Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
सदस्य-सचिव, प्रस्ताव छाननी समिती तथा सहसंचालक, नगररचना यांची सूचना (प्रादेशिक योजनेत फेरबदल- मौजे अमळनेर), विभागीय आयुक्त यांची अधिसूचना (अनुसूचित क्षेत्र विस्तार, जिल्हा धुळे, तालुका साक्रीतील गावे), संचालक, नगररचना यांचे आदेश (आरक्षण वगळणे- कृषी उत्पन्न बाजार समिती, मौजे संगमनेर), उपविभागीय अधिकारी, धुळे यांची अधिसूचना (भूसंपादन- मौजे सोनगीर), जिल्हादंडाधिकारी, अहमदनगर यांचे आदेश (कायदा व सुव्यवस्था), विविध न्यायालयातील न्यायाधिशांचे रजा आदेश, सहायक निबंधक व जिल्हा उपनिबंधकांच्या संस्था नोंदणीच्या अधिसूचना.
Published 12 March 2020
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.