Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

उपविभागीय अधिकारी, फलटण उपविभाग, फलटण, जिल्हा सातारा यांजकडील महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, 1961 च्या कलम 32 (1) अन्वयेची अधिसूचना. उपनिबंधक, सहकारी संस्था, हातकणंगले व सहायक निबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर व सोलापूर यांजकडील संस्था नोंदविण्याबाबत अधिसूचना.

Published 26 March 2020

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-03-26.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

सत्यमेवजयते

RNI No. MAHBIL / 2012/48433 www.dgps.maharashtra.gov.in .

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक - पुणे विभागीय पुरवणी

वर्ष- ९ , अंक १३ ]

गुरुवार ते बुधवार , मार्च २६ ते एप्रिल १ , २०२० / चैत्र ६-१२ , शके १ ९४२

[ पृष्ठे ०८

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय / संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

उपविभागीय अधिकारी यांजकडून

जिल्हा सातारा

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ याच्या कलम ३२ (१) अन्वये.

अधिसूचना

क्रमांक भूसंपादन/एमआयडीसी/ अति. खंडाळा टप्पा क्र. ३/औक्षे/ एसआर -०४ /२०१० . - ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाचे राजपत्र भाग ४ - ब , दिनांक ११ ते १७ जानेवारी २०१८ रोजी पृष्ठ क्रमांक १ ते ३ वर प्रसिद्ध करणेत आलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १ ९ ६१ (सन १९ ६२ चा महाराष्ट्र तीन) याच्या कलम १ , पोट- कलम (२) अन्वये महाराष्ट्र शासनाचे उद्योग , ऊर्जा व कामगार विभाग क्रमांक आयडीसी/ २०१७/(प्र. क्र. ७७३ )/उद्योग-१४ , दिनांक १० जानेवारी २०१८ अन्वये उक्त अधिनियमाच्या प्रकरण सहाचे उपबंध हे, त्या अधिसूचनेच्या अनुसूचित विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या क्षेत्रास सन जानेवारी २०१८ महिन्याच्या ११ व्या दिवसापासून लागू करण्यात आलेले आहेत;

आणि ज्याअर्थी , उपरोक्त अधिनियमाचे प्रकरण ६ च्या तरतुदी ज्या क्षेत्रास लागू करण्यात आलेल्या आहेत त्या क्षेत्रात सोबतच्या अनुसूचीत नमूद केलेल्या जमिनी समाविष्ट आहेत;

आणि ज्याअर्थी , उपरोक्त अधिनियमाचे प्रकरण ६ च्या क्षेत्रास लागू करणेत आले आहे, त्या क्षेत्रातील जमिनी उपरोक्त अधिनियमाचे कलम ३२ अन्वये संपादन करणेचा अधिकार महाराष्ट्र शासनास प्राप्त झालेला आहे . सदर जमिनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास ( यापुढे ज्याचा उल्लेख " महामंडळ " म्हणून केला आहे ) औद्योगिक क्षेत्र किंवा एच-७०७ , भाग एक (पु.वि.पु. )- १३

उपरोक्त अधिनियमांच्या उद्दिष्टांच्या परिपूर्ततेसाठी आवश्यक आहेत .

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाचे दिनांक ३१ जानेवारी २०१८ ची उद्योग ऊर्जा व कामगार विभागाकडील क्रमांक आयडीसी/२०१७/ (प्र.क्र.७७३) /उ-१४ याद्वारे राज्य शासनाने महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १९ ६२ चा नियम २८ अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या उक्त अधिनियमाचे कलम ३२ , कलम ३३ , कलम ३६ व कलम ३८ खालील जिल्हाधिकारी यांची कामे पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी , वाई विभाग , जिल्हा सातारा यांची कलम २ (३) अन्वये विशेषरित्या नेमणूक केलेली होती . त्यानंतर महाराष्ट्र शासन उद्योग , ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय , मुंबई यांनी त्यांचेकडील शुद्धीपत्रक क्रमांक आयडीसी /२०१७/(प्र.क्र.७७३)/उ-१४ , दिनांक २७ मार्च २०१८ अन्वये अति . खंडाळा टप्पा क्रमांक ३ भूसंपादनाची पुढील कार्यवाही करणेसाठी उपविभागीय अधिकारी , वाई उपविभाग , वाई यांचेऐवजी उपविभागीय अधिकारी , फलटण उपविभाग , फलटण यांना प्राधिकृत केले आहे .

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासन उद्योग , ऊर्जा व कामगार विभाग , मंत्रालय , मुंबई यांनी त्यांचेकडील पत्र क्रमांक आयडीसी -२०२०/(प्र.क्र.६७)/ उद्योग-१४, दिनांक २ मार्च २०२० अन्वये अति . खंडाळा , टप्पा क्रमांक ३ मधील मौजे भादे येथील १२७.९ २ हे. आर क्षेत्रास महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १ ९ ६१ मधील कलम ३२ (१ ) च्या तरतुदी लागू करणेस शासन मान्यता देणेत आलेली आहे. त्यानंतर प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, कोल्हापूर यांनी त्यांचेकडील पत्र जा . क्र. प्राअको/भूमि/ अतिखंडाळा टप्पा क्रमांक ३/२०२००६०००८६४/ २०२०, दिनांक १३ मार्च २०२० अन्वये शासन मान्यता प्राप्त असलेले क्षेत्र १२७.९ २ हे. आर यापैकी संयुक्त मोजणी झालेल्या क्षेत्राचे कलम ३२ (१) २

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक पुणे विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार, मार्च २६ ते एप्रिल १ , २०२० / चैत्र ६-१२ , शके १९४२ निर्गमित करणेबाबत कळविले आहे . सबब, गट नं . १२७३ , १३४३ व १३४७ एकूण क्षेत्र ६.१३ हे . आर ची संयुक्त मोजणी न झालेले क्षेत्र या अधिसूचनेमधून तात्पुरते वगळण्यात आले आहे.

आणि ज्याअर्थी, सोबतच्या अनुसूचीत नमूद केलेल्या मौजे भादे येथील जमिनींच्या मालकांना व त्यामध्ये संबंध असणाऱ्यांना महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १ ९ ६१ चे कलम ३२ (२) नुसार व्यक्तिगत नोटिसा उपविभागीय अधिकारी , फलटण उपविभाग , फलटण , जिल्हा सातारा यांनी दिनांक ५ मार्च २०१ ९ रोजी दिलेल्या आहेत व त्यांचे म्हणणे ऐकले आहे. त्यानुसार सोबतच्या अनुसूचीत नमूद केलेल्या जमिनी संपादन करण्याचा निर्णय उपविभागीय अधिकारी , फलटण उपविभाग , फलटण यांनी घेतला आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १ ९ ६१ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून सोबतच्या अनुसूचीत नमूद केलेल्या जमिनी उपरोक्त अधिनियमाचे कलम ३२ (१) अन्वये उपरोक्त कारणासाठी संपादित करणेबाबत महाराष्ट्र शासनाकडील कलम ६ च्या तरतुदी लागू केलेबाबतची अधिसूचना दिनांक १० जानेवारी २०१८ ची महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक ११ ते १७ जानेवारी २०१८ चे पृष्ठ क्रमांक १ ते ३ वर प्रसिद्ध झाली आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १ ९ ६१ चे कलम ३२ (१ ) अन्वये अधिसूचना उपविभागीय अधिकारी , फलटण उपविभाग , फलटण , जिल्हा सातारा हे प्रसिद्ध करीत आहे .

अनुसूची

जिल्हा सातारा , तालुका खंडाळा , मौजे भादे

क्षेत्र

गट नंबर

अ. क्र.

१

२

३

हे. आर १

१३१८

१०.४५ २

१३६१/१

२३.५७ ३

१३६२/१

१६.४९ ४

२.६३

१३६३

१३६४/१

५

०.८३ ६

१.६४

१३६४/२

७

१.३४

१३६५

८

१.८४

१३६६

९

१३६७

२.१५ १०

१३६९

०.१९ ११

०.१८

१३७०

अनुसूची--चालू

अ. क्र.

अधिसूचित केलेले क्षेत्र

क्षेत्र

गट नंबर

१

२

३

हे. आर १२

०.१५

१३७१

०.२० १३

१३७२

१४

१३७३

०.२९ १५

१३७४

०.३५ १६

१.०६

१३७५

१७

१३७६

०.२७ १८

१३७७

०.२६

०.२४

१३७८

१९

२०

०.२४

१३७९

२१

१३८०

०.५७

०.६७

१३८१

२२

२३

१३८२

१.१९

१.१० २४

१३८३

१३८४

०.३८ २५

२६

१३८५

०.६३ २७

०.७२

१३८६

२८

१३८७

१.३१

१.७४

१३८८

२९

३०

१३८९

२.१२

०.८० ३१

१३९ ०

०.७४ ३२

१३९१

०.८१ ३३

१३९२

१.७१

१३९३

३४

३५

१३९४

०.५५

२.०१ ३६

१३९ ५

३७

१३९ ६

०.७३

१३९७

०.७५ ३८

१३९ ८

१.३२ ३९ ३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २६ ते एप्रिल १ , २०२० / चैत्र ६-१२ , शके १९४२

अनुसूची--चालू

अ. क्र.

अधिसूचित केलेले क्षेत्र

गट नंबर

क्षेत्र १

२

३

हे. आर ४०

१३९९

०.५७

१४००

४१

०.२९

१४०१

४२

०.४५

०.१२ ४३

१४०२

०.२७ ४४

१४०३

१४०४

०.२५ ४५

४६

०.१५

१४०५

४७

१४०६

०.२२

१४०७

०.१८ ४८

१४०८

०.२३ ४९

१४०९

०.५६ ५०

१४१०

२.१९ ५१

०.६६ ५२

५३

१४१२

०.५४

०.४६ ५४

१४१३

१४१४

०.२६ ५५

५६

१४१५

०.३० ५७

१४१६

०.३३

१४१७

५८

०.२२

१४१८

१.१६ ५९

६०

१४१९ पै.

१६.२२

१४२१

६१

४.८४

७.०७

१४२२

६२

१२१.७९

एकूण

चतुःसीमा :

उत्तरेस : ओढा

दक्षिणेस : मौजे भादे येथील गट नं. १४२० , १४२३, १४२४ , १४२८ , १४२९.

पूर्वेस : मौजे भादे येथील गट नं . ११७२ , १३०० ते १३१० , १२५२, १२७४ , १३३४ , १३३५ , १३३६ , ओढा, १३४० , १३२५ , १३६२ पै. , १३६८ व मौजे वाठार बु . ची शीव .

पश्चिमेस : मौजे भादे येथील गट नं. १२६५ ते १२७२ , धनगरवाडीची शीव , १५१३ , १५१४ , १५१६ , १५११ , १५१० , १५०६ , १५०५ , १५०४ , १४६ ९ , १४७२ , १३६१ पै . , १४४४ , १४२९ , १४२८ , १४२७ .

शिवाजी जगताप,

उपविभागीय अधिकारी ,

फलटण उपविभाग , फलटण.

फलटण, १३ मार्च २०२०.

जिल्हा सातारा

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १९६१ याच्या कलम ३२ (१) अन्वये.

अधिसूचना

क्रमांक भूसंपादन/एमआयडीसी/अति . खंडाळा टप्पा क्र. ३/औक्षे/ एसआर -०४ /२०१० . - ज्याअर्थी , महाराष्ट्र शासनाचे राजपत्र भाग ४ - ब , दिनांक ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०१७ रोजी पृष्ठ क्रमांक ७ वर प्रसिद्ध करणेत आलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १ ९ ६१ (सन १ ९ ६२ चा महाराष्ट्र तीन) याच्या कलम १ , पोट- कलम (२) अन्वये महाराष्ट्र शासनाचे उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्रमांक आयडीसी/ २०१७/(प्र . क्र. ५२२)/उद्योग-१४ , दिनांक २४ नोव्हेंबर २०१७ अन्वये उक्त अधिनियमाच्या प्रकरण सहाचे उपबंध हे, त्या अधिसूचनेच्या अनुसूचित विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या क्षेत्रास सन नोव्हेंबर २०१७ महिन्याच्या ३० व्या दिवसापासून लागू करण्यात आलेले आहेत;

आणि ज्याअर्थी , उपरोक्त अधिनियमाचे प्रकरण ६ च्या तरतुदी ज्या क्षेत्रास लागू करण्यात आलेल्या आहेत त्या क्षेत्रात सोबतच्या अनुसूचीत नमूद केलेल्या जमिनी समाविष्ट आहेत;

आणि ज्याअर्थी , उपरोक्त अधिनियमाचे प्रकरण ६ च्या क्षेत्रास लागू करणेत आले आहे , त्या क्षेत्रातील जमिनी उपरोक्त अधिनियमाचे कलम ३२ अन्वये संपादन करणेचा अधिकार महाराष्ट्र शासनास प्राप्त झालेला आहे. सदर जमिनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास ( यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त महामंडळ " म्हणून केला आहे ) औद्योगिक क्षेत्र किंवा उपरोक्त अधिनियमांच्या उद्दिष्टांच्या परिपूर्ततेसाठी आवश्यक आहेत.

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाचे दिनांक ६ जानेवारी २०१८ ची उद्योग ऊर्जा व कामगार विभागाकडील क्रमांक आयडीसी/२०१७/ (प्र.क्र.५२२)/उ-१४ याद्वारे राज्य शासनाने महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १९ ६२ चा नियम २८ अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान ४

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २६ ते एप्रिल १ , २०२० / चैत्र ६-१२ , शके १९४२ केलेल्या उक्त अधिनियमाचे कलम ३२ , कलम ३३ , कलम ३६ व कलम ३८ खालील जिल्हाधिकारी यांची कामे पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी , वाई विभाग , जिल्हा सातारा यांची कलम २ (३ ) अन्वये विशेषरीत्या नेमणूक केलेली होती. त्यानंतर महाराष्ट्र शासन उद्योग , ऊर्जा व कामगार विभाग , मंत्रालय, मुंबई यांनी त्यांचेकडील शुद्धीपत्रक क्रमांक आयडीसी/ २०१७/(प्र.क्र.५२२)/उ-१४ , दिनांक २७ मार्च २०१८ अन्वये अति . खंडाळा टप्पा क्रमांक ३ भूसंपादनाची पुढील कार्यवाही करणेसाठी उपविभागीय अधिकारी , वाई उपविभाग , वाई यांचेऐवजी उपविभागीय अधिकारी , फलटण उपविभाग , फलटण यांना प्राधिकृत केले आहे.

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासन उद्योग , ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय , मुंबई यांनी त्यांचेकडील पत्र क्रमांक आयडीसी-२०२०/(प्र.क्र.६८)/ उद्योग-१४ , दिनांक २ मार्च २०२० अन्वये अति. खंडाळा, टप्पा क्रमांक ३ मधील मौजे भादे येथील १३७.४६ हे. आर क्षेत्रास महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १९ ६१ मधील कलम ३२ (१ ) च्या तरतुदी लागू करणेस शासन मान्यता देणेत आलेली आहे.

आणि ज्याअर्थी , सोबतच्या अनुसूचीत नमूद केलेल्या मौजे भादे येथील जमिनींच्या मालकांना व त्यामध्ये संबंध असणाऱ्यांना महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १ ९ ६१ चे कलम ३२ (२) नुसार व्यक्तिगत नोटिसा उपविभागीय अधिकारी , फलटण उपविभाग , फलटण, जिल्हा सातारा यांनी दिनांक ५ मार्च २०१ ९ रोजी दिलेल्या आहेत व त्यांचे म्हणणे ऐकले आहे. त्यानुसार सोबतच्या अनुसूचीत नमूद केलेल्या जमिनी संपादन करण्याचा निर्णय उपविभागीय अधिकारी , फलटण उपविभाग , फलटण यांनी घेतला आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १ ९ ६१ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून सोबतच्या अनुसूचीत नमूद केलेल्या जमिनी उपरोक्त अधिनियमाचे कलम ३२ (१) अन्वये उपरोक्त कारणासाठी संपादित करणेबाबत महाराष्ट्र शासनाकडील कलम ६ च्या तरतुदी लागू केलेबाबतची अधिसूचना दिनांक २४ नोव्हेंबर २०१७ ची महाराष्ट्र शासन राजपत्र , दिनांक ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०१७ चे पृष्ठ क्रमांक ७ वर प्रसिद्ध झाली आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १९ ६१ चे कलम ३२ (१ ) अन्वये अधिसूचना उपविभागीय अधिकारी, फलटण उपविभाग , फलटण , जिल्हा सातारा हे प्रसिद्ध करीत आहे.

अनुसूची

जिल्हा सातारा , तालुका खंडाळा , मौजे भादे

गट नंबर

क्षेत्र अ. क्र.

१

२

३

हे. आर १

१४१९ पै.

१०.३९ २

१४२० पै.

११.३८

अनुसूची--चालू

गट नंबर

क्षेत्र अ. क्र.

१

२

३

हे. आर

१४२३/१ पै.

३

७.२४ ४

१४२३/२ पै.

१४.०९ ५

७.९७

१४२३/३ पै .

