महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती
वर्ष ६, अंक ११] गुरुवार ते बुधवार, मार्च १२-१८, २०२०/फाल्गुन २२-२८, शके १९४१ [पृष्ठे १५ किंमत : रुपये १५.००
प्राधिकृत प्रकाशन
संकीर्ण सूचना व जाहिराती
Serial No. M-19143
Notice
Notice is hereby given that Certificate(s) for Frontier Spring Limited Disct No. s 3543012 to 3543111 under Folio No. 4729 of Frontier Spring Limited standing in the name(s) of Mr. Mehendra J. Shah and Hemali M. Shah has/have been lost/misplaced and the undersigned has/have applied to the Company to issue duplicate certificate(s) for the said shares.
Any person(s) in possession of the said share certificates or having any claim(s) for the said shares should notify to and lodge such claim (s) with the Share Department of the company at KM 25/4, Kalpi Road, Rania, Kanpur Dehat (U.P.), INDIA within 21 days from the date of publication of this Notice after which period no claims will be entertained and the company will proceed to issue duplicate share certificates.
Mumbai,
dated 4th March 2020. MAHENDRA J. SHAH.
(१)
भाग दोन (संकीर्ण)---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च १२-१८, २०२०/फाल्गुन २२-२८, शके १९४१
विशेष वसुली अधिकारी
समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, निरा, ता. पुरंदर, जिल्हा पुणे
स्थावर मालमत्ता जप्त करणेसंबंधीचा आदेश
आदेश
क्रमांक ७१३/वि.व.अ./म.स.का.क. १५६/स्थावर मालमत्ता जप्त करणेसंबंधीचा आदेश/श्री. तानाराम भगवानसहाय्य कुमावत/ज. पुरोहित/ सन २०२०.----- महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, श्री. युवराज नारायण फरांदे, विशेष वसुली अधिकारी व विक्री अधिकारी, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. तानाराम भगवान सहाय्य कुमावत, रा. निरा, तालुका पुरंदर, जि. पुणे व त्यांचे जामिनदार यांचेकडील समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, निरा, ता. पुरंदर, जि. पुणे चे कर्ज रुपये २३,७७,१९४.०० (अक्षरी रुपये तेवीस लाख सयाहत्तर हजार एकशे चौ-याण्णव रु. फक्त) व दिनांक १ जानेवारी २०१४ पासून पुढे होणारे व्याज, वसुली खर्च व शासकीय अधिभार शुल्क इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी श्री. तानाराम भगवानसहाय्य कुमावत, रा. निरा. ता. पुरंदर, जिल्हा पुणे त्यांचे जामिनदार श्री. जबराराम प्रकाशजी पुरोहित यांची महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम, १९६१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये ह्य आदेशांतर्गत परिशिष्टमध्ये नमूद केलेली मिळकत जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यापासून पुढील आदेश होईपयर्ंत त्या स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.
जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन
वसुली ज्या पक्षकाराविरुद्ध जमीन गावाचे नाव, मिळकत नं. क्षेत्र चतु:सीमा दाखला वसुली दाखला मालकाचे तालुका व गट क्रमांक हे. आर
हुकूमनामा देण्यात आला नाव जिल्हा क्रमांक व आहे त्याचे
दिनांक नाव
(१) (२) (३) (४) (५) (६) (७) १०१/९७७/ श्री. तानाराम श्री. जबराराम मौजे. शिरुर, १५५२/१ १ हे. ३६ आर व पो. ख. पूर्व : ग. नं. १५५० ९३४/१४, भगवानसहाय्य प्रकाशजी ता. शिरुर, ०.०६ आर मधील पश्चिम : ग. नं. १५५१ श्री. जबराराम प्रकाशजी दक्षिण : ग.नं. १५५२/२ दिनांक कुमावत पुरोहित जि. पुणे पुरोहित यांचे मालकीचे उत्तर : रस्ता. २८ मार्च ३ आर क्षेत्र. २०१४.
जर अॅवॉर्डप्रमाणे येणेप्रमाणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क व इतर खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, निरा, ता. पुरंदर, जि. पुणे यांचेकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या मिळकतीची रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.
