Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील राजगुरुनगर परिषद, पुणे येथील प्रभाग संख्या, आरक्षण व व्याप्ती प्रसिद्ध करणेबाबत अधिसूचना.

Published 14 March 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-03-14.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL 06425/ 13/ 1 / 2011 -TC www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - अ - पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ९ , अंक - १० ]

शुक्रवार , मार्च १३ , २०२० / फाल्गुन २३ , शके १९ ४१

[ पृष्ठे ०८

असाधारण क्रमांक १०

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी , यांजकडून

परिशिष्ट - २

क्रमांक पसन/नपा/कावि/कार्या-१ /नपा/निवडणूक/३८२ /२०२० .-- मा . राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्रमांक रानिआ/ न.प. -२०२०/प्र . क्र. १/का-०६ , दिनांक ६ फेब्रुवारी २०२० व आदेश क्रमांक रानिआ/नप-२०१९/प्र.क्र . १२/का-०६ , दिनांक १० फेब्रुवारी २०२० अन्वये महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ ( १ ९ ६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४०) (यापुढे " सदर अधिनियम" म्हणून संबोधित केला ) चे कलम १० (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून मा . विभागीय आयुक्त व प्रादेशिक संचालक, पुणे विभाग , पुणे यांचेकडील पत्र क्रमांक न.पा. प्र/१ /प्र.र.अंतिम/कावि/२०७/२०२० , दिनांक ११ मार्च २०२० मध्ये दर्शविल्याप्रमाणे राजगुरुनगर नगरपरिषद क्षेत्र जितक्या प्रभागांत विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्याचे आणि ज्या प्रभागामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गासाठी जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग निर्दिष्ट केल्यासंदर्भात दिनांक १८ फेब्रुवारी २०२० रोजीची आरक्षण सोडतीवर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचा विचार करून मी , नवल किशोर राम , जिल्हाधिकारी, पुणे खालीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे.

अधिसूचना

ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ ( १ ९ ६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० ) च्या कलम ९ पोट- कलम २ अन्वये मा . विभागीय आयुक्त व प्रादेशिक संचालक , नगरपालिका प्रशासन, पुणे विभाग , पुणे यांचेकडील आदेश क्रमांक नपा-१/कावि- ८०२/२०१ ९ नुसार दिनांक १० डिसेंबर २०१ ९ ( महाराष्ट्र शासन राजपत्र ) च्या आदेशान्वये त्यांनी राजगुरुनगर नगरपरिषदेच्या बाबतीत खाली दर्शविलेल्याप्रमाणे निवडावयाच्या सभासदांची संख्या अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्गाच्या स्त्रियांसाठी) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत .

सदस्य संख्या व आरक्षित जागा इत्यादींचा तपशील

१. निवडावयाच्या सभासदांची संख्या

१८ २. अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या

०१ अ. अनुसूचित जाती

०१ ब. अनुसूचित जमाती

क. नागरिकांचा मागसवर्ग

०५ ३. स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरून) ०९

(१)

एच-७२८ , भाग एक-अ (असा .) ( पु.वि.पु.) - १० २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, १३ मार्च २०२० / फाल्गुन २३ , शके १९४१ ४. उपरोक्त क्रमांक ३ पैकी वरील क्रमांक २ (अ) , (ब) व (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहील.

00 अ. अनुसूचित जाती

०१ ब. अनुसूचित जमाती

क. नागरिकांचा मागासवर्ग

०३ ड. स्त्रियांसाठी सर्वसाधारण जागा म्हणून राखून ठेवावयाच्या जागांची संख्या (अनुक्रमांक ३ समोरील नमूद केलेल्या जागा-४ समोरील नमूद केलेल्या जागा) ०५

०६ ५. अनारक्षित जागा

२. आणि ज्याअर्थी , नागरिकांचा मागासप्रवर्ग त्याचप्रमाणे स्त्रियांसाठीचे (अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्रियांसह) आरक्षण निश्चित करण्यासाठी दिनांक १८ फेब्रुवारी २०२० रोजी सोडत काढण्यात आली.

त्याअर्थी, आता राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्रमांक रानिआ/नप -२०२० /प्र.क्र. ०१ /क-०६ , दिनांक ६ फेब्रुवारी २०२० व मा . विभागीय आयुक्त व प्रादेशिक संचालक, पुणे विभाग , पुणे यांचेकडील मान्यता पत्र क्रमांक नपाप्र/१/प्र.र. अंतिम/कावि -२०७/२०२० , दिनांक ११ मार्च २०२० आणि महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १० पोट- कलम १ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून, मी, नवल किशोर राम , पुणे जिल्ह्याचा जिल्हाधिकारी याद्वारे उक्त नगरपरिषद क्षेत्र जितक्या प्रभागांत विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत असून ज्या प्रभागामध्ये यथास्थिती अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग यांच्यासाठी व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्गातील स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग निर्दिष्ट करीत आहे.

या अधिसूचनेच्या तारखेच्या निकटनंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ ही अधिसूचना अमलात येईल .

अनुसूची

प्रभागाची व्याप्ती

प्रभागाचे नाव असल्यास

प्रभाग क्रमांक

जागा राखीव असल्यास कोणासाठी जसे अनु. जाती/अनु. जमाती/नागरिकांच्या मागास वर्गासाठी व स्त्रियांसाठी (अनु. जाती/अनु. जमाती/नागरिकांच्या मागास वर्गासाठी व स्त्रियांसाठी धरून) १

४ २

३

सीमा:

प्रभाग क्रमांक - १

सर्वसाधारण (महिला)

उत्तर - सांडभोरवाडी शीव

लोकसंख्या - १४४२

एकूण

पूर्व- पुणे-नाशिक रस्ता

अ. जा. ११०

दक्षिण - पांडुरंगनगर

अ. ज. ७२

पश्चिम - तिन्हेवाडीकडून आलेला ओढा.

सीमा

प्रभाग क्रमांक - २

नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला) लोकसंख्या - १६७८

उत्तर - ढोरे- भांबूरवाडी शीव

एकूण

पूर्व- वाफगाव रोड

अ. जा. ८७

दक्षिण- एस.टी. स्टॅण्ड ते वाफगाव रोड

अ. ज. ३८

पश्चिम - पुणे- नाशिक रस्ता व ओढा.

सीमा:

सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक - ३

लोकसंख्या - १ ९७१

उत्तर - एस.टी. स्टॅण्ड ते वाफगाव रस्ता

एकूण

पूर्व- झुरी (होलेवाडी शीव)

दक्षिण - भीमा नदी

अ. जा. ९०

अ. ज. ७०

पश्चिम - पुणे-नाशिक रस्ता.

सर्वसाधारण

सीमा

प्रभाग क्रमांक - ४

उत्तर - थिगळस्थळ पडाळवाडी रोड

लोकसंख्या - १८६१

पूर्व- पडाळवाडीकडून येणारा ओढा

एकूण

दक्षिण - ओढा

अ. जा. ७३

अ. ज. ८५

पश्चिम - तिन्हेवाडीकडून आलेला ओढा .

३ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी , १३ मार्च २०२० / फाल्गुन २३ , शके १ ९४१ अनुसूची--चालू

१

२ प्रभाग क्रमांक - ५

लोकसंख्या - १४७८

४

३

सीमा:

सर्वसाधारण

उत्तर - सांडभोरवाडी शीव , क्रीडासंकुल

एकूण

पूर्व- तिन्हेवाडीकडून आलेला ओढा

अ. जा. 00

दक्षिण - रायगड, साई व्हिला , बच्चे पाटील कॉलनी

अ. ज. 00

प्रभाग क्रमांक - ६

लोकसंख्या - १४२८

पश्चिम - तिन्हेवाडी रस्ता.

सीमा:

नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला) उत्तर - अलंकापुरी सोसायटी, आरुडे प्लॉट

एकूण

पूर्व- तिन्हेवाडी रस्ता

दक्षिण- टेल्कोकॉ . नं . २ रस्ता

अ. जा. २८

00

अ. ज.

प्रभाग क्रमांक - ७

लोकसंख्या - १३९ ६

एकूण

पश्चिम - वृंदावन रस्ता.

सीमा :

सर्वसाधारण (महिला)

उत्तर - ज्ञानेश्वरनगरी

पूर्व- तिन्हेवाडी रस्ता, कोहिनकरवाडी रस्ता

अ. जा. ५८

अ. ज. 00

प्रभाग क्रमांक - ८

लोकसंख्या - १३८९

एकूण

अ. जा. ५७

अ. ज. ४४२

प्रभाग क्रमांक - ९

लोकसंख्या - १४४३

एकूण

दक्षिण- टेल्कोकॉ. नं . ३

पश्चिम- शेती.

सीमा:

सर्वसाधारण (महिला)

उत्तर - सातकरस्थळ शीव

पूर्व- कोहिनकर रस्ता

दक्षिण - वृंदावन रोड

पश्चिम - वाडा रोड.

सीमा:

अनुसूचित जमाती (महिला) उत्तर - सातकरस्थळ शीव

पूर्व- वाडा रस्ता

दक्षिण - गौरीशंकरजवळील रोड

अ. जा. ८०

अ. ज. २३४

प्रभाग क्रमांक - १०

लोकसंख्या - १५५१

एकूण

अ. जा. २०

अ. ज. 00

प्रभाग क्रमांक - ११

लोकसंख्या - १४६३

एकूण

अ. जा. ३१

पश्चिम - शेती.

सीमा:

सर्वसाधारण (महिला)

उत्तर - टेल्को कॉ. नं . २

पूर्व- तिन्हेवाडी रस्ता

दक्षिण - वखार रस्ता

पश्चिम - वाडा रस्ता .

सीमा:

नागरिकांचा मागास प्रवर्ग उत्तर - रायगड, साई व्हिला, बच्चे पाटील कॉलनी ,

वखार रस्ता.

पूर्व- तिन्हेवाडीकडून आलेला ओढा

अ. ज. 00

प्रभाग क्रमांक - १२

लोकसंख्या - १७४५

एकूण

दक्षिण - वाडा रस्ता

पश्चिम- प्रांत ऑफिस.

सीमा:

सर्वसाधारण

उत्तर - वाडा रस्ता , ओढा

पूर्व- पुणे नाशिक रस्ता

दक्षिण- भीमा नदी, पोलीसस्टेशनकडे जाणारा रस्ता

अ. जा. ७३५

अ. ज. २१६

पश्चिम- तेली अळी रस्ता.

४

महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी, १३ मार्च २०२० / फाल्गुन २३ , शके १९४१ अनुसूची--चालू

१

२ प्रभाग क्रमांक - १३

लोकसंख्या - १६०५

एकूण

अ. जा. ३३

अ. ज. - ५४

प्रभाग क्रमांक - १४

४

३

सीमा:

सर्वसाधारण

उत्तर- वाडा रस्ता

पूर्व- राहुल चौक रस्ता

दक्षिण- कचेरी रस्ता

पश्चिम - माळावरील पाण्याच्या टाकीजवळचा रस्ता .

सीमा:

नागरिकांचा मागास प्रवर्ग उत्तर - गौरीशंकर अर्पाटमेंटजवळील रस्ता

लोकसंख्या - १४६२

एकूण

अ. जा. ६१

अ. ज. - २९

प्रभाग क्रमांक - १५

लोकसंख्या - १६७०

एकूण

पूर्व- माळावरील रस्ता

दक्षिण - भीमा नदी

पश्चिम - शेती.