६

१४२४

१२.७६ ७

१४२५/अ

२६.०९ ८

१४२६

७.३५

३.४० ९

१४३५/१

१०

२०.००

१४३५/२

११

१.४७

१४३५/३

१२

१४३५/४ पै .

१५.३२

१३७.४६

एकूण

चतुःसीमा:

उत्तरेस : मौजे भादे येथील गट नं . १४६८ , १४३६, १४३७ , १४४० , १४२७ , १४२२ , १४२१ व १४१९ पै .

दक्षिणेस : मौजे वाघोशी व मोर्वे गावची शीव

: मौजे वाघोशी गावची शीव

पूर्वेस

पश्चिमेस : मौजे मोर्वे गावची शीव

शिवाजी जगताप ,

उपविभागीय अधिकारी,

फलटण उपविभाग , फलटण .

फलटण , १३ मार्च २०२० .

विभागीय उपनिबंधक, सहकारी संस्था कोल्हापूर यांजकडून अधिसूचना ( आर-६८ )

क्रमांक उनिहा/कक्ष ७/पोनिदुनावातबदल/णमोकार टेक्स/३५१७/सन २०१३ .-- उपनिबंधक , सहकारी संस्था, तालुका हातकणंगले याद्वारे अधिसुचित करीत आहे की, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , क्रमांक -२४ मधील क्रमांक - १५ व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १ ९ ६१ चे नियम १४ अन्वये णमोकार टेक्सटाईल औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित , मजले, तालुका हातकणंगले , जिल्हा कोल्हापूर या संस्थेच्या नावांत बदल करून याऐवजी णमोकार मायनॉरीटी टेक्सटाईल इंडस्ट्रीयल को-ऑप सोसायटी लिमिटेड, मजले, तालुका हातकणंगले , जिल्हा कोल्हापूर असा करणेत आला आहे.

हातकणंगले , ४ फेब्रुवारी २०१३ .

५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २६ ते एप्रिल १ , २०२० / चैत्र ६-१२ , शके १९४२

अधिसूचना (आर-६ ९ )

क्रमांक उनिहा/कक्ष७/ पोनिदुनावातबदल/डीएसआरटेक्स /३५२१ /सन २०१३ .-- उपनिबंधक, सहकारी संस्था, तालुका हातकणंगले याद्वारे अधिसुचित करीत आहे की, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० व नियम १९ ६१ चे नियम १४ अन्वये डी एस आर टेक्सटाईल औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित , कोरोची, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर या संस्थेच्या नावांत बदल करून याऐवजी डी एस आर मायनॉरीटी टेक्सटाईल इंडस्ट्रीयल को-ऑप सोसायटी लिमिटेड, कोरोची, तालुका हातकणंगले , जिल्हा कोल्हापूर असा करणेत आला आहे .

हातकणंगले , ४ फेब्रुवारी २०१३ .

अधिसूचना (आर-७०)

क्रमांक उनिहा/कक्ष ६ /पोनिदुनावातबदल/यंत्रमाग/३३९ २/सन २०१२.-- उपनिबंधक, सहकारी संस्था , तालुका हातकणंगले याद्वारे अधिसुचित करीत आहे की, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० व नियम १ ९ ६१ मधील अधिनियम , क्रमांक-२४ मधील क्रमांक १५ व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १ ९ ६१ चे नियम १४ अन्वये सोनिया ग्रामिण महिला गारमेंट को-ऑप . सोसा लि. रेंदाळ , तालुका हातकणंगले , जिल्हा कोल्हापूर या संस्थेच्या नावांत बदल करून याऐवजी सोनिया ग्रामिण महिला अल्पसंख्याक गारमेंट को -ऑप . सोसा लि. रेंदाळ तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर असा करणेत आला आहे .

हतकणंगले , १० जानेवारी २०१३ .

अधिसूचना (आर-७१ )

क्रमांक उनिहा/कक्ष ६ /पोनिदुनावातबदल/ यंत्रमाग/३३ ९ ४/सन २०१२ .-- उपनिबंधक, सहकारी संस्था, तालुका हातकणंगले याद्वारे अधिसुचित करीत आहे की, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , क्रमांक-२४ मधील क्रमांक - १५ व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १ ९ ६१ चे नियम १४ अन्वये अब्दुल कलाम यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित रेंदाळ , तालुका हातकणंगले , जिल्हा कोल्हापूर या संस्थेच्या नावांत बदल करून याऐवजी अब्दुल कलाम अल्पसंख्याक औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित रेंदाळ तालुका हातकणंगले , जिल्हा कोल्हापूर असा करणेत आला आहे.

हतकणंगले , १० जानेवारी २०१३ .

अधिसूचना (आर-७२)

क्रमांक उनिहा/कक्ष ६/पोनिदुनावातबदल/यंत्रमाग/३४६४/सन २०१२.-- उपनिबंधक , सहकारी संस्था , तालुका हातकणंगले याद्वारे अधिसुचित करीत आहे की, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६१ चे नियम १४ अन्वये भारतरत्न टेक्सटाईल को-ऑप . सोसा लि. माले , तालुका हातकणंगले , जिल्हा कोल्हापूर या संस्थेच्या नावांत बदल करून याऐवजी भारतरत्न शेड्यूल्ड कास्ट टेक्स. इंडस्ट्रीयल को-ऑप. सोसा लि. माले , तालुका हातकणंगले , जिल्हा कोल्हापूर असा करणेत आला आहे .

हतकणंगले , ४ डिसेंबर २०१२ .

