Secretary to Government .
७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २७-मार्च ४ , २०२० / फाल्गुन ८-१४ , शके १९ ४१
पुढील अधिसूचना, इत्यादी असाधारण राजपत्र म्हणून त्यांच्यापुढे दर्शविलेल्या दिनांकांना प्रसिद्ध झाल्या आहेत: -
२४९
मंगळवार , सप्टेंबर २७ , २०१६/आश्विन ५ , शके १ ९ ३८
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक १६ सप्टेंबर २०१६
अधिसूचना
मुंबई खादी व ग्रामोद्योग अधिनियम, १ ९६०.
क्रमांक केव्हिबी . २०१६ / प्र.क्र. ९ ५/ उद्योग -६. मुंबई खादी व ग्रामोद्योग अधिनियम , १ ९ ६० ( १ ९ ६० चा मुंबई १ ९ ) च्या कलम ४ ( १ ) व ( २ ) मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ , मुंबई या मंडळावर श्री. विशाल राजकुमार चोरडिया यांची पुढील ३ वर्षांसाठी किंवा राज्य शासनाची मर्जी असेपर्यंत यापैकी जे आधी घडेल त्या कालावधीकरीता विहीत अटी व शर्तीच्या अधिन राहून या अधिसूचनेन्वये " सभापती " म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
डॉ. ना. कों. भोसले, शासनाचे उप सचिव.
८
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २७-मार्च ४ , २०२० /फाल्गुन ८-१४, शके १९४१
२५०
बुधवार , सप्टेंबर २८ , २०१६ / आश्विन ६, शके १ ९ ३८
आदिवासी विकास विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २८ सप्टेंबर २०१६
अधिसूचना
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम , २०१५ .
क्रमांक आविवि. २०१६ /प्र.क्र . ७७ /का-५ . महाराष्ट्र लोकसेवा अधिकार अधिनियम , २०१५ ( २०१५ चा महा . ३१ ) मधील कलम ३ च्या उप - कलम ( १ ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे , आदिवासी मुलांमुलींकरिता शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश देणे , अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शालांत परीक्षेत्तर शिष्यवृत्ती ( भारत सरकार शिष्यवृत्ती) , सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती या सेवेशी संबंधित प्रशासकीय विभाग म्हणून आदिवासी विकास विभागाने क्र. आविवि . २०१५ /प्र.क्र . ३ / का -१६ , दिनांक ३१ डिसेंबर २०१६ अन्वये या सेवा तसेच सेवेची नियत कालमर्यादा , पदनिर्देशित अधिकारी , प्रथम व द्वितीय अपील प्राधिकारी अधिसूचित करण्यात आले आहेत ;
ज्याअर्थी, शासकीय आश्रमशाळा समुहात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्याच्या सेवेत येणा- या अडचणी विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने वरील अधिसूचनेच्या परिशिष्टातील क्र . १ येथील शासकीय आश्रमशाळा समूह योजनेंतर्गत मुलांना मोफत प्रवेश देणे , ही सेवा अधिसूचनेतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे ;
ज्याअर्थी , अनुसूचित जमातीच्या लोकांना जात प्रमाणपत्र वैधता विहित मुदतीत उपलब्ध करून देण्याची सेवा , वरील अधिनियमाच्या तरतुदीनुसार लोकसेवा म्हणून दिनांक ३१ डिसेंबर २०१५ च्या अधिसूचनेतील परिशिष्टात समाविष्ट करण्याचा निर्णयही महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
यास्तव आता , महाराष्ट्र लोकसेवा अधिकार अधिनियम , २०१५ ( २०१५ चा महा . ३१ ) मधील कलम ३ च्या उप- कलम ( १ ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन दिनांक ३१ डिसेंबर २०१५ च्या अधिसूचनेत खालीलप्रमाणे सुधारणा करीत आहे : - (अ) अ. क्र. १ येथील शासकीय आश्रमशाळा समूह योजनेंतर्गत मुलांना मोफत प्रवेश देणे , ही नोंद वगळण्यात येत आहे.
