Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, जळगाव यांची अधिसूचना (अमळनेर नगरपरिषद- निवड करण्यात आलेल्या नामनिर्देशित सदस्याचे नाव) तसेच यापूर्वी असाधारण राजपत्रात प्रसिध्द करण्यात आलेली अधिसूचना यासोबत जोडली आहे.

Published 27 February 2020

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-02-27.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/ 2012/ 72704 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक - अ - नाशिक विभागीय पुरवणी वर्ष - ९ , अंक - ७ ]

[ पृष्ठे ०२ गुरुवार ते बुधवार , फेब्रुवारी २७ ते मार्च ४ , २०२० / फाल्गुन ८ १४ , शके १९ ४१

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

वाचले . - महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० चे नियम ६ अन्वये.

आदेश

क्रमांक पालिका-३/कावि-८३/२०२०. - महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत ) नियम , २०१० चे नियम ६ अन्वये नामनिर्देशित सदस्यांची नावे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेमार्फत सादर करण्याबाबतच्या सूचना नगर विकास विभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण -२०१६/प्र. क्र. ४६६/नवि-२० , दिनांक २१ डिसेंबर २०१६ अन्वये सूचित केलेले असल्याने मी , डॉ. अविनाश ढाकणे , जिल्हाधिकारी , जळगाव मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये या प्रकटनाद्वारे नगरपरिषद , अमळनेरचे खालील उल्लेखिलेले सदस्य यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड करण्यात आल्याचे जाहीर करीत आहे .

अनुसूची

नगरपरिषदेचे नाव

पद

निवडून आलेल्या नामनिर्देशित सदस्यांचे नाव

१

२

३

महावीर प्रकाशचंद पहाडे

अमळनेर

नामनिर्देशित (स्वीकृत) सदस्य

डॉ. अविनाश ढाकणे ,

जिल्हाधिकारी , जळगाव .

जळगाव , २० फेब्रुवारी २०२० .

(१)

वि ( एच) ७०२ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ नाशिक विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २७ ते मार्च ४, २०२० / फाल्गुन ८ - १४, शके १९४१ पुढील अधिसूचना असाधारण राजपत्र म्हणून खाली दर्शविलेल्या दिनांकास प्रसिद्ध झालेली आहे गुरुवार , फेब्रुवारी २० , २०२० / फाल्गुन १ , शके १ ९४१

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक क/कक्ष-५/नपाप्र/कावि-६०/२०२०.- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ व महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती ( अध्यक्षपदाची निवडणूक) नियम, १ ९ ८१ चे नियम ७ - क अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी, गंगाथरन डी. , जिल्हाधिकारी , धुळे या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, साक्री नगरपंचायतीच्या दिनांक १६ जानेवारी २०२० रोजी झालेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य नगराध्यक्ष म्हणून रीतसर निवडून आलेले आहेत .

अनुसूची

अ. क्र.

निवडून आलेल्या नगराध्यक्ष यांचे नाव

१

२

१

अरविंद गोविंदराव भोसले

गंगाथरन डी. ,

जिल्हाधिकारी , धुळे .

धुळे, ३ फेब्रुवारी २०२० .

ORDER

क्रमांक क/कक्ष-५/नपाप्र/कावि-६०/२०२० . - In exercise of the powers vested in me, under Section 51 of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 and Rule 7 - A of the Maharashtra Municipal Councils and Nagarpanchayats ( President Election ) Rules , 1981 . I , Gangatharan D. , Collector , Dhule hereby publish the name of personrson who has been declared Elected as President , Sakri Nagarpanchayat in the Special Meeting held on 16th January 2020 .

Scheule

Name of President

Sr. No.

1

2

1

Arvind Govindrao Bhosale

GANGATHARAN D. ,

Collector , Dhule .

Dhule, 3rd February 2020 .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .

EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 27 February 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-02-27.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-02-27.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A.