Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part II (Ex. 29) (Mar. 4th 2020)(City & Industrtial Development Corpo. of Maha. Ltd., For Inviting Objections and Suggestions with Respect to the Proposed Modification to the Sanctioned Interim Development Plan of NAINA No . CIDCO/NAINA/IDP/Mod./BN-37/2020

Published 04 March 2020

Type
Extra - Ordinary
Part
Maharashtra Shasan Rajpatra Part-II
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-03-04.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II
Languages
English, Marathi
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च ४, २०२०/फाल्गुन १४, शके १९४१ १

RNI No. MAHBIL /2012/46121

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग दोन

वर्ष ६, अंक १९] बुधवार, मार्च ४, २०२०/फाल्गुन १४, शके १९४१ [पृष्ठे ५, किंमत : रुपये १२.००

असाधारण क्रमांक २९

प्राधिकृत प्रकाशन

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित

सूचना

नवी मुंबई विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्रा (नैना)च्या मंजूर अंतरिम विकास योजनेत प्रस्तावित फेरबदलाबाबत

आक्षेप व सूचना मागविण्यासाठी

क्रमांक सिडको/नैना/अं.वि.यो./फेरबदल/बी एन-३७/२०२०

ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना अधिनियम १९६६ (महा. अधिनियम XXXVII, १९६६) (येथून पुढे उक्त अधिनियम असे निर्देशित करण्यात येईल), च्या कलम ४० च्या उपकलम (१) मधील खंड (ख) द्वारा प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने दिनांक १० जानेवारी, २०१३ रोजीच्या अधिसूचना क्रमांक टीपीएस-१७१२/४७५/प्र.क्र. ९८/१२/नवि-१२ अन्वये त्यात नमूद केल्याप्रमाणे नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना), (येथून पुढे " उक्त अधिसूचित क्षेत्र " असे निर्देशित करण्यात येईल) साठी शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र) मर्यादित (महाराष्ट्र शासनाच्या मालकीची व नियंत्रणाखालील कंपनी) (येथून पुढे " महामंडळ " असे निर्देशित करण्यात येईल) म्हणजे ' सिडको ' ची विशेष नियोजन प्राधिकरण (येथून पुढे " एस. पी. ए. " असे निर्देशित करण्यात येईल) म्हणून नेमणूक केली आहे.

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने अधिसूचना क्रमांक टीपीएस-१८१५/अनौसं/७८/१५/नवि-१३, दि. १७ फेब्रुवारी, २०१६ व १८ मार्च २०१६ अन्वये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची (एम.एस.आर.डी.सी.) सदर अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या नैनातील काही गावांच्या क्षेत्रासह विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली. तसेच, नैनाच्या अंतिम विकास योजनेस दिनांक १६ सप्टेंबर २०१९ रोजी मंजुरी देताना शासनाने प्रकल्पाची संलग्नता विचारात घेता नैनामधून ४९ गावे वगळून सदर गावे एम.एस.आर.डी.सी. व ए.के.बी.एस.एन.ए. या विशेष नियोजन प्राधिकरणात समाविष्ट केली. त्यामुळे सिडको आता नैनातील १७५ गावांसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून कार्यरत आहे. (येथून पुढे "सुधारित अधिसूचित क्षेत्र" असे निर्देशित करण्यात येईल) ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम २३ च्या उपकलम (१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महामंडळाने उक्त अधिसूचित क्षेत्राची विकास योजना तयार करण्याचा त्यांचा उद्देश घोषित केल्याची व नोटीस प्रसिद्ध केल्यापासून साठ दिवसांपेक्षा कमी नसेल एवढया कालावधीत जनतेकडून त्यावरील सूचना व आक्षेप मागविण्यासाठीची नोटीस महाराष्ट्र शासन राजपत्र भाग-२, गुरुवार ते शुक्रवार, दिनांक १५-२१ मे, २०१४ द्वारे प्रसिद्ध केली आहे.

