महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार
वर्ष ६, अंक १५] सोमवार, मार्च ३०, २०२०/चैत्र १०, शके १९४२ [पृष्ठे २ किंमत : रुपये २३.००
असाधारण क्रमांक २५
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.
अनुक्रमणिका
सन २०२० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १७.--- सिम्बॉयोसिस कौशल्य व मुक्त विद्यापीठ अधिनियम, २०१७
पृष्ठे १-२ यामध्ये सुधारणा करण्याकरिता अधिनियम. . . . . . . . . .
दिनांक २० मार्च २०२० रोजी माननीय राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे.
राजेन्द्र ग. भागवत, सचिव (विधि विधान), महाराष्ट्र शासन, विधि व न्याय विभाग.
सन २०२० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १७.
(माननीय राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर ""महाराष्ट्र शासन राजपत्रात"" दिनांक ३० मार्च २०२० रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.)
सिम्बॉयोसिस कौशल्य व मुक्त विद्यापीठ अधिनियम, २०१७ यामध्ये सुधारणा
करण्याकरिता अधिनियम.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, मार्च ३०, २०२०/चैत्र १०, शके १९४२ २०१७ चा महा. ३७.२. सिम्बॉयोसिस कौशल्य व मुक्त विद्यापीठ अधिनियम, २०१७ (यात यापुढे, ज्याचा निर्देश " मुख्य अधिनियम " असा केला आहे) याच्या दीर्घ शीर्षामधील, " मुक्त " या शब्दाऐवजी " व्यावसायिक " हा शब्द दाखल करण्यात येईल.
सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३७ याच्या दीर्घ शीर्षाची सुधारणा.
३. मुख्य अधिनियमाच्या उद्देशिकेमधील " मुक्त " या शब्दाऐवजी " व्यावसायिक " हा शब्द दाखल करण्यात येईल.
सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३७ याच्या उद्देशिकेची सुधारणा.
४. मुख्य अधिनियमाच्या कलम १ मधील, पोट-कलम (१) मध्ये, " मुक्त " या शब्दाऐवजी " व्यावसायिक " हा शब्द दाखल करण्यात येईल.
सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३७ याच्या कलम १ ची सुधारणा.
५. मुख्य अधिनियमाच्या कलम २ मधील, खंड (एकोणतीस) मध्ये, " मुक्त " या शब्दाऐवजी " व्यावसायिक " हा शब्द दाखल करण्यात येईल.
सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३७ याच्या कलम २ ची सुधारणा.
६. मुख्य अधिनियमाच्या कलम ३ मधील,---
(१) पोट-कलम (१) मध्ये, " मुक्त " या शब्दाऐवजी " व्यावसायिक " हा शब्द दाखल करण्यात येईल ;
सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३७ याच्या कलम ३ ची सुधारणा.
(२) पोट-कलम (२) मध्ये, " मुक्त " या शब्दाऐवजी " व्यावसायिक " हा शब्द दाखल करण्यात येईल ;
(३) पोट-कलम (५) मध्ये, " मुक्त " या शब्दाऐवजी " व्यावसायिक " हा शब्द दाखल करण्यात येईल.