Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) अवर सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-32 यांजकडील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची विकास योजना. (2) संचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे यांजकडील पुणे व सांगली जिल्ह्यातील जमिनी शेती व ना-विकास विभागात समाविष्ट करण्याबाबतची अधिसूचना. (3) जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील पुणे महानगरपालिकेची विकास योजनेबाबतची अधिसूचना. (4) उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्रमांक 1, सोलापूर यांजकडील सोलापूर जिल्ह्यातील भूसंपादनाबाबत अधिनियम, 2013 चे कलम 11 (1) ची अधिसूचना. (5) उपविभागीय अधिकारी, मावळ-मुळशी, उपविभाग, पुणे यांजकडील पुणे जिल्ह्यातील महसूल खात्यातील तलाठी कर्मचारी यांची विभागीय दुय्यम सेवा परीक्षेचा निकाल जाहीर करणेबाबतची अधिसूचना. (6) सहायक पोलीस आयुक्त, लष्कर विभाग, पुणे शहर, पुणे यांजकडील अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींची मयत समरी.
Published 12 March 2020
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.