(१)

भाग दोन--१७--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च ४, २०२०/फाल्गुन १४, शके १९४१ आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचित क्षेत्राच्या विकास योजनेचा आराखडा तयार होईपयर्ंत महामंडळाने उक्त अधिनियमात नमूद तरतुदींचे पालन करून २३ गावांसाठी ' प्रारूप अंतरिम विकास योजना ' तयार व प्रसिद्ध करून महाराष्ट्र शासनास उक्त अधिनियमाच्या कलम ३० अन्वये दिनांक २२ सप्टेंबर २०१५ रोजी मंजुरीसाठी सादर केलेली आहे;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने अधिसूचना क्र. टीपीएस-१२१५/२४५/सीआर-३३२/२०१५/एस.एम./यूडी-१२, दिनांक २७ एप्रिल २०१७ नुसार नैनातील २३ गावांची अंतरिम विकास योजना मंजूर केली आहे. आणि अधिसूचना क्र. टीपीएस. १२१५/२४५/प्र.क्र.३३२/१६/ई.पी./ नवि-१२, दिनांक १ मार्च २०१९ अन्वये अधिनियमाच्या कलम ३१ च्या उपकलम (१) नुसार अंतरिम विकास योजनेचे वगळलेले भाग मंजूर केले आहेत;

आणि ज्याअर्थी, महामंडळाने उक्त अधिनियमाच्या कलम २६ च्या उपकलम (१) अन्वये नैनातील उर्वरित गावांसाठीची (अंतरिम विकास योजनेतील २३ गावे वगळता) विकास योजना दिनांक ७ नोव्हेंबर २०१६ रोजी प्रसिद्ध केली होती. नियोजन समितीने सादर केलेला अहवाल विचारात घेऊन महामंडळाच्या संचालक मंडळाच्या मान्यतेने सुधारित विकास योजना उक्त अधिनियमाच्या कलम ३० च्या उपकलम (१) अन्वये दिनांक २० सप्टेंबर २०१७ रोजी शासनास अंतिम मंजुरीसाठी सादर केली होती;

आणि ज्याअर्थी, शासनाने उक्त अधिनियमाच्या कलम ३१ च्या उपकलम (१) अन्वये नैनाच्या सुधारित अधिसूचित क्षेत्राच्या विकास योजनेस (अंतरिम विकास योजनेचा भाग वगळता) दिनांक १६ सप्टेंबर २०१९ रोजीच्या अधिसूचना क्र. टीपीएस. १७१७/स.क्र.२७५०/प्र.क्र.९१/२०१९/ नवि-१२ अन्वये मंजुरी दिलेली आहे;

आणि ज्याअर्थी, नैनाच्या अंतरिम विकास योजनेत सुधारणा करण्याची आवश्यकता विचारात घेता महामंडळाच्या संचालक मंडळाने दिनांक १६ जानेवारी २०२० च्या ठराव क्र. १२२७४ अन्वये उक्त अधिनियमाच्या कलम ३७ च्या उपकलम (१) अन्वये परिशिष्ट-१ मध्ये नमूद केल्याप्रमाणे नैनाच्या मंजूर अंतरिम विकास योजनेत फेरबदल करण्याच्या प्रस्तावास मान्यता दिलेली आहे;

म्हणून, आता महामंडळ उ अधिनियमाच्या कलम ३७ च्या उपकलम (१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून नैनाच्या मंजूर अंतरिम विकास योजनेतील फेरबदलाच्या प्रस्तावाबाबत राजपत्रात नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून एक महिन्यापेक्षा अधिक नसेल अशा कालावधीत कोणत्याही व्यक्तीकडून आक्षेप व सूचना मागविण्यासाठी ही नोटीस बजावत व प्रसिद्ध करत आहे. आक्षेप व सूचना मुख्य नियोजनकार (नैना) यांचे कार्यालय ७ वा मजला, टॉवर क्र. १०, बेलापूर रेल्वे स्थानक संकुल, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई ४०० ६१४ येथे विर्िनदिष्ट कालावधीत पोहोचणे आवयक आहे.

परिशिष्ट-१

मंजूर अंतरिम विकास योजनेतील प्रस्तावित फेरबदलाचा तपशील

अनु. क्र. आस्तित्वातील/मंजूर प्रस्ताव प्रस्तावित फेरबदल अभिप्राय (१) (२)

(३)

(४) १ The reservation of १८१_ESS, १८१_ESS is proposed to be The District Collector admeasuring about shifted to east side of NH-१७ Raigad vide order dated २१०० Sq.M. is proposed on on part of १८४_P २.११.२००७ has granted S. No. १२ Hissa No. ११३/A/२ reservation and the land so permission on land bearing of Village-Palaspe, released is proposed to be S. No. १२, Hissa No. १+१३A/२, Taluka-Panvel. included in adjoining N३ Village-Palaspe, Taluka-

zone as shown on plan. Panvel. Therefore, it is

proposed to shift the

An area of २१०० Sq.M. reservation from non-

from the १८४_P reservation agriculture land.

