RNI No. MAHBIL /2009/31732
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार-अ
वर्ष ६, अंक ३] गुरुवार ते बुधवार, मार्च १९-२५, २०२०/फाल्गुन २९, शके १९४१-चैत्र ५, शके १९४२ [पृष्ठे १०
किंमत : रुपये ९.०० ट
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये
प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
गृह विभाग (विशेष) २ रा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३ मार्च २०२०.
अधिसूचना
विदेशी चलन संचय आणि तस्करीविषयक हालचालींना प्रतिबंध अधिनियम, १९७४.
क्रमांक एमआयएस-०२२०/प्र.क्र.४५/विशा-३अ.----- विदेशी चलन संचय आणि तस्करीविषयक हालचालींना प्रतिबंध अधिनियम, १९७४ (१९७४ चा ५२) याच्या कलम ८ (अ) द्वारे प्रदान करण्यात, आलेल्या अधिकारांचा वापर करून आणि सल्लागार मंडळ गठीत करण्याच्या संबंधातील यापूर्वीचे आदेश व अधिसूचना अधिक्रमित करून, महाराष्ट्र शासन याद्वारे उक्त अधिनियमाच्या प्रयोजनांकरिता सल्लागार मंडळ तात्काळ पुनर्गठीत करीत आहे आणि त्याचा अध्यक्ष म्हणून मा. न्यायमूर्ती श्री. अ. अ. सय्यद, यांची आणि उक्त सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून मा. न्यायमूर्ती श्री. एस.डी.पंडीत, (सेवानिवृत्त) व मा. न्यायमूर्ती श्री. पी. व्ही. हरदास (सेवानिवृत्त) यांची नियुक्ती करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अनिरुद्ध जेवळीकर, शासनाचे अवर सचिव.
(१)
भाग चार-अ-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, मार्च १९-२५, २०२०/फाल्गुन २९, शके १९४१-चैत्र ५, शके १९४२ HOME DEPARTMENT (SPECIAL) 2nd Floor, Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 3rd March 2020.
NOTIFICATION
CONSERVATION OF FOREIGN EXCHANGE AND PREVENTION OF SMUGGLING ACTIVITIES ACT, 1974.
No.MIS-0220/CR-45/SPL-3(A).— In exercise of the powers conferred by clause (a) of section 8 of the Conservation of Foreign Exchange and Prevention of Smuggling Activities Act, 1974 (52 of 1974), and supersession of earlier orders and notifications regarding constitutions of the Advisory Board, the Government of Maharashtra hereby re-constitutes, with immediate effect, the Advisory Board for the purpose of the said Act, and appoints Hon'ble Shri Justice A.A.Sayed, to be its Chairman and Hon'ble Shri Justice S. D. Pandit (Retd.) and the Hon'ble Shri Justice P. V. Hardas (Retd.) as Members of the Advisory Board.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
ANIRUDDHA JEWLIKAR,
Under Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, मार्च १९-२५, २०२०/फाल्गुन २९, शके १९४१-चैत्र ५, शके १९४२ ३ गृह विभाग (विशेष) २ रा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३ मार्च २०२०.
अधिसूचना
महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादाय व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन
करणाया व्यक्ती (व्हिडीओपायरेट्स) वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाया व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना
आळा घालण्याबाबत अधिनियम, १९८१.
क्रमांक एमआयएस-०२२०/प्र.क्र.४५/विशा-३अ.----- महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादाय व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणायाव्यक्ती (व्हिडीओपायरेट्स) यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम, १९८१ (१९८१ चा महा. ५५) याच्या कलम ९ द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन आणि सल्लागार मंडळ गठीत करण्याच्या संबंधातील यापूर्वीचे आदेश व अधिसूचना अधिक्रमित करुन, महाराष्ट्र शासन याद्वारे उक्त अधिनियमाच्या प्रयोजनांकरिता सल्लागार मंडळ तात्काळ पुनर्गठीत करीत आहे आणि त्याचा अध्यक्ष म्हणून मा. न्यायमूर्ती श्री. अ.अ.सय्यद, यांची आणि उक्त सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून मा. न्यायमूर्ती श्री. एस. डी. पंडीत, (सेवानिवृत्त) व मा. न्यायमूर्ती श्री. पी. व्ही. हरदास (सेवानिवृत्त) यांची नियुक्ती करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अनिरुद्ध जेवळीकर, शासनाचे अवर सचिव.