(ब) अ. क्र. ५ येथील नोंदीनंतर पुढील नोंद समाविष्ट करण्यात येत आहे .
९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २७- मार्च ४ , २०२० /फाल्गुन ८-१४ , शके १९४१
अ. क्र. लोकसेवेचा तपशील
लोकसेवा पुरविण्यासाठी विहित केलेली कालमर्यादा (कामकाजाचे दिवस )
(१)
प्रथम अपिलीय अधिका-याचे पदनाम (५)
(२)
पदनिर्देशित अधिका-याचे पदनाम (४)
द्वितीय अपिलीय अधिका-याचे पदनाम (६)
(३)
" ६
उपाध्यक्ष तथा सह आयुक्त
सदस्य-सचिव तथा उप संचालक (संशोधन)
अध्यक्ष तथा आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे . " आदिवासी व्यक्तींना अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र देणे.
परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेसह असल्यास आणि (१ ) तपासणी समितीकडून शालेय व गृह चौकशीसाठी दक्षता पथकाकडे पाठविण्यात आले नसेल तर १५० दिवस .
( २ ) तपासणी समितीकडून शालेय व गृह चौकशीसाठी दक्षता पथकाकडे पाठविण्यात आले असेल तर १८० दिवस . *
*टीप.- महाराष्ट्र अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती , विमुक्त जाती , भटक्या जमाती , इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र ( देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन ) अधिनियम , २००० ( २००१ चा महा. २३ ) मधील कलम ७ ( २ ) नुसार समितीच्या निर्णयाविरुद्ध मा. उच्च न्यायालयामध्ये अपिल करता येत असल्यामुळे उक्त लोकसेवा ही न्यायप्रविष्ट प्रकरणांना लागू रहाणार नाही .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने ,
सु. ना. शिंदे, शासनाचे उप सचिव.
भाग चार-ब-२ १०
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २७- मार्च ४ , २०२० /फाल्गुन ८-१४, शके १९४१
TRIBAL DEVELOPMENT DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk
Mantralaya , Mumbai 400 032 , dated 28th September 2016
NOTIFICATION
MAHARASHTRA RIGHT TO PUBLIC SERVICES ACт , 2015 .
No. TDD . 2016 /C.R . No. 77/D- 05.- Whereas , the Tribal Development Department has , being the concerned administrative Department in respect of the services regarding free education in wellknown residential English Medium School , Hostel Facilities , Post Martic Scholarship , Golden Jubilee Pre - Matric Scholarship to the Students belonging to the Scheduled Tribes issued Government Notification , No. TDD . 2015/C.R . No. 3/D- 16 , dated the 31st December 2015 in exercise of the powers conferred by sub - section ( 1) of section 3 of the Maharashtra Right to Public Services Act , 2015 ( Mah . XXXI of 2015 ) , notified the Public services rendered by the respective concerned Designated Officers alongwith the stipulated time limit , First Appellate Authorities and Second Appellate Authorities , specified in the Schedule appended herewith , for the purposes of the said Act ;
And whereas , the Government of Maharashtra , after considering the difficulties to fill up the application online for availing the service of free education to the Scheduled Tribe students in Ashram School , the Government has decided to delete the entry 1 relating to service of free education to the Scheduled Tribe students in Ashram School from the said notification ;
And whereas , the Government of Maharashtra has decided to issue the Caste Validity Certificate to the persons belonging to the Scheduled Tribes , as a public service within the stipulated time under the provisions of the said Act , by inserting the entry to that effect in the Schedule appended to the said notification dated 31st December 2015.
Now , therefore , in exercise of the powers conferred by sub - section ( 1 ) of section 3 of the Maharashtra Right to Public Services Act , 2015 (Mah . XXXI of 2015 ) , the Government of Maharashtra hereby amends the said notification dated the 31st December 2015 as follows :-
(a) Entry 1 relating to free education to the Scheduled Tribe students in Ashram School shall be deleted ;
(b ) After entry 5 , the following entry shall be added , namely : -
Sr. No.