to the north side, abutting

NH-१७ is proposed to be

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च ४, २०२०/फाल्गुन १४, शके १९४१ ३

परिशिष्ट-१-----चालू

मंजूर अंतरिम विकास योजनेतील प्रस्तावित फेरबदलाचा तपशील

(१) (२)

(३)

(४)

included in १८१_ESS

reservation as shown on

plan. The area of १८४_P

reservation is reduced to

१.७२ Ha from its original

area of १.९३ Ha"

मंजूर अंतरिम विकास योजनेतील प्रस्तावित फेरबदल दर्श्ाविणारा नकाशा कामकाजाच्या दिवशी जनतेस निरीक्षणासाठी नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून तीस दिवसांसाठी खालील कार्यालयात उपलब्ध असेल :

(i) नोंदणीकृत कार्यालय : निर्मल, २ रा मजला, नरिमन पॉइर्ंट, मुंबई ४०० ०२१,

(ii) मुख्य नियोजनकार (नैना), ७ वा मजला, टॉवर क्र. १०, बेलापूर रेल्वे स्थानक संकुल, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई ४०० ६१४.

सदर नकाशा सिडकोचे संकेतस्थळ https://cidco.maharashtra.gov.in/naina वरसुद्धा उपलब्ध आहे.

महामंडळाच्या संचालक मंडळाच्या आदेशानुसार, नवी मुंबई,

व्ही. वेणू गोपाल,

दिनांक : ४ मार्च २०२०.

मुख्य नियोजनकार (नैना).

नोंदणीकृत कार्यालय : निर्मल, २ रा मजला, नरिमन पॉइर्ंट, मुंबई ४०० ०२१.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च ४, २०२०/फाल्गुन १४, शके १९४१

CITY AND INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION OF MAHARASHTRA LTD. CITY AND INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION OF MAHARASHTRA LTD. CITY AND INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION OF MAHARASHTRA LTD. CITY AND INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION OF MAHARASHTRA LTD. CITY AND INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION OF MAHARASHTRA LTD.

NoticeNoticeNoticeNoticeNotice

FOR INVITING OBJECTIONS AND SUGGESTIONS WITH RESPECT TO THE PROPOSED MODIFICATION TO THE SANCTIONED

INTERIM DEVELOPMENT PLAN OF NAINA

No . CIDCO/NAINA/IDP/Mod./BN-३७/२०२०

Wheres, the Government of Maharashtra in exercise of powers conferred under clause (b) of sub-section (१) of the section ४० of the Maharashtra Regional and Town Planning Act, १९६६ (hereinafter referred to as the said Act ) declared by Notification, No. TPS -१७१२/४७५/CR-९८/१२/UD-१२, dated १०th January २०१३ (hereinafter referred to as the said Notification) City and Industrial Development Corporation of Maharashtra Limited (being a company owned and controlled by the Government of Maharashtra) (hereinafter referred to as the Corporation) as Special Planning Authority (hereinafter referred to as the SPA ) for Navi Mumbai Airport Influence Notified Area (NAINA). (hereinafter referred to as the notified area ) ;

And Whereas the Government of Maharashtra by its Notification No. TPS-१८१५/UOR/७८/१५/ UD-१३, dated १७th February २०१६ & १८th March २०१६ has appointed the Maharashtra State Road Development Corporation Limited (MSRDC) to be the Special Planning Authority for the area and villages mentioned therein including some villages of NAINA. Further, while according sanction to the Final Development plan of NAINA on १६th September २०१९, considering contiguity of the area, the Government has deleted ४९ villages from NAINA and included the same in MSRDC and AKBSNA. Thereby CIDCO is continued as SPA for NAINA for १७५ villages (hereinafter referred to as the revised notified area ) ;

AND WHEREAS, in pursuance of the provisions of sub-section (१) of the section २३ of the said Act, the Corporation published a notice declaring its intention to prepare Development Plan for the said notified area, and inviting objections or suggestions from the public within a period of not less than sixty days from the publication of the notice in the Maharashtra Government Gazette, Part-२, Thursday to Friday, dated १५-२१ May, २०१४;

AND WHEREAS, pending the preparation of draft Development plan for the said notified area, the Corporation after following due procedure stipulated in the said Act has prepared, published and submitted the modified Draft Interim Development Plan (IDP) for २३ villages to the Government for sanction on २२nd September २०१५ under section ३० of the said Act;

