¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ६ वे, राजपत्र क्र. १५] गुरुवार ते बुधवार, एप्रिल ९-१५, २०२० : चैत्र, २०-२६, शके १९४२ [पृष्ठे - २, स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक--औरंगाबाद विभागीय पुरवणी
पृष्ठे ००० ते ००० भाग एक-शासकीय अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार-अ, चार-ब व चार-क यामध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्याच्याव्यतिरिक्त) केवळ औरंगाबाद विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.
संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी केवळ
७११ ते ७१४ औरंगाबाद विभागाशी संबंधित असलेले.
अनुक्रमणिका
पृष्ठे -- ते -- भाग एक-अ (भाग चार-अ मध्ये प्रसिध्द करण्यात आले आहेत त्या व्यतिरिक्त) केवळ औरंगाबाद विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपरिषदा, जिल्हा नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम, या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी
१
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांंजकडुन पहा :- १) जिल्हा न्यायालय आदेश क्रंमाक ३०४/२०१९, दिनांक १५/७/२०१९.
२) श्री आर.बी.गिरी, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर,उदगीर यांचा दिनांक २३/१२/२०१९ ते २७/१२/२०१९ पयर्ंतची (०५) दिवसांची र्अजित रजा मंजूर करणेबाबतचा विनंती अर्ज.
३) अधिक्षक (प्रशासन विभाग), जिल्हा न्यायालय, लातूर यांचा रजेच्या अनुज्ञेयतेबाबतचा अहवाल.
आदेश
श्री आर.बी.गिरी, हे रजेवरुन परत न आल्यास त्यांची नियुक्ती दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर,उदगीरया पदावर तात्पुरत्या स्वरुपात तशीच पुढे चालु ठेवण्यात येईल.
श्री आर.बी.गिरी, यांचे अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाच्या दिनांक १५/०७/२०१९ च्या संदर्भीय आदेशाप्रमाणे ठेवण्यात येईल.
लातूर :- १७ डिसेंबर, २०१९.
वृषाली व्ही.जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर.
-------------------------
२
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांंजकडुन पहा :- १) जिल्हा न्यायालय आदेश क्रंमाक ३०४/२०१९, दिनांक १५/७/२०१९.
२) श्रीमती व्ही.डी.भोसले, सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर अहमदपूर यांचा दिनांक १८/१२/२०१९ ते २१/१२/२०१९ पयर्ंतची (०४) दिवसांची र्अजित रजा मंजूर करणेबाबतचा विनंती अर्ज.
औ. भाग १--१५
७११
७१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ९-१५, २०२० : चैत्र २०-२६, शके १९४२, भाग १ - पुरवणी आदेश श्री आर.डी.पाटील, यांचे अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाच्या दिनांक १५/०७/२०१९ च्या संदर्भीय आदेशाप्रमाणे ठेवण्यात येईल.क्र. काव्यवि/(प्रशा)/८३६५/२०१९.- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर ह्य श्रीमती व्ही.डी.भोसले, सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, अहमदपूर यांची दिनांक १८/१२/२०१९ ते २१/१२/२०१९ पयर्ंतच्या (०४) दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक २२/१२/२०१९ रोजी रविवार निमित्त असलेल्या सुट्टीच्या लाभासह मंजूर करीत आहेत. तसेच त्यांना उपरोक्त कालावधीत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.
श्रीमती व्ही.डी.भोसले, ह्य रजेवरुन परत आल्यानतंर त्यांना त्यांचे पुर्वीच्याच पदावर नेमण्यात येईल.
श्रीमती व्ही.डी.भोसले, ह्य रजेवरुन परत न आल्यास त्यांची नियुक्ती सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, अहमदपूर या पदावर तात्पुरत्या स्वरुपात तशीच पुढे चालु ठेवण्यात येईल.
श्रीमती व्ही.डी.भोसले, यांचे अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाच्या दिनांक १५/०७/२०१९ च्या संदर्भीय आदेशाप्रमाणे ठेवण्यात येईल.
लातूर :- १७ डिसेंबर, २०१९.
वृषाली व्ही. जोशी,
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर.
-------------------------
३
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांंजकडुन पहा :- १) जिल्हा न्यायालय आदेश क्रंमाक ३०४/२०१९, दिनांक १५/७/२०१९.
२) श्री आर.डी.पाटील, जिल्हा न्यायाधीश-२, लातूर यांचा दिनांक १९/१२/२०१९ ते २१/१२/२०१९ पयर्ंतची (०३) दिवसांची र्अजित रजा मंजूर करणेबाबतचा विनंती अर्ज.
