Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I (KDS) Extra No. 12 (05-03-2020) उप विभागीय अधिकारी, माणगांव यांजकडून, क्रमांक उविअमा. भूसं/कात-2/एसआर 57/2011.

Published 05 March 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-03-05.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च ५, २०२०/फाल्गुन १५, शके १९४१ १

RNI No. MAHBIL/2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ६, अंक ११] गुरूवार, मार्च ५, २०२०/फाल्गुन १५, शके १९४१ [पृष्ठे ३, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक १२

प्राधिकृत प्रकाशन

उप विभागीय अधिकारी, माणगांव यांजकडून

क्रमांंक उविअमा. भूसं/कात-२/एसआर ५७/२०११.-----ज्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. तीन) चे कलम एक, पोट-कलम (३) अन्वये काढण्यात आलेली व १९ फेब्रुवारी २००९ च्या महाराष्ट्र शासनाच्या राजपत्र, भाग चार-ब, पृष्ठ क्र. २६१ ते २६६ वर प्रसिद्ध करण्यात आलेली दिनांक १९ फेब्रुवारी २००९ ची शासकीय अधिसूचना, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्र. आयडीसी/२००७/प्र.क्र ३३४/उ-१४ उक्त अधिनियमाच्या प्रकरण सहाचे उपबंध हे त्या अधिसूचनेच्या अनुसूचीत विर्िनदिष्ट करण्यात आलेल्या क्षेत्रात फेब्रुवारी २००९ महिन्याच्या १९ व्या दिवसापासून अंमलात येतील असा महाराष्ट्र शासनाने निर्देश दिला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपरोक्त अधिनियमाचे प्रकरण ६ ज्या क्षेत्रात लागू करण्यांत आले आहे व त्या सोबतच्या परिशिष्टात नमूद केलेल्या जमिनी समाविष्ट आहेत ;

आणि ज्याअर्थी, उपरोेक्त अधिनियमाचे कलम ३२ अन्वये ज्या क्षेत्रात उपरोक्त अधिनियमाचे प्रकरण ६ लागू करण्यात आले आहे. त्या क्षेत्रातील जमिनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास औद्येागिक किंवा उपरोक्त अधिनियमाच्या उद्दिष्टांच्या पुर्ततेसाठी संपादन करण्यास अधिकार महाराष्ट्र शासनास प्रदान केले आहेत ;

आणि ज्याअर्थी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे आयडीसी/१८९२(१७४४१) उद्योग, १४, दि.११ जून १९९३ अन्वये प्रदान करण्यांत आलेल्या अधिकारानुसार महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे आयडीसी/२१०६/(४८५)/ उ-१४, दिनांक १० नोव्हेंबर २००६ अन्वये महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६२ च्या नियम २८ ने जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेले उपरोेक्त नियमाची कलमे ३२, ३६ व ३८ चे अधिकार आणि नियमाचे कलम २(क) अन्वये उप विभागीय अधिकारी, माणगांव विभाग, माणगांव यांना कार्यान्वित करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत आणि ज्याअर्थी सोबतच्या परिशिष्टात नमूद केलेल्या क्षेत्राची महामंडळास नियोजित दिल्ली-मुंबई इंडस्टि्रयल कॉरीडोर अंतर्गत दिघी पोर्ट प्रकल्प रोहा माणगांव औद्योगिक क्षेत्रासाठी जमिनी संपादन करण्याची जरुरी आहे, असे उप विभागीय अधिकारी, माणगांव विभाग, माणगांव यांना वाटते ;

आणि, ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे पत्र क्र. आयडीसी. २०१८/(६४७) उद्योग १४, दिनांक १८ जानेवारी २०२० अन्वये महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम ३२ पोट-कलम (१) च्या तरतुदी लागू करण्याबाबत शासनाने निर्देश दिला आहे ;

आणि ज्याअर्थी, सोबतच्या अनुसूचीत नमूद केलेल्या जमीन मालकांनी व हितसंबंधित असणायांनी दाखविलेल्या कारणांचा व ज्यांनी स्वखुषीने जमिनी देण्यास लेखी स्वरूपात संमतीपत्र दाखल केलेली आहेत त्यांचा विचार करून महाराष्ट्र विकास अधिनियम, १९६१ चे कलम ३२(१) अन्वये या जमिनी संपादन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे ;

(१)

भाग एक (को.वि.पु.)—१२-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च ५, २०२०/फाल्गुन १५, शके १९४१ त्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम ३२(१) चा वापर करून अनुसूचित नमूद केलेल्या जमिनी उपरोेक्त कारणासाठी संपादित केल्या असून त्याबाबत उप विभागीय अधिकारी, माणगांव विभाग, माणगांव ही नोटीस प्रसिद्ध करत आहेत.