सदरचा आदेश दिनांक २४ फेब्रुवारी २०२० रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.
युवराज ना. फरांदे, विशेष वसुली व विक्री अधिकारी, (महाराष्ट्र सहकारी संस्था
अधिनियम, १९६० व नियम, १९६१ अन्वये.)३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च १२-१८, २०२०/फाल्गुन २२-२८, शके १९४१
विशेष वसुली व विक्री अधिकारी
समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, निरा, ता. पुरंदर, जिल्हा पुणे
स्थावर मालमत्ता जप्त करणेसंबंधीचा आदेश
आदेश
क्रमांक ७१४/वि.व.अ./म.स.का.क. १५६/स्थावर मालमत्ता जप्त करणेसंबंधीचा आदेश/सौ. सोनाबाई उर्फ सोनल तानाराम कुमावत/कि.
पुरोहित/सन २०२०.----- महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, युवराज नारायण फरांदे, विशेष वसुली व विक्री अधिकारी, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७(१०) अन्वये आदेश देतो की, सौ. सोनाबाई उर्फ सोनल तानाराम कुमावत, रा. निरा, ता. पुरंदर, जि. पुणे व त्यांचे जामीनदार यांचेकडील समता नागरी पतसंस्था मर्या., निरा, ता. पुरंदर, जि. पुणेचे कर्ज रुपये १८,५९,९३८.०० (अक्षरी रुपये अठरा लाख एकोणसाठ हजार नऊशे अडतीस रु. फक्त) व दिनांक १ जानेवारी २०१४ पासून पुढे होणारे व्याज, वसुली खर्च व शासकीय अधिभार शुल्क इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी सौ. सोनाबाई उर्फ सोनल तानाराम कुमावत रा. निरा, ता. पुरंदर, जि. पुणे व त्यांचे जामीनदार श्री. किशोरजी जोईताजी पुरोहित यांची महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थाचा नियम, १९६१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये, ह्य आदेशांतर्गत परिशिष्ट मध्ये नमूद केलेली मिळकत जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यापासून पुढील आदेश होईपयर्ंत त्या स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.
जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन
वसुली ज्या पक्षकाराविरुद्ध जमीन गावाचे मिळकत क्षेत्र चतु:सीमा दाखला वसुली दाखला मालकाचे नाव, नं. गट हे. आर.
हुकूमनामा देण्यात आला नाव तालुका क्रमांक क्रमांक व आहे त्याचे दिनांक नाव
व जिल्हा
(१) (२) (३) (४) (५) (६) (७)
पो.ख. ०.०६ आर पश्चिम : ग.नं. १५५१ १०१/९७७/ सौ. सोनाबाई श्री. किशोरजी मौजे. शिरुर, १५५२/१ १ हे. ३६ आर व पुर्व : ग. नं. १५५० ९३४/२०१४ उर्फ सोनल जोईताजी ता. शिरुर, दिनांक तानाराम पुरोहित जि. पुणे. मधील श्री. किशोरजी दक्षिण : ग.नं. १५५२/२ २८ मार्च कुमावत २०१४.
जोईताजी पुरोहित उत्तर : रस्ता यांच्या हिश्श्याचे ३.५ आर क्षेत्र
जर अॅवॉर्डप्रमाणे येणेप्रमाणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क व इतर खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, निरा, ता. पुरंदर, जि. पुणे यांचेकडे भरणा केली नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.
सदरचा आदेश दिनांक २४ फेब्रुवारी २०२० रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.