अधिसूचना (आर -७३ )

क्रमांक उनिहा/कक्ष ७/पोनिदुनावातबदल/समतासागरयंत्रमाग/३४ ९९/सन २०१३ .-- उपनिबंधक, सहकारी संस्था, तालुका हातकणंगले याद्वारे अधिसुचित करीत आहे की, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० व नियम १ ९ ६१ मधील अधिनियम , क्रमांक-२४ मधील क्रमांक १५ व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १ ९ ६१ चे नियम १४ अन्वये समतासागर टेक्सटाईल इंटस्ट्रियल को-ऑप . सोसायटी लि. कबनूर, तालुका हातकणंगले , जिल्हा कोल्हापूर या संस्थेच्या नावांत बदल करून याऐवजी समतासागर मायनॉरिटी टेक्सटाईल इंडस्ट्रियल को-ऑप. सोसायटी लि. कबनुर, तालुका हातकणंगले , जिल्हा कोल्हापूर असा करणेत आला आहे.

हतकणंगले , १७ जानेवारी २०१३ .

अधिसूचना (आर-७४)

क्रमांक उनिहा/कक्ष ६ /पोनिदुनावातबदल/ यंत्रमाग/३४६५ /सन २०१२.-- उपनिबंधक , सहकारी संस्था, तालुका हातकणंगले याद्वारे अधिसुचित करीत आहे की, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० व नियम १ ९ ६१ मधील अधिनियम , क्रमांक-२४ मधील क्रमांक १५ व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १ ९ ६१ चे नियम १४ अन्वये सहकार टेक्सटाईल इंटस्ट्रियल को-ऑप . सोसायटी लि. शिरोली ( पु) , तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर या संस्थेच्या नावांत बदल करून याऐवजी सहकार शेड्यूल कास्ट टेक्सटाईल इंटस्ट्रियल को-ऑप. सोसायटी लि. शिरोली (पु) , तालुका हातकणंगले , जिल्हा कोल्हापूर असा करणेत आला आहे.

सुनील सिंगतकर,

उपनिबंधक, सहकारी संस्था,

तालुकाहातकणंगले.

हातकणंगले , ४ डिसेंबर २०१२ .

सहायक निबंधक, सहकारी संस्था ( दुग्ध) यांजकडून अधिसूचना (आर-७५)

क्रमांक जिदुविअ/को-४/पो.नि.दु/ नावात बदल/०१७/२०१३.-- सहायक निबंधक, सहकारी संस्था ( दुग्ध) कोल्हापूर याद्वारे अधिसूचीत करीत आहे की, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० चे सन १ ९ ६१ या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ( २४) मधील मधील क्रमांक १५ व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १ ९ ६१ चे नियम १४ अन्वये श्री हिंदूस्थान सहकारी दूध व्यवसाईक संस्था मर्यादित , मजले तालुका हातकणंगले , जिल्हा कोल्हापूर या संस्थेच्या नावात बदल करून या ऐवजी श्री आप्पासाहेब बंडू पाटील हिंदूस्थान सहकारी दूध व्यावसाईक संस्था मर्यादित , मजले , तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर असा करणेत आला आहे.

कोल्हापूर , ३ जानेवारी २०१३.

नोंदणीबाबत अधिसूचना ( आर-७६ )

क्रमांक जिदुविअ/को-४/संस्था नोंदणी/२ ९/२०१३. - सहायक निबंधक, सहकारी संस्था ( दुग्ध) कोल्हापूर , याद्वारे अधिसूचित करीत आहे की, श्री भैरवनाथ सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित, मिठारवाडी, तालुका पन्हाळा , जिल्हा कोल्हापूर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , ६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , मार्च २६ ते एप्रिल १ , २०२० / चैत्र ६-१२ , शके १ ९४२ १ ९ ६० मधील सन १ ९ ६१ चा महाराष्ट्र अधिनियम , क्रमांक २४ कलम ९ ( १ ) अन्वये नोंदविण्यात आली आहे . क्रमांक/केपीआर/पीएलए/एजीआर (ओ )/ ३३८५ /(डी)/सन २०१२-२०१३ . दिनांक २७ डिसेंबर २०१३ .

उपनिर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ (१ ) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १ ९ ६१ मधील नियम अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून उपवर्गीकरण इतर कृषी संस्था असे करण्यात आले आहे .

कोल्हापूर , ७ जानेवारी २०१३.

नोंदणीबाबत अधिसूचना ( आर -७७)

क्रमांक जिदुविअ/को-४/संस्था नोंदणी/वाळवेकरवाडी/३७२/२०१३.- सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) कोल्हापूर , याद्वारे अधिसूचित करीत आहे की, श्री संत गोरा कुंभार सहकारी दूध व्यावसायिक सहकारी संस्था मर्यादित , वाळवेकरवाडी, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १ ९ ६० मधील सन १ ९ ६१ चा महाराष्ट्र अधिनियम , क्रमांक २४ कलम ९ (१ ) अन्वये नोंदविण्यात आली आहे. क्रमांक/केपीआर/पीएलए/एजीआर (ओ)/३३८ ९/(डी)/सन २०१२-२०१३ . दिनांक २४ जानेवारी २०१३ .

उपनिर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ ( १ ) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १ ९ ६१ मधील नियम अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून उपवर्गीकरण इतर कृषी संस्था असे करण्यात आले आहे.

कोल्हापूर , १५ फेब्रुवारी २०१३ .

नोंदणीबाबत अधिसूचना ( आर-७८)

क्रमांक जिदुविअ/को-४/संस्था नोंदणी/३८२/२०१३. - सहायक निबंधक , सहकारी संस्था ( दुग्ध) कोल्हापूर , याद्वारे अधिसूचित करीत आहे की, श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित, हारूगडेवाडी, तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० मधील सन १ ९ ६१ चा महाराष्ट्र अधिनियम , क्रमांक २४ कलम ९ ( १ ) अन्वये नोंदविण्यात आली आहे . क्रमांक/केपीआर/एसडी/ एजीआर (ओ)/३३९ ५ /(डी)/ सन २०१२-२०१३ . दिनांक १२ फेब्रुवारी २०१३ .

