Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) By Section Officer, Law and Judiciary Department Mantralaya, Munbai-400032 appoints Adv. Ujjwala Pawar, as Special Public Presecutor for conducting the Reqular Criminal Case No. 6337/2017. (2) 1. सहसंचालक, नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांजकडील मंजूर विकास योजना लोणी काळभोरच्या क्षेत्रासाठी पुणे जिल्हा परिषदेकडे दिलेला उक्त क्षेत्रासाठी दिलेला नियोजन प्राधिकरणाचा दर्जा रद्द करणेबाबत. 2. मौजे लोहगाव, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील गट नंबर रहिवास विभागात समाविष्ट करणेबाबत. (3) सक्षम प्राधिकारी, तळेगाव दाभाडे नगरपरिषद यांजकडील तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील क्षेत्र झोपडपट्टी म्हणून घोषित करणेबाबत. (4) जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांजकडील मौजे हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथील गावे नव्याने समाविष्ट करून कार्यक्षेत्रात बदल करणेबाबतची अधिसूचना. (5) मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे यांजकडील झोपडपट्टी पुनर्वसन अंतिम आदेश. (6) कार्यकारी अभियंता, उजनी कालवा विभाग क्रमांक 8, सोलापूर यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-2005 अन्वये अधिसूचना-3 प्रसिद्धीबाबत. (7) विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त यांजकडील 1. येरवडा विभाग, खडकी विभाग, वानवडी विभाग व फरासखाना विभाग यांचेकडील अकस्मात मृत्यू झालेल्या व्यक्तींची मयत समरी राजपत्रात प्रसिद्ध करणे. (8) कार्यकारी अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे विभाग (दक्षिण), कोल्हापूर यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-2005 ची अधिसूचना-3 प्रसिद्धीबाबत. (9) असाधारण राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या अधिसूचना सर्वसाधारण राजपत्रात पुनर्प्रसिद्धी देणेबाबतच्या अधिसूचना.
Published 27 February 2020
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.