L-6 Part I-A KDS Extra 21
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १२, २०२०/फाल्गुन २२, शके १९४१ १ RNI No. MAHBIL /2009/35574महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ६, अंक ११] गुरुवार, मार्च १२, २०२०/फाल्गुन २२, शके १९४१ [पृष्ठ १, किंमत : रुपये १०.००
असाधारण क्रमांक २१
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी, ठाणे यांजकडून
आदेश
क्रमांक सामान्य/कक्ष-३/टे.२/नपा/शनपं नगरअध्यक्ष प.नि./एफ १५७९१०१५५१५५६/कावि/३१, दिनांक २३ जानेवारी २०२०.----महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१ (२) अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून मी, राजेश ज. नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे या आदेशाद्वारे जाहीर करतोे की, शहापूर नगरपंचायतीच्या अध्यक्ष पदांची निवडणूक दिनांक १५ फेब्रुवारी २०२० रोजी घेण्यांत आली असून सदर निवडणुकीत शहापूर नगरपंचायतीचे खालील उमेदवार अध्यक्षपदी निवडून आले आहेत :-----
नगरपंचायतीचे नांव निवडून आलेले अध्यक्ष यांचे नाव जागा राखीव असल्यास जसे सर्वसाधारण/
अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांचा मागास वर्ग व महिलांसाठी
(१)
(२)
(३)
शहापूर सौ. रजनी संतोष शिंदे (अध्यक्ष) '' खुला प्रवर्ग (महिला) '' ठाणे, दिनांक १५ फेब्रुवारी २०२०.
राजेश ज. नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.