उपनिर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ (१ ) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १ ९ ६१ मधील नियम अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून उपवर्गीकरण इतर कृषी संस्था असे करण्यात आले आहे.

कोल्हापूर , १६ फेब्रुवारी २०१३ .

नोंदणीबाबत अधिसूचना ( आर -७९ )

क्रमांक जिदुविअ/को-४/संस्था नोंदणी/३८४ /२०१३. - सहायक निबंधक, सहकारी संस्था ( दुग्ध ) कोल्हापूर , याद्वारे अधिसूचित करीत आहे की, माक्काईदेवी महिला सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित, धामणवाडी पैकी, हणबरवाडी, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० मधील सन १ ९ ६१ चा महाराष्ट्र अधिनियम , क्रमांक २४ कलम ९ (१ ) अन्वये नोंदविण्यात आली आहे. क्रमांक/केपीआर/आर एन आय/ एजीआर (ओ)/३३ ९ ६/(डी)/ सन २०१२- २०१३. दिनांक १५ फेब्रुवारी २०१३ .

उपनिर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ ( १) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १ ९ ६१ मधील नियम अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून उपवर्गीकरण इतर कृषी संस्था असे करण्यात आले आहे.

कोल्हापूर , १५ फेब्रुवारी २०१३.

नोंदणीबाबत अधिसूचना ( आर -८० )

क्रमांक जिदुविअ/को-४/संस्था नोंदणी/१५३/२०१३ . सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) कोल्हापूर , याद्वारे अधिसूचित करीत आहे की, श्री भारतमाता सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित, नूल , तालुका गडहिग्लज , जिल्हा कोल्हापूर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० मधील सन १ ९ ६१ चा महाराष्ट्र अधिनियम, क्रमांक २४ कलम ९ ( १ ) अन्वये नोंदविण्यात आली आहे . क्रमांक/केपीआर/जीएलजे/ एजीआर (ओ )/३३७४ /(डी)/ सन २०१२-२०१३. दिनांक २० ऑक्टोबर २०१२ .

उपनिर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ (१ ) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १ ९ ६१ मधील नियम अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून उपवर्गीकरण इतर कृषी संस्था असे करण्यात आले आहे.

कोल्हापूर , २४ जानेवारी २०१३ .

नोंदणीबाबत अधिसूचना ( आर -८१ )

क्रमांक जिदुविअ/को-४/संस्था नोंदणी/८६/२०१३.- सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) कोल्हापूर , याद्वारे अधिसूचित करीत आहे की , श्री काळभैरव सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित, दौलतवाडी, तालुका कागल , जिल्हा कोल्हापूर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० मधील सन १ ९ ६१ चा महाराष्ट्र अधिनियम , क्रमांक २४ कलम ९ ( १ ) अन्वये नोंदविण्यात आली आहे. क्रमांक/केपीआर/केजीएल/ एजीआर (ओ)/३३७७/(डी)/ सन २०१२-२०१३. दिनांक १ ९ नोव्हेंबर २०१२ .

उपनिर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ ( १) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १ ९ ६१ मधील नियम अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून उपवर्गीकरण इतर कृषी संस्था असे करण्यात आले आहे .

कोल्हापूर , ११ जानेवारी २०१३.

नोंदणीबाबत अधिसूचना ( आर-८२)

क्रमांक जिदुविअ/को-४/संस्था नोंदणी/८४/२०१३. - सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) कोल्हापूर , याद्वारे अधिसूचित करीत आहे की, श्री दत्त सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित , वळीवडे , तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १ ९ ६० मधील सन १ ९ ६१ चा महाराष्ट्र अधिनियम , क्रमांक २४ कलम ९ ( १) अन्वये नोंदविण्यात आली आहे. क्रमांक/केपीआर /केव्हीआर/एजीआर ( ओ)/ ३३८७ /(डी)/सन २०१२-२०१३ . दिनांक ८ जानेवारी २०१३ .

उपनिर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ ( १ ) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १ ९ ६१ मधील नियम अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून उपवर्गीकरण इतर कृषी संस्था असे करण्यात आले आहे .

कोल्हापूर , ११ जानेवारी २०१३ .

७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २६ ते एप्रिल १ , २०२० / चैत्र ६-१२ , शके १९४२

नोंदणीबाबत अधिसूचना (आर-८३ )

क्रमांक जिदुविअ/को-४/ संस्था नोंदणी/भावेश्वरी महिला/१०४ /१३/ २०१३. - सहायक निबंधक, सहकारी संस्था ( दुग्ध) कोल्हापूर , याद्वारे अधिसूचित करीत आहे की, भावेश्वरी महिला सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित , चिमणे, तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० मधील सन १ ९ ६१ चा महाराष्ट्र अधिनियम , क्रमांक २४ कलम ९ (१ ) अन्वये नोंदविण्यात आली आहे. क्रमांक/केपीआर/ एआरए/एजीआर (ओ)/३३८८ /(डी)/सन २०१२-२०१३ . दिनांक ८ जानेवारी २०१३.

उपरिविर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ (१ ) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १ ९ ६१ मधील नियम अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून उपवर्गीकरण इतर कृषी संस्था असे करण्यात आले आहे.

कोल्हापूर , १५ जानेवारी २०१३ .

नोंदणीबाबत अधिसूचना ( आर-८४)

क्रमांक जिदुविअ/को-४/संस्था नोंदणी/ सिद्धेश्वर महिला/१ ९ ० /२०१२.- सहायक निबंधक, सहकारी संस्था ( दुग्ध) कोल्हापूर , याद्वारे अधिसूचित करीत आहे की, सिद्धेश्वर महिला पशुपालन व संवर्धन सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित, कोरोची, तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० मधील सन १ ९ ६१ चा महाराष्ट्र अधिनियम , क्रमांक २४ कलम ९ (१ ) अन्वये नोंदविण्यात आली आहे. क्रमांक/केपीआर/एचएलई/एजीआर ( ओ )/८७४ /(डी)/सन २०१२- २०१३. दिनांक ३१ जानेवारी २०१३ .

उपनिर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ (१ ) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १ ९ ६१ मधील नियम अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून वर्गीकरण इतर कृषी संस्था असे करण्यात आले आहे .

कोल्हापूर , ३१ जानेवारी २०१३ .

नोंदणीबाबत अधिसूचना ( आर -८५ )

क्रमांक जिदुविअ/को-४/संस्था नोंदणी/३७६/२०१३. - सहायक निबंधक, सहकारी संस्था ( दुग्ध) कोल्हापूर , याद्वारे अधिसूचित करीत आहे की, श्री शिव महादेव सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित , म्हासुर्ली (मितमवाडी) , तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १ ९ ६० मधील सन १ ९ ६१ चा महाराष्ट्र अधिनियम, क्रमांक २४ कलम ९ ( १ ) अन्वये नोंदविण्यात आली आहे . क्रमांक/केपीआर/ आरएनआय/एजीआर (ओ )/३३ ९ २/(डी)/ सन २०१२-२०१३. दिनांक ११ फेब्रुवारी २०१३.

उपरिविर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ ( १ ) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १ ९ ६१ मधील नियम अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून वर्गीकरण इतर कृषी संस्था असे करण्यात आले आहे.

कोल्हापूर , १५ फेब्रुवारी २०१३ .

नोंदणीबाबत अधिसूचना ( आर -८६ )

क्रमांक जिदुविअ/को-४/संस्था नोंदणी/३७४/२०१३. - सहायक निबंधक, सहकारी संस्था ( दुग्ध) कोल्हापूर , याद्वारे अधिसूचित करीत आहे की, श्री वाकेश्वर सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित , वाकरे , तालुका करवीर , जिल्हा कोल्हापूर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १ ९ ६० मधील सन १ ९ ६१ चा महाराष्ट्र अधिनियम , क्रमांक २४ कलम ९ (१ ) अन्वये नोंदविण्यात आली आहे. क्रमांक/केपीआर/केव्हीआर/एजीआर (ओ)/ ३३ ९४/(डी)/सन २०१२-२०१३ . दिनांक ११ फेब्रुवारी २०१३ .

उपनिर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ ( १) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १ ९ ६१ मधील नियम अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून वर्गीकरण इतर कृषी संस्था असे करण्यात आले आहे .

कोल्हापूर , १५ फेब्रुवारी २०१३ .

नोंदणीबाबत अधिसूचना (आर-८७)

क्रमांक जिदुविअ/को-४/संस्था नोंदणी/संकल्प/४२/१३/२०१३. - सहायक निबंधक, सहकारी संस्था ( दुग्ध) कोल्हापूर, याद्वारे अधिसूचित करीत आहे की, श्री संकल्प शेळी मेंढी पालन व उत्पादन सहकारी संस्था मर्यादित , पेठ वडगाव , तालुका, जिल्हा कोल्हापूर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० मधील सन १ ९ ६१ चा महाराष्ट्र अधिनियम , क्रमांक २४ कलम ९ (१ ) अन्वये नोंदविण्यात आली आहे. क्रमांक/केपीआर/ एचएलई/एजीआर (ओ )/ ८७६/(डी)/सन २०१२-२०१३ . दिनांक जानेवारी २०१३.

उपनिर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ ( १ ) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १ ९ ६१ मधील नियम अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून वर्गीकरण इतर कृषी संस्था असे करण्यात आले आहे .

कोल्हापूर , ८ जानेवारी २०१३.

नोंदणीबाबत अधिसूचना ( आर -८८)

क्रमांक जिदुविअ/को-४/संस्था नोंदणी/अर्जुनसिंह/४४ /१३/२०१३.-- सहायक निबंधक, सहकारी संस्था ( दुग्ध) कोल्हापूर , याद्वारे अधिसूचित करीत आहे की, अर्जुनसिंह शेळी मेंढी पालन व उत्पादन सहकारी संस्था मर्यादित, पेठ वडगाव, तालुका हातकणंगले , जिल्हा कोल्हापूर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १ ९ ६० मधील सन १ ९ ६१ चा महाराष्ट्र अधिनियम, क्रमांक २४ कलम ९ (१ ) अन्वये नोंदविण्यात आली आहे . क्रमांक/केपीआर/एचएलई/ एजीआर (ओ )/८७५/(डी)/सन २०१२-२०१३ . दिनांक ८जानेवारी २०१३ .

उपनिर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ (१ ) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १ ९ ६१ मधील नियम अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून वर्गीकरण इतर कृषी संस्था असे करण्यात आले आहे .

कोल्हापूर , ८ जानेवारी २०१३ .

नोंदणीबाबत अधिसूचना ( आर -८ ९ )

क्रमांक जिदुविअ/को-४/संस्था नोंदणी/४६/२०१३.- सहायक निबंधक , सहकारी संस्था (दुग्ध) कोल्हापूर , याद्वारे अधिसूचित करीत आहे की , जक्कूबाई महिला सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित, शिवणगे , तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० मधील सन १ ९ ६१ चा महाराष्ट्र अधिनियम , क्रमांक २४ कलम ९ ( १ ) अन्वये नोंदविण्यात आली आहे. क्रमांक/केपीआर/सीजीडी/ एजीआर (ओ)/३३७८/(डी)/ सन २०१२-२०१३. दिनांक २१ नोव्हेंबर २०१२.

८

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक पुणे विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार, मार्च २६ ते एप्रिल १ , २०२० / चैत्र ६-१२ , शके १९४२ उपनिर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ ( १) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १ ९ ६१ मधील नियम अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून वर्गीकरण इतर कृषी संस्था असे करण्यात आले आहे.

कोल्हापूर, ८ जानेवारी २०१३.

