Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-1A GOVT.Of MAHARASHTRA GAZETTE 23 Mar.2020 page No.01 to 1.GAZZATTE NO.12.YEAR-5 नगरसचिव नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड यांजकडून :- * नामनिर्देशित सदस्याचे नाव, पक्षाचे/गटाचे नाव व राहण्याचा पत्ता प्रसिद्ध करण्याबाबत.

Published 23 March 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-03-23.Extra-Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ असाधारण |ÉÉÊvÉEÞòiÉ |ÉEòɶÉxÉ

क्र. १२] सोमवार, दिनांक २३ मार्च २०२० : चैत्र ३, शके १९४२ [किंमत ०.०० रु.] स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत भाग एक-अ औरंगाबाद विभाग

१

नगरसचिव, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड यांजकडून

अधिसूचना

क्र. नावाशमनपा/नसका/सिआर-२०/२०२०.--- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम- ५ चे पोटकलम (२) (ब) व शासन अधिसुचना क्र. बीएनएम- ५००७/२३२/प्र.क्र. ६१/०७/नवी -३२ दिनांक २८ फेब्रुवारी, २०१२ नुसार नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सर्वसाधारण सभेने

दिनांक १९/०३/२०२० रोजी ठराव क्र. ८३ अन्वये पक्षाचे तौलनिक संख्याबळ विचारात घेवून नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत नामनिर्देशित सदस्य म्हणून मान्यता दिलेल्या ०५ (पाच) नामनिर्देशित सदस्यांची नावे त्यांचे पक्षाचे/गटाचे नाव व राहण्याचे ठिकाण याबाबतची माहीती मी स. अजितपालसिंघ संधू नगरसचिव, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड याद्वारे खालीप्रमाणे प्रसिध्द करीत आहे.

अ. क्र. नामनिर्देशित सदस्यांचे नाव पक्षाचे/गटाचे नाव र ाहण्याचा पत्ता
१. श्री. पांपटवार संजय बापुराव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष तिरुपती निवास, उदय नगर नांदेड
२. श्री. जाधव बालाजी विठ्ठलराव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष ८०, पद्मजा सिटी, असर्जन रोड, नांदेड
३. श्री. सेनकांबळे संदिप रोहीदास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष घर नं.-१-२-८२९ त्रिरत्न बौध्द विहार, डॉ. आंबेडकर नगर नांदेड
४. सौ. धुळेकर मंगला रविंद्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष घर क्र.-१-१०-६ हिंगोली गेट, अंडर ब्रिज जवळ, अशरफ नगर, हिंगोली गेट नांदेड
५. श्री. मुन्तजीबोद्दीन मुनिरोद्दीन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष घर क्र. ३२/२४८, लेबर कॉलनी, नांदेड

ठिकाण, नांदेड, दिनांक १९/०३/२०२०.

स. अजितपालसिंघ संधू , नगरसचिव, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड.

----------------------

औ.भाग १ अ (असा.) १२ १

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 23 March 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-03-23.Extra-Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-03-23.Extra-Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1-A.