सर्वसाधारण

सीमा:

उत्तर - कचेरी रस्ता

पूर्व- बाजार पेठ रस्ता

दक्षिण - नगरपरिषद कार्यालयामागील रस्ता

अ. जा. ५६

अ. ज. - ५७

प्रभाग क्रमांक - १६

लोकसंख्या - १४९२

एकूण

अ. जा. ३१

अ. ज. ४३

प्रभाग क्रमांक - १७

(मोती चौक ते गणेश चौक रस्ता)

पश्चिम - माळावरील रस्ता .

सीमा:

नागरिकांचा मागास प्रर्वग (महिला) उत्तर - नगरपरिषदेमागील रस्ता

पूर्व- आझाद चौक रस्ता

दक्षिण- भीमा नदी

पश्चिम - माळावरील रस्ता.

सीमा:

सर्वसाधारण ( महिला)

उत्तर - जैनमंदिर चावडी समोरील रस्ता

लोकसंख्या - १७१४

एकूण

पूर्व - बाजारपेठ रोड, कुंभारवाडा रस्ता

अ. जा. ७४

अ. ज. ४५

प्रभाग क्रमांक १८

लोकसंख्या - १८०४

दक्षिण - राम मंदिर, भीमा नदी

पश्चिम - आझाद चौक, उद्धव कुंभार घरासमोरील रस्ता.

सीमा:

अनुसूचित जाती

उत्तर - जुनी ग्रामपंचायत ऑफिस रस्ता

एकूण

अ. जा. १४५

अ. ज . - ४०

पूर्व- तेल आळी रस्ता

दक्षिण - भीमा नदी

पश्चिम - बाजार पेठ रस्ता, कुंभारवाडा रस्ता.

टीप.-- १. मराठी व इंग्रजी अधिसूचनेमध्ये प्रभागांच्या वर्णनामध्ये तफावत असल्यास नकाशातील तरतुदीनुसार वर्णन ग्राह्य धरण्यात येईल.

२. अनुसूचीमध्ये नागरिकांचा मागासवर्ग त्याचप्रमाणे अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गाच्या स्त्रियांसाठी ठेवलेले प्रभाग हे दिनांक १८ फेब्रुवारी २०२० रोजी काढलेल्या चिठ्ठया (लॉटस्) प्रमाणे निर्दिष्ट करण्यात आलेले आहेत.

३. नगरपरिषद क्षेत्राच्या प्रभागांची सीमा दर्शविणारे नकाशे कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी राजगुरुनगर परिषद कार्यालयात उपलब्ध राहतील.

पुणे, १३ मार्च २०२० .

नवल किशोर राम,

जिल्हाधिकारी , पुणे.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी , १३ मार्च २०२० / फाल्गुन २३ , शके १९ ४१

BY THE COLLECTOR

Schedule2

No. PSN / Kavi / Ks - 1 / NP /Election/382/2020.-No . Sec./NP-2020/W.S . 01/desk 06 , dated 6th February 2020 and Order No. SEC / NP - 2019 /WS 12/desk 06 , dated 10th February 2020. In exercise of the power conferred by Section 10 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 ( hereinafter referred to as " the said Act " ) after carefully taking into consideration the objections and suggestions received in response to the draft notification and final approval Letter Divisional Commissioner, Pune Divison No. napapra / 1 / pra.v.antim/ kavi / 207 /2020 , dated 11th March 2020 for the Rajgurunagar Municipal Council fixing the number and the extent of the ward into which the said the municipal area shall be divided and specifying the wards reserved for the Scheduled Castes , Scheduled Tribes , Backward Class of Citizens and Women ( including Women belonging to the Scheduled Castes , Scheduled Tribes , Backward Class of Citizens ) , as the case may be , as shown in the Schedule to the said Draft Notification I , Naval Kishor Ram , Collector, Pune hereby makes the following notification .

Notification

Whereas , Divisional Commissioner and Regional Director, Pune Division , Pune by his Order No. NP -1/ Kavi 802/2019 , dated 10th December 2019 in Maharashtra Government Gazette issued under sub- section (2) of Section 9 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 ( Mah. Act No. XL of 1965) has fixed the number of Councillors to be elected and the number of Seats reserved for the Scheduled Castes , Scheduled Tribes and Backward Class of Citizens and Women ( including the number of seats reserved for Women belonging to the Scheduled Castes , the Scheduled Tribes , Backward Class of Citizens ) as shown below :-

Details of Number of Councillors , Resevered Seats etc.

18 (1) The number of Councillors to be elected

(2) The number of seats to be reserved ,

01 (a) For the Scheduled Castes

01 (b) For the Scheduled Tribes

(c) For the Backward Class of the Citizens 05

09 (3) The total number of seats to be reserved for Women ( including the number of seats to be reserved for Women belonging to the Scheduled Castes , the Scheduled Tribes , Backward Class of Citizens) .

(4) Out of seats at Serial No. 3 , the number of seats reserved for Women belonging to the Scheduled Castes , the Scheduled Tribes and Backward Class of Citizens from amongst the seats reserved for Scheduled Castes , the Scheduled Tribes , Backward Class of Citizens as shown in the Item at Serial No. 2 (a) , ( b ) and (c) respectively are as under.-

(a) For the Scheduled Castes 00

01 (b) For the Scheduled Tribes

(c) For the Backward Class of Citizens 03 (5) Number of seats to be reserved for Women as General Category ( number of seats 05 atSerial number 3 minus number of seats at Serial number 4) .

2. Now, therefore , in exercise of the powers conferred on me Order No. of the State Election Commissioner, Maharashtra , read with sub- section ( 1) of Section 10 of the Maharashtra Municipal Council , Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 I , Naval Kishor Ram , The Collector of Pune District , hereby fix the number and extent of the wards into which the said municipal area shall be divided and specify the wards in which seats shall be reserved for the Scheduled Castes , the ६ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, १३ मार्च २०२० / फाल्गुन २३ , शके १९४१ Scheduled Tribes and Backward Class of Citizens as the case may be , as shown in the schedule to this Order.

3. This Order shall take effect for the purpose of the next General Election held immediately following the date of this Order.

Schedule

Ward No.

Extentof the Ward

Name of the Ward , ifany

If the seats is reserved for Women i.e. whether for SC , ST, BCC or for Women , ST Women , BCC Women

4 1

2

3

Ward No. 1

Boundary :

General (Women)

North : Sandbhorwadi Shiv

Population- 1442

Total -

East : Pune- Nashik Road

SC - 110

South

Pandurangnagar

ST - 72

West : Stretch from Tinhewadi

Ward No. 2

Boundary:

North

: Dhore- Bhamburwadi Shiv

Population- 1678

Other Backward Class (Women)

East

: Wafgaon Road

Total - SC - 87 ST- 38

South from ST Stand to Wafgaon Road.

West : Pune- Nashik Road and Drain

Ward No. 3

General

Boundary :

Population - 1971

North

: ST Stand to Wafgaon Road

East

: Juri ( Holwadi Shiv)

SC - 90

South Spiritual

Total - ST - 70

West : Pune- Nashik Road

Ward No. 4

General

Boundary:

Population - 1861

North

: Thighasthal- Padalwadi Road

Total -

East : Pulwadi commingfrom Padalwadi .

SC - 73 ST - 85

South : Pullover

West : Stretch from Tinhewadi

Ward No. 5

General

Boundary:

Population- 1478

: Sandbhorwadi , Shivakari

SportsComplex.

North

: The draw from Tinhewadi

East

Total - SC - 00 ST - 00

South Raigad , Sai Villa , Chitra Patil Colony.

West : Tinhewadi Road

Ward No. 6

Boundary :

Population- 1428

Other Backward Class (Women)

North : Alankapuri Society, Arude Plot.

East

: Tinhewadi Road

Total - SC - 28 ST - 00

South

Telco Co. No. 2 way

West : Vrindavan Road

७ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, १३ मार्च २०२० / फाल्गुन २३ , शके १ ९ ४१

Schedule-contd.

2

3

1

4 Ward No. 7

Boundary:

General (Women) Population- 1396

North

: Dnyaneshwarnagar

Total -

SC - 58

East : Tinhewadi Road , Kohinkarwadi Road .

ST - 00

South

Telco Co. No. 3

West

: Agriculture

Ward No. 8

Boundary:

General (Women)

North

: Satakarasthal Shiv

Population - 1389

Total -

East

: Kohenkar Road

South

Vrindavan Road

SC - 57 ST - 442

West : Castle road

Ward No. 9

Boundary:

Scheduled Tribes (Women)

North : Satakarastha Shiva

Population- 1443

East : Wada Road

South

Road near Gaurishankar

Total - SC - 80 ST - 234

West : Agriculture

Ward No. 10

Boundary :

General (Women)

North

: Telco Co. No. 2 road ,

Vrindavan Road

East

: Tinhewadi Road

Population - 1551 Total - SC - 20 ST - 00

South

Warehouse Road

West : Castle Road

Other Backward Class Ward No. 11

Boundary:

Population- 1463

North : Raigad , Sai Villa , Bacche PatilColony, Warehouse Road

East

: The pull from Tinhewadi

Total - SC - 31 ST - 00

South

Castle Road

West : Province Office

General

Ward No. 12

Boundary :

Population - 1745

North

: Castle Road , pull

East

: Pune- Nashik Road

Total - SC - 735 ST - 216

South Road to Bhima River, Police Station.

West : The oil lane Road

General

Ward No. 13

Boundary :

North : Castle Road

Population - 1605

East : Rahul Chowk Road

South : Office Road

Total - SC - 33 ST - 54

West : The Road near the water tank onthegarden.

Ward No. 14

Other Backward Class

Boundary :

Population - 1462

North : Road near Gaurishankar Apartment.

East : Road to the mall

Total - SC - 61 ST - 29

South

Bhima Nadi

West

: Agriculture

८

महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, १३ मार्च २०२० / फाल्गुन २३ , शके १९४१

Schedule-contd .

3

1

2

4 Ward No. 15

General

Boundary :

North : Office Road

Population - 1670

: Market Street

Total -

East

SC - 56

South

ST - 57

Road to behind Municipal Council Office ( Moti Chowk to Ganesh Chowk road) .

West : Road to the Nest

Other Backward Class Ward No. 16

Boundary :

North : Office Road

Population - 1492

(Women)

Total -

East : Market Street

SC - 31

South

ST - 43

Road to behind Municipal Council Office ( Moti Chowk to Ganesh Chowk Road) .

West : Road to the Nest

Ward No. 17

Boundary:

General (Women)

North

Population - 1714

Total -

: Road front of Jain Temple Chawdi .

SC - 74

East

ST - 45

: Market Bazaar Road , Kumbharwada Road .

South Bhima Nadi

West : Road to Azad Chowk , Uddhav Kumbhar house .

Scheduled Caste Ward No. 18

Boundary :

North

Population - 1804

Total -

: Old Gram Panchayat office Road.

SC - 145

East : Teli Auli Road

South :

Bhima Nadi

ST - 40

West : Market Street , Aquarius Wada Road .

Notes : ( 1 ) In Case of any discrepancy in description of word in Marathi and English Notification , the description as per boundaries shown in map shall be treated as valid .

(2) The reservation indicated in the schedule for the backward class of citizens and women including seats reserved for women belonging the SC , ST or BCC is as per the lots drawn on the Tuesday , 18th February 2020 .

(3) A map of Municipal Council showing the limits of the wards is available during office hours forinspection in the office of Rajgurunagar Municipal Council on all working days .

NAVAL KISHOR RAM , Collector, Pune.

Pune, 13th March 2020 .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .

EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 14 March 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-03-14.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-03-14.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.