महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ६, अंक २३] गुरुवार, मार्च १९, २०२०/फाल्गुन २९, शके १९४१ [पृष्ठ १, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक ३४
प्राधिकृत प्रकाशन
बृहन्मुंबई महानगरपालिका
अधिसूचना
क्रमांक म.चि./१४६९३/मनपा.
मी, श्री. प्रकाश म. जेकटे, महानगरपालिका चिटणीस, मुंबई महानगरपालिका, शासनाचे उप सचिव ह्यंची दिनांक २८ फेब्रुवारी २०१२ ची अधिसूचना क्र. बीएनएम.५००७/२३२/प्र.क्र.६१/०७/नवि-३२ नुसार, महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम, २०१२ मधील नियम ६ च्या तरतुदीनुसार, मुंबई महानगरपालिकेने नामनिर्देशित केलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या एका नामनिर्देशित नगरसेवकाचे नाव व पत्ता पुढीलप्रमाणे प्रसिद्ध करीत आहे :---
अ.क्र. सदस्याचे नाव
(१) (२)
पत्ता (३)
१ श्री. भालचंद्र मोतीराम शिरसाट के-२/५०१, निलयोग रेसिडेन्सी,
पंतनगर, घाटकोपर (पूर्व), मुंबई ४०० ०७५.
मुंबई, दिनांक १७ मार्च २०२०.
प्रकाश म. जेकटे, महानगरपालिका चिटणीस, मुंबई महानगरपालिका.
(१) ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.