युवराज ना. फरांदे, विशेष वसुली व विक्री अधिकारी, (महाराष्ट्र सहकारी संस्था
अधिनियम, १९६० व नियम, १९६१ अन्वये.) भाग दोन (संकीर्ण)---१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च १२-१८, २०२०/फाल्गुन २२-२८, शके १९४१
BAR COUNCIL OF MAHARASHTRA AND GOA
No. BC/Gen/1184/2020
Stalwarts of Legal Profession Felicitated with " Senior Lawyers Award " at State Lawyers Conference Held at Nashik on 15th and 16th February 2020 Conducted by Bar Council of Maharashtra and Goa in Association with Nashik Bar Association :—
Sr. No. Senior Lawyers District
(1)
(2)
(3)
1 Adv. Bhaskar Eknathrao Avhad Pune
2 Adv. C.K. @ Bapusaheb Parulekar Ratnagiri
3 Adv. Premsukhlal Mansukhlal Sancheti Aurangabad
4 Adv. Abdul Rehman Pune
5 Adv. Suhas Jagannath Misar Nashik
6 Adv. Shrikrishna Panditrao Danve Osmanabad
7 Adv. Harakchand Tilokchand Gandhi Ahmednagar
8 Adv. Uttamrao Vanji Marathe Dhule
9 Adv. Marotrao Malharrao Gadkari Nagpur
10 Adv. Jaysing Vasantrao Patil Sangli
11 Adv. Shrikant Gangadhar Gadkari Thane
12 Adv. Narayan Anant Kulkarni (Dhavlaskar) Solapur
13 Adv. Govindrao Umajirao Alnure Parbhani
14 Adv. Mrs. Manjula Ashok Rao (Sr.Adv.) Mumbai
15 Adv. Anacleto Viegas Goa
16 Adv. Abhay Ajitkumar Patil Palghar
17 Adv. Nivruti Kachru Kokate Nashik
18 Adv. Mohan Bhimrao Jadhav Latur
19 Adv. Balajirao Ramrao Bhosale Nanded
20 Adv. Keshavrao Babasaheb Chaudhari Aurangabad
21 Adv. Shivaji Nanasaheb Jagtap Pune
22 Adv. Nilkanth Vinayakrao Hood Wardha
23 Adv. Babarao Krishnarao Karekar Chandrapur
24 Adv. Uday Janrao Dhage Buldhana
25 Adv. Surendra Ravindra Ghulaxe Amravati
26 Adv. Mohanrao Anandrao Mankar Akola
PRAVIN Y. RANPISE, Mumbai,
Secretary,
dated 27th February 2020. Bar Council of Maharashtra and Goa.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च १२-१८, २०२०/फाल्गुन २२-२८, शके १९४१झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण
अधिसूचना
क्रमांक झोपुप्रा/उजि/३क/कावि-४५९०/अपना वेल्फेअर/२०१९ /ow/२०२०/१००८१
ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ब च्या पोट-कलम (३) अनुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने झोपडपट्टी पुनर्वसन योजना तयार करून दिनांक ९ एप्रिल १९९८ रोजी राजपत्रात प्रसिद्ध केली आहे ;
ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ (क), उप-कलम (१) अनुसार " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " घोषित करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहेत ;
त्याअर्थी, उक्त कलम ३(क) चे उप-कलम (१) मधील शक्तीचा वापर करून मी, खालीलप्रमाणे अनुसूचीमध्ये दर्शविलेले क्षेत्र " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " म्हणून याद्वारे घोषित करीत आहे. सदरचे क्षेत्र बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावली, २०३४ चे नियम ३३ (१०) अन्वये "झोपडपट्टी पुनर्वसन योजना" दाखल करण्यास पात्र आहे :----
अनुसूची
अ.क्र. गावाचे नाव मिळकत " झोपडपट्टी चतु:सीमा
व पत्रिकेनुसार पुनवर्सन क्षेत्र " पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर न.भू.क्र. क्षेत्र म्हणून जाहीर केलेले न.भू.क्र. न.भू.क्र. न.भू.क्र. न.भू.क्र.
चौ.मी. क्षेत्र चौ.मी.
(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) १ मौजे मालाड (द) ४०७१४.० ५३४८.६० पहाडी १४०६/ग/८ पहाडी १४०६/ग/४
गोरेगांवची पैकी गोरेगांवची शीव शीव
तालुका बोरीवली न.भू.क्र. १४०६/ग/८
एकूण क्षेत्र . . ४०७१४.० ५३४८.६०
दीपक कपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, प्रशासकीय इमारत, प्रा. अनंत काणेकर मार्ग, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०० ०५१. दिनांक ४ मार्च २०२०.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च १२-१८, २०२०/फाल्गुन २२-२८, शके १९४१SLUM REHABILITATION AUTHORITY
NOTIFICATION
No. SRA/Dy.Coll/3C/WS/4590/APNA WALFAIR/2019/O.W./2020/10081
Whereas, the Slum Rehabilitation Authority has formed Slum Rehabilitation Scheme under the provision of section 3B (3) of Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 and published in Gazette on 9th April 1998 ;
Whereas, in view of the provision of section 3C(1) of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971, the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority is empowered to declare any area as " Slum Rehabilitation Area ".
Therefore, in exercise of power conferred under section 3C(1) of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971. I, undersigned hereby declare the area shown in schedule as " Slum Rehabilitation Area ". Now the said area is open to submit scheme of Slum Rehabilitation as per regulation 33 (10) of Development Control Regulation, 2034 of Greater Mumbai.
Schedule
S. No. Village Area as per Area declared as Boundaries
and Property " Slum Rehabilitation East West South North C.T.S. No. Card Area " C.T.S. C.T.S. C.T.S. C.T.S. (Sq. mtr.) (Sq. mtr.)
(1) (2) (3)
(4) (5) (6) (7) (8) 1 Village Malad (S) 40714.0 5348.60 Boundary 1406/G/8 Boundary 1406/G/4 Taluka Borivali
of Pahadi Pt of Pahadi C.T.S. No.
Goregaon Goregaon 1406/G/8
Total Area . . 40714.0 5348.60
Slum Rehabilitation Authority, DEEPAK KAPOOR, Administrative Building,
Chief Executive Officer, Prof. Anant Kanekar Marg,
Slum Rehabilitation Authority.
Bandra (E.), Mumbai 400 051.
dated the 4th March 2020.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च १२-१८, २०२०/फाल्गुन २२-२८, शके १९४१जिल्हा परिषद, नंदुरबार क्रमांक जिपनं/अर्थ/२१ई/९०/२० नमुना क्र. ३ २१(ई)
XII
XIII
विनय. गौडा जी. सी. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदूरबार.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च १२-१८, २०२०/फाल्गुन २२-२८, शके १९४१ विशेष वसुली अधिकारी व विक्री अधिकारीपिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर्यादित, देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा
स्थावर मालमत्तेसंबंधी जप्ती आदेश
[महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ नियम १०७ (११ ड)]
क्रमांक वि.व.अ./क.व/१०४/२०२०.----- ज्याअर्थी, अध्यक्ष, पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर्यादित, देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी अधिनियम, १९६० कलम १०१ अन्वये थकीत कर्जदार ताज किराणा प्रो. सै. अक्रम, सै. नुर, रा. देऊळगाव राजा यांचे विरुद्ध रु. २३१९६८.२२ व्याज ४ मे २०१८ पासून सरचार्ज प्रो.फी. रु. नियमाप्रमाणे बाबत महाराष्ट्र सहकारी नियम, १९६० नियम १०१(१) (२) अन्वये वसुली प्रमाणपत्र मिळविले आहे आणि त्याची अंमलबजावणी ऋणकोची खाली दर्शविलेली मालमत्ता विक्री करावयाची आहे.
त्याअर्थी, मी, श्री. सै. अक्रम, सै. नुर, रा. देऊळगाव राजा, ता. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा यांना अशी सूचना देण्यात येते की, खालील दर्शविलेली मालमत्ता वर निर्देशित केलेल्या रकमेबाबत जप्त केलेली आहे. तरी वरील वसुली प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सदर मालमत्तेचे कोणतेही खाजगी हस्तांतरण करण्यात आले असले किंवा ती दुस-याचे स्वाधीन करण्यात आली असेल किंवा तिच्यावर कोणताही भार ठेवण्यात किंवा निर्माण करण्यात आला असेल तर त्या सर्व बाबी पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर्यादित, देऊळगाव राजा चे बाबतीत रद्द होतील व निरर्थक ठरतील.
