Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

सदस्य-सचिव, प्रस्ताव छाननी समिती तथा सहसंचालक, नगररचना यांची अधिसूचना (मौजे सावखेडा बु., तालुका-जिल्हा जळगाव), विविध न्यायालयातील न्यायाधिशांचे रजा आदेश, सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), संस्था नोंदणीच्या अधिसूचना.

Published 02 April 2020

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-04-02.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/ 2012/44835 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी

वर्ष - ९ , अंक - १४ ]

[ पृष्ठे १० गुरुवार ते बुधवार , एप्रिल २८ , २०२० / चैत्र १३- १९ , शके १९४२

प्राधिकृत प्रकाशन

संकीर्ण अधिसूचना , नेमणुका, पदोन्नती इत्यादी

सदस्य- सचिव , प्रस्ताव छाननी समिती तथा सहसंचालक , नगररचना यांजकडून

नगर विकास विभाग

सहसंचालक , नगररचना , नाशिक विभाग, नाशिक

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ .

सूचना

क्रमांक नावि/प्र.छा.स./प्रा.यो . जळगाव-भुसावळ /कलम २० (३)/मौजे सावखेडा बु. , तालुका जळगाव/ गट नंबर २८ व इतर/ ३५१/ २०२०. - ज्याअर्थी , महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ ( यापुढे ज्यास " उक्त अधिनियम " असे संबोधिले आहे) मधील तरतुदींनुसार जळगाव जिल्ह्याची प्रादेशिक योजना ( यापुढे ज्यास " उक्त प्रादेशिक योजना " असे संबोधिले आहे ) शासनाने दिनांक १२ नोव्हेंबर १ ९९ १ रोजी मंजूर केली असून ती दिनांक १ फेब्रुवारी १ ९९ २ पासून अंमलात आलेली आहे; आणि ज्याअर्थी, उक्त प्रादेशिक योजनेनुसार मौजे सावखेडा बु . , तालुका-जिल्हा जळगाव येथील गट नंबर २८ , ३० , ३१ , ३३ (पै. ) , ३४, ३५ (पै. ) , ३६/२ मधील एकूण क्षेत्र १८.१८ हेक्टर , (यापुढे ज्यास " उक्त जमीन " असे संबोधिले आहे ) " शेती विभागात " समाविष्ट आहेत ;

आणि ज्याअर्थी, राज्यात मंजूर असलेल्या प्रादेशिक योजनांमध्ये उक्त अधिनियमाचे कलम २० अन्वये वेळोवेळी कराव्या लागणाऱ्या जमीन वापराच्या फेरबदलासंदर्भाने करावयाच्या कार्यपद्धतीबाबत उक्त अधिनियमाचे कलम १५४ अन्वये शासन निर्णय क्रमांक टीपीएस-१८१५ /प्र. क्र. ४९ / १५ / नवि-१३ , दिनांक ६ मे २०१५ व दिनांक ४ जानेवारी २०१६ अन्वये शासनाने निर्देश दिलेले आहेत ( यापुढे ज्यास " उक्त शासन निर्णय" असे संबोधिले आहे ) व त्या अनुषंगाने शासनाने " प्रस्ताव छाननी समिती " गठित केली आहे ;

आणि ज्याअर्थी , उक्त अधिनियमाचे कलम २० , पोट- कलम (२) मधील तरतुदींनुसार उक्त जमिनी " ना - विकास विभागातून" वगळून , खालील अटींच्या अधीन राहून , " रहिवास विभागात " समाविष्ट करण्याचे प्रस्तावित असून त्याअनुषंगाने उक्त प्रादेशिक योजना सुधारित करणे आवश्यक आहे (यापुढे ज्यास " उक्त फेरबदल " असे संबोधिले आहे ) असे उक्त शासन निर्णयान्वये गठित " प्रस्ताव छाननी समितीचे" मत झाले आहे.

(१) शासनाच्या दिनांक ४ जानेवारी २०१६ च्या निर्णयात नमूद तरतुदींनुसार अधिमूल्य रक्कम भरणे बंधनकारक राहील.

(२) उक्त शासन निर्णयात व त्यासोबतच्या सहपत्रात नमूद केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सदर जमिनींचा विकास करणे बंधनकारक राहील .

