RNI NO . MAHBIL/ 2012/ 47985 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - ९ , अंक ६ ]
गुरुवार ते बुधवार , मार्च ५ ११ , २०२० / फाल्गुन १५ २१, शके १ ९ ४१
[ पृष्ठे ३
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक कार्या-११/नपा/निव ./एसआर-७६/क/२०२० .-- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १ ९ (१ ) मधील तरतुदींनुसार व मा. राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक एमएनसी-११.१ / सीआर -२३ /डी -११ , दिनांक १७ ऑगस्ट २००१ मधील तरतुदीनुसार मला प्राप्त अधिकारानुसार मी , दौलत देसाई , जिल्हाधिकारी , कोल्हापूर , या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की, कुरुंदवाड नगरपरिषदेच्या दिनांक ७ जानेवारी २०२० रोजी घेणेत आलेल्या पोट- निवडणुकीमध्ये खालील उमेदवार त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या प्रभागातून नगरपरिषद सदस्य म्हणून निवडून आल्याचे जाहीर करीत आहे.
परिशिष्ट
शेरा
अ. क्र.
निवडून आलेल्या सदस्याचे नाव
प्रभाग क्रमांक
जागा क्रमांक
(जर जागा
राखीव असेल तर
कोणत्या गटासाठी) १
४
२
५
सर्वसाधारण महिला १
२-ब
प्राजक्ता प्रफुल्ल पाटील
३ २
दौलत देसाई ,
जिल्हाधिकारी , कोल्हापूर .
कोल्हापूर , २६ फेब्रुवारी २०२०.
ORDER
क्रमांक कार्या-११/नपा/निव./एसआर -७६/क/२०२०.- In exercise of the powers conferred on me by the State Elec- tion Commissioner, Maharashtra , Mumbai vide Order No. MNC- 11.01/CR -23/ D - 11 , dated 17th August 2001 and the provisions contained in the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965, Section 19 ( 1) I , Daulat Desai , the Collector of Kolhapur hereby publish the name of the candidate who has been declared elected as the Councillor of Kurundwad Municipal Council from the wards shown against their name in the by - Election held on dated 7th January 2020 .
(१)
एच-७१८ , भाग एक-अ (पु.वि.पु.)-६ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , मार्च ५ ११ , २०२० / फाल्गुन १५ - २१ , शके १९४१
Schedule
Name of Councillor
Ward No.
SeatNo.
Sr. No.
Remarks (Whether the ward is reserved and if is, for which category)
4
3 2
2-B
1 1
5 General Woman 2 Prajakta Prafull Patil
DAULAT DESAI , Collector, Kolhapur.
Kolhapur, 26th February 2020.
आदेश
क्रमांक कार्या-११/नपा/निव./एसआर-७७/क/ २०२० --महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ - अ, पोट-कलम ४ मधील तरतुदींन्वये मला प्राप्त अधिकारानुसार मी , दौलत देसाई, जिल्हाधिकारी , कोल्हापूर, या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड नगरपंचायत उपनगराध्यक्षपदासाठी त्यापुढे नमूद केलेल्या दिनांकास घेणेत आलेल्या चंदगड नगरपंचायत सर्वसाधारण सभेमध्ये संबंधित नगरसेवक हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे जाहीर करणेत आले आहे .
परिशिष्ट
सर्वसाधारण सभा दिनांक नगरपंचायतीचे नाव
अ. क्र.
नवनिर्वाचित उपनगराध्यक्षाचे नाव
१ १
२ चंदगड नगरपंचायत
४ ४-२-२०२०
३
मुल्लाफिरोज अब्दुलरशीद
दौलत देसाई , जिल्हाधिकारी , कोल्हापूर .
कोल्हापूर , १५ फेब्रुवारी २०२० .
ORDER
क्रमांक कार्या-११ /नपा/निव. /एसआर-७७/क/ २०२० . -In exercise of the powers conferred on me vide the provisions contained in Section 51 - A , sub- section (4) of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 .
I , DaulatDesai , the Collector of Kolhapur, hereby publish the name of the person who have been elected as the Vice - President of Chandgad Nagar Panchayat in Kolhapur District in the General Meeting of the Chandgad Nagar Panchayat held on date mentioned therein .
Schedule
Sr. No.
Name of the
Vice-President
Name of the NagarPanchayat
Dateof General Meeting 1
4
1
3
Mulla Firoj Abdulrashid
2 Chandgad Nagar Panchayat
4-2-2020 DAULAT DESAI , Collector, Kolhapur.
Kolhapur, 15th February 2020.
३ महाराष्ट्रशासन राजपत्र , भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ५ ११ , २०२०/ फाल्गुन १५ २१ , शके १ ९४१
आदेश
क्रमांक कार्या-११/नपा/निव./एसआर -७७/क/२०२० .-- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम २० व महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० मधील नियम क्रमांक ६ नुसार प्रदान केलेल्या अधिकारान्वये मी, दौलत देसाई , जिल्हाधिकारी, कोल्हापूर , या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की, खालील अनुसूचीत नमूद केल्याप्रमाणे नगरपंचायत दिनांक ४ फेब्रुवारी २०२० रोजीचे सर्वसाधारण सभेमध्ये संबंधित व्यक्ती चंदगड नगरपंचायतीवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नामनिर्देशित केल्याचे जाहीर करणेत आले आहे.
परिशिष्ट
अ. क्र.
नगरपंचायतीचे नाव
नामनिर्देशित सदस्यांची नावे
सर्वसाधारण सभा दिनांक
१
४
२
३
चंदगड नगरपंचायत
१
४-२-२०२०
हुंबरवाडी शिवानंद श्रीशैलाप्पा
चंदगड नगरपंचायत
४-२-२०२०
२
कडुकर विजय भरमू
दौलत देसाई ,
जिल्हाधिकारी , कोल्हापूर .
कोल्हापूर, १५ फेब्रुवारी २०२०.
ORDER
क्रमांक कार्या-११/नपा/निव./एसआर-७७/क/२०२० .-As per provisions contained in the Section 20 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 and as per the Rule No. 6 of the Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayats ( Qualifications and the procedure for appointment ofNominated Councillors) Rules , 2010.
I , Daulat Desai , the Collector of Kolhapur hereby publish in the following schedule the name of the persons who have been nominated as Councillors of the Chandgad Nagar Panchayat in Kolhapur District in the General Meeting of the Chandgad Nagar Panchayat held on dated 4th February 2020.
Schedule
Sr. No.
Name of the NagarPanchayat
Name of the Nominated Councillors 3
1
2
Dateof General Meeting 4 1
4-2-2020 Chandgad Nagar Panchayat Humbarwadi Shivanand Shrishaillappa
4-2-2020
Kadukar Vijay Bharmu
2 Chandgad Nagar Panchayat
DAULAT DESAI , Collector, Kolhapur.
Kolhapur, 15th February 2020.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .
EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .