Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-Central (Ex.19) (Dated the 14th March 2020) (विधानसभा, विधानपरिषद अधिवेशन संस्थगित करीत आहे).

Published 14 March 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-03-14.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1
Languages
English, Marathi
RNI No. MAHBIL /2009/31745

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--मध्य उप-विभाग

वर्ष ६, अंक १६(२)] शनिवार, मार्च १४, २०२०/फाल्गुन २४, शके १९४१ [पृष्ठ १, किंमत : रुपये ४.००

असाधारण क्रमांक १९

प्राधिकृत प्रकाशन

अधिसूचना

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन, बॅकबे रेक्लमेशन, मुंबई ४०० ०३२, दिनांकित १४ मार्च २०२०.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन, बॅकबे रेक्लमेशन, मुंबई ४०० ०३२, दिनांकित १४ मार्च २०२०.

भारताचे संविधान.

भारताचे संविधान.

क्रमांक ६७०२/अ.-----महाराष्ट्राच्या राज्यपालांचा खालील आदेश सर्वसाधारण माहितीसाठी प्रकाशित करण्यात येत आहे :----

" मी, भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे राज्यपाल, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १७४, खंड (२), उपखंड (क) द्वारे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, याद्वारे शनिवार, दिनांक १४ मार्च २०२० रोजी होणा-या सभागृहाच्या बैठकीच्या समाप्तीबरोबरच महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन संस्थगित करीत आहे.

भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे राज्यपाल."

राजेन्द्र ग. भागवत, सचिव (कार्यभार), महाराष्ट्र विधानसभा.

क्रमांक ६७०३/ई-२.-----महाराष्ट्राच्या राज्यपालांचा खालील आदेश सर्वसाधारण माहितीसाठी प्रकाशित करण्यात येत आहे :----

" मी, भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे राज्यपाल, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १७४, खंड (२), उपखंड (क) द्वारे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, याद्वारे शनिवार, दिनांक १४ मार्च २०२० रोजी होणा-या सभागृहाच्या बैठकीच्या समाप्तीबरोबरच महाराष्ट्र विधानपरिषदेचे अधिवेशन संस्थगित करीत आहे.

भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे राज्यपाल."

राजेन्द्र ग. भागवत, सचिव (कार्यभार), महाराष्ट्र विधानपरिषद.

(१) भाग एक (म.उ.वि.)----१९-१

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 14 March 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-03-14.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-03-14.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1.