RNI No. MAHBIL/ 13 / 2/ 2011 -TC www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- अ - नाशिक विभाग वर्ष - ९ , अंक - १३ ]
मंगळवार , मार्च ३ , २०२० / फाल्गुन १३ , शके १ ९ ४१
[ पृष्ठे ०७
असाधारण क्रमांक १३
प्राधिकृत प्रकाशन
विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन यांजकडून
क्रमांक नपप्र/नामनपागटनोंदणी/कार्या-२/कावि-२५० ९/ २०२० . ज्याअर्थी , महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम , १ ९ ८६ व महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरणाच्या सदस्यांची अनर्हता नियम, १९ ८७ मधील तरतुदींनुसार नगरसेवकांनी महानगरपालिका पक्षाचे / आघाडीचे गटनेत्यांनी विभागीय आयुक्त यांचेकडे नोंदणी करण्यासाठी माहिती पाठविणे आवश्यक आहे. त्यानुसार नाशिक महानगरपालिका, पोट- निवडणूक, २०२० मध्ये निवडून आलेल्या सदस्यांनी , पक्ष / आघाडीचे गटनेत्यांनी उक्त नियमाचे नियम ३ (१) (२) व नियम ४ (१) (२) अन्वये विभागीय आयुक्त, नाशिक यांचे कार्यालयास आवश्यक ती माहिती सादर केलेली आहे ;
त्याअर्थी, मी , राजाराम माने , विभागीय आयुक्त, नाशिक विभाग , नाशिक मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून संबंधित नगरसेवकांनी सादर केलेल्या माहितीचा गोषवारा उक्त नियमाचे नियम ५ (१) मधील नमूद नमुना ४ मध्ये पुढीलप्रमाणे महाराष्ट्र शासनाचे राजपत्रामध्ये प्रसिद्ध करीत आहे.
सदर माहितीमध्ये काही त्रुटी / दोष असल्याचे निदर्शनास आणून दिल्यास / आल्यास व त्याबाबत विभागीय आयुक्त यांचे समाधान झाल्यास , आवश्यक ती दुरुस्त माहिती महाराष्ट्र शासनाचे राजपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात येईल.
(१)
वि ( एच) ७०३ と
महारा राष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक अ नाशिक विभाग , मार्च ३ , २०२० / फाल्गुन १३ , शके १ ९४१ ११
शेरा
राजाराममाने,
महानगरपालिका
१०
तोज्या
शिवसेना
नगरपालिका पक्षाचाआहे, त्यापक्षाचे नाव
नॅशनलिस्ट अपक्ष काँग्रेसपार्टी- आघाडी.
९
विभागीयआयुक्ततथाप्रादेशिकसंचालक, नगरपालिकाप्रशासन,नाशिकविभाग,नाशिक.
शिवसेना
नॅशनलिस्ट काँग्रेसपार्टी
तोज्याराजकीय पक्षाशी/आघाडीशी/ मोर्चाशीसंबंधित आहे,त्यापक्षाचे/ आघाडीचे/ मोर्चाचेनाव
१०-०१-२०२०
१०-०१-२०२०
८
पदावधी तारीख
सुरू झाल्याची
७
महानगर-
१५-०३-२०१७
१५-०३-२०१७
झाल्याची
पालिका स्थापन तारीख
१०-०१-२०२०
१०-०१-२०२०
६
निवड केल्याची
तारीख
झाल्याची/ नामनिर्देशित
नमुना४
५
निवडून आलेल्या मतदार- संघाचे नाव
२२-अ
२६-अ
[नियम५(१)पहा]
४
कायमस्वरूपीपत्ता
मुक्कामपोस्ट पिंपळगावखांब, तालुका-जिल्हा नाशिक.
गटनंबर९९+१००, डी-१,जाधवटाऊनशिप, सातपूर,अंबड, नाशिक-४२२०१०.
३
वडिलांचे/ पतीचेनाव
जाधवभागीरथकाशिनाथ
पवारशंकरमल्हारी
२
अक्षरांत)
सदस्याचेनाव
(ठळक
नाशिकरोड,२०फेब्रुवारी२०२०.
१
अ.
क्र.
१पवारजगदीशशंकर
२जाधवमधुकरभागीरथ 3 महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभाग , मार्च ३ , २०२० / फाल्गुन १३ , शके १ ९ ४१
११
शेरा
राजाराममाने,
महानगरपालिका
नाव १०
नगरपालिका
महागठबंधन
तोज्या
आघाडी,
पक्षाचाआहे,
मालेगाव
त्यापक्षाचे
मालेगाव,
जिल्हानाशिक.
