Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) अवर सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-32 यांजकडील सहायक संचालक, नगर रचना, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे यांची योजना क्रमांक 3, योजना क्रमांक 2 या योजनेसाठी लवाद म्हणून नियुक्ती करणेबाबत. (2) संचालक, नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग, पुणे यांजकडील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे यांच्या हद्दीची विकास योजनेला मुदतवाढ देणेबाबतची अधिसूचना. (3) सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे यांजकडील मौजे शेवाळेवाडी, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील जमिनी शेती तथा नाविकास विभागातून वगळून रहिवास विभागामध्ये समाविष्ट करणेबाबत. (4) जिल्हाधिकारी, सांगली यांजकडील इस्लामपूर नगरपालिका हद्दीतील भूमी संपादनाची अधिसूचना. (5) उपविभागीय अधिकारी, माढा विभाग, कुर्डूवाडी, जिल्हा सोलापूर यांजकडील भूसंपादनाबाबतची अधिसूचना. (6) मुख्याधिकारी, सातारा नगरपरिषद, सातारा यांजकडील सातारा नगरपरिषद हद्दीतील दुसऱ्या (सुधारित) विकास योजनेतील फेरबदलासंबंधिची अधिसूचना. (7) नगराध्यक्ष, म्हसवड नगरपरिषद, म्हसवड, जिल्हा सातारा यांजकडील म्हसवड शहराच्या विकास आराखड्यातील झोन बदल संबंधिची नोटीस. (8) उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे यांजकडील सातारा जिल्ह्यातील जमीन एकत्रीकरण योजना कायम करणेबाबतची अधिसूचना. (9) जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांजकडील पुणे जिल्ह्यातील सजा पौडमध्ये उरवडे हे गाव नव्याने समाविष्ट करणेबाबतची अधिसूचना. (10) मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे यांजकडील 1. झोपडपट्टी निर्मूलन आदेश (पूर्वसूचना), 2. झोपडपट्टी निर्मूलन आदेश व 3. झोपडपट्टी पूनर्वसन आदेश. (11) कार्यकारी अभियंता, धोम बलकवडी प्रकल्प विभाग, वाई, जिल्हा सातारा यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-2005 अन्वये अधिसूचना-3 प्रसिद्धीबाबत. (12) 1. उपविभागीय दंडाधिकारी सोलापूर क्रमांक 1, सोलापूर व सातारा. 2. विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त खडकी विभाग, येरवडा विभाग, विश्रामबाग विभाग यांजकडील अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींची समरी.

Published 05 March 2020

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-03-05.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.