RNI No. MAHBIL /2009/31744 महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल
वर्ष ६, अंक १] गुरुवार ते बुधवार, मार्च ५-११, २०२०/फाल्गुन १५-२१, शके १९४१ [पृष्ठे ६, किंमत : रुपये २३.००
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई
वाचा.---(१) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र. आयसीई/०३१५/प्र. क्र. २९/कामगार-६, दिनांक ५ जानेवारी २०१७.
(२) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र. आयसीई/०३१५/प्र. क्र. २९/कामगार-६, दिनांक २३ ऑगस्ट २०१८.
(३) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र. आयसीई/०३१५/प्र. क्र. २९/कामगार-६, दिनांक २ एप्रिल २०१९.
(४) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र. आयसीई/०३१५/प्र. क्र. २९/कामगार-६, दिनांक १७ जुलै २०१९.
(५) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र. आयसीई/०३१५/प्र. क्र. २९/कामगार-६, दिनांक ३ जानेवारी २०२०.
आदेश
क्रमांक औन्यामुं/आस्था-१/६६.----उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र. आयसीई/०३१५/प्र. क्र. २९/कामगार-६, दिनांक ३ जानेवारी २०२० अन्वये खाली नमूद केलेल्या ३ अधिका-यांच्या ""सहायक प्रबंधक"" (राजपत्रित वर्ग---२) या पदावरील तदर्थ पदोन्नतीस खालील तक्त्यातील स्तंभ क्र. ४ मध्ये मध्ये दर्शविलेल्या दिवसाचा तांत्रिक खंड देवून स्तंभ क्र. ५ मध्ये दर्शविलेल्या दिनांकापासून ११ महिन्यांकरिता किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मान्यता मिळेपयर्ंत किंवा संबंधितांच्या सेवानिवृत्ती यापैकी जे अगोदर घडेल तोपयर्ंत मंजुरी देण्यात आली आहे :---
अ. क्र.
नाव
११ महिने पूर्ण तांत्रिक खंड पासून मुदतवाढ
झाल्याचा दिनांक
(१) (२)
(३) (४) (५) १ श्रीमती रो. सु. गुप्ते, सहायक प्रबंधक, १३ ऑक्टोबर २०१९ दि. १४ ऑक्टोबर २०१९ १५ ऑक्टोबर २०१९ औद्योगिक न्यायालय, मुंबई.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, मार्च ५-११, २०२०/फाल्गुन १५-२१, शके १९४१(१) (२)
(३) (४) (५) २ श्रीमती नि. प्र. लाड, सहायक प्रबंधक, १८ ऑक्टोबर २०१९ दि. १९ ऑक्टोबर २०१९ २० ऑक्टोबर २०१९ औद्योगिक न्यायालय, मुंबई.
३ श्री. ज्ञा. वि. येळे, सहायक प्रबंधक, १४ ऑक्टोबर २०१९ दि. १५ ऑक्टोबर २०१९ १६ ऑक्टोबर २०१९ औद्योगिक न्यायालय, सोलापूर.
उपरोक्त शासन निर्णयास अनुसरून अध्यक्ष, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई (विभाग प्रमुख) हे वरील तक्त्यात दर्शविलेल्या तीन अधिका-यांना स्तंभ क्र. ४ मध्ये दर्शविलेल्या दिवसाचा तांत्रिक खंड देऊन त्यांना ""सहायक प्रबंधक"" (राजपत्रित वर्ग - २) या पदावर स्तंभ क्र. ५ वर दर्शविण्यात आलेल्या दिनांकापासून ११ महिन्यांच्या कालावधीकरिता किंवा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मान्यता मिळेपयर्ंत किंवा संबंधीतांच्या सेवानिवृत्ती यापैकी जे अगोदर घडेल तोपयर्ंत पदोन्नतीने नियुक्ती करण्यास मंजूरी देत आहे.
मुंबई, दिनांक १४ जानेवारी २०२०.
नागेश वि. न्हावकर, अध्यक्ष, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई. (विभाग प्रमुख).
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, मार्च ५-११, २०२०/फाल्गुन १५-२१, शके १९४१औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई
वाचा.---(१) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र. आयसीई/०९१२/प्र. क्र. ११३/कामगार-६, दिनांक १७ जून २०१३.
(२) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र. आयसीई/०९१२/प्र. क्र. ११३/कामगार-६, दिनांक २५ जुलै २०१४.
