Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 14 DATE 2 April.2020 to 8 April 2020

Published 02 April 2020

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-04-02.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ६ वे, राजपत्र क्र. १४] गुरुवार ते बुधवार, एप्रिल २-८, २०२० : चैत्र, १३-१९, शके १९४२ [पृष्ठे - ४, स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक--औरंगाबाद विभागीय पुरवणी

पृष्ठे ००० ते ००० भाग एक-शासकीय अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार-अ, चार-ब व चार-क यामध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्याच्याव्यतिरिक्त) केवळ औरंगाबाद विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी केवळ

७०७ ते ७१० औरंगाबाद विभागाशी संबंधित असलेले.

अनुक्रमणिका

पृष्ठे -- ते -- भाग एक-अ (भाग चार-अ मध्ये प्रसिध्द करण्यात आले आहेत त्या व्यतिरिक्त) केवळ औरंगाबाद विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपरिषदा, जिल्हा नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम, या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

१

उपविभागीय अधिकारी यांजकडून

भुमी संपादन पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पादर्शकतेचा हक्क अधिनियम,२०१३ चे कलम ११(१) नुसार अधिसुचना

क्र.२०२०/एल/एन/क्यु १/२००२.- ज्याअर्थी,महाराष्ट्र शासन महसुल व वन विभागाची अधिसुचना क्र.मिस/११/२०१४/सीआर/७७/अ२ दिनांक १९ जानेवारी २०१५ (यास यापुढे सदर अधिसुचना असे संबोेधले जाईल ) भुमी संपादन,पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पादर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम ३ पोटकलम ई अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन असे अधिसुचित केले आहे की, सदर अधिनियमाच्या कलम ३(झअ) अन्वये सार्वजनिक जमिनीच्या संपादनाबाबत ५०० हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र असल्यास सदर जिल्हयाचा जिल्हाधिकारी या कायद्यान्वये अंमलात आणावयाच्या कार्यवाहीसाठी समुचित शासन असल्याचे मानले जाईल.

त्या अर्थी,सदर अधिसुचने अन्वये जिल्हाधिकारी,बीड हे समुचित शासन आहे. त्या अर्थी,परिशिष्ट १ मध्ये नमुद जमिन ही सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादित करण्याची आवश्यकता आहे. किंवा आवश्यकता भासु शकते तसेच सार्वजनिक प्रयोजनाबाबतचे निवेदन परिशिष्ट २ मध्ये करण्यात आले आहे. त्या अर्थी सदर कायद्याचा कलम ११ उपकलम (१) अन्वये अधिसुचीत करण्यात येते की, सार्वजनिक प्रयोजनासाठी सदर जमिन संपादनाची आवश्यकता आहे किंवा आवश्यकता भासू शकते.

त्याअर्थी,परिशिष्ट ३ मध्ये भूसंपादनामुळे विस्थापित कुटूंबासाठी प्रस्तावित जमिन संपादनाची माहिती विर्िनदिष्ट करण्यात आली आहे.

आणि त्या अर्थी,परिशिष्ट ४ मध्ये समाजिक आघात निर्धारणाबाबतची संक्षिप्त माहिती विर्िनदिष्ट करण्यात आली आहे.

आणि त्या अर्थी,परिशिष्ट ५ मध्ये सदर कायद्याच्या कलम ४३ उपकलम (१) अन्वये कामकाज पार पाडणाया प्रशासकाचा तपशिल देण्यात आला आहे.

त्या अर्थी, सदर कायद्याच्या कलम ११ उपकलम (४) अन्वये असे जाहिर करण्यात येते की, सदरची अधिसुचना प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासुन सदर कायद्याच्या प्रकरण ४ मधील कार्यवाही पुर्ण होईल अशा वेळेपयर्ंत कोणतीही व्यक्ती,प्राथमिक अधिसुचनेमध्ये विर्िनदिष्ट केलेल्या जमिनीचा कोणताही व्यवहार/हस्तांतर नाही किंवा कोणताही व्यवहार/हस्तांतर करविणार नाही किंवा अशा जमिनीवर कोणताही बोजा निर्माण करणार नाही.

औ. भाग १--१४ ७०७ ७०८ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २-८, २०२० : चैत्र १३-१९, शके १९४२, भाग १ - पुरवणी क्षेत्र (चौ फू) अ.क्र. घर नंबर ५९४ २७ ९/३

२८

९/४

२९

१०/१ परंतु जिल्हाधिकारी अशा प्रकारे अधिसुचित केलेल्या जमिनीच्या मालकाने अर्ज केल्यावर लेखी नोंदवावयाच्या विशेष परिस्थितीमध्ये या पोटकलमाच्या अंमलबजावणीतून अशा जमीन मालकास सूट देऊ शकेल परंतु आणखी असे की, कोणत्याही व्यक्तीने,या तरतुदीचे जाणीवपुर्वक उल्लंघन केल्यामुळे तिला सोसाव्या लागलेल्या कोणत्याही नुकसानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकायाद्वारे भरपाई करण्यात येणार नाही.

३०

१०/२

३१

११/१

३२

११/२

३३

११/३

३४

११/४ सदर कायद्याच्या कलम ११ चे उपकल (५) व भुमी संपादन पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम २०१४ चे कलम १० उपनियम (३) अन्वये जिल्हाधिकारी विहीत करण्यात येईल त्याप्रमाणे भुमी अभिलेख अद्यावत करण्याचे काम हाती घेईल.

३५

११/५अ

३६

११/५ब

३७

१२/१

३८

१२/२ आणि ज्या अर्थी,सदर कायद्याचे कलम ३ उपकलम (ग) अन्वये जिल्हाधिकारी,बीड हे समुचित शासन असल्याने उपविभागीय अधिकारी,माजलगाव तथा भूसंपादन अधिकारी,माजलगाव यांना जिल्हाधिकारी यांचे वतीने कामे पार पाडण्यासाठी प्राधिकृत करीत आहे.ú

३९

१३/१अ

४०

१३/१ब

४१

१३/२ परिशिष्ट १ जमिनीचे वर्णन गावाचे नांव :-रुईधारुर गावातील पाचपिंपळतांडा वस्ती, तालुका :- धारुर जिल्हा:- बीड

४२

१४

४३

१५

४४

१६

४५

१७/१अ

४६

१७/२

४७

१७/३

४८

१७/४

४९

१७ब

५०

१८

५१

१०

५२

१९/१

५३

२०/१

५४

२०/२

५५

२०/३

५६

२०/४

५७

२१/१

५८

२१/२

५९

२१/३

६०

२१/४

६१

२२/१अ १३६०

-

-

२३० २३० २३० २३० ४३७ ४३७ ६८० ३७८ ३५७ ३५७ ७१४

-

-

-

२२८ २२८ २२८ २२८ ९५० ७५०

-

१९२९ २४४ २४४ २४४ २४४ ३४५ ३४५ ३४५ ३४५ ११४११४ ६२ २२/१ब २२५ ६३ २२/२ २२५ ६४ २२/३ क्षेत्र (चौ फू) ८८० ८८० ८८० ८८० ८८० ६६० ६६० ६६० ४८१ ४८१ ४८१ २०७ २०७ २०७ २०७ ३०० ३०० ३०० ६७२ ६७२ ६७२ ८८० २८९ २८९ ७२० ५९४ अ.क्र. १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २२५ ६५ घर नंबर १/१ १/२ १/३ १/४ १/५ २/१ २/२ २/३ ३/१ ३/२ ३/३ ४/१ ४/२ ४/३ ४/४ ५/१ ५/२ ५/३ ६/१ ६/२ ६/३ ७ ८/१ ८/२ ९/१ ९/२ २२/४ औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २-८, २०२० : चैत्र १३-१९, शके १९४२, ७०९ अ.क्र. ६६ ६७ ६८ ६९ ७० ७१ ७२ ७३ ७४ ७५ ७६ ७७ ७८ ७९ ८० ८१ ८२ ८३ ८४ ८५ ८६ ८७ ८८ ८९ ९० ९१ ९२ ९३ ९४ ९५ ९६ ९७ ९८ ९९ १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ ११० १११ ११२ ११३

घर नंबर २३/१ २३/२ २३/३ २४/१ २४/२ २४/३ २४/४ २५/१ २५/२ २५/३ २५/४ २५/५ २५/६ २५/७ २५/८ २५/९ २५/१० २५/११ २५/१२ २५/१३ २५/१४ २५/१५ २६/१ २६/२ २६/३ २६/४ २६/५ २७/१ - २७/२ २७/३ २७/४ २८/१ २८/२ २८/३ २९/१ २९/२ २९/३ ३०/१ ३०/२ ३०/३ ३०/४ - ३१/१ ३१/२ ३१/३ ३१/४ ३१/५

क्षेत्र चौ.फू) ३६० ३६० ३६० ४८० ३४५ ३४५ ३४५ ३६१.६० ३६१.६० ३६१.६० ३६१.६० २४० २४० २४० ३६१.६० ३६१.६० १७६ १७६ १७६ १७६ ३६१.६० ३६१.६० ३६४ ३६४ ३६४ ३६४ ३६४ ३६४ ३३६ ३३६ ३३६ ३३६ ६७२ ६७२ ६७२ ४०९.६४ ४०९.६४ ४०९.६४ ४०९.६४ ४०९.६४ ४०९.६४ - २१६ २४६.४० २४६.४० २४६.४० २४६.४० २४६.४०

अ.क्र. ११४ ११५ ११६ ११७ ११८ ११९ १२० १२१ १२२ १२३ १२४ १२५ १२६ १२७ १२८ १२९ १३० १३१ १३२ १३३ १३४ १३५ १३६ १३७ १३८ १३९ १४० १४१ १४२ १४३ १४४ १४५ १४६ १४७ १४८ १४९ १५० १५१ १५२ १५३ १५४ १५५ १५६ १५७ १५८ १५९ १६० १६१

घर नंबर ३२ ३३ ३४/१ ३४/२ ३४/३ ३४/४ ३५/१ ३५/२ ३५/३ ३५/४ ३६/१ ३६/२ ३६/३ ३७/१ ३७/२ ३८/१ ३८/२ ३९/१ ३९/२ ३९/३ ४०/१ ४०/२ ४०/३ ४१/१ ४१/२ ४१/३ ३५/५ ४५ ४६ ४७ १७क १७ड ४८ ४९ ५० ५१ ५२ ५३ ५४ ५५ ५६ ५७ ५८ ५९ ६१ ६२ ६३ ६४

क्षेत्र चौ.फू) ९०० ९०० ५४० ५४० ५४० ५५५ ५०० ५०० ५०० ५०० ४०३ ४०३ ४०३ ५७२ ५७२ ६६५ ६६५ १२०० ७४० ७४० १२०० १२०० १२०० ९०० ९०० ९०० १९५ २२५ २०४ २०४ ४७८.८० ४७८.८० ६०० ९०० ४७० ४७० ४७० ३५० ३५० ३५० ३५० ३५० ३६५.२० ३६५.२० ३६३ ३६३ ३६३ १३२०७१० महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २-८, २०२० : चैत्र १३-१९, शके १९४२, भाग १ - पुरवणी अ.क्र. घर नंबर क्षेत्र चौ.फू) १६२ ६५ ८११.८० १६३

६६ १६४

६७ १६५

६८ १६६

६९ १६७

७० १६८

७१ १६९

७२ १७०

७३ १७१

७४ १७२

७५ १७३

७६ १७४

७७ १७५

३५/५ १७६

७८ १७७

७९ १७८

८० १७९

८१ १८०

८२ १८१

८३ १८२

८४ १८३

८५ १८४

८६ १८५

८७ १८६

८८ १८७

८९ १८८

९० १८९

९१ १९०

९२ १९१

१९ १९२

१९/३ १९३

१९/४ १९४

९३ १९५

९४ १९६

९५ १९७

९६ ८११.८०

८११.८०

८११.८०

क्षेत्र (चौ. फू) २२५ १०६२.५० १०६२.५०

परिशिष्ट १ जमिनीचे वर्णन गावाचे नांव :- रुईधारुर गावातील पाचपिंपळतांडा वस्ती, तालुका :- धारुर जिल्हा:- बीड घर नंबर ९७ १९/५ १९/६

अ.क्र. १९८ १९९ २००

८१३.४०

परिशिष्ट २

८१३.४०

५४७.८०

५४७.८०

प्रकल्पाचे नांव :- रेपेवाडी साठवण तलाव ता.धारुर जि.बीड प्रकल्पाचे विवरण:- सिंचन सामाजिक फायदे :- पाणी पुरवठा (पायभूत सोयीसुविधा,र्आथिक,रोजगार व इतर फायदे ) ३२०

३२०

३२०

परिशिष्ट ३ पुनर्वसन विषयक बाबीचे विवरण गावाचे नांव :- रुईधारुर गावातील पाचपिंपळतांडा वस्ती तालुका :- धारुर जिल्हा:- बीड

३२०

अ.क्र. स.नं./ग.नं. क्षेत्र (Æêü †Ö¸ü) ३२०

१

१९५

ˆ¯Ö¸üÖêŒŸÖ ¯Ö׸ü׿Öšü 1 ¯ÖÏ´ÖÖ Öê 1.39 Æêü †Ö¸ü ६९३

६९३

६९३

३१५

३१५

{ÉÊ®úʶɹ]õ 4 सामाजिक आघात निर्धारण अहवालाचा गोषवारा लागू नाही. {ÉÊ®úʶɹ]õ 5 प्रशासक नियुक्तीचे विवरण

३१५

३१५

६९३

१०८९

१) प्रशासकाचे पदनाम :- लागू नाही २) प्रशासकाचा कार्यालयीन पत्ता :- लागू नाही. ३) ज्या अधिसुचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती केली ते नमुद करावे:- लागू नाही.

१०८९

१०८९

८०५

५५०

-

४४०

१०६२.५०

सदर अधिसुचनेद्वारे ज्या जमिनीची सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा आवश्यकता भासण्याचा संभव असल्याचे कायद्याच्या कलम ११ चे उपकलम (१) खाली अधिसुचित करण्यात आले आहे. प्रारंभिक अधिसुचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून ६० दिवसाच्या आत उपविभागीय अधिकारी माजलगाव तथा भूसंपादन अधिकारी,माजलगाव यांचे कार्यालयात आक्षेप नोंदविता येईल. नोट - प्रस्तुत जमिनीचा नकाशा पाहणीसाठी उपविभागीय अधिकारी माजलगाव यांचे कार्यालयात उपलब्ध आहे.

१०६२.५०

१०६२.५०

दिनांक : १६.०३.२०२० ठिकाण : माजलगाव

२४०

१०८९

१०८९

शोभा ठाकूर उपविभागीय अधिकारी माजलगाव.

३००

--------------------------------

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 02 April 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-04-02.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-04-02.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1.