(३) सदरची परवानगी म्हणजे मालकीहक्काबाबत प्रमाणीकरण नाही. फेरबदल प्रस्तावाखालील जमिनींच्या मालकीहक्काबाबत सर्वस्वी अर्जदार यांची जबाबदारी राहील .

(४) विषयांकित जमिनींमध्ये विकसन करण्यापूर्वी सदर जमिनी वनसंज्ञेमध्ये येत नाहीत, याबाबत वन विभागाकडून ' ना हरकत दाखला' घेणे आवश्यक राहील .

वि (एच) ११

(१) २

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , एप्रिल २८ , २०२० / चैत्र १३ १९ , शके १ ९४२ (५ ) विषयाधीन जमिनींचे विकसन करताना १५ टक्के क्षेत्र " सार्वजनिक सुविधांसाठी " प्रस्तावित करणे आवश्यक आहे .

(६ ) विषयाधीन जमिनींचे विकसन करताना व विकासपश्चात तेथील पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था , घनकचरा विल्हेवाट / व्यवस्थापन यांकरिता योग्य ती स्वयंपूर्ण व्यवस्था अर्जदार यांनी करणे आवश्यक राहील .

(७) Rainwater Harvesting , Water Recycling ( पाण्याचा पुनर्वापर) व Solar Energy अशा स्वरूपाच्या संकल्पना सदर जमिनींचे विकसन करताना अंमलात आणण्यात याव्यात .

(८) विषयाधीन जमिनींवर अर्जदार / विकसनकर्ते यांनी विकसन करताना प्रती हेक्टरी २५० वृक्ष लावणे बंधनकारक राहील . तसेच विकसित रेखांकनातील भूखंडधारकाने भूखंडात ५ वृक्ष लावणे बंधनकारक राहील. सदरची बाब विकसनास अंतिम मंजुरी देताना पडताळणी करण्यात यावी .

जागेत बांधकाम करणेपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेणे तसेच त्यांच्या अटींचे पालन करणे बंधनकारक राहील. (९)

(१० ) जलसंपदा विभागाकडून प्राप्त होणाऱ्या पत्रातील अटी शर्ती अर्जदार यांचेवर बंधनकारक राहतील .

(११ ) जर अभिन्यासात समूह गृहबांधणी योजना विकसित करावयाची असेल , तर जागेत सर्व मूलभूत सुविधा विकसित झाल्याशिवाय भोगवटा प्रमाणपत्र देण्यात येणार नाही .

( १२ ) सदर जमिनींवरील अभिन्यासातील भूखंड / सदनिका यांची विक्री खालील तक्त्यानुसार करणे बंधनकारक राहील .

तक्ता

अभिन्यासातील भूखंड / सदनिका यांची सुविधांच्या विकसनाची सांगड

एकूण २५ टक्के भूखंड / सदनिका विक्री अनुज्ञेय राहील.

(अ ) अभिन्यास अंतिमतः मंजूर झाल्यावर

एकूण ५० टक्के भूखंड / सदनिका विक्री अनुज्ञेय राहील.

(ब) सुमारे ४० टक्के मूलभूत सुविधा पूर्ण झाल्यावर

एकूण ७५ टक्के भूखंड / सदनिका विक्री अनुज्ञेय राहील .

(क) सुमारे ६० टक्के मूलभूत सुविधा पूर्ण झाल्यावर

एकूण ९ ० टक्के भूखंड / सदनिका विक्री अनुज्ञेय राहील.

(ड) सुमारे ८० टक्के मूलभूत सुविधा पूर्ण झाल्यावर

एकूण १०० टक्के भूखंड / सदनिका विक्री अनुज्ञेय राहील.

(इ) सुमारे १०० टक्के मूलभूत सुविधा पूर्ण झाल्यावर

(१३ ) फेरबदल प्रस्तावाखालील जागेपासून पश्चिमेकडील गिरणा नदीपर्यंत जाण्यासाठी पुरेशा रुंदीचा रस्ता प्रस्तावित करणे आवश्यक राहील.

(१४) सदर क्षेत्र गिरणा नदीच्या तीरावर असल्याने जलसंपदा विभागाच्या अभिप्रायात नमूद भविष्यात पूर रेषा निश्चित झाल्यानंतर त्या अनुषंगाने नियमानुसार विकास परवानगी अनुज्ञेय होईल.

