महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ६, अंक २७] शुक्रवार, मार्च ६, २०२०/फाल्गुन १६, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ७२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
वित्त विभाग
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ५ मार्च २०२०
अधिसूचना
महाराष्ट्र राजकोषीय उत्तरदायित्व व अर्थसंकल्पीय व्यवस्थापन अधिनियम, २००५.
क्रमांक राउनि. २०२०/प्र. क्र. २४/वित्त आयोग कक्ष.----महाराष्ट्र राजकोषीय उत्तरदायित्व व अर्थसंकल्पीय व्यवस्थापन अधिनियम, २००५ (२००५ चा महा. १६) याच्या अधिनियमाच्या कलम ७ द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, राज्य शासन, महाराष्ट्र राजकोषीय उत्तरदायित्व व अर्थसंकल्पीय व्यवस्थापन नियम, २००६ मध्ये सुधारणा करण्याकरिता, पुढील नियम करीत आहे ते असे :----
१. या नियमांना, महाराष्ट्र राजकोषीय उत्तरदायित्व व अर्थसंकल्पीय व्यवस्थापन (सुधारणा) नियम, २०२० असे म्हणण्यात यावे.
२. महाराष्ट्र राजकोषीय उत्तरदायित्व व अर्थसंकल्पीय व्यवस्थापन नियम, २००६ (यापुढे ज्याचा उल्लेख " मुख्य नियम " असा करण्यात आला आहे) मधील नमुना ख-१ मध्ये " ००४३ (१४) विद्युत शुल्क " नंतर पुढील नोंदी अंतभर्ूत करण्यात याव्यात :----
" ०००६ (१५) राज्य वस्तू व सेवा कर "
३. मुख्य नियमातील नियम नमुना ख-९ मधील अनुक्रमांक-९ पुढील नोंदी अंतभर्ूत करण्यात याव्यात :----
" १० राज्य राज्य वस्तू १०० × रुपये चालू % .".
वस्तू व व सेवा स्थूल राज्य कोटीत दरातील स्थूल सेवा कर करातून उत्पादनाच्या राज्य उत्पन्न
टक्केवारीच्या प्रमाणात गोळा झालेला महसूल.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च ६, २०२०/फाल्गुन १६, शके १९४१ २ FINANCE DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 5th March 2020
NOTIFICATION
MAHARASHTRA FISCAL RESPONSIBILITY AND BUDGETARY MANAGEMENT ACT, 2005.
No. Rauni 2020/C.R. 24/F.C.Cell.—In exercise of the powers conferred by section 7 of the Maharashtra Fiscal Responsibility and Budgetary Management Act, 2005 (Mah. XVI of 2005) and of all other power enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby makes the following rules further to amend the Maharashtra Fiscal Responsibility and Budgetary Management Rules, 2006, as follows, namely :—
1. These rules may be called the Maharashtra Fiscal Responsibility and Budgetary Management (Amendment) Rules, 2020.
2. In FORM-B-1 appended to the Maharashtra Fiscal Responsibility and Budgetary Management Rules, 2006 (hereinafter referred to as " the principal Rules"), after entry "0043 (14) Electricity Duties", the following entry shall be added, namely :—
" 0006 (15) State Goods and Services Tax)"
3. In Form B-9 appended to the principal Rules, after entry at serial No. 9, the following entry shall be added, namely :—
" 10 Goods From 100 × Rs. GSDP % .".
and State revenue Crore at
Services Goods collected current
Tax. and as a % of prices
Services GSDP (Rs. in
Tax
Crores)
By order and in the name of the Governor of Maharashtra,
J. B. KULKARNI,
Deputy Secretary to Government.