महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ६, अंक २१] शुक्रवार, मार्च ६, २०२०/फाल्गुन १६, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ४१
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
ग्रामविकास विभाग
बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४०० ००१, दिनांक ६ मार्च २०२०.
अधिसूचना
भारताचे संविधान.
क्रमांक व्हीपीएम. २०२०/प्र.क्र. १७/पंरा. ४(२२).—भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २४३ च्या खंड (छ) व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, (१९५९ चा तीन) कलम ४ याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि यासंदर्भात समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून आणि या संदर्भात काढण्यात आलेल्या पुर्वीच्या सर्व अधिसुचनांचे आणि संलेखांचे अधिक्रमण करून तसेच गोंदिया जिल्हा परिषदेची स्थायी समिती, गोंदिया जिल्ह्यतील मुखेड तालुक्यातील ग्रामपंचायत आणि ग्रामसभा डोंगरगाव यांच्याशी विचारविनिमय करून, महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे गोंदिया जिल्ह्यतील गोंदिया तालुक्यातील डोंगरगाव व किडंगीपार या सोबतच्या अनुसूचीतील स्तंभ (३) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे महसुली गावाचा समावेश असलेले स्थानिक क्षेत्र हे ज्या दिनांकापासून स्वतंत्र गाव असेल आणि संविधानाच्या भाग ९ च्या प्रयोजनासाठी अनुसूचीतील स्तंभ (२) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे डोंगरगाव आणि किडंगीपार या नावाने ओळखले जातील तो दिनांक म्हणून ६ मार्च २०२० हा दिवस विर्िनदिष्ट करीत आहेत.
अनुसूची
अ.क्र. (१)
गावाचे नाव (२)
महसुली गाव (३) २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मार्च ६, २०२०/फाल्गुन १६, शके १९४१ RURAL DEVELOPMENT DEPARTMENT Bandhakam Bhavan, 25, Marzban Path, Fort, Mumbai 400 001, dated the 6th March, 2020.
NOTIFICATION
CONSTITUTION OF INDIA.
No. VPM-2020/CR-17/PR-4 (22).—In exercise of the powers conferred by clause (g) of article 243 of the Constitution of India, read with section 4 of the Maharashtra Village Panchayats Act (III of 1959), and of all other powers enabling it in this behalf, and in supersession of all the previous notifications and instruments issued in that behalf, and after consultation with the Standing Committee of the Zilla Parishad, Gondia and Village Panchayat and the Gram Sabha Dongargaon in Gondia Tahasil of Gondia District, the Governor of Maharashtra hereby specifies the 6th March, 2020 to be the date from which each of the local areas comprising revenue village of Dongargaon and Kidangipar in Gondia Tahasil of Gondia District, specified in column (3) of the Schedule appended hereto, shall be the distinct villages and shall be known by the name of the villages Dongargaon and Kidangipar, respectively, as specified in column (2) thereof, for the purposes of Part IX of the Constitution.
SCHEDULE
Sr. No. Name of the Village Revenue Village
(1)
(2)
(3)
1. Dongargaon Dongargaon
2. Kidangipar Kidangipar
By order and in the name of the Governor of Maharashtra,
EKANATH GAGARE,
Deputy Secretary to Government.