(१५ ) १: ५ पेक्षा जास्त तीव्र उतारावर विकसन अनुज्ञेय राहणार नाही.

आणि ज्याअर्थी , शासनाने उक्त अधिनियमाचे कलम १५१ , पोट- कलम ( १) अन्वये शासन निर्णय क्रमांक टीपीएस-१८१५/प्र. क्र. ४९/१५/ नवि-१३ , दिनांक ११ जून २०१५ नुसार कलम २० (२) , २० (३) व २० ( ४) खालील अधिकार विभागीय सहसंचालक, नगररचना यांना प्रदान केलेले आहेत ;

आणि त्याअर्थी, याबाबतीत शासनाने प्रदान केलेल्या अधिकारांनुसार उक्त अधिनियमाच्या कलम २० चे पोट- कलम (३) अन्वये सहसंचालक, नगररचना, नाशिक विभाग , नाशिक उक्त प्रादेशिक योजनेत उक्त फेरबदल करण्याचा हेतू या सूचनेद्वारे घोषित करीत आहे आणि त्याकरिता उक्त प्रस्तावित फेरबदलांच्या अनुषंगाने नागरिकांकडून हरकती व सूचना , ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या मुदतीत लेखी स्वरूपात मागविण्यात येत आहेत .

हरकती / सूचना सहायक संचालक, नगररचना, जळगाव शाखा , जुने बी. जे . मार्केट, डी. हॉल , जळगाव यांच्या कार्यालयाकडे पाठवाव्यात. उक्त प्रस्तावित फेरबदल दर्शविणारा नकाशा नागरिकांच्या अवलोकनार्थ त्यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे. प्रस्तुत फेरबदलाबाबत विहित मुदतीत प्राप्त होणाऱ्या सूचना/ हरकतींवर सुनावणी देण्यासाठी व त्यावरील अहवाल सादर करण्यासाठी सहायक संचालक, नगररचना, जळगाव यांना " अधिकारी " म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे. " अधिकारी " यांनी वैधानिक कार्यवाही पूर्ण करून त्यांचा अहवाल सदस्य- सचिव यांचेकडे सादर करावा .

प्रस्तुत सूचना www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे .

प्रतिभा भदाणे,

सदस्य- सचिव,

प्रस्ताव छाननी समिती तथा

सहसंचालक, नगररचना, नाशिक , १७ मार्च २०२० .

नाशिक विभाग , नाशिक.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २८ , २०२० / चैत्र १३ - १९ , शके १९४२ URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

JointDirector of Town Planning , Nashik Division , Nashik

The Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

Notice

No. NKDN / P.S.C. / R.P. Jalgaon- Bhusawal / Section 20 ( 3) /Mouje Savkheda Bk . , taluka Jalgaon / Gat No. 28 and Other/351 / 2020.- Whereas , the Government has sanctioned the Regional Plan for Jalgaon district on dated 12th November 1991 ( hereinafter referred to as " the said Regional Plan " ) under the provisions of the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 ( hereinafter referred to as " the said Act" ) and has came into force with effect from 1st February 1992 and whereas , in the said Regional Plan , the land admeasuring about 18.18 hectares bearing Gat No. 28 , 30 , 31 , 33 ( Pt. ) , 34 , 35 ( Pt . ) , 36/2 , Mouze Savkheda Bk. , taluka - district Jalgaon ( hereinafter referred to as " the said land ") is included in " Agriculture Zone";

and whereas , the Government vide Resolution No. TPS - 1815/CR - 49 / 15 / UD - 13 , dated 6th May 2015 and dated 4th January 2016 ( hereinafter referred to as " the said Government Resolution " ) has issued the directives under Section 154 of the said Act , regarding the procedure to be followed under Section 20 of the said Act , for making changes in the use of land in the areas of Sanctioned Regional Plans , and for that purpose constituted " Proposal Scrutiny Committee" ;

and whereas , the " Proposal Scrutiny Committee " constituted under the said Government Resolution, is of the opinion that the said land shall be deleted from " No Development Zone " and proposed to be included in " Residential Zone " , and accordingly, it is necessary to modify the said Regional Plan ( hereinafter referred to as " the said Modification " ) in accordance with the provisions of sub - section (2) of Section 20 of the said Act , subject to the following conditions .