विभागीयआयुक्ततथाप्रादेशिकसंचालक,
९ सेक्युलर.
आघाडीचे/
जनतादल
नगरपालिकाप्रशासन,नाशिकविभाग,नाशिक.
मोर्चाचेनाव
मोर्चाशीसंबंधित
पक्षाशी/आघाडीशी/
आहे,त्यापक्षाचे/
तोज्याराजकीय
१०-०१-२०२०
८
सुरू
पदावधी झाल्याची
तारीख
स्थापन
महानगर-
७
१५-०६-२०१७
पालिका झाल्याची
तारीख
१०-०१-२०२०
६
निवड केल्याची
तारीख
नामनिर्देशित
झाल्याची/
नमुना४
मतदार-
५
नाव
आलेल्या संघाचे
१२-ड
निवडून
[नियम५(१)पहा]
४
कायमस्वरूपीपत्ता
मालेगाव,जिल्हानाशिक.
७३४,हजारखोली,
३
वडिलांचे/
पतीचेनाव
मो.मुस्तफा
अक्षरांत)
सदस्याचेनाव
(ठळक
मो.मुस्तफा
नाशिकरोड,२८फेब्रुवारी२०२०.
सदरमाहितीमध्येकाहीत्रुटी/दोषअसल्याचेनिदर्शनासआणूनदिल्यास/आल्यासवत्याबाबतविभागीयआयुक्तयांचेसमाधानझाल्यास,आवश्यकतीदुरुस्तमाहितीमहाराष्ट्रशासनाचेराजपत्रामध्येप्रसिद्ध करण्यातयेईल.
१ मो.मुस्तकीम
१ २
क्र.
अ.
त्याअर्थी,मी,राजाराममाने,विभागीयआयुक्त,नाशिकविभाग,नाशिकमलाप्रदानकरण्यातआलेल्याअधिकारांचावापरकरूनसंबंधितनगरसेवकांनीसादरकेलेल्यामाहितीचागोषवाराउक्तनियमाचेनियम ५(१)मधीलनमूदनमुना४मध्येखालीलप्रमाणेमहाराष्ट्रशासनाचेराजपत्रामध्येप्रसिद्धकरीतआहे.
क्रमांकनपप्र/मामनपागटनोंदणी/कार्या-२/कावि-२७९२/२०२०.ज्याअर्थी,महाराष्ट्रस्थानिकप्राधिकरणसदस्यअनर्हताअधिनियम,१९८६वमहाराष्ट्रस्थानिकप्राधिकरणाच्यासदस्यांचीअनर्हतानियम, १९८७मधीलतरतुदींनुसारनगरसेवकांनीमहानगरपालिकापक्षाचे/आघाडीचेगटनेत्यांनीविभागीयआयुक्तयांचेकडेनोंदणीकरण्यासाठीमाहितीपाठविणेआवश्यकआहे.त्यानुसारमालेगावमहानगरपालिका, पोट-निवडणूक,२०२०मध्येनिवडूनआलेल्यासदस्यांनी,पक्ष/आघाडीचेगटनेत्यांनीउक्तनियमाचेनियम३(१)(२)वनियम४(१)(२)अन्वयेविभागीयआयुक्त,नाशिकयांचेकार्यालयासआवश्यकतीमाहिती सादरकेलेलीआहे;
महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक अ नाशिक विभाग , मार्च ३ , २०२० / फाल्गुन १३ , शके १९ ४१
११
शेरा
राजाराममाने,
१०
नाव
नगरपालिका
भारतीय
जनतापार्टी.
तोज्या
पक्षाचाआहे,
त्यापक्षाचे
विभागीयआयुक्ततथाप्रादेशिकसंचालक,
९
आघाडीचे/
भारतीय
जनतापार्टी.
मोर्चाचेनाव
नगरपालिकाप्रशासन,नाशिकविभाग,नाशिक.
मोर्चाशीसंबंधित
पक्षाशी/आघाडीशी/
आहे,त्यापक्षाचे/
तोज्याराजकीय
७-२-२०२०
८
सुरू
पदावधी झाल्याची
तारीख
स्थापन
७
महानगर-
१-१-२०१९
पालिका झाल्याची
तारीख
७-२-२०२०
६
निवड केल्याची
नामनिर्देशित
तारीख
झाल्याची/
नमुना४
मतदार-
५
आलेल्या
नाव
संघाचे
निवडून
प्रभाग६-अ
[नियम५(१)पहा]
४
कायमस्वरूपीपत्ता
अहमदनगर.
औरंगाबादरोड,
सूर्यानगर,
पंचरत्ननिवास.
प्लॉटनंबर९६,
३
वडिलांचे/
पतीचेनाव
दत्तात्रयरंगनाथजाधव
२
अक्षरांत)
सदस्याचेनाव
(ठळक
नाशिकरोड,२६फेब्रुवारी२०२०.
सदरमाहितीमध्येकाहीत्रुटी/दोषअसल्याचेनिदर्शनासआणूनदिल्यास/आल्यासवत्याबाबतविभागीयआयुक्तयांचेसमाधानझाल्यास,आवश्यकतीदुरुस्तमाहितीमहाराष्ट्रशासनाचेराजपत्रामध्येप्रसिद्ध करण्यातयेईल.
१
क्र.
अ.
१पल्लवीदत्तात्रयजाधव
क्रमांकनपप्र/अनगरमनपागटनोंदणी/कार्या-२/कावि-२६३२/२०२०.ज्याअर्थी,महाराष्ट्रस्थानिकप्राधिकरणसदस्यअनर्हताअधिनियम,१९८६वमहाराष्ट्रस्थानिकप्राधिकरणाच्यासदस्यांचीअनर्हतानियम, १९८७मधीलतरतुदींनुसारनगरसेवकांनीमहानगरपालिकापक्षाचे/आघाडीचेगटनेत्यांनीविभागीयआयुक्तयांचेकडेनोंदणीकरण्यासाठीमाहितीपाठविणेआवश्यकआहे.त्यानुसारअहमदनगरमहानगरपालिका, पोट-निवडणूक,२०२०मध्येनिवडूनआलेल्यासदस्यांनी,पक्ष/आघाडीचेगटनेत्यांनीउक्तनियमाचेनियम३(१)(२)वनियम४(१)(२)अन्वयेविभागीयआयुक्त,नाशिकयांचेकार्यालयासआवश्यकतीमाहिती सादरकेलेलीआहे;
त्याअर्थी,मी,राजाराममाने,विभागीयआयुक्त,नाशिकविभाग,नाशिकमलाप्रदानकरण्यातआलेल्याअधिकारांचावापरकरूनसंबंधितनगरसेवकांनीसादरकेलेल्यामाहितीचागोषवाराउक्तनियमाचेनियम ५(१)मधीलनमूदनमुना४मध्येखालीलप्रमाणेमहाराष्ट्रशासनाचेराजपत्रामध्येप्रसिद्धकरीतआहे.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभाग , मार्च ३ , २०२० / फाल्गुन १३ , शके १ ९४१
जिल्हाधिकारी यांजकडून
वाचले. - महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ -अ व महाराष्ट्र नगरपरिषद ( उपाध्यक्ष निवडणूक) नियम , २००५ व सुधारणा , २००६.
आदेश
क्रमांक पालिका-३/कावि- ९ १/२०२० . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ -अ व महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष निवडणूक) नियम, २००५ व सुधारणा , २००६ अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारांन्वये महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१- अ, पोट- कलम (४) च्या तरतुदींनुसार चोपडा नगरपरिषदेत निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे .
मी, डॉ. अविनाश ढाकणे , जिल्हाधिकारी , जळगाव मला प्राप्त झालेल्या अधिकारांन्वये या प्रगटनाद्वारे खालील अनुसूचीमध्ये नमूद उमेदवार नगरपरिषद , चोपडाचे उपाध्यक्ष पदासाठी निवडून आल्याचे जाहीर करीत आहे.
अनुसूची
नगरपरिषदेचे नाव
निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव
१
२
चोपडा
गुजराथी भुपेंद्र नटवरलाल
डॉ. अविनाश ढाकणे,
जिल्हाधिकारी , जळगाव.
जळगाव , २६ फेब्रुवारी २०२० .
वाचले. - महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० चे नियम ६ अन्वये.
आदेश
क्रमांक पालिका-३/कावि-८७/२०२० . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० चे नियम ६ अन्वये नामनिर्देशित सदस्यांची नावे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेमार्फत सादर करण्याबाबतच्या सूचना नगर विकास विभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०१६/प्र. क्र. ४६६/नवि-२० , दिनांक २१ डिसेंबर २०१६ अन्वये सूचित केलेले असल्याने सदर नामनिर्देशित सदस्य यांचे नाव महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.
