Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part II (Ex. 28)(March 2nd 2020) (वसई-विरार शहर महानगरपालिका)(क्रमांक वविशम/बांध/१६७२/१९-२०)(महानगरपालिका प्रभांगाची संख्या व त्यांची व्याप्ती आणि ज्या प्रभागामध्ये अनुसूचित जाती, जमाती .........नागरिकांचा मागासवर्ग स्तियांसह)जागा राखून ठेवण्यात येतील.

Published 02 March 2020

Type
Extra - Ordinary
Part
Maharashtra Shasan Rajpatra Part-II
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-03-02.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ १

RNI No. MAHBIL /2012/46121

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग दोन

वर्ष ६, अंक १८] सोमवार, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ [पृष्ठे ९६, किंमत : रुपये १२.००

असाधारण क्रमांक २८

प्राधिकृत प्रकाशन

वसई-विरार शहर महानगरपालिका

अधिसूचना

क्रमांक वविशम/बांध/१६७२/१९-२०

क्रमांक रानिआ/मनपा-२०२०/प्र.क्र.४/का-५, दि. २० फेब्रुवारी २०२० अन्वये, राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (सन १९४९ चा मुंबई ५९) (यापुढे "अधिनियम" म्हणून उल्लेखिलेला) चे कलम ५ (३), ५ अ व कलम १४ अन्वये प्रारुप अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे ठरविले आहे. सदर अधिसूचनेद्वारे वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती आणि ज्या प्रभागामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील.

२. आणि ज्याअर्थी, प्रारुप मसुदा उक्त अधिनियमाच्या कलम ५, पोट-कलम (३) च्या परंतुकाप्रमाणे वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करावयाचा आहे. ज्याअर्थी, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे आदेश क्रमांक रानिआ/मनपा- २०२०/प्र.क्र.४/का-५, दि. २० फेब्रुवारी २०२० अन्वये नुसार सदर अधिसूचनेचा प्रारुप मसुदा राजपत्रात प्रसिद्ध करण्याचे अधिकार महानगरपालिका आयुक्त यांना प्रदान करण्यात आले आहेत. आणि त्यानुसार सदर प्रारुप मसुदा प्रसिद्ध करण्यात येत असून, उक्त अधिसूचनेचा मसुदा दिनांक ९ मार्च २०२० नंतर आयुक्त, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र किंवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी विचारात घेतील.

३. उक्त अधिसूचनेच्या अनुषंगाने नागरिकांच्या हरकती किंवा सूचना असल्यास आयुक्त, वसई-विरार शहर महानगरपालिका यांचेकडे दिनांक ९ मार्च २०२० रोजी किंवा तत्पूर्वी किंवा लेखी सादर कराव्यात. उक्त तारखेनंतर आलेल्या हरकती व सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत.

(१)

भाग दोन--२८--१महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ २

प्रारुप अधिसूचना

ज्याअर्थी, राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ५ अ च्या तरतुदीखाली वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या बाबतीत खालील दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सभासदांची संख्या, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग स्त्रियांसह) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केल्या आहेत.

(१) निवडावयाच्या सभासदांची संख्या

११५

(२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग यांच्यासाठी

राखून ठेवावयाच्या जागांची संख्या

(अ) अनुसूचित जाती

५

(ब) अनुसूचित जमाती

५

(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

३१

(३) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व ५८

नागरिकांच्या मागासवर्गाच्या स्त्रियांसह राखून ठेवावयाच्या जागा धरून)

(४) उपरोक्त क्र. ३ पैकी वरील क्र. २ (अ), (ब), (क) येथील जागांमध्ये अनुसूचित

जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहील :---

(अ) अनुसूचित जाती

३

(ब) अनुसूचित जमाती

३

(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

१६

(ड) स्त्रियांसाठी सर्वसाधारण जागा म्हणून ठेवावयाच्या जागांची संख्या [अनुक्रमांक ३ समोरील नमूद केलेल्या जागा वजा अनुक्रमांक ४(अ, ब, क) समोरील नमूद केलेल्या जागांची संख्या] ३६

(५) अनारक्षित जागा

३८

२. त्याअर्थी, आता राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम ५(३), ५अ व कलम १४ अन्वये उक्त महानगरपालिका क्षेत्र जितक्या प्रभागात विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती या अधिसूचनेच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत असून, ज्या प्रभागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग र्िनदिष्ट करीत आहे.

३. या अधिसूचनेच्या तारखेच्या निकटच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ ही अधिसूचना अंमलात येईल.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ ३

भाग दोन--२८-१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ ५ ६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ ७ ८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ ९ भाग दोन--२८-२१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ ११ भाग दोन--२८-२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ १३ १४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ १५ १६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ १७ भाग दोन--२८-३१८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ १९ भाग दोन--२८-३अ२० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ २१ २२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ २३ २४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ २५ भाग दोन--२८-४२६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ २७ भाग दोन--२८-४अ२८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ २९ ३० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ ३१ ३२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ ३३ भाग दोन--२८-५३४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ ३५ भाग दोन--२८-५अ३६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ ३७ ३८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ ३९ ४० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ ४१ भाग दोन--२८-६४२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ ४३ भाग दोन--२८-६अ४४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ ४५ ४६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ ४७ ४८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ ४९ भाग दोन--२८-७५० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ ५१ भाग दोन--२८-७अ५२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ ५३ ५४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ ५५ ५६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ . ा

क

ा

ल्

,

े

ि ा ा प् र

द

ा

श्

ा ग् ा न् ा

िं

ह

ा

, ा त्

म्

क्

ु

. ी ा ब्

ा य् ा

ा

र ह

ा

स् अ

श्

ा ा

ल्

र

ै

ा

क

र

ा

व्

ि

र्

- इ

ा

स्

ा

व्महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ ५७ भाग दोन--२८-८५८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ ५९ भाग दोन--२८-८अ६० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ ६१ ६२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ ६३ ६४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ ६५ भाग दोन--२८-९६६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ ६७ भाग दोन--२८-९अ६८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ ६९ ७० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ ७१ ७२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ ७३ भाग दोन--२८-१०७४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ ७५ भाग दोन--२८-१०अ७६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ ७७ ७८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ ७९ ८० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ ८१ भाग दोन--२८-११८२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ ८३ भाग दोन--२८-११अ८४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ ८५ ८६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ ८७ ८८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ ८९ भाग दोन--२८-१२९० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ ९१ ९२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ ९३ ९४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ ९५ ९६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २, २०२०/फाल्गुन १२, शके १९४१ .

n o

i t

,

a r o p r o

C

,

l

E D N

I

a p

r e n o

i

i c i

H S

.

s s

i

n u

B

M

m m

o

y t i

S A L

C

I C

A K

r a r i

V

- i

a s a V ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 02 March 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-03-02.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-03-02.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II.