Time Limit for providing service ( working days ) Name of Public Service
(2)
(3) (1)
" 6
After receipt of complete applica- tion with necessary documents , and
To issue Caste Validity Certificate to Scheduled Tribe persons .
( i) If the matter does not handover to the Vigilance Cell for school and home enquiry , then , 150 days . (ii) If the case is handover to Vigilance Cell for school and home enquiry, then , 180 days . *
Second Appellate Authority
First Appellate Authority
Designated Officer by whom services will be provided
(4)
(5)
(6)
Vice- Chairman and Joint Commissioner .
Member Secretary and Deputy Director ( Research ) .
Chairman and Commissioner , Tribal Research and Training Institute , Pune ." .
११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २७- मार्च ४ , २०२० / फाल्गुन ८-१४ , शके १९ ४१
*Note . As per section 7 ( 2 ) of Maharashtra Scheduled Castes , Scheduled Tribes , De - notified Tribes ( Vimukta Jatis ) , Nomadic Tribes , Other Backward Classes and Special Backward Category (Regulation of Issuance and Verification of) Caste Certificate Act , 2000 ( Mah . XXIII of 2001 ) , the decision given by the Scheduled Tribe Scrutiny Committee may be challenged before the High Court . Therefore , Right to Public Service will not be applicable to those cases which are sub -judice before court of law .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
S. N. SHINDE , Deputy Secretary to Government. भाग चार-ब-२अ १२
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २७- मार्च ४ , २०२० /फाल्गुन ८-१४, शके १९४१
२५१
गुरुवार , सप्टेंबर २ ९, २०१६/ आश्विन ७ , शके १ ९ ३८
महसूल व वन विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २८ सप्टेंबर २०१६
अधिसूचना
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता , १ ९ ६६ .
क्रमांक उविका . २०१६/ प्र. क्र . १५/ म-१० .- महाराष्ट्र जमीन महसूल संहिता , १ ९ ६६ ( १९ ६६ चा महा . ४१ ) कलम १३ चे उप कलम ( ३ ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे अतिरिक्त तहसीलदार, पिंपळनेर , ता. साक्री , जिल्हा धुळे यांना तहसीलदार, साक्री , जिल्हा धुळे यांना महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १ ९ ६६ चे असलेले सर्व अधिकार व कर्तव्ये त्यांच्याकडे नेमून दिलेल्या क्षेत्रासाठी प्रदान करण्यात येत आहेत .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
कि. पां. वडते,
शासनाचे उप सचिव.
REVENUE AND FORESTS DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 28th September 2016
NOTIFICATION
MAHARASHTRA LAND REVENUE CODE , 1966 .
No. SDO . 2016/C.R.15/M -10 . In exercise of the Powers conferred by sub- section ( 3 ) of section 13 of the Maharashtra Land Revenue Code , 1966 ( Mah . XLI of 1966 ) , and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby directs that the Additional Tahsildar , Pimpalner , Taluka Sakri , District Dhule shall , within his jurisdiction , exercise the powers and discharge all the duties and functions conferred and imposed on the Tahsildar , Sakri , District Dhule , under the provisions of the said Code .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
K. P. WADTE ,
Deputy Secretary to Government .
१३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २७- मार्च ४ , २०२० /फाल्गुन ८-१४ , शके १९४१
महसूल व वन विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक , मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २८ सप्टेंबर २०१६
अधिसूचना
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १ ९ ६६ .
क्रमांक उविका. २०१६/प्र. क्र . १५/म-१० .- महाराष्ट्र जमीन महसूल संहिता , १ ९ ६६ (१ ९६६ चा महा . ४१ ) कलम १३ चे उप कलम ( ३ ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे अतिरिक्त तहसीलदार , दोंडाईचा , जिल्हा धुळे यांना तहसीलदार , शिंदखेडा, जिल्हा धुळे यांना महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १ ९ ६६ चे असलेले सर्व अधिकार व कर्तव्ये त्यांच्याकडे नेमून दिलेल्या क्षेत्रासाठी प्रदान करण्यात येत आहेत .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
कि. पां. वडते , शासनाचे उप सचिव.