(1) It shall be binding to deposit the premium amount as mentioned in Government Resolution , dated 4th January 2016 .

(2) It shall be binding to develop the said land as per the guidelines mentioned in said Government Resolution and Annexure with it .

(3) This permission does not confirm ownership of the said land . The Applicant will be completely responsible regarding any issue about ownership of the said land.

(4) It shall be binding to get " No Objection Certificate " from the Forest Department prior to development of the said land .

(5) While developing the said land it shall be binding to provide 15 per cent Amenity Space .

(6) Applicant / Developer shall make necessary self- contained arrangements to provide Water Supply, Waste Water Treatment , Solid Waste Disposal / Management while developing the said land and after development of the said land at his own cost .

(7) It shall be necessary to develop the concept like Rainwater Harvesting , Water Recycling and SolarEnergy while developing the said land .

(8) It shall be binding to Applicant / Developer to plant 250 trees per hectare , while developing the land and plot holder of sanctioned layout to plant 5 trees per plot. This shall be verified at the time of final sanction to development .

(9) It shall be binding to obtain permission from Public Works Department before construction in the said land and to follow their conditions .

४

महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २८ , २०२० / चैत्र १३ - १९, शके १९ ४२ (10) Condition mentioned in the Letter of Irrigation Department are binding on the Applicant.

(11 ) If the Group Housing Scheme is proposed in the layout then , Occupancy Certificate shall not be issued unless all basic amenities are fully developed in the said land;

(12) It shall be binding to sale layout Plots / Flats of the said land as per table given below.

Table

Corelation of layout Plots / Flats with development of basic infrastructure (a) After sanction of final layout

Sale of 25 per cent of the total Plots / Flats shall be permissible .

Sale of 50 per cent of the total Plots / Flats shall be permissible .

(b) After approximate 40 per cent development of basic infrastructure.

Sale of 75 per cent of the total Plots / Flats shall be permissible .

(c) After approximate 60 per cent development of basic infrastructure.

Sale of 90 per cent of the total Plots / Flats shall be permissible .

(d) After approximate 80 per cent development of basic infrastructure.

Sale of 100 per cent of the total Plots / Flats shall be permissible .

(e) After approximate 100 per cent development of basic infrastructure .

(13) A road of reasonable width on the west side has to be provided from land under reference upto the Girna River.

(14) As mentioned in the report of Irrigation Department , development permission in this land will be alllowed as per the flood line marked by the said Department in future.

(15) Development will not be allowe on the slope more than 1: 5 .

and whereas , as per the provision of sub - section ( 1) of Section 151 of the said Act , Government vide Notification No. TPS - 1815/CR - 49 / 15 /UD - 13 , dated 11th June 2015 has delegated the powers under Sections 20 (2), 20 (3) and 20 (4) of the said Act to the concerned Joint Director of Town Planning .

Now, therefore, in exercise of the powers delegated by the Government in this regard , as per Section 20(3) of the said Act , the Joint Director of Town Planning , Nashik Division , Nashik by this Notice declares intention to make the said Modification in the said Regional Plan and for the proposed said Modification invites suggestions / objections from the public in writing within 30 days from the date of publication of this Notice in the Maharashtra Government Gazette .

The suggestions / objections shall be addressed to the Assistant Director of Town Planning , Jalgaon Branch , Old B. J. Market , D Hall , Jalgaon . The plan showing the proposed said Modification is kept open for inspection to the public during office hours in their office . Regarding the proposed said Modification , Assistant Director of Town Planning , Jalgaon Branch , Jalgaon is appointed as the " Officer " to hear the suggestions / objections received within the stipulated period and after following legal procedure , the "Officer" shall submit the Report thereon to the Member- Secretary.

This Notice is also available on website www.dtp.maharashtra.gov.in

PRATIBHA BHADANE ,

Member- Secretary,

Proposal Scrutiny Committee and JointDirector of Town Planning , Nashik , 17 March 2020 .

Nashik Division , Nashik .

५ महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २८ , २०२० / चैत्र १३ - १९, शके १९ ४२

सहायक निबंधक , सहकारी संस्था ( दुग्ध) यांजकडून

आदेश

क्रमांक जिदुविअ/जळगाव/सहकार/१५५०/सन २०१ ९ . - मी, रविंद्र पाटील , सहायक निबंधक, सहकारी संस्था ( दुग्ध) , जळगाव अधिसूचित करतो की, श्री दत्त दूध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित, गुढे , तालुका भडगाव , जिल्हा जळगाव ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १ ९६० चे कलम ९ (१) ( महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , १ ९ ६१ चे नियम क्रमांक २४) अन्वये नोंदणी करण्यात आली असून महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून उपवर्गीकरण अन्य कृषी संस्था असे आहे.

सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक जेजीए/ बीडीएन/एजीआर/(ओ)/ (डी)/२५०/२०१ ९ , दिनांक ४ नोव्हेंबर २०१ ९ असा आहे .

जळगाव , ४ नोव्हेंबर २०१ ९ .

आदेश

क्रमांक जिदुविअ/जळगाव/सहकार/१५५२/सन २०१ ९.- मी , रविंद्र पाटील , सहायक निबंधक, सहकारी संस्था ( दुग्ध) , जळगाव अधिसूचित करतो की, महालक्ष्मी महिला दूध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित, गणेशनगर , तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम ९ (१) (महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , १ ९ ६१ चे नियम क्रमांक २४ ) अन्वये नोंदणी करण्यात आली असून महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून उपवर्गीकरण अन्य कृषी संस्था असे आहे.

सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक जेजीए/सीएचएन/एजीआर/(ओ )/ (डी)/२४ ९/२०१ ९ , दिनांक ४ नोव्हेंबर २०१ ९ असा आहे .

जळगाव , ४ नोव्हेंबर २०१ ९ .

आदेश

क्रमांक जिदुविअ/जळगाव/सहकार/१५५४/सन २०१ ९.- मी , रविंद्र पाटील , सहायक निबंधक, सहकारी संस्था ( दुग्ध) , जळगाव अधिसूचित करतो की, धवलक्रांती दूध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित, खाजोळा , तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम ९ (१) (महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , १९ ६१ चे नियम क्रमांक २४) अन्वये नोंदणी करण्यात आली असून महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून उपवर्गीकरण अन्य कृषी संस्था असा आहे.

सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक जेजीए/पीसीआर/एजीआर/(ओ)/ (डी)/२४८/२०१९ , दिनांक ४ नोव्हेंबर २०१ ९ असा आहे.

रविंद्र र. पाटील,

सहायक निबंधक,

सहकारी संस्था ( दुग्ध) , जळगाव .

जळगाव , ४ नोव्हेंबर २०१ ९.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून

आदेश

क्रमांक बी-१ /४८ ९ ४ /सन २०१ ९ . श्री . शैलेश रंगनाथ उगले , जिल्हा न्यायाधीश -१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , धुळे यांना दिनांक ३ नोव्हेंबर २०१ ९ व दिनांक ५ नोव्हेंबर २०१ ९ रोजीची अशी एकूण ३ दिवसांची अर्जित रजा दिनांक १ नोव्हेंबर २०१९ व दिनांक २ नोव्हेंबर २०१ ९ रोजीचे दोन दिवसांचे अर्जित रजेस जोडून कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे . तसेच दिनांक २८ ऑक्टोबर २०१ ९ ( सोमवार) रोजी सकाळपासून ते दिनांक ६ नोव्हेंबर २०१ ९ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपावेतो मुख्यालय सोडण्याची परवानगी कार्योत्तर मंजूर करण्यात आलेली आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री. शैलेश रंगनाथ उगले यांना जिल्हा न्यायाधीश -१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , धुळे या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे . तसेच त्यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , धुळे या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. शैलेश रंगनाथ उगले , जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, धुळे यांचे उपरोक्त अनुपस्थितीचे कालावधीतील दिनांक २८ नोव्हेंबर २०१ ९ रोजीचे सकाळपासून ते दिनांक १ नोव्हेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपावेतोचा अतिरिक्त कार्यभार श्री. ए. एच. सैयद, जिल्हा न्यायाधीश-३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , धुळे यांचेकडे , तसेच दिनांक १ नोव्हेंबर २०१ ९ रोजीचे कार्यालयीन वेळेपासून ते दिनांक ६ नोव्हेंबर २०१९ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपावेतोचा अतिरिक्त कार्यभार श्री . ए. डी. क्षीरसागर , जिल्हा न्यायाधीश -२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , धुळे यांचेकडे सोपविण्यात आला होता.

