Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-KDS Extra Ordinary Gazette No. 17 Dated 19th March 2020 उप विभागीय अधिकारी माणगाव शुद्धीपत्र क्रमांक उविअमा-भूस-कात-2-एसआर-60

Published 19 March 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-03-19.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, मार्च १९, २०२०/फाल्गुन २९, शके १९४१ RNI No. MAHBIL/2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ६, अंक १३] गुरुवार, मार्च १९, २०२०/फाल्गुन २९, शके १९४१ [ पृष्ठे ७, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक १७

प्राधिकृत प्रकाशन

उप विभागीय अधिकारी, माणगांव, विभाग माणगांव यांजकडून

शुद्धीपत्र

क्रमांक उविअमा/भूस/कात-२/एसआर-६० दुरुस्ती, उप विभागीय अधिकारी माणगांव विभाग माणगांव यांजकडील अधिसूचना क्रमांक/ उविअमा/भूस/कात-२/एसआर-६०, दिनांक २६/३/२०१५ अन्वये मौजे-जावटे, ता. माणगांव, जिल्हा-रायगड येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ चे कलम ३२(१) ची अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-कोकण विभागीय पुरवणी पृ. क्र. ७ ते १० मध्ये दिनांक मार्च २६-एप्रिल १, २०१५ रोजी प्रसिद्ध झाली आहे ;

ज्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे प्रकरण ६, दिनांक १९ फेब्रुवारी २००९ च्या अधिसुचनेस, महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडील दुरुस्तीपत्रक क्रमांक आयडीसी २०१८/(३६९)/उद्योग-१४ दिनांक १३ नोव्हेंबर २०१९ अन्वये मौजे-जावटे, ता. माणगांव, जि. रायगड, येथील प्रकरण ६ च्या अधिसूचनेतील काही सव्र्हे नंबर मधील क्षेत्रात दुरुस्ती केल्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रातील भाग चार ब पृष्ठ क्रमांक ७-९ मध्ये दिनांक १४-२० नोव्हेंबर २०१९ रोजी जाहीर केले आहे ;

त्याअर्थी, दिनांक मार्च २६-एप्रिल १, २०१५ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-कोकण विभागीय पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेल्या कलम ३२(१) ची अधिसूचनेत खालील प्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे.

अनुसूची

जिल्हा रायगड, ता. माणगांव, गांव जावटे

यापूर्वीचा तपशील

वाचण्याचा तपशील (दुरुस्ती प्रमाणे) अ.क्र. सं./ग. नं. हि. नं. क्षेत्र (हे.आ.) अ.क्र. सं./ग. नं. हि. नं. क्षेत्र (हे.आ.) (१) (२) (३) (४) (१) (२) (३) (४) २४ ३२ ६पै ०.३५५ २४ ३२ ६ ०.३५५ ३१ ३६ १ २.७४३ ३१ ३६ १ ३.४२० ६१ ४० ९ ०.११० ६१ ४० ९ पै ०.०४० ७७ ४३ १पै १.८१५ ७७ ४३ १ पै ०.००० १२२ ५० १पै ३.९२० १२२ ५० १ ३.९२० भाग एक (को.वि.पु.)--१७--१

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, मार्च १९, २०२०/फाल्गुन २९, शके १९४१ (१) (२) (३) (४) (१) (२) (३) (४) १४४ ५२ ११ग ०.१५० १२२ ५२ ११/९ ०.१५० १४५ ५२ ११ज ०.१५० १४५ ५२ ११/७ ०.२२० १९६ ६४ १अ ०.१६१ १९६ ६४ १अ ०.१६० माणगांव, दिनांक १८ मार्च २०२०.

प्रशाली जाधव-दिघावकर, उप विभागीय अधिकारी, माणगांव, विभाग माणगांव.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, मार्च १९, २०२०/फाल्गुन २९, शके १९४१ उप विभागीय अधिकारी, माणगांव, विभाग माणगांव यांजकडून शुद्धीपत्र

क्रमांक उविअमा/भूस/कात-२/एसआर-६० दुरुस्ती, उप जिल्हाधिकारी, काळ प्रकल्प क्र.२ माणगांव यांजकडील अधिसूचना क्रमांक उजिभू/ भूस/कात-१/जावटे/६० दिनांक २९/०४/२०१६ अन्वये मौजे-जावटे, ता. माणगांव, जिल्हा-रायगड येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम ३२(१) ची अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-कोकण विभागीय पुरवणी पृ.क्र. ३ ते ४ मध्ये दिनांक १२-१८ मे, २०१६ रोजी प्रसिद्ध झाली आहे ;

ज्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे प्रकरण ६, दिनांक १९ फेब्रुवारी, २००९ च्या अधिसुचनेस, महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडील दुरुस्तीपत्रक क्रमांक आयडीसी २०१८/(३६९)/उद्योग-१४ दिनांक १३ नोव्हेंबर, २०१९ अन्वये मौजे-जावटे, ता.माणगांव, जि.रायगड येथील प्रकरण ६ च्या अधिसूचनेतील काही सव्र्हे नंबर मधील क्षेत्रात दुरुस्ती केल्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रातील भाग चार-ब पृष्ठ क्रमांक ७-९ मध्ये दिनांक १४-२० नोव्हेंबर, २०१९ रोजी जाहीर केले आहे ;

त्याअर्थी, दिनांक १२-१८ मे २०१६ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-कोकण विभागीय पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेल्या कलम ३२(१) ची अधिसूचनेत खालील प्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे :-----

अनुसूची

जिल्हा रायगड, ता. माणगांव, गांव जावटे

यापूर्वीचा तपशील

वाचण्याचा तपशील (दुरुस्ती प्रमाणे) अ.क्र सं./ग. नं. हि. नं. क्षेत्र (हे.आ.) अ.क्र. सं./ग. नं. हि. नं. क्षेत्र (हे.आ.) (१) (२) (३) (४) (१) (२) (३) (४) ६ १७ १/५ई ०.३०६ ६ १७ १/५ ०.३४६ १७ ३६ ५पै ०.५७० १७ ३६ ५ ०.८१० ४० ४३ १पै ३.६३० ४० ४३ १ ३.६३० ७१ ६१ १/ब १ ०.०७० ७१ ६१ १/ब पै./१ १.०७० ७२ ६१ १/ब २ ०.०७० ७२ ६१ १/ब पै./२ १.०७० ७३ ६१ १/ब ३ ०.०७० ७३ ६१ १/ब पै./३ १.०७० ७४ ६१ १/ब ४ ०.०७० ७४ ६१ १/ब पै./४ १.०७० ७५ ६१ १/ब ५ ०.०७० ७५ ६१ १/ब पै./५ १.०७० ७६ ६१ १/ब ८ ०.०७० ७६ ६१ १/ब पै./८ १.०७० माणगांव, दिनांक १८ मार्च २०२०.

प्रशाली जाधव-दिघावकर, उप विभागीय अधिकारी, माणगांव विभाग, माणगांव.

भाग एक (को.वि.पु).--१७--१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, मार्च १९, २०२०/फाल्गुन २९, शके १९४१ उप विभागीय अधिकारी, माणगांव, विभाग माणगांव यांजकडून शुद्धीपत्र क्रमांक उविअमा/भूस/कात-२/एसआर-६०.----दुरुस्ती, उप जिल्हाधिकारी, काळ प्रकल्प क्र.२ माणगांव यांजकडील अधिसूचना क्रमांक उजिभू/भूस/कात-१/जावटे/६०, दिनांक ८ जुलै २०१६ अन्वये मौजे-जावटे, ता. माणगांव, जिल्हा-रायगड येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम ३२(१) ची अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-कोकण विभागीय पुरवणी पृ. क्र. २९ मध्ये दिनांक १४-२० जुलै, २०१६ रोजी प्रसिद्ध झाली आहे ;

ज्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे प्रकरण ६, दिनांक १९ फेब्रुवारी, २००९ च्या अधिसुचनेस, महाराष्ट्र शासनाच्या उद्योग,ऊर्जा व कामगार विभागाकडील दुरुस्तीपत्रक क्रमांक आयडीसी २०१८/(३६९)/उद्योग-१४ दिनांक १३ नोव्हेंबर, २०१९ अन्वये मौजे-जावटे, ता.माणगांव, जि.रायगड, येथील प्रकरण ६ च्या अधिसूचनेतील काही सव्र्हे नंबर मधील क्षेत्रात दुरुस्ती केल्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रातील भाग चार-ब पृष्ठ क्रमांक ७-९ मध्ये दिनांक १४-२० नोव्हेंबर, २०१९ रोजी जाहीर केले आहे;

