महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ६, अंक २६] गुरुवार, मार्च ५, २०२०/फाल्गुन १५, शके १९४१ [पृष्ठे ४, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ७१
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
ग्रामविकास विभाग
बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४०० ००१, दिनांक ५ मार्च २०२०
अधिसूचना
महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम, १९६४.
क्रमांक ग्रापंनि-२०२०/प्र.क्र. ६/पं.रा.-२.---- महाराष्ट्र ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम, १९६४ मधील नियम २-अ च्या पोट नियम (१) व (२) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून आणि याविषयीची शासन अधिसुचना ग्राम विकास आणि जलसंधारण विभाग, क्रमांक ग्रापंनि-२०१४/प्र.क्र. २०३/पं.रा-२, दिनांक २५ मार्च २०१५ अधिक्रमीत करून महाराष्ट्र शासन अधिसुचनेअन्वये या दिनांकापासुन पुढील पाच वर्षाकरिता राजपत्रात याद्वारे :----
(अ) सोबत जोडलेल्या अनुसूची-१ मध्ये दर्शविल्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला (अनु. जाती, अनु. जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यातील महिलांसह) याच्यासाठी, राज्यातील ग्रामपंचायती (केंद्र शासनाने घोषित केलेल्या अनुसुचित क्षेत्रात पूर्णत: येणाया ग्रामपंचायती वगळून ) मधील सरपंचाची पदे विर्िनदिष्ट करीत आहे ; आणि (ब) अशाप्रकारे आरक्षित करण्यात आलेल्या सरपंच पदाचे सोबत जोडलेल्या अनुसूची-२ मध्ये दर्शविल्याप्रमाणे जिल्हा निहाय वाटप करीत आहे :----
अनुसूची १
अ. क्र.
प्रवर्ग (१) (२)
मिळालेली सरपंच पदे (३)
१ अनुसुचित जाती
३२९५ पदे (पैकी १६५६ महिलांकरिता)
२ अनुसुचित जमाती
१८५२ पदे (पैकी ९३४ महिलांकरिता)
३ नागरिकांचा मागास प्रवर्ग ६७४२ पदे (पैकी ३३७७ महिलांकरिता) (१)
भाग चार--ब----७१----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च ५, २०२०/फाल्गुन १५, शके १९४१
अनुसूची-२
अ.क्र जिल्हा बिगर अनुसुचित अनुसूचित अनुसुचित नागरिकांचा मागास खुला प्रवर्ग
क्षेत्रातील जातीसाठी आरक्षित जमातीसाठी प्रवर्गासाठी ग्रामपंचायतीची सरपंच पदे आरक्षित सरपंच आरक्षित सरपंच
संख्या
पदे पदे
(१) (२) (३) (४) (५) (६) (७)
महिला महिला महिला महिला १ ठाणे २२६ १३ ७ १८ ९ ६१ ३१ १३४ ६७ २ पालघर ५९ १ १ १ १ १६ ८ ४१ २१ ३ रायगड ८०९ ३३ १७ १२४ ६२ २१८ १०९ ४३४ २१७ ४ रत्नागिरी ८४६ ३६ १८ १२ ६ २२८ ११४ ५७० २८५ ५ सिंधुदुर्ग ४३१ ३० १५ ४ २ ११६ ५८ २८१ १४१ ६ नाशिक ८१० ५४ २७ १०९ ५५ २१८ १०९ ४२९ २१५ ७ धुळे ४१४ २३ १२ ९५ ४८ ११२ ५६ १८४ ९३ ८ नंदुरबार ७६ २ १ ३ २ २१ ११ ५० २५ ९ जळगाव ११२५ १०७ ५४ २१२ १०६ ३०४ १५२ ५०२ २५१ १० अहमदनगर १२१८ १५१ ७६ ८३ ४२ ३२९ १६५ ६५५ ३२८ १२८६ १२५ ६३ ५८ २९ ३४७ १७४ ७५६ ३७८ ११ पुणे १२ सातारा १४९८ १५४ ७७ १४ ७ ४०४ २०२ ९२६ ४६३ १३ सांगली ६९९ ८३ ४२ ४ २ १८९ ९५ ४२३ २१२ १४ सोलापुर १०२८ १५७ ७९ १७ ९ २७८ १३९ ५७६ २८८ १५ कोल्हापुर १०२५ १३८ ६९ ८ ४ २७७ १३९ ६०२ ३०१ १६ औरंगाबाद ८६५ १०७ ५४ ४७ २४ २३४ ११७ ४७७ २३९ १७ जालना ७७९ १११ ५६ १८ ९ २१० १०५ ४४० २२० १८ परभणी ७०४ ९६ ४८ १८ ९ १९० ९५ ४०० २०० १९ हिंगोली ५६३ ९१ ४६ ६१ ३१ १५२ ७६ २५९ १३० ११६६ २२८ ११४ ८२ ४१ ३१५ १५८ ५४१ २७१ २० नांदेड २१ बीड १०३१ १४१ ७१ १४ ७ २७८ १३९ ५९८ २९९ २२ लातुर ७८५ १६० ८० २१ ११ २१२ १०६ ३९२ १९६ २३ उस्मानाबाद ६२१ १०० ५० १४ ७ १६८ ८४ ३३९ १७० २४ अमरावती ७२५ १५४ ७७ ६४ ३२ १९६ ९८ ३११ १५६ २५ अकोला ५३२ १२५ ६३ ४५ २३ १४४ ७२ २१८ १०९ २६ वाशिम ४९० १०० ५० ३९ २० १३२ ६६ २१९ ११० २७ बुलढाणा ८६९ १७० ८५ ५० २५ २३५ ११८ ४१४ २०७ २८ यवतमाळ १०४४ १२३ ६२ १७० ८५ २८२ १४१ ४६९ २३५ २९ नागपूर ७६८ १३१ ६६ ९९ ५० २०७ १०४ ३३१ १६६ ३० वर्धा ५२० ७४ ३७ ७१ ३६ १४० ७० २३५ ११८ ३१ चंद्रपूर ७४६ १०६ ५३ १३८ ६९ २०१ १०१ ३०१ १५१ ३२ गडचिरोली १२८ १४ ७ ७ ४ ३५ १८ ७२ ३६ ३३ भंडारा ५४१ ९० ४५ ४३ २२ १४६ ७३ २६२ १३१ ३४ गोंदिया ५४५ ६७ ३४ ८९ ४५ १४७ ७४ २४२ १२१ एकूण २४९७२ ३२९५ १६५६ १८५२ ९३४ ६७४२ ३३७७ १३०८३ ६५५०
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
ए. का. गागरे शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च ५, २०२०/फाल्गुन १५, शके १९४१ ३RURAL DEVELOPMENT DEPARTMENT
Bandhakam Bhavan, 25, Marzban Path, Fort, Mumbai 400 001, dated 5th March 2020
NOTIFICATION
BOMBAY VILLAGE PANCHAYATS (SARPANCH AND UPA-SARPANCH) ELECTION RULES, 1964.
No.GPN-2020/C.R.6/PR-2.—In exercise of the powers conferred by sub-rule (1) and (2) of rule 2A of the Bombay Village Panchayats (Sarpanch and Upa-Sarpanch) Election Rule, 1964 and in supersession of the Government Notification, Rural Development and Water Conservation Department No. GPN-2014/CR. 203/PR-2, dated the 25th March, 2015, issued in this behalf the Government of Maharashtra hereby, for the period of five years from the date of publication of this notification in Official Gazette :—
(a) Specifies the number of offices of Sarpanchas in the Village Panchayats in the State (excluding the Scheduled Areas declared by the Government of India) for the Scheduled Castes, the Scheduled Tribes, the category of Backward Class of Citizens and Women (including the women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and the category of Backward Class of Citizens) as shown in Schedule-I appended hereto ; and
(b) allots the offices of Sarpanchas so reserved to the Districts as shown in Schedule-II appended hereto :—
Schedule-I
Serial Category of Persons for whom Number of offices of
No. offices of the Sarpanchas are reserved Sarpanchas reserved (1)
(2)
(3)
1 Scheduled Castes 3295 (out of which 1656 for Women) 2 Scheduled Tribes 1852 (out of which 934 for Women) 3 Backward Class of Citizens 6742 (out of which 3377 for Women) (including Vimukta Jatis and Nomadic Tribes)
4 Open Category 13083 (out of which 6550 for Women)
Total 24972 out of which 12517 (Women)
Schedule-II
Sr.No Name of Number Officers of Officers of Officers of Open District Village Sarpanchas Sarpanchas Sarpanchas Category Panchayats reserved for reserved for reserved for
from Non the Scheduled the Scheduled the Backward Scheduled Castes Tribes class of Citizens
Areas
(1) (2) (3) (4) (5) (6) (7)
Women Women Women Women 1 Thane 226 13 7 18 9 61 31 134 67 2 Palghar 59 1 1 1 1 16 8 41 21 3 Raigad 809 33 17 124 62 218 109 434 217 4 Ratnigiri 846 36 18 12 6 228 114 570 285 5 Sindhudurg 431 30 15 4 2 116 58 281 141 6 Nashik 810 54 27 109 55 218 109 429 215 7 Dhule 414 23 12 95 48 112 56 184 93४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च ५, २०२०/फाल्गुन १५, शके १९४१ (1) (2) (3) (4) (5) (6) (7) 8 Nandurbar 76 2 1 3 2 21 11 50 25 9 Jalgaon 1125 107 54 212 106 304 152 502 251 10 Ahmadnagar 1218 151 76 83 42 329 165 655 328 11 Pune 1286 125 63 58 29 347 174 756 378 12 Satara 1498 154 77 14 7 404 202 926 463 13 Sangali 699 83 42 4 2 189 95 423 212 14 Solapur 1028 157 79 17 9 278 139 576 288 15 Kolhapur 1025 138 69 8 4 277 139 602 301 16 Aurangabad 865 107 54 47 24 234 117 477 239 17 Jalna 779 111 56 18 9 210 105 440 220 18 Parbhani 704 96 48 18 9 190 95 400 200 19 Hingoli 563 91 46 61 31 152 76 259 130 20 Nanded 1166 228 114 82 41 315 158 541 271 21 Beed 1031 141 71 14 7 278 139 598 299 22 Latur 785 160 80 21 11 212 106 392 196 23 Osmanabad 621 100 50 14 7 168 84 339 170 24 Amravati 725 154 77 64 32 196 98 311 156 25 Akola 532 125 63 45 23 144 72 218 109 26 Washim 490 100 50 39 20 132 66 219 110 27 Buldhana 869 170 85 50 25 235 118 414 207 28 Yavatmal 1044 123 62 170 85 282 141 469 235 29 Nagpur 768 131 66 99 50 207 104 331 166 30 Wardha 520 74 37 71 36 140 70 235 118 31 Chandrapur 746 106 53 138 69 201 101 301 151 32 Gadchiroli 128 14 7 7 4 35 18 72 36 33 Bhandara 541 90 45 43 22 146 73 262 131 34 Goandiya 545 67 34 89 45 147 74 242 121 Total 24972 3295 1656 1852 934 6742 3377 13083 6550
By order and in the name of the Governor of Maharashtra,
E. K. GAGARE,
Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.