मी , डॉ. अविनाश ढाकणे , जिल्हाधिकारी , जळगाव मला प्राप्त झालेल्या अधिकारांन्वये या प्रगटनाद्वारे नगरपरिषद , पाचोराचे खालील अनुसूचीमध्ये नमूद सदस्य यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड करण्यात आल्याचे जाहीर करीत आहे.
अनुसूची
पद
नगरपरिषदेचे नाव निवड करण्यात आलेल्या नामनिर्देशित सदस्यांचे नाव
१
३
२
शेख बशीर शेख मोहम्मद बागवान
पाचोरा
नामनिर्देशित (स्वीकृत ) सदस्य
डॉ. अविनाश ढाकणे ,
जिल्हाधिकारी , जळगाव.
जळगाव , २५ फेब्रुवारी २०२० .
६ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक अ नाशिक विभाग , मार्च ३ , २०२० / फाल्गुन १३ , शके १९ ४१ संदर्भ. - शासन निर्णय , नगर विकास विभाग , मंत्रालय , मुंबई यांचेकडील परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०१६/प्र . क्र. ४६६/नवि-१६ , दिनांक २१ डिसेंबर २०१६.
आदेश
क्रमांक कक्ष-२/नपा-२/४८६ (१)/ २०२० . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ - अ (४) मधील तरतुदींनुसार तसेच महाराष्ट्र नगरपरिषद ( उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेणे ) नियम , २००५ नुसार मी , सूरज दि. मांढरे, जिल्हाधिकारी , नाशिक या आदेशाद्वारे असे जाहीर करतो की , नाशिक जिल्ह्यातील त्रिंबक नगरपरिषदेच्या दिनांक १८ जानेवारी २०२० रोजी झालेल्या विशेष सभेमध्ये खालील अनुसूचीमध्ये नमूद उमेदवार हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत .
अनुसूची
नगरपरिषदेचे नाव
निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव
१
२
त्रिंबक
दिपक पांडूरंग गिते ( लोणारी )
सूरज दि. मांढरे ,
जिल्हाधिकारी , नाशिक.
नाशिक, २७ फेब्रुवारी २०२० .
Reference.- Urban Development Department , Government Resolution No. Sankirn - 2016/ P. K. 466/ UD - 20 , dated 21st December 2016 .
ORDER
No. Desk- 2/NP - 2 /486 ( 1 ) /2020.- In exercise of the powers vested to me , under Section 51 -A (4) of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 and Maharashtra Municipal Council ( Vice - President Election ) Rule , 2005 , I , Suraj Mandhare , Collector, Nashik hereby publish the name of the following person who has been declared elected as Vice- President of the Municipal Council , Trimbak in the Special Meeting held on 18th January 2020 .
Schedule
Name of elected Vice - President
Name of the Municipal Council
1
2
Trimbak
Deepak Pandurang Gite ( Lonari )
SURAJ MANDHARE ,
Collector, Nashik.
Nashik , 27th February 2020 .
७ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभाग , मार्च ३ , २०२० / फाल्गुन १३ , शके १ ९४१
आदेश
क्रमांक कक्ष-२/ नपा-२/ ४८६ ( २)/२०२० . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १ ९ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी, सूरज दि. मांढरे , जिल्हाधिकारी, नाशिक याद्वारे असे जाहीर करतो की, नाशिक जिल्ह्यातील त्रिंबक नगरपरिषदेच्या दिनांक ३१ जानेवारी २०२० रोजी झालेल्या विशेष सभेमध्ये खालील अनुसूचीमध्ये नमूद सदस्याची नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड करण्यात आलेली आहे.
अनुसूची
नगरपरिषदेचे नाव
निवड करण्यात आलेल्या नामनिर्देशित सदस्याचे नाव
१
२
त्रिंबक
कैलास बन्सीलाल भुतडा
सूरज दि. मांढरे , जिल्हाधिकारी , नाशिक.
नाशिक, २७ फेब्रुवारी २०२० .
ORDER
No. Desk- 2/NP - 2/486 ( 2) /2020.- In exercise of the powers vested to me under sub - section ( 1) ofSection 19 and 20 of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965. I , Suraj Mandhare , Collector, Nashik hereby publish the name of the following person who have been declared Nominated Councillor of Trimbak Municipal Council on the 31st January 2020 .
Schedule
Name of the Municipal Council
1
Nominated Councillors Name 2
Trimbak
Kailas Bansilal Bhutada
SURAJ MANDHARE ,
Collector , Nashik .
Nashik, 27th February 2020 .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND, YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .
EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .