Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-1 GOVT.Of MAHARASHTRA GAZETTE No 12.DATE.19 MARCH 2019 TO 25 MAR 2020 page No.661 to 698 शासकीय अधिसुचना अवर सचिव महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग मंत्रालय मुंबई यांजकडून :- * विकास योजना तुळजापूर (वाढीव क्षेत्र) जि. उस्मानाबाद (म./इं) * विकास योजना तुळजापूर (वाढीव हद्द) जि. उस्मानाबाद (म./इं) २) कार्यासन अधिकारी टी.पी.व्ही. -५ पुणे यांजकडून :- * विकास योजना सेलू (सु.) जि. परभणी (म./इं) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी ) अप्पर निबंधक (प्रशासन) सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांजकडून :- * महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ अन्वये आदेश. * श्री. महेश को-ऑप बँक लि. नाशिक. ४) उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (अतियात) कळंब जि. उस्मानाबाद यांजकडून :- * श्री. रामचंद्र देवस्थान मौ. बावी ता. वाशी जि. उस्मानाबाद. ५) जिल्हाधिकारी औरंगाबाद यांजकडून :- मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६(१) व ३६ (३) अन्वये आदेश. ६) कार्यकारी अभियंता निम्न तेरणा कालवा विभाग क्र.२ लातूर यांजकडून:- * औराद को.प. बंधारा नुतनीकरण * तगरखेडा को. प. बंधारा नुतनीकरण असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना जिल्हाधिकारी नांदेड यांजकडून :- * भोकर नगर परिषद सर्वत्रीक निवडणूक २०२०. अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करणे बाबत.

Published 19 March 2020

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-03-19.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.