महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ६, अंक २८] सोमवार, मार्च ९, २०२०/फाल्गुन १९, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ८०
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
नगरविकास विभाग
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ९ मार्च २०२०
अधिसूचना
तुळजापूर विकास प्राधिकरण अधिनियम, २००८.
क्रमांक तुविप्रा.२०१८/प्र.क्र.१५१/नवि-१६.-----सन २०१९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३ अन्वये तुळजापूर विकास प्राधिकरण स्थापन करण्याबाबत अधिनियम पारित करण्यात आलेला आहे.
२. तुळजापूर विकास प्राधिकरण अधिनियम, २००८ (सन २००९ चा महाराष्ट्र ३) च्या कलम ४ च्या पोट-कलम (४) याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा व त्याबाबतीत त्यास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून राज्य शासनाने शासन अधिसूचना नगरविकास विभाग क्र. तुविप्रा.२०१८/प्र.क्र.१५१/नवि-१६, दिनांक ८ फेब्रुवारी २०१९ अन्वये नामनिर्देशित सदस्यपदी दोन नामांकित व्यक्ती म्हणून (१) श्री. नागेश माधवराव नाईक, तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद (२) श्री. विकास विजय कदम, तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद यांची केलेली नेमणूक रद्द करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
पां. जो. जाधव, शासनाचे सहसचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च ९, २०२०/फाल्गुन १९, शके १९४१ URBAN DEVELOPMENT DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032,dated the 9th March 2020
NOTIFICATION
TULAJAPUR DEVELOPMENT AUTHORITY ACT, 2008.
No.TDA-2018/CR.151/UD-16.— Tulajapur Development Authority is established vide Maharashtra Act No.3 of 2009.
2. The State Government, in exercise of power conferred by clause (4) in section 4 of Tulajapur Development Authority Act, 2008 (Mah. III of 2009) and of all other power enabling it in that behalf, Government of Maharashtra is being cancelled the appointment of Two eminent persons as Government nominated members (1) Shri Nagesh Madhavrao Naik,Tulajapur, District Osmanabad, (2) Shri Vikas Vijay Kadam, Tulajapur, District Osmanabad made vide Government Notification No. TDA 2019/CR 151/ UD-16, dated 08th February, 2019.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
P. J. JADHAV, Joint Secretary to Government.