महाराष्ट्र नागरी सेवा ( वेतन) नियम , १ ९ ८१ चा नियम ३ ९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की , श्री . शैलेश रंगनाथ उगले, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , धुळे हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, धुळे या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

धुळे , ६ नोव्हेंबर २०१९ .

६

महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २८ , २०२० / चैत्र १३ - १९, शके १९ ४२

आदेश

क्रमांक बी-१ /४ ९०५/सन २०१ ९ . श्री . मोहन गुलाबराव चव्हाण , जिल्हा न्यायाधीश-४ व सहायक सत्र न्यायाधीश , धुळे यांना दिनांक ७ नोव्हेंबर २०१९ व दिनांक ८ नोव्हेंबर २०१ ९ रोजीची अशी एकूण २ दिवसांची अर्जित रजा दिनांक ९ नोव्हेंबर २०१ ९ (दुसरा शनिवार) व दिनांक १० नोव्हेंबर २०१ ९ (रविवार) रोजीच्या सुट्ट्यांना जोडून याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच दिनांक ६ नोव्हेंबर २०१ ९ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक ११ नोव्हेंबर २०१ ९ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपावेतो मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री . मोहन गुलाबराव चव्हाण यांना जिल्हा न्यायाधीश-४ व सहायक सत्र न्यायाधीश , धुळे या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे . तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत जिल्हा न्यायाधीश-४ व सहायक सत्र न्यायाधीश , धुळे या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात आले आहे .

श्री. मोहन गुलाबराव चव्हाण , जिल्हा न्यायाधीश-४ व सहायक सत्र न्यायाधीश , धुळे यांचे उपरोक्त अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. दिगंबर यशवंत गौड, त जिल्हा न्यायाधीश-१ व सहायक सत्र न्यायाधीश , धुळे यांचेकडे सोपविण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा ( वेतन) नियम , १ ९ ८१ चा नियम ३ ९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री . मोहन गुलाबराव चव्हाण , जिल्हा न्यायाधीश-४ व सहायक सत्र न्यायाधीश , धुळे हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते जिल्हा न्यायाधीश-४ व सहायक सत्र न्यायाधीश , धुळे या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

धुळे, ६ नोव्हेंबर २०१ ९ .

आदेश

क्रमांक बी-१ /४९ ७६/सन २०१ ९. श्रीमती करूणा रामकुमार राजपूत , २ रे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , धुळे यांना दिनांक १ नोव्हेंबर २०१ ९ ते दिनांक ८ नोव्हेंबर २०१ ९ अशी एकूण ८ दिवसांची अर्जित रजा दिनांक ९ नोव्हेंबर २०१ ९ ( दुसरा शनिवार) व दिनांक १० नोव्हेंबर २०१ ९ ( रविवार ) रोजीच्या सुट्टीस जोडून याद्वारे कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांना दिनांक १ नोव्हेंबर २०१ ९ रोजीपासून ते दिनांक ११ नोव्हेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपावेतो मुख्यालय सोडण्याची परवानगी कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे .

रजेवरून परत आल्यावर श्रीमती करूणा रामकुमार राजपूत यांना २ रे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , धुळे या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत २ रे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , धुळे या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्रीमती करूणा रामकुमार राजपूत , २ रे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, धुळे यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री . पवन हरिविजय बनसोड, ४ थे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे यांचेकडे सोपविण्यात आला होता.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम , १९ ८१ चा नियम ३ ९ खालील टीप -२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्रीमती करूणा रामकुमार राजपूत , २ रे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, धुळे ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसत्या तर त्या २ रे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , धुळे या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या .

मंगला जनार्दन धोटे ,

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ,

धुळे.

धुळे, ११ नोव्हेंबर २०१९ .

BY PRINCIPAL DISTRICT AND SESSIONS JUDGE

Order

No. EST/7431/2019.- The Principal District and Sessions Judge , Nashik is pleased to pass the following order :

Earned Leave for twelve ( 12) days from 11th November 2019 to 22nd November 2019 prefixing holidays falling on 9th November 2019 and 10th November 2019 and suffixing holidays falling on 23rd November 2019 and 24th November 2019 with permission to leave headquarter with effect from 8th November 2019 after office hours to 25th November 2019 before office hours is hereby granted to Shri . V. S. Kulkarni , District Judge -2 and Additional Sessions Judge , Nashik .