त्याअर्थी, दिनांक १४-२० जुलै, २०१६ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक - कोकण विभागीय पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेल्या कलम ३२(१) ची अधिसूचनेत खालील प्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे :----

अनुसूची

जिल्हा रायगड, ता. माणगांव, गांव जावटे

यापूर्वीचा तपशील

वाचण्याचा तपशील (दुरुस्ती प्रमाणे) अ.क्र. सं./ग नं. हि. नं. क्षेत्र (हे.आ.) अ.क्र सं./ग नं. हि. नं. क्षेत्र (हे.आ.) (१) (२) (३) (४) (१) (२) (३) (४) २१ ३० १ब ०.१७१ २१ ३० १ब पै ०.१७१ माणगांव, दिनांक १८ मार्च, २०२०.

प्रशाली जाधव-दिघावकर, उप विभागीय अधिकारी, माणगांव, विभाग माणगांव.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, मार्च १९, २०२०/फाल्गुन २९, शके १९४१ उप विभागीय अधिकारी, माणगांव विभाग माणगांव यांजकडून शुद्धीपत्र

क्रमांक उविअमा/भूस/कात-२/एसआर-६०.----दुरुस्ती, उपजिल्हाधिकारी, काळ प्रकल्प क्र.२ माणगांव यांजकडील अधिसूचना क्रमांक उजिभू/भूस/कात-१/जावटे/६०, दिनांक २५ जुलै २०१६ अन्वये मौजे जावटे, ता. माणगांव, जिल्हा रायगड येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम ३२(१) ची अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-कोकण विभागीय पुरवणी पृ. क्र. २५ मध्ये दिनांक जुलै २८ ऑगस्ट ३, २०१६ रोजी प्रसिद्ध झाली आहे ;

ज्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे प्रकरण ६, दिनांक १९ फेब्रुवारी, २००९ च्या अधिसुचनेस, महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडील दुरुस्तीपत्रक क्रमांक आयडीसी २०१८/(३६९)/उद्योग-१४, दिनांक १३ नोव्हेंबर, २०१९ अन्वये मौजे जावटे, ता. माणगांव, जि. रायगड, येथील प्रकरण ६ च्या अधिसूचनेतील काही सव्र्हे नंबर मधील क्षेत्रात दुरुस्ती केल्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रातील भाग चार-ब पृष्ठ क्रमांक ७-९ मध्ये दिनांक १४-२० नोव्हेंबर, २०१९ रोजी जाहीर केले आहे ;

त्याअर्थी, दिनांक जुलै २८-ऑगस्ट ३, २०१६ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-कोकण विभागीय पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेल्या कलम ३२(१) ची अधिसूचनेत खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे :----

अनुसूची

जिल्हा रायगड, ता. माणगांव, गांव जावटे

यापूर्वीचा तपशील

वाचण्याचा तपशील (दुरुस्ती प्रमाणे) अ.क्र. सं./ग नं. हि. नं. क्षेत्र (हे.आ.) अ.क्र. सं./ग नं. हि. नं. क्षेत्र (हे.आ.) (१) (२) (३) (४) (१) (२) (३) (४) २ ४९ ७पै १.६६४ २ ४९ ७ १.६६४ ८ ५० १फ ०.१०० ८ ५० १फ ०.००० माणगांव, दिनांक १८ मार्च, २०२०.

प्रशाली जाधव-दिघावकर, उप विभागीय अधिकारी, माणगांव विभाग, माणगांव.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, मार्च १९, २०२०/फाल्गुन २९, शके १९४१ उप विभागीय अधिकारी, माणगांव, विभाग माणगांव यांजकडून शुद्धीपत्र

क्रमांक उविअमा/भूस/कात-२/एसआर-६०.----दुरुस्ती, उप जिल्हाधिकारी, काळ प्रकल्प क्र.२ माणगांव यांजकडील अधिसूचना क्रमांक उजिभू/भूस/कात-१/जावटे/६०, दिनांक ९ ऑगस्ट २०१६ अन्वये मौजे जावटे, ता. माणगांव, जिल्हा रायगड येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ चे कलम ३२(१) ची अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-कोकण विभागीय पुरवणी पृ. क्र. १० ते १९ मध्ये दिनांक १८-२४ ऑगस्ट २०१६ रोजी प्रसिद्ध झाली आहे ;

ज्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे प्रकरण ६, दिनांक १९ फेब्रुवारी २००९ च्या अधिसुचनेस, महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडील दुरुस्तीपत्रक क्रमांक आयडीसी २०१८/(३६९)/उद्योग-१४, दिनांक १३ नोव्हेंबर २०१९ अन्वये मौजे जावटे, ता. माणगांव, जि. रायगड, येथील प्रकरण ६ च्या अधिसूचनेतील काही सव्र्हे नंबर मधील क्षेत्रात दुरुस्ती केल्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रातील भाग चार-ब पृष्ठ क्रमांक ७-९ मध्ये दिनांक १४-२० नोव्हेंबर २०१९ रोजी जाहीर केले आहे ;

त्याअर्थी, दिनांक १८-२४ ऑगस्ट २०१६ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-कोकण विभागीय पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेल्या कलम ३२(१) ची अधिसूचनेत खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे :---

अनुसूची

जिल्हा रायगड, ता. माणगांव, गांव जावटे

यापूर्वीचा तपशील

वाचण्याचा तपशील (दुरुस्ती प्रमाणे) अ.क्र. सं./ग. नं. हि. नं. क्षेत्र (हे.आ.) अ.क्र. सं./ग. नं. हि. नं. क्षेत्र (हे.आ.) (१) (२) (३) (४) (१) (२) (३) (४) १३९ १९ पै ०.६०० १३९ १९ पै १.१६८ १६२ २६ ६ ०.२०७ १६२ २६ ६ ०.२४७ १९७ ३० १ब पै ०.०८० १९७ ३० १ब पै ०.००० २०७ ३० ३ड ०.२०५ २०७ ३० ३/४ पै ०.१७५ २१७ ३२ ६ पै ०.२०२ २१७ ३२ ६ पै ०.००० २३६ ३५ १ब पै ०.६७८ २३६ ३५ १/२ ०.८०० २३८ ३५ १ड पै ०.०९४ २३८ ३५ १/४ ०.११४ २३९ ३५ १इ पै ०.०७६ २३९ ३५ १/५ ०.०८६ २४४ ३५ २ पै ०.४९४ २४४ ३५ २ ०.५०१ ३६२ ४२ २ब/२ ३.७७७ ३६२ ४२ २ब/२ २.००० ३६४ ४३ २ब ४.३९१ ३६४ ४३ २ब ३.२०० ३६६ ४३ ८अ पै ०.१०० ३६६ ४३ ८अ पै ०.००० ३६७ ४३ ८क पै ०.२०० ३६७ ४३ ८क पै ०.००० ३६९ ४४ ३अपै ०.०३१ ३६९ ४४ ३अपै ०.००० ४७६ ४९ ४ १.४८४ ४७६ ४९ ४ पे १.०१० ४७७ ४९ ७ पैकी १.३२१ ४७७ ४९ ७ पैकी ०.००० ५८३ ६१ १/ब ६ ०.०७० ५८३ ६१ १ब पै./६ १.०७० ५८४ ६१ १/ब ७ ०.०७० ५८४ ६१ १ब पै./७ १.०७० ५८५ ६१ १/ब ९ ०.०७० ५८५ ६१ १ब पै./९ १.०७० ५८६ ६१ १/ब १० ०.०७० ५८६ ६१ १ब पै./१० १.०७० ५८७ ६१ १/ब ११ ०.०७० ५८७ ६१ १ब पै./११ १.०७०७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, मार्च १९, २०२०/फाल्गुन २९, शके १९४१ (१) (२) (३) (४) (१) (२) (३) (४) ५८८ ६१ १/ब १२ ०.०७० ५८८ ६१ १ब पै./१२ १.०७० ५८९ ६१ १/ब १३ ०.०७० ५८९ ६१ १ब पै./१३ १.०७० ५९० ६१ १/ब १४ ०.०७० ५९० ६१ १ब पै./१४ १.०७० ५९१ ६१ १/ब १५ ०.०७० ५९१ ६१ १ब पै./१५ १.०७० ५९२ ६१ १/ब १६ ०.०७० ५९२ ६१ १ब पै./१६ १.०७० माणगांव, दिनांक १८ मार्च २०२०.

प्रशाली जाधव-दिघावकर, उप विभागीय अधिकारी, माणगांव विभाग, माणगांव.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 19 March 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-03-19.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-03-19.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.