नोंदणीबाबत अधिसूचना ( आर-९० )

क्रमांक जिदुविअ/को-४/संस्था नोंदणी/४८/२०१३.-सहायक निबंधक , सहकारी संस्था ( दुग्ध) कोल्हापूर , याद्वारे अधिसूचित करीत आहे की, कामधेनु महिला सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित , केरवडे (पाटीलवाडी) , तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० मधील सन १ ९ ६१ चा महाराष्ट्र अधिनियम , क्रमांक २४ कलम ९ ( १ ) अन्वये नोंदविण्यात आली आहे . क्रमांक/केपीआर/ सीजीडी/एजीआर ( ओ)/३३७ ९/(डी)/ सन २०१२-२०१३ . दिनांक २१ नोव्हेंबर २०१२.

उपनिर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ (१ ) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १ ९ ६१ मधील नियम अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून वर्गीकरण इतर कृषी संस्था असे करण्यात आले आहे.

कोल्हापूर , ८ जानेवारी २०१३.

नोंदणीबाबत अधिसूचना ( आर -९ १ )

क्रमांक जिदुविअ/को-४/संस्था नोंदणी/४२/ २०१३ . सहायक निबंधक, सहकारी संस्था ( दुग्ध) कोल्हापूर , याद्वारे अधिसूचित करीत आहे की, श्री विरलींग सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित , हेरवाड , तालुका शोरोळ , जिल्हा कोल्हापूर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १ ९ ६० मधील सन १ ९ ६१ चा महाराष्ट्र अधिनियम , क्रमांक २४ कलम ९ (१ ) अन्वये नोंदविण्यात आली आहे . क्रमांक/केपीआर/एसआरएल/एजीआर (ओ)/३३८६/(डी)/सन २०१२-२०१३. दिनांक ३ जानेवारी २०१३ .

उपनिर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ ( १ ) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १ ९ ६१ मधील नियम अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून वर्गीकरण इतर कृषी संस्था असे करण्यात आले आहे.

मोहनराव चांगदेव निंबाळकर,

सहायक निबंधक,

सहकारी संस्था, ( दुग्ध)

कोल्हापूर .

कोल्हापूर , ८ जानेवारी २०१३ .

विभागीय सहकाय निबंधक, सहकारी संस्था( दुग्ध ) सोलापूर यांजकडून नोंदणीचे प्रमाणपत्र (आर -९ २)

क्रमांक जिदुविअ/सोलापूर/क-१/नोंदणी/१४/२०१३/१३..--या प्रमाणप्रत्राद्वारे प्रमाणित करण्यात येते की, जयमल्हार सहकारी कुक्कुटपालन संस्था मर्यादित, निमगांव (मगराचे) , तालुका माळशिरस , जिल्हा सोलापूर ही संस्था महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थेचे अधिनियम १ ९ ६० मधील ( सन १ ९ ६० ची महाराष्ट्र सहकारी संस्था नियम क्रमांक २४) कलम ९ (१ ) प्रमाणे नोंदणी क्रमांक एसयुआर/एमआरएस/ एजीआर/(ओ )/४८ ९ १/(डी)/२०१३/ दिनांक ३ जानेवारी १३ अन्वये नोंदण्यात आली आहे .

उपनिर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ (१ ) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्थेचे नियम १ ९ ६१ मधील नियम क्रमांक (१० )( १ ) अन्वेय संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून वर्गीकरण इतर कृषी संस्था असे करण्यात आले आहे.

सोलापूर , ३ जानेवारी २०१३ .

नोंदणीचे प्रमाणपत्र ( आर-९ ३)

क्रमांक जिदुविअसो/क-१/नोंदणी/३०/२०१३/२०१३ ..- या प्रमाणप्रत्राद्वारे प्रमाणित करण्यात येते की, सद्‌गुरू महिला सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, उंडेगाव ( जगतापवस्ती), तालुका बार्शी , जिल्हा सोलापूर ही संस्था महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थेचे अधिनियम १ ९ ६० मधील ( सन १ ९ ६१ ची महाराष्ट्र सहकारी संस्था नियम क्रमांक २४) कलम ९ ( १ ) प्रमाणे नोंदणी क्रमांक बीएसआय /एजीआर/(ओ)/४५१५/(डी)/२०१३/ दिनांक ३ जानेवारी १३ अन्वये नोंदण्यात आली आहे.

उपनिर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ ( १) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्थेचे नियम १ ९ ६१ मधील नियम क्रमांक ( १० ) (१ ) अन्वेय संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून उपवर्गीकरण इतर कृषी संस्था असे करण्यात आले आहे.

सोलापूर , ३ जानेवारी २०१३ .

नोंदणीचे प्रमाणपत्र (आर -९४)

क्रमांक जिदुविअसो/क१/नोंदणी/३८/२०१३/२०१३. - या प्रमाणप्रत्राद्वारे प्रमाणित करण्यात येते की , प्रशांत परिचारक सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, कौठाळी, तालुका पंढरपूर , जिल्हा सोलापूर ही संस्था महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थेचे अधिनियम १ ९ ६० मधील ( सन १ ९ ६१ ची महाराष्ट्र सहकारी संस्था नियम क्रमांक २४) कलम ९ ( १) प्रमाणे नोंदणी क्रमांक एसयुआर/पीपीआर/ एजीआर/(ओ)/४४६९/(डी)/२०१३/ दिनांक ४ जानेवारी २०१३ अन्वये नोंदण्यात आली आहे .

उपनिर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ ( १ ) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्थेचे नियम १ ९ ६१ मधील नियम क्रमांक (१० )( १ ) अन्वेय संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून वर्गीकरण इतर कृषी संस्था असे करण्यात आले आहे.

सोलापूर , ४ जानेवारी २०१३ .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004.

EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 26 March 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-03-26.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-03-26.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1.