(३) या कार्यालयाचे आदेश क्र. औन्यामुं/आस्था-१/१४४३, दिनांक १२ ऑगस्ट २०१४.
(४) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र. आयसीई/०९१२/प्र. क्र. ११३/कामगार-६, दिनांक २ फेब्रुवारी २०१६.
(५) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र. आयसीई/०९१२/प्र. क्र. ११३/कामगार-६, दिनांक ४ फेब्रुवारी २०१७.
(६) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र. आयसीई/०९१२/प्र. क्र. ११३/कामगार-६, दिनांक १२ मे २०१७.
(७) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र. आयसीई/०९१२/प्र. क्र. ११३/कामगार-६, दिनांक २५ जून २०१९.
(८) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र. आयसीई/०९१२/प्र. क्र. ११३/कामगार-६, दिनांक २९ ऑगस्ट २०१९.
(९) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र. आयसीई/०९१२/प्र. क्र. ११३/कामगार-६, दिनांक १८ जानेवारी २०२०.
आदेश
क्रमांक औन्यामुं/आस्था-१/१०४.----उपरोक्त दिनांक १८ जानेवारी २०२० रोजीच्या शासन निर्णयास अनुसरून अध्यक्ष, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई (विभाग प्रमुख) हे खाली अनु. क्र. १ ते २ वर दर्शविलेल्या अधिका-यांना त्यांच्या नावासमोर स्तंभ क्रमांक ४ मध्ये दर्शविलेल्या दिनांकाचा १ दिवसाचा तांत्रिक खंड देऊन त्यांना ""सहायक प्रबंधक"" राजपत्रित (गट-ब) या पदावरील स्तंभ क्र. ५ मध्ये दर्शविलेल्या दिनांकापासून ११ महिन्यांकरिता किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मान्यता मिळेपयर्ंत किंवा संबंधीतांची सेवानिवृत्ती यापैकी जे अगोदर घडेल तोपयर्ंत त्यांच्या नावासमोर स्तंभ क्र. ३ मध्ये दर्शविलेल्या ठिकाणी पुढे चालू ठेवण्यास मंजूरी देत आहेत.
तसेच अनु. क्र. ३ वरील कर्मचा-यास स्तंभ क्र. ४ मध्ये दर्शविलेल्या दिनांकाचा १ दिवसाचा तांत्रिक खंड देऊन स्तंभ क्र. ५ मध्ये दर्शविलेल्या दिनांकापासून ११ महिन्यांकरिता किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उमेदवार उपलब्ध होईपयर्ंत किंवा संबंधितांची सेवानिवृत्ती यापैकी जे अगोदर घडेल तोपयर्ंत त्यांच्या नावासमोर स्तंभ क्र. ३ मध्ये दर्शविलेल्या ठिकाणी पुढे चालू ठेवण्यास मंजूरी देत आहेत :----
अ. क्र. नाव सध्याचे पद व तांत्रिक खंडाचा पासून मुदतवाढ दिल्याचा दिनांक
कार्यालयाचे नाव
दिनांक
(१) (२) (३) (४) (५) १ श्री. दा. म. मिरजकर सहायक प्रबंधक, १० डिसेंबर २०१९ ११ डिसेंबर २०१९
ते
औद्योगिक न्यायालय. अहमदनगर.
१० नोव्हेंबर २०२० पयर्ंत.
२ श्री. प्र. ना. चेडे सहायक प्रबंधक, १० डिसेंबर २०१९ ११ डिसेंबर २०१९
ते
औद्योगिक न्यायालय. नागपूर.
१० नोव्हेंबर २०२० पयर्ंत.
३ श्री. सु. ह. हिंगे सहायक प्रबंधक, १० डिसेंबर २०१९ ११ डिसेंबर २०१९
ते
औद्योगिक न्यायालय. औरंगाबाद.
१० नोव्हेंबर २०२० पयर्ंत.
मुंबई, दिनांक २८ जानेवारी २०२०.
नागेश वि. न्हावकर, अध्यक्ष, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई. (विभाग प्रमुख).
४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, मार्च ५-११, २०२०/फाल्गुन १५-२१, शके १९४१INDUSTRIAL COURT, MAHARASHTRA, MUMBAI
Administrative Building, 1st Floor, Government Colony, Bandra (E.),
Mumbai 400 051, dated the 16th December 2019
Read.—(1) High Court, Bombay, Letter No. X-0202/2001, dated the 16th December 2001.
(2) High Court, Bombay, Letter No. X(Gen)-0202/2019/1691, dated the 16th December 2019.
NOTIFICATION
No. ICM/Estt.1/1202.—By virtue of the provisions contained in Regulations 11, 13, 18 and 19 of the Industrial Court Regulations framed under Bombay Industrial Relation Act, 1946, the President, Industrial Court, Maharashtra, Mumbai, hereby notifies following days to be observed as Holidays by the Labour Courts, Industrial Courts, at Mumbai, Commissioner for Employee's Compensation, Mumbai and Wage Boards, Mumbai during the Year-2020 :—
HOLIDAYS-2020
Sr. No. Occasion Dates Days (1)
(2)
(3)
(4) 1 Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 19th February 2020 Wednesday 2 Mahashivratri
21st February 2020 Friday 3 Holi (Second Day)
10th March 2020 Tuesday 4 Gudhi Padwa
25th March 2020 Wednesday 5 Ram Navmi
2nd April 2020 Thursday 6 Mahavir Jayanti
6th April 2020 Monday 7 Good Friday
10th April 2020 Friday 8 Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 14th April 2020 Tuesday 9 Maharashtra Day
1st May 2020 Friday 10 Buddha Pournima
7th May 2020 Thursday 11 Ramzan-Id (Id-UL-Fitar) (Shaval-1) 25th May 2020 Monday 12 Bakri Id (Id-Uza Zuva) 1st August 2020 Saturday 13 Gopalkala
12th August 2020 Wednesday 14 Independence Day
15th August 2020 Saturday 15 Gauri Pujan
26th August 2020 Wednesday 16 Anant Chaturdashi
1st September 2020 Tuesday 17 Mahatma Gandhi Jayanti 2nd October 2020 Friday 18 Id-E-Milad
30th October 2020 Friday 19 Diwali Holidays
13th November 2020 to Friday to 19th November 2020 Thursday 20 Guru Nanak Jayanti
30th November 2020 Monday 21 Christmas
25th December 2020 Friday Note.—Following days have not been notified as Holidays as they fall on Sunday, 2nd Saturday and 4th Saturday.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, मार्च ५-११, २०२०/फाल्गुन १५-२१, शके १९४१Sr. No. Occasion Holidays fall on date Day
in the year 2020
(1)
(2)
(3)
(4) 1 Republic Day
26th January 2020 Sunday 2 Parsi New Year
16th August 2020 Sunday 3 Ganesh Chaturthi
22nd August 2020 4th Saturday 4 Moharrum 30th August 2020 Sunday 5 Dasara
25th October 2020 Sunday The holiday 25th May 2020 "Ramzan Id" falls on Monday (Summer Vacation).
Industrial Courts and Labour Courts in the State of Maharashtra, except Mumbai, will observe Holidays, Summer and Christmas Vacation for the Year-2020, as declared by the respective District Courts.
The dates of Summer and Christmas Vacations for the Industrial Courts at Mumbai are as under :—
Summer Vacation : From Friday, 8th May 2020 to
Saturday, 6th June, 2020 (Both days Inclusive)
Christmas Vacation : From Wednesday, 23rd December 2020 to
Thursday, 31st December, 2020 (Both days Inclusive)
During the Summer and Christmas Vacations the offices of the Industrial Courts in the State of Maharashtra shall remain open from 10-30 a.m. to 6-00 p.m. on working day but no work except of an urgent nature will be admitted after 3-00 p.m.
The Judges of the Labour Courts in the State of Maharashtra and Commissioners for Employee's Compensation, Mumbai may avail two weeks concessional of during the vacations.
The Industrial Courts and Labour Courts in the State of Maharashtra and office of the Commissioner for Employee's Compensation, Mumbai and Wage Boards, Mumbai, shall work on every Saturday except 2nd and 4th Saturday in every month in addition to other working days.
The list of holidays and vacations is likely to be modified as per the directions to be issued in near future by the Hon'ble the Supreme Court of India in Writ Petition No. 1022/89 (All India Judges' Association Vs. Union of India and Others).
U. M. MUDHOLKAR,
I/c. President, Industrial Court, Maharashtra Mumbai, Head of the Department.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, मार्च ५-११, २०२०/फाल्गुन १५-२१, शके १९४१औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई
वाचा.---१. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्र. आयसीई/०३११/प्र. क्र. ३५/कामगार-६, दिनांक २१ एप्रिल २०१२.
२. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्र. आयसीई/०३११/प्र. क्र. ३५/कामगार-६, दिनांक ४ फेब्रुवारी २०१४. ३. या कार्यालयाचे आदेश क्र. औन्यामुं/आस्था-१/३३३, दिनांक १२ फेब्रुवारी २०१४. ४. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्र. आयसीई/०३११/प्र. क्र. ३५/कामगार-६, दिनांक २५ फेब्रुवारी २०१५. ५. या कार्यालयाचे आदेश क्र. औन्यामुं/आस्था-१/७३४, दिनांक ५ जून २०१५. ६. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्र. आयसीई/०३११/प्र. क्र. ३५/कामगार-६, दिनांक १४ ऑगस्ट २०१५. ७. या कार्यालयाचे आदेश क्र. औन्यामुं/आस्था-१/१४५३, दिनांक ५ ऑक्टोबर २०१५. ८. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्र. आयसीई/०३११/प्र. क्र. ३५/कामगार-६, दिनांक १५ फेब्रुवारी २०१६. ९. या कार्यालयाचे आदेश क्र. औन्यामुं/आस्था-१/३३१, दिनांक ८ मार्च २०१६.
१०. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्र. आयसीई/०३११/प्र. क्र. ३५/कामगार-६, दिनांक २३ फेब्रुवारी २०१६. ११. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्र. आयसीई/०३११/प्र. क्र. ३५/कामगार-६, दिनांक ३० जून २०१८. १२. या कार्यालयाचे आदेश क्र. औन्यामुं/आस्था-१/९४७, दिनांक २० जुलै २०१७. १३. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्र. आयसीई/०३११/प्र. क्र. ३५/कामगार-६, दिनांक २३ जानेवारी २०१९. १४. या कार्यालयाचे आदेश क्र. औन्यामुं/आस्था-१/२२९, दिनांक १३ फेब्रुवारी २०१९. १५. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्र. आयसीई/०३११/प्र. क्र. ३५/कामगार-६, दिनांक ३ डिसेंबर २०१९.
आदेश
क्रमांक औन्यामुं/आस्था-१/१३६३.----उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्र. आयसीई/०३११/प्र. क्र. ३५/कामगार-६, दिनांक ३ डिसेंबर २०१९ अन्वये खाली नमूद केलेल्या २ अधिका-यांच्या ""सहायक प्रबंधक"" राजपत्रित (गट-ब) या पदावरील तदर्थ पदोन्नतीस खालील तक्त्यातील स्तंभ क्र. ४ मध्ये दर्शविलेल्या दिवसाचा तांत्रिक खंड देऊन स्तंभ क्र. ५ मध्ये दर्शविलेल्या दिनांकापासून ११ महिन्यांकरिता किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मान्यता मिळेपयर्ंत किंवा संबंधितांच्या सेवानिवृत्ती यापैकी जे अगोदर घडेल तोपयर्ंत मंजुरी देण्यात आली आहे :---
अ. क्र.
नाव
११ महिने पूर्ण तांत्रिक कालखंड पासून मुदतवाढ
झाल्याचा दिनांक
(१) (२)
(३) (४) (५) १ श्रीमती एस. पी. हंजनकर, सहायक प्रबंधक, ८ सप्टेंबर २०१९ ९ सप्टेंबर २०१९ १० सप्टेंबर २०१९ औद्योगिक न्यायालय, मुंबई.
२ श्री. एस. एम. कटके, सहायक प्रबंधक, ८ सप्टेंबर २०१९ ९ सप्टेंबर २०१९ १० सप्टेंबर २०१९ औद्योगिक न्यायालय, पुणे.
उपरोक्त शासन निर्णयास अनुुसरून अध्यक्ष, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई (विभाग प्रमुख) हे वरील तक्त्यात दर्शविलेल्या २ अधिका-यांना स्तंभ क्र. ४ मध्ये दर्शविलेल्या दिवसाचा तांत्रिक खंड देऊन त्यांना ""सहायक प्रबंधक"" राजपत्रित (गट-ब) या पदावर स्तंभ क्र. ५ वर दर्शविण्यात आलेल्या दिनांकापासून ११ महिन्यांच्या कालावधीकरिता किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मान्यता मिळेपयर्ंत किंवा संबंधितांच्या सेवानिवृत्ती यापैकी जे अगोदर घडेल तोपयर्ंत पदोन्नतीने नियुक्ती करण्यास मंजुरी देत आहे.
मुंबई, दिनांक १३ डिसेंबर २०१९.
उत्तम मु. मुधोळकर, प्रभारी अध्यक्ष, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई. (विभाग प्रमुख).
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.