महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ६, अंक ३३] शुक्रवार, मार्च २०, २०२०/फाल्गुन ३०, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ९६
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश
गृह विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, दुसरा मजला, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १६ मार्च २०२०.
शुद्धीपत्र
महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९.
क्रमांक एमआयएस.२०१४/प्र.क्र.५४१/पोल-११.---दिनांक १३ जानेवारी २०१६ रोजीच्या समक्रमांकित अधिसूचनेतील (महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग-४ ब, दिनांक २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०१६) अनुसूची मधील मे. व्हाईट वॉटर फुड्स प्रायव्हेट लि. या सदराखाली अ. क्र. "२" पुढील प्रमाणे आहे :---
(२) खोली/सदनिका नं. ५४४, सेक्टर नं. ८ बी, चंदीगढ
या ऐवजी खालीलप्रमाणे वाचावे :----
(२) खोली/सदनिका नं. ५६४, सेक्टर नं. ८ बी, चंदीगढ
उक्त अधिसूचनेत या व्यतिरिक्त कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अमिताभ गुप्ता, शासनाचे प्रधान सचिव (विशेष).
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च २०, २०२०/फाल्गुन ३०, शके १९४१ २ HOME DEPARTMENT Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Marg, 2nd Floor, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 16th March 2020.CORRIGENDUM
MAHARASHTRA PROTECTION OF INTEREST OF DEPOSITORS (IN FINANCIAL ESTABLISHMENT) ACT, 1999.
No. MIS. 2014/C.R. 541/Pol-11.—In Schedule of the Notification of even number dated 13th January 2016 (Government of Maharashtra Gazzete, Part IV-B, dated the 28th January to 3rd February 2016) Sr. No. "2" under the head, M/s. White Water Foods Pvt. Ltd. reads as follows :—
(2) Kothi/House No. 544, Sector-8 B, Chandigarh
Instead of above it may be read as follows :—
(2) Kothi/House No. 564, Sector-8 B, Chandigarh
There is no other change in the said notification
By order and in the name of the Governor of Maharashtra,
AMITABH GUPTA, Principal Secretary (Special) to Government .