Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Ex. No. 94, Dated 18th March 2020 Water Resources Department, Notification No.CDA. 2020/(26/20)/CAD(Works)

Published 18 March 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-03-18.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च १८, २०२०/फाल्गुन २८, शके १९४१ १

RNI No. MAHBIL/2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष ६, अंक ३२ (७)] बुधवार, मार्च १८, २०२०/फाल्गुन २८, शके १९४१ [पृष्ठे ५, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ९४

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

जलसंपदा विभाग

मं(cid:२८५)ालय, मु ंबई ४०० ०३२, दिनांक १८ माच(cid:१७१) २०२०.

अधिसूचना क्रमांक १

[संदर्भ : कलम १ (३)]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडू न व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए. २०२०/(२६/२०)/लाक्षेवि (कामे).—महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम १ चे उप कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (२) ,(३), (४), (५) व (६) मध्ये विनिर्दिष्ट के ल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे, लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करीत आहेत.

प्रस्तुत अधिनियमातील कलम ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचित क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयक्तिक जमिनधारकास अथवा भोगवटाधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणीवापर संस्थेतर्फे च पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमीनधारक व भोगवटाधारकास बंधनकारक राहील.

भाग चार-ब-९४–१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च १८, २०२०/फाल्गुन २८, शके १९४१
अ. क्र. (१) प्रकल्पाचे नाव (२) कायदा लागू होणारे क्ष त्र े (३) लागू करावयाची कलमे (४) कायदा ज्या तारखेपासून कायदा लागू होईल ती तारीख (५) श ेरा (६)
१ पोपटखेड प्रकल्प- प्रस्तावित नरनाळा उपसा सिंचन पाणीवापर संस्था, ख ैरखेड, ता. अकोट, जि. अकोला. लागवडीलायक लाभक्षेत्र – १११.२१ ह े. कलम २२ वगळून इतर सर्व कलमे १८/०३/२०२०

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

र. ग. पराते, शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च १८, २०२०/फाल्गुन २८, शके १९४१ ३

WATER RESOURCES DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated 18th March 2020

NOTIFICATION NO. 1

[Ref. - Section - 1 (3)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEMS BY FARMERS ACT, 2005.

No. CDA. 2020/(26/20)/CAD(Works).––In exercise of the powers conferred by Sec. 1(3) of Maharashtra Management of Irrigation Systems by Farmers (MMISF) Act, 2005 (Mah. 23 of 2005) the Governor of the State Government of Maharashtra, hereby, notifies Irrigation Projects, Command Areas, Sections of the Act and Date of Application as specified in columns (2), (3), (4), (5) & (6) of the table below for bringing in force the Act. In said notified area, as provided under Sec. 7, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation Systems by Farmers Act, 2005.

Sr. No. (1) Name of Irrigation Project (2) Applicable Area (3) Section's applied (4) Date of Application (5) Remarks (6)
1 Popatkhed Project- Proposed Narnala Lift Irrigation WUA, Khairkhed, Tal. Akot, Dist. Akola. Culturable Command Area - 111.21 Ha. Excluding Section 22 all other Sections 18/03/2020

By order and in the name of the Governor of Maharashtra,

R. G. PARATE,

Deputy Secretary to Government.

भाग चार-ब-९४–२ ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च १८, २०२०/फाल्गुन २८, शके १९४१

जलसंपदा विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १८ मार्च २०२०

अधिसूचना क्रमांक २

[संदर्भ : कलम १ (३)]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडू न व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए. २०२०/(२६/२०)/लाक्षेवि (कामे).–महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २(च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.

त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खालील नमूद के लेप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्रमांक ३ ते ४ मध्ये विनिर्दिष्टीत के ल्याप्रमाणे कालवा अधिकाऱ्यांस अधिकार प्रदान करण्यात येत आहेत.

अ.क्र. पाटबंधारे प्रकल्पाचे नाव व क्षेत्र कालवा अधिकारी म.सिं.प.शे.व्य.अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकार देण्यात आलेली अधिनियमातील कलमे
(१) (२) (३) (४)
१. पोपटखेड प्रकल्प- प्रस्तावित नरनाळा उपसा सिंचन पाणीवापर संस्था, ख ैरखेड, ता. अकोट, जि. अकोला. लागवडीलायक लाभक्षेत्र – १११.२१ हे. कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, अकोला. कलमे - ६(१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), १०(१), १२(२), १२(६), १२(९), १३(१), १३(३), १५(४), १५(६), १५(९), १६(४), १८(२), १८(४), १८(६), १८(९), १९(१), १९(२), २१(१), २३(१), २६(१) आणि ६८(१).
अधीक्षक अभियंता, अकोला सिंचन मंडळ, अकोला. कलमे - ६(५), १६(४) आणि १८(९).

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

र. ग. पराते, शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च १८, २०२०/फाल्गुन २८, शके १९४१ ५

WATER RESOURCES DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated 18th March 2020

NOTIFICATION NO. 2

[Ref. - Section - 1 (3)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS ACT - 2005.

No. CDA. 2020/(26/20)/CAD(Works).––To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005, the powers are given to Government of Maharashtra to appoint appropriate Canal Officers, as per MMISF Act Section 2 (f).

Henceforth, as per Maharashtra Irrigation Act, 1976 Section 2(4), the Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the MMISF Act, 2005.

Sr. No. (1) Name of Minor Irrigation Project and Command Area (2) Canal Officers (3) Sections of MMISF ACT, 2005 of which powers are given to Canal Officers (4)
1 Popatkhed Project- Proposed Narnala Lift Irrigation WUA, Khairkhed, Tal. Akot, Dist. Akola. Culturable Command Area - 111.21 Ha. Executive Engineer, Minor Irrigation Division, Akola. Sections - 6(1), 9(2), 9(4), 9(6), 9(9), 10(1), 12(2), 12(6), 12(9), 13(1), 13(3), 15(4), 15(6), 15(9), 16 (4), 18(2), 18(4), 18(6), 18(9), 19(1), 19(2), 21(1), 23(1), 26(1) and 68(1).
Superintending Engineer, Akola Irrigation Circle, Akola. Sections - 6(5), 16(4) and 18(9).

By order and in the name of the Governor of Maharashtra,

R. G. PARATE,

Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 18 March 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-03-18.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-03-18.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.