अनुसूची

रोहा माणगांव औद्योगिक क्षेत्र

जिल्हा रायगड, ता. माणगांव, गाव निजामपूर

अ.क्र स.न/ग.न. हि.नं. क्षेत्र (हे.आर)

अ.क्र स.न/ग.न. हि.नं. क्षेत्र (हे.आर) (१) (२) (३) (४)

(१) (२) (३) (४) १ ४७ १ ०.००८

२ ४७ २ १.१८४

३ ४७ ३ ०.३८०

४ ४७ ४ ०.५७३

५ ४७ ६ ०.०४०

६ ४९ १ ०.१३७

७ ४९ २ ०.७५४

८ ४९ ३ ०.२२०

९ ४९ ४ २.०८६

१० ५० १ ०.०३८

११ ५० ३ ०.६६०

१२ ५२ १ १.१९१

१३ ५२ २ ०.०१३

१४ ५३ ० १.९८३

१५ ५५ २ ०.१३०

१६ ५५ ६ ०.४१०

१७ ५५ ७ ०.१८८

१८ ५५ ८ ०.२००

१९ ५५ ९ ०.१०८

२० ५५ १० ०.०५३

२१ ५५ ११ ०.००५

२२ ५६ ० ०.३६४

२३ ५८ ० १.२९५२४ ५९ ० १.८३१ २५ ६१ ० १.६५९ २६ ६२ ० ०.७५९२८ ६४ ० ०.२४० २९ ६६ ० ०.६७८ ३० ६७ ० ०.१५२ ३१ ६८ ० ०.३१४ ३४ ७० ० ०.०५१ ३५ ७२ ० १.८३१ ३६ ७३ २ ०.२८६ ३७ ७४ ० ०.०५१ ३८ ७५ ० ०.२१२ ३९ ७६ ० ०.१४७ ४० ७८ ० ०.२९८ ४१ ७९ ० १.०६२ ४२ ८० ० ०.०१५ ४३ ८३ ० १.०४२ ४४ ८४ ० १.८५१ ४५ ८५ ० ०.८८० ४६ ८६ ३ ०.०२० ४७ ८६ ५ ०.०४० ४८ ८७ १ ०.०४८ ४९ ८७ २ब ०.५०६ ५० ८८ २ ०.०१५ ५१ ८८ ३ ०.००५ ५२ ८८ ४ ०.००५ ५३ ९१ ० ०.३७४ ५४ ९२ ० ०.८८० ५५ ९३ ३ ०.२८८ ५६ ९३ ५ ०.०३० ५७ ९४ २ ०.०२३ ५८ ९४ ४ ०.०७६ ५९ १३० १ ०.३२० ६० १३० ३ ०.२०० ६१ १३० ४ ०.२२० ६२ १३० ५ ०.३७० ६३ १३० ६ ०.३०० ६४ १३० ७ ०.०५० २७ ६३ ० १.३१५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मार्च ५, २०२०/फाल्गुन १५, शके १९४१ ३ अ.क्र स.न/ग.न. हि.नं. क्षेत्र (हे.आर) अ.क्र स.न/ग.न. हि.नं. क्षेत्र (हे.आर) (१) (२) (३) (४) (१) (२) (३) (४) ९६ १४९ १०अ ०.२८० ९७ १४९ १०ब ०.५५० ९८ १४९ १०क ०.५७० ९९ १५० १ ०.५२० १०० १५० २ ०.२७० १०१ १५१ १ ०.३१० १०२ १५१ २ ०.०५० १०३ १५७ ३ ०.१२० १०४ १७८ ० ०.०८१ १०५ १९७ १ ०.०२० १०६ १९७ २ ०.२७३ १०७ १९८ १ ०.२४० १०८ १९८ ३ ०.०३० १०९ १९९ १ ०.३९२ ११० १९९ २ ०.१३७ १११ १९९ ३ ०.०३५ ११२ १९९ ४ ०.१२४ ११३ २०० १ ०.११० ११४ २०० २ ०.४९० ११५ २०१ ० ०.१२१ ११६ २०२ ० ०.१५२ ११७ २०३ ० ०.१३९ ११८ २०४ १ ०.०८३ ११९ २०४ २ ०.०३३ १२० २०४ ३ ०.०१३ १२१ २०४ ४ ०.२१६ १२२ २०४ ५ ०.०५३

१२३ २०४ ६ ०.०५३

१२४ २०४ ७ ०.०३५

एकूण . . १०७.९२२

६५ १३० ८ ०.५७० ६६ १३० १० ०.११० ६७ १३० ११ ०.०९० ६८ १३० १२ १.०७० ६९ १३२ ० १.३२० ७० १३३ ० १.०९० ७१ १३६ १ ११.३४० ७२ १३६ २ ०.६४० ७३ १३६ ३ २.३०० ७४ १३६ ४ १.६३० ७५ १३६ ५ ०.५७० ७६ १३६ ६ ०.३०० ७७ १३६ ७ ०.२६० ७८ १३७ २ ८.३०० ७९ १३९ ० १९.६१० ८० १४० २ १०.७६० ८१ १४१ २ ३.३४० ८२ १४२ २ ०.४९० ८३ १४२ ३ ०.१६० ८४ १४६ १ ०.३६० ८५ १४६ २ ०.०९० ८६ १४६ ३ ०.०२० ८७ १४७ ० ०.२४० ८८ १४८ ० ०.२४० ८९ १४९ १ ०.९१० ९० १४९ २अ ०.३९० ९१ १४९ २ब१पै ४.०४८ ९२ १४९ ४ ०.१२० ९३ १४९ ६ ०.३०० ९४ १४९ ७ ०.९३० ९५ १४९ ९ ०.३६०

माणगांव, दिनांक ४ मार्च २०२०.

प्रशाली जाधव-दिघावकर, उप विभागीय अधिकारी, माणगांव विभाग, माणगांव.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 05 March 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-03-05.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-03-05.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.