भाग चार-अ-----२४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, मार्च १९-२५, २०२०/फाल्गुन २९, शके १९४१-चैत्र ५, शके १९४२ HOME DEPARTMENT (SPECIAL) 2nd Floor, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 3rd March 2020.
NOTIFICATION
MAHARASHTRA PREVENTION OF DANGEROUS ACTIVITIES OF SLUMLORDS, BOOTLEGGERS, DRUG-OFFENDERS, DANGEROUS PERSONS, VIDEO PIRATES SAND SMUGGLERS AND PERSONS ENGAGED IN BLACK-MARKETING OF ESSENTIAL COMMODITIES ACT, 1981.
No.MIS-0220/CR-45/SPL-3(A).— In exercise of the powers conferred by section 9 of the Maharashtra Prevention of Dangerous Activities of Slumlords, Bootleggers, Drug-offenders, Dangerous Persons, Video Pirates Sand Smugglers and Persons engaged in Black-Marketing of Essential Commodities Act, 1981 (Mah. LV of 1981), and supersession of earlier orders and notifications regarding constitutions of the Advisory Board, the Government of Maharashtra hereby re-constitutes, with immediate effect, the Advisory Board for the purpose of the said Act, and appoints Hon'ble Shri Justice A.A.Sayed, to be its Chairman and Hon'ble Shri Justice S. D. Pandit (Retd) and the Hon'ble Shri Justice P. V. Hardas (Retd) as Members of the Advisory Board.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
ANIRUDDHA JEWLIKAR,
Under Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, मार्च १९-२५, २०२०/फाल्गुन २९, शके १९४१-चैत्र ५, शके १९४२ ५ गृह विभाग (विशेष) २ रा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३ मार्च २०२०
अधिसूचना
काळया बाजारास प्रतिबंध आणि अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा अधिनियम, १९८०.
क्रमांक एमआयएस-०२२०/प्र.क्र.४५/विशा-३अ.----- काळया बाजारास प्रतिबंध आणि अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा अधिनियम, १९८० (१९८० चा ७) याच्या कलम ९ द्वारे प्रदान करण्यात, आलेल्या अधिकारांचा वापर करून आणि सल्लागार मंडळ गठीत करण्याच्या संबंंधातील यापूर्वीचे आदेश व अधिसूचना अधिक्रमित करून, महाराष्ट्र शासन याद्वारे उक्त अधिनियमाच्या प्रयोजनांकरिता सल्लागार मंडळ तात्काळ पुनर्गठीत करीत आहे आणि त्याचा अध्यक्ष म्हणून मा. न्यायमूर्ती श्री. अ. अ. सय्यद, यांची आणि उक्त सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून मा. न्यायमूर्ती श्री. एस. डी. पंडीत, (सेवानिवृत्त) व मा. न्यायमूर्ती श्री. पी. व्ही. हरदास (सेवानिवृत्त) यांची नियुक्ती करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अनिरुद्ध जेवळीकर, शासनाचे अवर सचिव.
भाग चार-अ-----२अ६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, मार्च १९-२५, २०२०/फाल्गुन २९, शके १९४१-चैत्र ५, शके १९४२ HOME DEPARTMENT (SPECIAL) 2nd Floor, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 3rd March 2020
NOTIFICATION
PREVENTION OF BLACKMARKETING AND MAINTENANCE OF SUPPLIES OF ESSENTIAL COMMODITIES ACT, 1980.
No.MIS-0220/CR-45/SPL-3(A).— In exercise of the powers conferred by section 9 of the Prevention of Blackmarketing and Maintenance of Supplies of Essential Commodities Act, 1980 (7 of 1980), and supersession of earlier orders and notifications regarding constitutions of the Advisory Board, the Government of Maharashtra hereby re-constitutes, with immediate effect, the Advisory Board for the purpose of the said Act, and appoints Hon'ble Shri Justice A. A. Sayed, to be its Chairman and Hon'ble Shri Justice S. D. Pandit (Retd.) and the Hon'ble Shri Justice P. V. Hardas (Retd.) as Members of the Advisory Board.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
ANIRUDDHA JEWLIKAR,
Under Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, मार्च १९-२५, २०२०/फाल्गुन २९, शके १९४१-चैत्र ५, शके १९४२ ७ गृह विभाग (विशेष) २ रा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३ मार्च २०२०
अधिसूचना
राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम, १९८०.
क्रमांक एमआयएस-०२२०/प्र.क्र.४५/विशा-३अ.----- राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम, १९८० (१९८० चा ६५) याच्या कलम ९ द्वारे प्रदान करण्यात, आलेल्या अधिकारांचा वापर करून आणि सल्लागार मंडळ गठित करण्याच्या संबंधातील यापूर्वीचे आदेश व अधिसूचना अधिक्रमित करून, महाराष्ट्र शासन याद्वारे उक्त अधिनियमाच्या प्रयोजनांकरिता सल्लागार मंडळ तात्काळ पुनर्गठीत करीत आहे आणि त्याचा अध्यक्ष म्हणून मा. न्यायमूर्ती श्री. अ.अ.सय्यद, यांची आणि उक्त सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून मा. न्यायमूर्ती श्री. एस. डी. पंडीत, (सेवानिवृत्त) व मा. न्यायमूर्ती श्री. पी. व्ही. हरदास (सेवानिवृत्त) यांची नियुक्ती करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अनिरुद्ध जेवळीकर, शासनाचे अवर सचिव.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, मार्च १९-२५, २०२०/फाल्गुन २९, शके १९४१-चैत्र ५, शके १९४२ HOME DEPARTMENT (SPECIAL) 2nd Floor, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 3rd March 2020NOTIFICATION
NATIONAL SECURITY ACT,1980.
No.MIS-0220/CR-45/SPL-3(A).— In exercise of the powers conferred by section 9 of the National Security Act, 1980 (65 of 1980), and supersession of earlier orders and notifications regarding constitutions of the Advisory Board, the Government of Maharashtra hereby reconstitutes, with immediate effect, the Advisory Board for the purpose of the said Act, and appoints Hon'ble Shri Justice A. A. Sayed, to be its Chairman and Hon'ble Shri Justice S. D. Pandit (Retd.) and the Hon'ble Shri Justice P. V. Hardas (Retd.) as Members of the Advisory Board.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
ANIRUDDHA JEWLIKAR,
Under Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, मार्च १९-२५, २०२०/फाल्गुन २९, शके १९४१-चैत्र ५, शके १९४२ ९ गृह विभाग (विशेष) २ रा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३ मार्च २०२०
अधिसूचना
अंमली औषधिद्रव्ये व मन:प्रभावी पदार्थ विधिनिषिद्ध व्यापार प्रतिबंध अधिनियम, १९८८.
क्रमांक एमआयएस-०२२०/प्र.क्र. ४५/विशा-३अ.----- अंमली औषधिद्रव्ये व मन:प्रभावी पदार्थ विधिनिषिद्ध व्यापार प्रतिबंध अधिनियम, १९८८ (१९८८ चा ४६) याच्या कलम ९ द्वारे प्रदान करण्यात, आलेल्या अधिकारांचा वापर करून आणि सल्लागार मंडळ गठीत करण्याच्या संबंधातील यापूर्वीचे आदेश व अधिसूचना अधिक्रमित करून, महाराष्ट्र शासन याद्वारे उक्त अधिनियमाच्या प्रयोजनांकरिता सल्लागार मंडळ तात्काळ पुनर्गठीत करीत आहे आणि त्याचा अध्यक्ष म्हणून मा. न्यायमूर्ती श्री. अ. अ. सय्यद, आणि उक्त सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून मा. न्यायमूर्ती श्री. एस. डी. पंडीत, (सेवानिवृत्त) व मा. न्यायमूर्ती श्री. पी. व्ही. हरदास (सेवानिवृत्त) यांची नियुक्ती करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अनिरुद्ध जेवळीकर, शासनाचे अवर सचिव.
१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, मार्च १९-२५, २०२०/फाल्गुन २९, शके १९४१-चैत्र ५, शके १९४२ HOME DEPARTMENT (SPECIAL) 2nd Floor, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 3rd March 2020.NOTIFICATION
PREVENTION OF ILLICIT TRAFFIC IN NARCOTIC DRUGS AND PSYCHOTROPIC SUBSTANCES ACT, 1988.
No. MIS-0220/CR-45/SPL-3(A).— In exercise of the powers conferred by section 9 of the Prevention of Illicit Traffic in Narcotic Drugs and Psychotropic Substances Act, 1988 (46 of 1988), and supersession of earlier orders and notifications regarding constitutions of the Advisory Board, the Government of Maharashtra hereby reconstitutes, with immediate effect, the Advisory Board for the purpose of the said Act, and appoints Hon'ble Shri Justice A. A. Sayed, to be its Chairman and Hon'ble Shri Justice S. D. Pandit (Retd.) and the Hon'ble Shri Justice P. V. Hardas (Retd.) as Members of the Advisory Board.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
ANIRUDDHA JEWLIKAR,
Under Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.