AND WHEREAS, the Government of Maharashtra vide Notification No. TPS-१२१५/२४५/CR-३३२/ २०१५/SM/UD-१२, dated २७th April २०१७ has sanctioned the Interim Development Plan (IDP) for the २३ villages of NAINA, and also vide Notification No. TPS. १२१५/२४५/C.R. ३३२/१६/EP/UD-१२, dated १st March २०१९ has sanctioned the Excluded Parts of the IDP under section ३१(१) of the said Act, AND WHEREAS, the Corporation has published the Draft Development Plan for balance villages under section २६(१) of the said Act (excluding the area of २३ villages of Interim Development Plan (IDP), on ७th November २०१६. After considering the report submitted by the Planning Committee, with due approval of Board of the Corporation, the Modified Draft Development Plan has been submitted to the Government for sanction on २०th September २०१७ under section ३०(१) of the said Act ;

AND WHEREAS, in accordance with sub-section (१) of section ३१ of the said Act, the State Government has sanctioned the Development Plan of revised notified area of NAINA (excluding the area of IDP) vide Notification No.TPS-१७१७/MIS २७५०/C.R.९१/२०१९/UD-१२, dated १६th September २०१९, AND WHEREAS, the Corporation found it expedient to make modification in IDP of NAINA and the Board vide Resolution No. १२२७४, dated १६th January २०२० approved the proposal of carrying out modification to the sanctioned Interim Development Plan of NAINA under section ३७ (१) as stated in the Schedule-ISchedule-ISchedule-ISchedule-ISchedule-I.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च ४, २०२०/फाल्गुन १४, शके १९४१ ५

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (१) of the section ३७ of the said Act, the Corporation hereby issues and publishes notice inviting objections and suggestions from any person with respect to the proposed modification to the sanctioned IDP of NAINA not later than one month from the date of the publication of this Notice in the Maharashtra Government Gazette. The objections and suggestions shall reach the office of Chief Planner NAINA, ७th Floor, Tower No. १०, Belapur Railway Station Complex, CBD Belapur, Navi Mumbai ४०० ६१४ within stipulated time.

Schedule-I

Statement of the proposed modification to the Interim Development Plan of NAINA Statement of the proposed modification to the Interim Development Plan of NAINA Statement of the proposed modification to the Interim Development Plan of NAINA Statement of the proposed modification to the Interim Development Plan of NAINA Statement of the proposed modification to the Interim Development Plan of NAINA Sr. No. Existing/sanctioned Proposed Modification Remarks (१)

proposal (२)

(३)

(४) १ The reservation of १८१_ESS, (i) १८१_ESS is proposed to The District Collector Raigad admeasuring about be shifted to east side of vide order dated २.११.२००७ २१०० Sq. M. is proposed on NH-१७ on part of १८४_P has granted permission on S. No. १२ Hissa No.११३/A/२ reservation and the land so land bearing S. No. १२, Hissa of Village-Palaspe, Taluka- released is proposed to be No. १+१३A/२, Village-Palaspe, Panvel. included in adjoining N३ Taluka-Panvel. Therefore, it

zone as shown on plan. is proposed to shift the

reservation from non-

(ii) An area of २१०० Sq.M. agriculture land. from the १८४_P reservation to the north side, abutting NH-१७ is proposed to be included in १८१_ESS reservation as shown on plan. The area of १८४_P reservation is reduced to १.७२ Ha from its original area of १.९३ Ha.

A plan showing the proposed modifications to the IDP of NAINA is kept open for inspection by the public during office hours for ३० days from Notice on all working days in :

(i) The Registered office of the Corporation at Nirmal, २nd floor, Nariman Point, Mumbai ४०० ०२१, (ii) Office of Chief Planner NAINA, ७nd Floor, Tower No. १०, Belapur Railway Station Complex, CBD Belapur, Navi Mumbai ४०० ६१४.

The plan is also uploaded on website of CIDCO i.e. https://cidco.maharashtra.gov.in/naina

By the order of Board of Directors of the Corporation.

Navi Mumbai :

V. VENU GOPAL, Dated ४th March २०२०.

Chief Planner (NAINA).

Regd. Office :

Nirmal, २nd Floor, Nariman Point,

Mumbai ४०० ०२१.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, २१-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI ४०० ००४ AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, २१-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI ४०० ००४. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 04 March 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-03-04.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-03-04.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II.