Charge during the absence of Shri . V. S. Kulkarni , District Judge - 2 and Additional Sessions Judge, Nashik ramain with Shri . J. P. Zapate , DistrictJudge- 3 and Additional Sessions Judge , Nashik.

Certified that Shri . V. S. Kulkarni would have continued to officiate in the post of District Judge-2and Additional Sessions Judge , Nashik, if he had not proceeded on leave for the period from 11th November 2019 to 22nd November 2019 [Note 2 below Rule 39 (2) Maharashtra Civil Services ( Pay) Rules , 1981 ] .

RAVINDRA M. JOSHI , Principal District and Sessions Judge ,

Nashik.

Nashik , 4th Novmeber 2019 .

७ महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , एप्रिल २८ , २०२० / चैत्र १३ १९ , शके १ ९४२

BY PRINCIPAL DISTRICT AND SESSIONS JUDGE

Order

No. EST/ 7271/ 2019.- The Principal District and Sessions Judge , Nashik is pleased to grant the following Officers leave for the period mentioned against their names .

Name and Designation Sr. No. 1

2

1

Shri . B. S. Mahajan , DistrictJudge-2 and Additional Sessions Judge , Malegaon.

2

Shri . S. D. Nikam , ExtraJointCivil Judge , Senior Division , Nashik .

( 1 )

Period 3

Ex post facto sanction to the Commuted Leave for three ( 3) days from 9th October 2019 to 11th October 2019 prefixing holiday falling on 8th October 2019 and suffixing holidays falling on 12th October 2019 and 13th October 2019 .

Ex post facto sanction to the Earned Leave for six (6) days from 14th October 2019 to 19th October 2019 prefixing holidays falling on 12th October 2019 and 13th October 2019 and suffixing holidays falling on20th October 2019 and 21st October 2019 with permission to leave headquarter.

Onreturn from leave above Judicial Officers are reposted to their respective posts .

Certified under Rule , 39 of the Maharashtra Civil Services ( Pay) Rules , 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective posts had they not proceeded on leave during the above period.

Name and Designation

2

Sr. No. 1

1

Shri . B. S. Mahajan , DistrictJudge-2 and Additional Sessions Judge , Malegaon.

2

Shri . S. D. Nikam , ExtraJoint Civil Judge, Senior Division , Nashik.

Nashik , 24th October 2019 .

(II)

Judicial Officers with whom charge is kept during theleave period in addition to their own duties

3

Shri . A. S. Gandhi , DistrictJudge-3 and Additional Sessions Judge , Malegaon.

Shri . H. U. Joshi , 10th JointCivil Judge , Senior Division , Nashik.

RAVINDRA M. JOSHI , Principal District and Sessions Judge , Nashik.

८

महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , एप्रिल २८ , २०२० / चैत्र १३ १९, शके १९४२

BY DISTRICT JUDGE - 1 AND ADDITIONAL SESSIONS JUDGE

Order

No. EST / 7274/2019.- The District Judge - 1 and Additional Sessions Judge , Nashik is pleased to grant the following Officers leave for the period mentioned against their names .

Name and Designation Sr. No. 1

2

1 Shri . J. J. Inamdar, 3rd JointCivil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Malegaon.

2 Smt. S. S. Parkhi , Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Kalwan.

3 Smt. S. S. Parkhi , Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Kalwan.

(1 )

Period 3

Earned Leave for three (3) days from 22nd October 2019 to 24th October 2019 prefixing holidays falling on 20th October 2019 and 21st October 2019 and suffixing Diwali holidays falling on 25th October 2019 to 31st October 2019 with permission to leave headquarter with effect from 19th October 2019 after office hours to 1st November 2019 before office hours .

Ex post facto sanction to the Extension of Earned Leave for one ( 1 ) day i.e. on 17th October 2019 with permission to leave headquarter till 18th October 2019 before office hours is hereby granted in continuation of Earned Leave from 14th October 2019 to 16th October 2019 previously granted.

Earned Leave for three (3) days from 4th November 2019 to 6th November 2019 prefixing Sunday falling on3rd November 2019 with permission to leave headquarter with effect from 2nd November 2019 after office hours to 7th November 2019 before office hours .

