महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ६, अंक २२] शनिवार, मार्च ७, २०२०/फाल्गुन १७, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ४२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
सामान्य प्रशासन विभाग
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३ मार्च २०२०.
अधिसूचना
भारताचे संविधान.
क्रमांक मलोआ. १११९/प्र.क्र. २१६/आठ.—भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३२० चा खंड (३) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून, महाराष्ट्राचे राज्यपाल, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (विचारविनिमयापासून सूट) विनियम, १९६५ मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करीत आहेत :—
१. ह्य विनियमांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग (विचारविनिमयापासून सूट) विनियम, २०२० असे संबोधण्यात यावे.
२. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (विचारविनिमयापासून सूट) विनियम, १९६५ सोबत जोडलेल्या अनुसूचीमधील अनुक्रमांक ३३ व्ही मधील उपनोंद क्र. (ड) नंतर खालीलप्रमाणे उपनोंद वाढविण्यात यावी.
" (इ) महाराष्ट्र राज्य सहकार न्यायालय व राज्य सहकार अपिल न्यायालयातील लिपिक-टंकलेखक व निम्नश्रेणी लघुलेखकाची पदे."
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
गीता कुलकर्णी, शासनाचे उप सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मार्च ७, २०२०/फाल्गुन १७, शके १९४१ GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 3rd March, 2020.NOTIFICATION
CONSTITUTION OF INDIA.
No. PSC-1119/CR-216/VIII.—In exercise of the powers conferred by clause (3) of article 320 of the Constitution of India, the Governor of Maharashtra is hereby pleased to make the following regulations further to amend the Maharashtra Public Service Commission (Exemption from Consultation) Regulations, 1965 as follows, namely :—
1. These Regulations may be called the Maharashtra Public Service Commission (Exemption from Consultation), Regulations, 2020.
2. In the Schedule appended to the Maharashtra Public Service Commission (Exemption from Consultation) Regulations, 1965, in entry 33-V, after sub-entry (d), the following sub-entry shall be added, namely :—
"(e) The posts of Clerk-Typist and Lower Grade Stenographer of Maharashtra State Co-operative Courts and State Co-operative Appellate Court."
By order and in the name of the Governor of Maharashtra,
GEETA KULKARNI,
Deputy Secretary to Government.