RNI No. MAHBIL / 2009/37831
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार - ब
वर्ष ६, अंक ३१ ]
मंगळवार, मार्च १७ , २०२०/ फाल्गुन २७ , शके १९ ४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९ .००
असाधारण क्रमांक ८७
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
महसूल व वन विभाग
मंत्रालय , मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक १७ मार्च २०२०
अधिसूचना
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९ ६६ .
क्रमांक एमआरटी -२०२० / प्र.क्र.२ / ज-१ अ. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १ ९ ६६ ( १ ९ ६६ चा महा . ४१ ) मधील कलम ३११ ( १ ) व कलम ३२५ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल ( महसूल न्यायाधिकरण ) नियम , २००७ मधील नियम ३ व ४ अन्वये प्राप्त अधिकारांनुसार महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे , श्री . कैलासचंद उत्तमचंद चांदीवाल यांना महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण , मुख्यपीठ बृहन्मुंबई येथे अध्यक्ष म्हणून दिनांक १३ एप्रिल २०२० पासून दिनांक १२ एप्रिल २०२१ या एक वर्षाच्या कालावधीकरिता नियुक्त करीत आहे .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
रमेश चव्हाण, शासनाचे सहसचिव .
(१)
भाग चार- ब- ८७-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, मार्च १७ , २०२० / फाल्गुन २७ , शके १ ९ ४१
REVENUE AND FORESTS DEPARTMENT
Mantralya , Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032 , dated the 17th March 2020 .
NOTIFICATION
MAHARASHTRA LAND REVENUE CODE , 1966 .
No. MRT - 2020/C.R.2/J - 1A. In exercise of the powers conferred by sub - section (1) of section 311 read with section 325 of the Maharashtra Land Revenue Code , 1966 ( Mah . XLI of 1966 ) and rules 3 and 4 of the Maharashtra Land Revenue ( Revenue Tribunal ) Rules , 2007 , the Government of Maharashtra hereby appoints Shri Kailaschand Uttamchand Chandiwal as the President of the Maharashtra Revenue Tribunal , Headquarters in Brihan Mumbai for the period of one year from the 13th April 2020 to 12th April 2021 .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
RAMESH CHAVAN , Joint Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR: DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE .