Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, सांगली यांजकडील पलूस नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी व नामनिर्देशित सदस्यपदी निवड झालेल्या व्यक्तींची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणेबाबत.

Published 12 March 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-03-12.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 2012/ 47976 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक- अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ९ , अंक - ९ ]

गुरुवार , मार्च १२ , २०२० / फाल्गुन २२ , शके १९४१

[ पृष्ठे २

असाधारण क्रमांक ९

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक नपा/आरआर-११५/२०२० .--महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ मधील कलम ५१ व ५१ (अ) मधील तरतुदींनुसार यामध्ये आणखी सुधारणा करणेकरिता महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र, दिनांक १३ डिसेंबर २००६ अन्वये व मा . राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील क्रमांक/नप -२०१६/प्र.क्र. ४० /का-०६ , दिनांक १८ ऑक्टोबर २०१६ अन्वये प्रदान केले अधिकारांनुसार मी, डॉ. अभिजित चौधरी , जिल्हाधिकारी, सांगली , या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पलूस नगरपरिषदेच्या दिनांक ७ फेब्रुवारी २०२० रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.

परिशिष्ट

अ. क्र.

निवडून आलेल्या सदस्याचे नाव

१

२

पद ३

उपाध्यक्ष

१

कांबळे सुनिता कृष्णा

डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी , सांगली .

सांगली , ४ मार्च २०२० .

ORDER

No. NP /Election- RR - 115/2020.-The provisions contained in the Sections 51 and 51 -A of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 with amendment in Maharashtra Government Gazette , dated 13th December 2006 and in exercise of the powers conferred on me by State Election Commissioner , Maharashtra , Mumbai vide his Order No. NP - 2016 / pra.kra -40 /ka - 06 , Dated 18th October 2016. I , Dr. Abhijit Choudhari , Collector, Sangli , hereby declared that in special meeting on 4thFebruary 2020 , following candidate elected as Palus Municipal Council Vice - President .

Schedule

Sr. No.

Name of Candidates

Desigation

1

2

3

1

Kamble Sunita Krushna

Vice-President

DR. ABHIJIT CHOUDHARI , Sangali , 4th March 2020 .

Collector, Sangli .

(१)

एच-७२७ , भाग एक- अ (पु.वि.पु. )-९ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ--- पुणे विभागीय पुरवणी , १२ मार्च २०२० / फाल्गुन २२ , शके १ ९४१

आदेश

क्रमांक नपा/आरआर -१२३/२०२०.-- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० नियम ६ अन्वये प्रदान केले अधिकारानुसार मी, डॉ. अभिजित चौधरी , जिल्हाधिकारी , सांगली , या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पलूस नगरपरिषदेच्या दिनांक ७ फेब्रुवारी २०२० रोजी घेणेत आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या नगरपरिषदेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्त झालेले आहेत.

परिशिष्ट

अ. क्र.

नगरपरिषदेचे नाव

नामनिर्देशित सदस्याचे नाव

१

२

१

पलूस नगरपरिषद , पलूस

३ चंद्रकांत बाबूराव येसूगडे

डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी , सांगली.

सांगली, ४ मार्च २०२० .

ORDER

No. NP / RR -123 / 2020. - The provisions contained in the Rules of the Maharashtra Municipal Councils and Nagarpanchayats ( Qualifications and Procedure for Appointment of Nominated Councillors) Rules 2010 , I , Dr. Abhijit Choudhari , Collector, Sangli , hereby publish the name of the candidate nominated asNominated Councillor in special meeting conducted by Palus Municipal Council on 7th February 2020.

Schedule

Sr. No.

Nominated Councillor's Name Nagarpalika Name

1

2

1

PalusMunicipal Council

3 ChandrakantBaburao Yesugade

DR. ABHIJIT CHOUDHARI ,

Collector, Sangli .

Sangali , 4th March 2020.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .

EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 12 March 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-03-12.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-03-12.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.