Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B (Ex. 70)(March. 4th 2020) Public Works Dep. Maha. Motor Vehicles Tax Act, & Maha. Genral Clauses Act, No.PSP-2002/CR-87/L.B.1/Road-9. (Prakasha-Chadwel-Samoda-Vinchur Road(State Highway Number 7) (the Bhabadbari to Sogras Phata(Major District Road) (and Satana and Dahiwel Bypass in Nashik District)

Published 04 March 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-03-04.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च ४, २०२०/फाल्गुन १४, शके १९४१ १

RNI No. MAHBIL/2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष ६, अंक २५(२)] बुधवार, मार्च ४, २०२०/फाल्गुन १४, शके १९४१ [पृष्ठे ३, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ७०

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश. सार्वजनिक बांधकाम विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३ मार्च २०२०

अधिसूचना

महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियम आणि महाराष्ट्र सर्वसाधारण नियम अधिनियम.

क्रमांक खाक्षेस.२००२/प्र.क्र.८७/एल.बी.१/रस्ते-९.—ज्याअर्थी, शासन अधिसुचना, सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक : खाक्षेस २००२/प्र.क्र.८७/रस्ते-९, दिनांक ९ जून, २०११ द्वारे महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियम (१९५८ चा ६५) यांच्या कलम २० ची पोट-कलमे (१-अ), (१-ब), (१-क), (१-ड) आणि (१-इ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या आणि त्यांना समर्थनिय करणा या अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र शासनाने खाजगीकरणाच्या माध्यामातून " बांधा वापरा व हस्तांतरीत करा " (बीओटी) या योजनेतून मेसर्स राज इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लिमिटेड, पुणे यांचेकडून नाशिक जिल्ह्यतील प्रकाशा-छडवेल-सोमाडा-विंचूर रस्ता (रा.मा.७) कि.मी. ८०/०० ते १३९/७००, कि.मी. १५४/२०० ते १७४/४०० व भाबडबारी ते सोग्रस फाटा प्रजिमा-७७ कि.मी. ०/०० ते ७/०० ची सुधारणा करणे व सटाणा आणि दहिवेल बावळण रस्त्याच्या कामासह या रस्त्याचा वापर करणा या सदर अधिसुचनेच्या अनुसूचीच्या स्तंभ (२) मध्ये अनुक्रमे विर्िनदिष्ट केलेल्या मोटार वाहानांवर आणि वाहनांनकडून ओढून नेल्या जाणा या अनुयानांवर अनुसूचीच्या स्तंभ (३) मध्ये त्यांच्या समोर विर्िनदिष्ट केलेल्या दराने व कालावधीकरिता दिनांक १० जून, २०११ ते १८ डिसेंबर, २०२१ पयर्ंत सदर अधिसूचनेत नमूद केलेल्या पथकर वसूलीच्या ठिकाणी पथकर वसूली करण्याकरिता प्राधिकृत केले आहे ;

आणि ज्याअर्थी, सदर प्रकल्पाचा सुधारीत सवलत कालावधी विचारात घेऊन दिनांक २२ फेब्रुवारी, २०२० पासून सदर अधिसूचनेची अंमलबजावणी बंद करणे महाराष्ट्र शासनास योग्य वाटत आहे ;

भाग चार-ब–७०-१

(१)

२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च ४, २०२०/फाल्गुन १४, शके १९४१

त्याअर्थी, महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियम (१९५८ चा ६५) यांच्या कलम २० ची पोट-कलमे (१-अ), (१-ब), (१-क), (१-ड) आणि (१-इ) व यासोबत वाचावे महाराष्ट्र सर्वसाधारण नियम अधिनियम (१९०४ चा I) यांच्या कलम २१ द्वारे प्रदान करण्यात आलेल्या आणि त्यांना समर्थनिय करणा या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे शासन अधिसूचना,सार्वजनिक बांधकाम विभाग, क्रमांक : खाक्षेस-२००२/प्र.क्र.८७/रस्ते-९, दिनांक ९ जून २०११, दिनांक २२ फेब्रुवारी २०२० पासून रद्दबादल ठरविण्यात येत आहे.

.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सतिश कोळीकर, शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च ४, २०२०/फाल्गुन १४, शके १९४१ ३

PUBLIC WORKS DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk

Mantralaya, Mumbai 400 032, dated 3rd March 2020

NOTIFICATION

MAHARASHTRA MOTOR VEHICLES TAX ACT AND MAHARASHTRA GENERAL CLAUSES ACT.

No.PSP-2002/CR-87/L.B.1/Road-9.—Whereas, by the Government Notification, Public Works Department, No. PSP.2002/CR-87/Road-9, dated the 9th June 2011, issued in exercise of the powers conferred by sub-sections (1-A), (1-B), (1-C), (1-D) and (1-E) of section 20 of the Maharashtra Motor Vehicles Tax Act (LXV of 1958), the Government of Maharashtra has levied toll on the classes of the motor vehicles specified in column (2) of the Schedule appended to the said notification, and on the trailers drawn by such motor vehicles, passing over the sections Prakasha-Chadwel-Samoda-Vinchur Road(State Highway Number 7) in kilometers 80/000 to 139/700 and kilometers 154/200 to 174/400 and section of the Bhabadbari to Sogras Phata(Major District Road Number 77) in kilometers 0/000 to 7/000(total length 86.90 kilometers), and Satana and Dahiwel Bypass in Nashik District which are improved and constructed under the "Build Operate and Transfer" Scheme(B.O.T.) at their own expenses, at the rates and period specified against each of the said motor vehicles in column (3) of Schedule to the said notification, with effect from the 10th June 2011 to the 18th December 2021 at the toll collection centers specified therein ;

And whereas, the Government of Maharashtra, in view of revision of concession period in respect of said project, considers it expedient to cease the effect and operation of the said notification with effect from the 22nd February 2020 ;

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-sections (1-A), (1-B), (1-C), (1-D) and (1-E) of section 20 of the Maharashtra Motor Vehicles Tax Act, read with section 21 of the Maharashtra General Clauses Act (I of 1904), the Government of Maharashtra hereby rescind the Government Notification, Public Works Department, No. PSP-2002/CR-87/Road-9, dated the 9th June 2011, with effect from the 22nd February 2020.

By the order and in the name of the Governor of Maharashtra,

SATISH KOLIKAR, Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 04 March 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-03-04.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-03-04.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.