REVENUE AND FORESTS DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya ,
Mumbai 400 032 , dated 28th September 2016
NOTIFICATION
MAHARASHTRA LAND REVENUE CODE , 1966.
No. SDO . 2016/C.R.15/M-10 . In exercise of the Powers conferred by sub - section ( 3 ) of section 13 of the Maharashtra Land Revenue Code , 1966 ( Mah . XLI of 1966 ) , and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby directs that the Additional Tahsildar , Dondaicha , Taluka Shindkheda , District Dhule shall , within his jurisdiction , exercise the powers and discharge all the duties and functions conferred and imposed on the Tahsildar , Shindkheda , District Dhule, under the provisions of the said Code .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
K. P. WADTE ,
Deputy Secretary to Government .
१४
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २७- मार्च ४ , २०२० /फाल्गुन ८-१४, शके १९४१
महसूल व वन विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक , मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २८ सप्टेंबर २०१६
अधिसूचना
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १ ९ ६६ .
क्रमांक उविका. २०१६/प्र. क्र . १५/म-१० .- महाराष्ट्र जमीन महसूल संहिता , १ ९ ६६ (१ ९६६ चा महा . ४१ ) कलम १३ चे उप कलम ( ३ ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे अतिरिक्त तहसीलदार, धुळे शहर यांना तहसीलदार, धुळे , जिल्हा धुळे यांना महाराष्ट्र जमीन महसूल संहिता , १ ९ ६६ चे असलेले सर्व अधिकार व कर्तव्ये त्यांच्याकडे नेमून दिलेल्या क्षेत्रासाठी प्रदान करण्यात येत आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
कि. पां. वडते, शासनाचे उप सचिव .
REVENUE AND FORESTS DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya, Mumbai 400 032 , dated 28th September 2016
NOTIFICATION
MAHARASHTRA LAND REVENUE CODE , 1966.
No. SDO . 2016/C.R.15/M-10 . In exercise of the Powers conferred by sub - section ( 3 ) of section 13 of the Maharashtra Land Revenue Code , 1966 ( Mah . XLI of 1966 ) , and of all other power enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby directs that the Additional Tahsildar , Dhule City , District Dhule shall , within his jurisdiction , exercise the powers and discharge all the duties and functions conferred and imposed on the Tahsildar , Dhule , District Dhule , under the provisions of the said Code .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
K. P. WADTE ,
Deputy Secretary to Government .
१५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २७- मार्च ४ , २०२० /फाल्गुन ८-१४ , शके १९४१
महसूल व वन विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक , मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २८ सप्टेंबर २०१६
अधिसूचना
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १ ९६६.
क्रमांक प्रफेब . २०१५ /प्र. क्र . २ ९ /म-१०.- महाराष्ट्र जमीन महसूल संहिता , १ ९ ६६ (१ ९ ६६ चा महा . ४१ ) कलम १३ चे उप कलम ( ३ ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे अतिरिक्त तहसीलदार , औरंगाबाद, ता. जि. औरंगाबाद यांना तहसीलदार , औरंगाबाद, जिल्हा औरंगाबाद यांना महाराष्ट्र जमीन महसूल संहिता , १ ९ ६६ चे असलेले सर्व अधिकार व कर्तव्ये त्यांच्याकडे नेमून दिलेल्या क्षेत्रासाठी प्रदान करण्यात येत आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
कि. पां. वडते , शासनाचे उप सचिव.
REVENUE AND FORESTS DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated 28th September 2016
NOTIFICATION
MAHARASHTRA LAND REVENUE CODE , 1966 .
No.REN . 2015/C.R . 29/M-10.-In exercise of the Powers conferred by sub - section ( 3 ) of section 13 of the Maharashtra Land Revenue Code , 1966 ( Mah . XLI of 1966 ) , and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby directs that the Additional Tahsildar , Aurangabad , Taluka Aurangabad , District Aurangabad shall , within his Jurisdiction , exercise the powers and discharge all the duties and functions conferred and imposed on the Tahsildar , Aurangabad , District Aurangabad , under the provisions of the said Code .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
K. P. WADTE ,
Deputy Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .