RNI No. MAHBIL/ 13 / 2/ 2011 -TC www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक- अ - नाशिक विभाग वर्ष - ९ , अंक - १४ ]
गुरुवार , मार्च ५ , २०२० / फाल्गुन १५ , शके १ ९ ४१
[ पृष्ठे ०२
असाधारण क्रमांक १४
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक नपा/कार्या-१/ वशि-६/२२१/२०२०. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ चे कलम २० व महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम, २०१० मधील नियम ६ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी , राहुल द्विवेदी , जिल्हाधिकारी , अहमदनगर या अधिसूचनेद्वारे असे जाहीर करतो की, पारनेर नगरपंचायतीच्या , दिनांक १५ फेब्रुवारी २०२० रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील नमूद उमेदवारांचे पारनेर नगरपंचायतीचे नामनिर्देशित सदस्य म्हणून नामनिर्देशन करण्यात आले आहे.
अनुसूची
नामनिर्देशित सदस्याचे नाव
नगरपंचायतीचे नाव
१
२
पारनेर नगरपंचायत
वाघमारे विजय भास्कर
राहुल द्विवेदी,
जिल्हाधिकारी , अहमदनगर .
अहमदनगर , ३ मार्च २०२० .
ORDER
No. Napa/Desk- 1/ Sr . No. 6/221/2020 . In exercise of the powers vested in me under Section 20 of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 and Rule 6 of the Maharashtra Municipal Councils and Nagarpanchayats ( Qualifications and Procedure for Appointment of Nominated Councillors ) Rules , 2010. I , Rahul Dwivedi , Collector, Ahmednagar hereby publish the name of the person who has been declared Elected as Nominated Councillors ofMunicipal Council , Parner in Special Meeting conveyed on 15th February 2020 .
(१)
वि (एच) ७१ ९ २ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक अ नाशिक विभाग, मार्च ५ , २०२० / फाल्गुन १५ , शके १९४१
Schedule
Name of Nominated Councillors
Name of Municipal Council
1
2
Parner Municipal Council Waghmare Vijay Bhaskar
Ahmednagar, 3rd March 2020 .
RAHUL DWIVEDI , Collector, Ahmednagar .
आदेश
क्रमांक नपा/कार्या-१/वशि-१०१/ २०२० . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम २० व महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत ) नियम , २०१० मधील नियम ६ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी , राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी , अहमदनगर या अधिसूचनेद्वारे असे जाहीर करतो की, शिर्डी नगरपंचायतीच्या, दिनांक २४ फेब्रुवारी २०२० रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील नमूद उमेदवारांचे शिर्डी नगरपंचायतीचे नामनिर्देशित सदस्य म्हणून नामनिर्देशन करण्यात आले आहे.
अनुसूची
नगरपंचायतीचे नाव
अ. क्र.
नामनिर्देशित सदस्यांचे नाव
१
२
३
१
शिर्डी नगरपंचायत
महेश रतिलाल लोढा
शितल दिपक वारुळे
शिर्डी नगरपंचायत
२
राहुल द्विवेदी,
जिल्हाधिकारी , अहमदनगर .
अहमदनगर , ३ मार्च २०२० .
ORDER
No. Napa/Desk - 1/Sr . No. 101 / 2020.- In exercise of the powers vested in me under Section 20 of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 and Rule 6 of the Maharashtra Municipal Councils and Nagarpanchayats ( Qualifications and Procedure for Appointment of Nominated Councillors ) Rules , 2010. I , Rahul Dwivedi , Collector , Ahmednagar hereby publish the name of the person who has been declared Elected as Nominated Councillors of Municipal Council , Shirdi in Special Meeting conveyed on 24th February 2020 .
Schedule
Sr. No. Name of Nominated Councillors
Name of Municipal Council 1
3
2
1
Mahesh Ratilal Lodha
Shirdi Municipal Council 2
Shital Dipak Warule
Shirdi Municipal Council
RAHUL DWIVEDI , Ahmednagar , 3rd March 2020.
Collector, Ahmednagar.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND, YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI – 400 004 .
EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .