महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार-क
वर्ष ६, अंक ९] गुरुवार ते बुधवार, मार्च ५-११ , २०२०/फाल्गुन १५-२१, शके १९४१ [पृष्ठे ३
किंमत : रुपये ६.०० ट
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकायांनी तयार केलेले (भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक
नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर) वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त
(राज्य उत्पादन शुल्क), जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व
निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.
नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा यांचे कार्यालय रॉयल इन्शुरन्स इमारत, ५वा मजला, १४, जमशेटजी टाटा रोड, चर्चगेट, मुंबई ४०० ०२०, दिनांक २५ फेब्रुवारी २०२०
वाचा.-----(१) क्रमांक निशि/केरो/२०२०/का. वि. २३/सहा/जा. २३, दिनांक ३ फेब्रुवारी २०२०.
(२) शासन पत्र क्रमांक रॉकेल-२०१८/प्र.क्र. १/ना.पु. २७, दिनांक १४ मे २०१८. (३) राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांचा दिनांक १७ फेब्रुवारी २०२० रोजी प्राप्त ई-मेल संदेश. (४) दि केरोसीन (रेस्ट्रीक्शन ऑन युज अॅण्ड फिक्सेशन ऑफ सिलिंग प्राईस) ऑर्डर, १९९३.
अधिसूचना
क्रमांक निशि/केरो/२०२०/का. वि. ३३/सहा/जा. ३०.---शासनाने संदर्भ क्र. २ च्या पत्रान्वये नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांनी राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांच्याकडून सुधारित डेपो दर प्राप्त करून घेऊन त्याआधारे केरोसीनचे दर सुधारित करण्याची कार्यवाही करावी, असे आदेशित केले आहे ;
ज्याअर्थी, सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील एक्स डेपो दरामध्ये दिनांक १६ फेब्रुवारी २०२० पासून सुधारणा केलेली असल्याचे राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग, मुंबई यांनी या कार्यालयास संदर्भ क्र. ३ च्या ई-मेल संदेशाद्वारे कळविले आहे ;
त्याअनुषंगाने सुधारित एक्स-डेपो दराचा तक्ता सोबत पाठवून सदर सुधारित एक्स-डेपो दराच्या अनुषंगाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्यात येणाया केरोसीनचा सुधारित कमिशनसह घाऊक व किरकोळ विक्री दर निश्चित करून त्याबाबत आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे.
त्याअर्थी, वाचा क्र. ४ मध्ये नमूद आदेशान्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार उप नियंत्रक, शिधावाटप (अंमल), मुंबई (मुंबई शहर व मुंबई उपनगर) केरोसीनच्या घरगुती वापराचे घाऊक व किरकोळ विक्रीचे दर दिनांक १६ फेब्रुवारी २०२० पासून पुढील आदेश होईपयर्ंत तात्काळ अंमलात आणणेकरिता पुढीलप्रमाणे अधिसूचित करीत आहेत :----
(१)
भाग चार-क-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, मार्च ५-११, २०२०/फाल्गुन १५-२१, शके १९४१ अ. क्र.
बाब (१)
(२) ए एक्स डेपो दर (रुपये प्रति कि. लि.)
सध्याचा दर सुधारित दर (रुपये प्रति कि. लि.) (रुपये प्रति कि. लि.) (३) (४) ३१८०२.०० ३२०५२.०० बी वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) @ ५% १५९०.१० १६०२.६० सी घाऊक विक्रेत्यासाठी एकूण खरेदी किंमत (ए+बी) डी (i) घाऊक विक्रेत्याचे कमिशन
३३३९२.१० ३३६५४.६० १३४१.८८ १३४१.८८ (ii) तापमान बदलामुळे येणाया घटीच्या व हाताळणूक तुटीच्या प्रतिपूर्तीसाठी ९९.०० ९९.०० असाधारण भत्ता.
(iii) (A) वाहतूक खर्च
२८०.७९ २८०.७९ (B) डिझेलव्यतिरिक्त अनुषंगिक बाबींचा खर्च ७०.२० ७०.२० (C) डिझेलवरील खर्चात झालेली वाढ ५४.८२ ५४.८२ एकूण वाहतूक खर्च (A+B+C) ४०५.८१ ४०५.८१ (iv) पथकर (Toll Tax)
(v) घाऊक वितरकांना पूणार्ंकाचा लाभ ७०.०० ७०.०० ६.३१ ३.९३ (vi) एकूण किंमत वाढ : [डी (i) + डी (ii) + डी (iii) + डी (iv) + डी (v)] १९२३.०० १९२०.६२ इ एकूण किंमत वाढीवर, वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) @ ५% [डी (vi) च्या ५%]. ९६.१५ ९६.०३ एफ एकूण [सी+डी (vi) + इ] घाऊक विक्रीचा दर एफ-१ किरकोळ विक्रेत्यासाठी खरेदी किंमत जी किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) ३५४११.२५ ३५६७१.२५ ३५४११.२५** ३५६७१.२५** (किंमत रुपये (किंमत रुपये ३३७२५.००+ ३३९७२.६२+ वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर रुपये १६८६.२५) रुपये १६९८.६३) ६७५.०० ६७५.०० एच किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) वर टक्के वस्तू व सेवा ३३.७५ ३३.७५ कर (जी.एस.टी.) (जी च्या ५ टक्के) आय किरकोळ विक्री दर (रुपये प्रति किलो लिटर) जे किरकोळ विक्री दर (रुपये प्रति लिटर) ३६१२०.००** ३६३८०.००** (किंमत रुपये (किंमत रुपये ३४४००.०० ३४६४७.६२ वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर रुपये १७२०.००) रुपये १७३२.३८) ३६.१२ ३६.३८ शासन परिपत्रक क्रमांक अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, क्रमांक केईआर. १३७६/३७६९/सतरा, दिनांक १७ डिसेंबर १९७६ नुसार पूणार्ंकाचा लाभ एकाच पातळीवर (घाऊक वितरक) घाऊक दरामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.
(मा. नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांच्या मान्यतेने).
लिलाधर दुफारे, उप नियंत्रक, शिधावाटप (अंमल), चर्चगेट, मुंबई.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, मार्च ५-११, २०२०/फाल्गुन १५-२१, शके १९४१ ३THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
ORIGINAL SIDE
NOTIFICATION
No. G/769/697.— Mrs. Nabila I. Raibakker, Assistant Chief Translator and Interpreter is hereby, directed to perform the duties of the Chief Translator and Interpreter with effect from 2nd March 2020 vice Mrs. Neha S. Chitnavis, Deputy Chief Translator and Interpreter (In-charge of Chief Translator and Interpreter) in addition to her own duties, until further orders.
High Court, Original Side, Bombay, CHANDRAKANT P. GADDAM, dated the 2nd March 2020.
Registrar, Original Side,
High Court, Bombay.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.