महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ६, अंक १२] मंगळवार, मार्च १७, २०२०/फाल्गुन २७ शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये १०.००
असाधारण क्रमांक २३
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी, रायगड यांजकडून
आदेश
क्रमांक नपाप्र/कार्या-४/निवडणूक/महाड/उपाध्यक्ष/२०२०.----महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१ अ (४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार, मी, निधी चौधरी, जिल्हाधिकारी रायगड या प्रगटानाद्वारे असे जाहीर करते की, रायगड जिल्ह्यतील महाड नगरपरिषेदच्या खाली नमूद केलेल्या दिवशी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष या पदाच्या निवडणूकीमध्ये खालील नमूद उमेदवार खालील तक्त्यात नमूद केलेल्या दिनांकास उपाध्यक्ष म्हणून संबंधित नगरपरिषदेत निवडून आल्याचे जाहीर करणेत येत आहे :----
अ. क्र. नगरपरिषदेचे नाव उपाध्यक्षाचे नाव निवडून आल्याचा दिनांक पत्ता (१) (२) (३) (४) (५) १ महाड श्री. संदिप वसंत जाधव २१ जानेवारी २०२० इ/३०९, फ्लॉवर व्हॅली, कोटेश्वरी तळे, महाड. जि. रायगड.
अलिबाग, दिनांक ६ मार्च २०२०.
निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, मार्च १७, २०२०/फाल्गुन २७ शके १९४१ BY THE COLLECTOR OF RAIGADOrder
No. MUN/Karya-4/Election/Mahad/Vice President/2020.—In exercise of the powers vested in me under section A(4) of section 51 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayat and Industrial Township Act, 1965, I, Nidhi Choudhari Collector of Raigad, hereby publish the names of the persons who have been declared elected as Vice President of the concern Municipal Council, held as mentioned in below :—
Sr. Municipal Council Vice-President Election Date Address
No. Name Name
(1) (2)
(3)
(4) (5)
1 Mahad Mr. Sandeep Vasant Jadhav 21st January 2020 E/309, Flower Vally,
Koteshwari Tale, Mahad,
Dist. Raigad.
Alibag,
NIDHI CHOUDHARI, dated 6th March 2020.
Collector, Raigad.