Onreturn from leave above Judicial Officers are reposted to their respective posts .

Certified under Rule 39 of the Maharashtra Civil Services ( Pay) Rules , 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective posts had they not proceeded on leave during the aboveperiod.

( II)

Nameand Designation

2

Sr. No. 1

1

Shri . J. J. Inamdar, 3rd JointCivil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Malegaon.

JudicialOfficers with whom charge is kept during theleave period in addition to their own duties .

3

Smt. J. D. Hushangabade,

2nd Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Malegaon with effectfrom 22nd October 2019 before office hours to 23rd October 2019 after office hours .

Smt . A. M. Tamne ,

3rd JointCivil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate , Malegaon with effect from 23rd October 2019 after office hours to 24th October 2019 after office hours and order in respect of charge during Diwali holidays will be passed separately.

९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २८ , २०२० / चैत्र १३ १ ९, शके १९ ४२

(II ) - contd.

Nameand Designation Sr. No.

2

1

2

Smt . S. S. Parkhi , Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Kalwan.

3

Smt. S. S. Parkhi , Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Kalwan.

Nashik , 23rd October 2019 .

Judicial Officers with whom charge is kept during the leave period in addition to their own duties .

3

Shri . S. D. Chavan , Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , FirstClass , Satana on 27th October 2019 and 28thOctober2019 along with the Additional charge ofthe remand work of the court of Joint Civil Judge , Senior Division and Additional Chief Judicial Magistrate , Malegaon , Joint Chief Judicial , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Malegaon and 2nd Joint Chief Judicial , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Malegaon.

Smt. A. C. Joshi , JointCivil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Kalwan.

Smt. A. C. Joshi , JointCivil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Kalwan .

N. G. GIMEKAR , DistrictJudge- 1 and Additional Sessions Judge , Nashik.

Order

No. EST / 7467/ 2019.- The District Judge- 1 and Additional Sessions Judge , Nashik is pleased to grant the following Officers Leave for the period mentioned against their names .

Name and Designation 2

Sr. No. 1

1

Shri . S. R. Nikam , 4thJointCivil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Nashik.

2

Smt. P. S. Apte , 8th Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate, First Class , Nashik.

( 1 )

Period 3

Earned Leave for Three ( 3) days from 5th November 2019 to 7th November 2019 with permission to leave headquarter with effect from 4th November 2019 after office hours to 8th November 2019 before office hours .

Ex post facto sanction to the Earned Leave for Three (3) days from 22nd October 2019 and 24th October 2019 prefixing holidays falling on 20th October 2020 and 21st October 2019 and suffixing Diwali holidays falling on 25th October 2019 to 31stOctober 2019 .

१० महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , एप्रिल २८ , २०२० / चैत्र १३ १९ , शके १ ९४२

Sr. No. 1

Nameand Designation 2

3

Shri . N. N. Dhend , Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Manmad-City.

( 1 ) Contd.

Period 3

Earned Leave for Five ( 5) days from 4th November 2019 to 8th November 2019 prefixing Sunday falling on 3rd November 2019 and suffixing holidays falling on 9th October 2019 and 10th October 2019 with permission to leave headquarter with effect from 2nd November 2019 after office hours to 7th November 2019 before office hours .

Onreturn from leave above Judicial Officers are reposted to their respective posts .

Certified under Rule 39 of the Maharashtra Civil Services ( Pay) Rules , 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective posts had they not proceeded on leave during the aboveperiod.

( II)

Nameand Designation

2

Sr. No. 1

1

Shri . S. R. Nikam , 4th JointCivil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Nashik .

2

Smt. P. S. Apte, 8th Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Nashik.

3

Shri . N. N. Dhend, Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Manmad-City.

Nashik, 4th November 2019 .

JudicialOfficers with whom charge is kept during the leave period in addition to their own duties .

3

Shri . A. S. Atre , 2nd JointCivil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Nashik.

Smt. G. K. R. Tandon , 9th JointCivil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Nashik .

Shri . G. A. Ghule , Judicial Magistrate , First Class ( Railways) , Manmad.

N. G. GIMEKAR , District Judge- 1 and Additional Sessions Judge , Nashik.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI - 400 004.

EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 02 April 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-04-02.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-04-02.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1.