मालमत्तेचे वर्णन
वसुली प्रमाणपत्र थकबाकीदाराचे घर नंबर किंवा शेताचा चतु:सीमा शेरा मालमत्तेवरील बोजा क्रमांक व तारीख नाव व पत्ता भूमापन क्रमांक व वर्णन
(१) (२) (३) (४) (५) ६४१/१८, ताज किराणा न. प. देऊळगाव राजा, पूर्वेस : सरकारी रस्ता पिपल्स को-ऑपरेटीव्ह बँक दिनांक २४ जुलै प्रो. सै. अक्रम, सै. नुर, वॉर्ड क्रमांक १२, पश्चिमेस : नाला मर्यादित, देऊळगाव राजाचे २०१८. रा. मानसिंगपुरा, मिळकत क्र. जुना-२३८, उत्तरेस : दत्तात्रय भिकाजी थकीत कर्जापोटी जप्त.
देऊळगाव राजा, नवीन-२६७, दुजाडे
जिल्हा बुलढाणा. पूर्व-पश्चिम ४० फूट दक्षिणेस : शे. नासेर,
दक्षिण-उत्तर १८ फूट शे. कुरेशी.
पूर्ण बांधकामासह
इमला.
पुन्हा असे सूचित करण्यात येते की, वरील येणे रक्कम व्याज व खर्च दिनांक १५ मार्च २०२० पयर्ंत भरणा न झाल्यास वरील स्थावर मालमत्ता विक्रीस काढण्यात येईल.
क्षिरसागर,
विशेष वसुली अधिकारी व विक्री अधिकारी, पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर्यादित, देऊळगाव राजा, दिनांक २७ फेब्रुवारी २०२०.
देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा (महाराष्ट्र).
९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च १२-१८, २०२०/फाल्गुन २२-२८, शके १९४१विशेष वसुली अधिकारी व विक्री अधिकारी
पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर्यादित, देऊळगाव राजा, जिल्हा बुलडाणा
स्थावर मालमत्तेचे जप्तीबाबत नोटीस
[महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ नियम १०७ (११ ड)]
क्रमांक वि.व.अ./क.व./१०२/२०२०.----- ज्याअर्थी, अध्यक्ष, पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर्यादित, देऊळगाव राजा, जिल्हा बुलडाणा यांनी महाराष्ट्र राज्य सह. कायदा, १९६० कलम १०१ अन्वये थकीत कर्जदार म. रफीक शे. मुसा, रा. देऊळगाव राजा यांचे विरुद्ध रु. ६४८८६९ व्याज १ जानेवारी २०१९ पासून सरचार्ज प्रो फी रु. नियमाप्रमाणे बाबत महाराष्ट्र सहकारी नियम, १९६० नियम १०१(१) (२) अन्वेय वसुली प्रमाणपत्र मिळविले आहे आणि त्याची अंमलबजावणी ऋणकोची खाली दर्शविलेली मालमत्ता विक्री करावयाची आहे ;
त्याअर्थी, श्री. म. रफीक शे. मुसा, रा. देऊळगाव राजा, ता. देऊळगाव राजा, जि. बुलडाणा यांना अशी सूचना देण्यात येते की, खाली दर्शविलेली मालमत्ता वर निर्देशित केलेल्या रकमेबाबत जप्त केलेली आहे. तरी वरील वसुली प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सदर मालमत्तेचे कोणतेही खाजगी हस्तांतरण करण्यात आले असले किंवा ती दुस-याचे स्वाधीन करण्यात आली असेल किंवा तिच्यावर कोणताही भार ठेवण्यात किंवा निर्माण करण्यात आला असेल तर त्या सर्व बाबी पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर्यादित, देऊळगाव राजा चे बाबतीत रद्द होतील व निरर्थक ठरतील.
मालमत्तेचे वर्णन
वसुली प्रमाणपत्र थकबाकीदाराचे घर नंबर किंवा शेताचा चतु:सीमा शेरा मालमत्तेवरील बोजा क्रमांक व तारीख नाव व गाव भूमापन क्रमांक व वर्णन
(१) (२) (३) (४) (५) ४३१ म. रफीक शे. मुसा, न. प. देऊळगाव राजा, पूर्वेस : १० फूट सरकारी पिपल्स को-ऑपरेटीव्ह बँक दिनांक २५ एप्रिल रा. महात्मा फुले रोड, वॉर्ड क्रमांक १४, रस्ता, मर्यादित, देऊळगाव राजाचे २०१९. देऊळगाव राजा, मिळकत क्र. पश्चिमेस : डॉ. नौशाद थकीत कर्जापोटी जप्त.
जि. बुलडाणा जुना-४८/(१)/१४, यांची जागा,
नवीन- W१४०००६०. उत्तरेस : मुनाफभाई
पूर्व-पश्चिम १५ फूट यांची जागा,
उत्तर- दक्षिण ४५ फूट दक्षिणेस : महात्मा फुले रोड.
बांधकामासह घर.
पुन्हा असे सूचित करण्यात येते की, वरील येणे रक्कम व्याज व खर्च दिनांक १५ मार्च २०२० पयर्ंत भरणा न झाल्यास वरील स्थावर मालमत्ता विक्रीस काढण्यात येईल.
क्षिरसागर,
विशेष वसुली अधिकारी व विक्री अधिकारी, पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर्यादित, देऊळगाव राजा, दिनांक २७ फेब्रुवारी २०२०.
देऊळगाव राजा, जिल्हा बुलडाणा (महाराष्ट्र).
भाग दोन (संकीर्ण)---२१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च १२-१८, २०२०/फाल्गुन २२-२८, शके १९४१
जिल्हा परिषद, अमरावती
वर्ाषिक प्रशासन अहवाल सन २०१८-१९
(सामान्य प्रशासन विभाग)
अधिसूचना
क्रमांक जिप/साप्रवि/नियोजन/२७०९/२०२०
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ मधील कलम १४२ व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (वर्ाषिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणे) सुधारणा नियम, १९६४ मधील नियम ९ व (सुधारणा) नियम, १९८१ अन्वये मी, अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती या अधिसूचनेद्वारे जाहीर करतो की, जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा ठराव क्रमांक २, दिनांक १८ फेब्रुवारी २०२० नुसार वर्ाषिक प्रशासन अहवाल सन २०१८-१९ ला अंतिम मंजुरी प्रदान केल्यानंतर सदरहू तारखेस प्रसिद्ध करीत आहे.
अमरावती, दिनांक २ मार्च २०२०.
अमोल येडगे (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती.
११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च १२-१८, २०२०/फाल्गुन २२-२८, शके १९४१Serial No. M-19142
THE TATA POWER COMPANY LIMITED
Registered Office : Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai 400 001
Notice
Notice is hereby given that the certificate (s) for the undermentioned securities of the Company has/ have been lost/mislaid and the holder(s) of the said securities/application(s) has/have applied to the com- pany to issue duplicate certificates(s).
Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered Office within 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate certificates(s) without further intimation.
S.N. Folio No. Name (s) of Holder(s) Kind of Securities No. of Distinctive and Jt. Holder(s), & face value Securities Number(s)
if any
(1) (2)
(3)
(4) (5) (6) 1 H5A0079323 Adil Saifuddin Kajiji Equity 2240 35460451 J/w Meryum Adil Rs. 1/- each To Kajiji
35462690 2 H5A0002010 Adil Saifuddin Kajiji Equity 3000 35421471 J/w Meryum Adil Rs. 1/- each To Kajiji
35424470
(Deceased)
Mumbai,
ADIL SAIFUDDIN KAJIJI, dated 18th February 2020.
MERYUM ADIL KAJIJI,
Name (s) of Holder(s) / Applicant(s).
भाग दोन (संकीर्ण)---२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च १२-१८, २०२०/फाल्गुन २२-२८, शके १९४१
Serial No. M-19144
THE TATA POWER COMPANY LIMITED
Registered Office : Bombay House, 24, Homi Mody Street, Mumbai 400 001
Notice
Notice is hereby given that the certificates for the undermentioned securities of the Company have been lost/mislaid and the holder(s) of the said securities/applicant has applied to the company to issue duplicate certificates.
Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered Office within 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate certificates without further intimation.
Name of the Kind of Securities No. of Distinctive Nos.
Holder and Face Value Securities
(1)
(2)
(3)
(4) M Vairavan (Decd) Equity Shares 4788 71175131-71179330 of Re. 1/- each 2374143444-2374144031 Cochin,
V SUMATHI.
dated 7th March 2020.
१३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च १२-१८, २०२०/फाल्गुन २२-२८, शके १९४१INDIAN RAILWAYS
RAILWAY ELECTRIFICATION
Proforma 10-01
PUBLIC NOTIFICATION
No. RESC/EL/CRS/Gr. 353
Notice is hereby given to all users of Railway lines and premises situated on the completed section of the under noted section of the South East Central Railway that the 25000 Volts, 50 HZ, A.C. Overhead Traction wires will be energized on or after the date specified against the section . On and from the same date the over Head traction line shall be treated as Live at all times and no unauthorized person shall approach or work in the proximity of the said Over head lines.
Section Location from Location to Date Zone (1)
(2)
(3) (4)
(5) Tumsar Road (TMR) Km: 1051/1 Km: 1097/28 31st March South East Tirodi (TRDI) (Incl) Ch: 1051/05.00 1097/885.00 2020 Central Railway Bilaspur section
Chief Project Director, Railway Electrification
च्ड्ढड़द्वदड्डड्ढद्धठ्ठडठ्ठड्ड.
१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च १२-१८, २०२०/फाल्गुन २२-२८, शके १९४१INDIAN RAILWAYS
RAILWAY ELECTRIFICATION
INTRODUCTION OF AC 25KV TRACTION
Proforma 10-02
" WARNING TO ROAD USERS "
No. RESC/EL/CRS/Gr. 353.
It is notified for information of the public that in connection with introduction of 25KV AC Electric Traction over the section Tumsar Road (Excl) Tirodi (Incl.) of South East Central Railway, height gauges hae been erected at all the level crossing with clear height between 4.76m and 4.78m above road level with a view to prevent loads of excessive height from coming into contact or dangerous proximity to live traction wire (Contact Wire), which shall be at a height of minimum of 5.5m above the rail level at level crossings.
Public are hereby notified to observe the height specified above for the purpose of loading vehicles and to see that the loads carried in road vehicles do not infringe the height gauges under any circumstances.
The dangers of a load of excessive height are as follows :—
1. Danger to the height gauge and consequent obstruction to the road as well as the Railway line.
2. Danger to the material or equipment carried or the vehicle ltself.
3. Danger of fire and risk of life due to contact with or dangerous proximity to the conductores.
Chief Project Director, Dated 18th February 2020.
Railway Electrification
Secunderabad.
१५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च १२-१८, २०२०/फाल्गुन २२-२८, शके १९४१General From) Sch.1. DISTRICT COURT, MAHESANA
App Form 4.
NOTICE TO SHOW CAUSE
Applicant's Advocate : Salim . N. Vohra
IN THE COURT OF 5TH ADDL. SESSIONS DISTRICT JUDGE AND M.A.C.T. (AUXI.)
MS. A. P. KANSARA AT MAHESANA
M.A.C.P. 53/2010.
Plaintiff / Appellant :
1. Axyakumar Kanubhai Mistri (Suthar) at Post, B/54,
Shrimandhar Society, Vikasnagar Mahesana.
V/s.
Defendant / Respondent :
2. Rajendra Bhosale at Post, A-310,
Shri Nanddham, Tijomal, Sector-11, C.B.D. Belapur, New Mumbai.
To,
Whereas the abovenamed applicant had made Suit to the Court that Exh. 1, You are hereby warned to appear in this Court in person or by a pleader duly instructed on the 2nd March 2020 at 11-00 O'clock in the forenoon, to show cause, against the suit failing wherein the said Suit will be heard / determined ex-party.
Also take notice that in default of your filing an address for service on or before the date mentioned you are liable to have your defence struck out.
Given under my hand and the seal of the Court, this 28th February 2020.
By Order,
P. H. PATEL,
Registrar,
District Court,
Mahesana.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.