३) अधिक्षक (प्रशासन विभाग), जिल्हा न्यायालय, लातूर यांचा रजेच्या अनुज्ञेयतेबाबतचा अहवाल.
आदेश
क्र. काव्यवि/(प्रशा)/८३६६/२०१९ .- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर ह्य श्री आर.डी.पाटील, जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, लातूर यांची दिनांक १९/१२/२०१९ ते दि. २१/१२/२०१९ पयर्ंतची (०३) दिवसाची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक २२/१२/२०१९ रोजी रविवार निमित्त असलेल्या सुट्टीच्या लाभासह मंजूर करीत आहेत. तसेच त्यांना दिनांक १८/१२/२०१९ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक २३/१२/२०१९ रोजीचे कार्यालयीन वेळेपुर्वीपयर्ंतच्या कालावधीत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.
लातूर :- १७ डिसेंबर, २०१९.
वृषाली व्ही. जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर.
------------------------- ४
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांंजकडुन पहा :- १) जिल्हा न्यायालय आदेश क्रंमाक ३०४/२०१९, दिनांक १५/७/२०१९.
२) जिल्हा न्यायालय आदेश क्रमांक ८२९७/२०१९,दिनांक १६/१२/ २०१९.
३) श्री वाय.पी.मनाठकर, जिल्हा न्यायाधीश-५, लातूर यांचा दिनांक २५/१२/२०१९ ते २७/१२/२०१९ पयर्ंतची (०३) दिवसांची वाढीव र्अजित रजा मंजूर करणेबाबतचा विनंती अर्ज.
४) अधिक्षक (प्रशासन विभाग), जिल्हा न्यायालय, लातूर यांचा रजेच्या अनुज्ञेयतेबाबतचा अहवाल.
आदेश
क्र. काव्यवि/(प्रशा)/८४६०/२०१९.- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर हया श्री वाय.पी.मनाठकर, जिल्हा न्यायाधीश-५ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, लातूर यांची दिनांक २५/१२/२०१९ ते २७/१२/२०१९ पयर्ंतची (०३) दिवसांची वाढीव र्अजित रजा रजेच्या पुढे दिनांक २८/१२/२०१९ व २९/१२/२०१९ रोजी अनुक्रमे चौथा शनिवार व रविवार निमित्त असलेल्या सुटयांच्या लाभासह मंजूर करीत आहेत. तसेच उपरोक्त कालावधीत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.
श्री वाय.पी.मनाठकर, हे रजेवरुन परत आल्यानतंर त्यांना त्यांचे पुर्वीच्याच पदावर नेमण्यात येईल.
श्री वाय.पी.मनाठकर, हे रजेवरुन परत न आल्यास त्यांची नियुक्ती जिल्हा न्यायाधीश-५, व अतिरिक्त सत्र न्यायाधीश,लातूर या पदावर तात्पुरत्या स्वरुपात तशीच पुढे चालु ठेवण्यात येईल.
श्री वाय.पी.मनाठकर, यांचे अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाच्या दिनांक १५/०७/२०१९ च्या संदर्भीय आदेशाप्रमाणे ठेवण्यात येईल.
लातूर :- १८ डिसेंबर, २०१९.
वृषाली व्ही. जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर.
------------------------- ५ प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांंजकडुन पहा :- १) जिल्हा न्यायालय आदेश क्रंमाक ३०४/२०१९, दिनांक १५/७/२०१९.
औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ९-१५, २०२० : चैत्र २०-२६, शके १९४२, ७१३ आदेश श्री पी.बी.लोखंडे, यांचे अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाच्या दिनांक १५/०७/२०१९ च्या संदर्भीय आदेशाप्रमाणे ठेवण्यात येईल.क्र. काव्यवि/(प्रशा)/८४२२/२०१९.- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर हया श्री एन.के.मणेर, जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, उदगीर यांची दिनांक २३/१२/२०१९ व २४/१२/२०१९ पयर्ंतची (०२) दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक २२/१२/२०१९ रोजी रविवार तसेच रजेच्या पुढे दिनांक २५/१२/२०१९ रोजी ख्रिसमस निमित्त असलेल्या सुटयांच्या लाभासह मंजूर करीत आहेत. तसेच त्यांना दिनांक २१/१२/२०१९ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक २६/१२/२०१९ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंतच्या कालावधीत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.
श्री एन.के.मणेर, हे रजेवरुन परत आल्यानतंर त्यांना त्यांचे पुर्वीच्याच पदावर नेमण्यात येईल.
श्री एन.के.मणेर, हे रजेवरुन परत न आल्यास त्यांची नियुक्ती जिल्हा न्यायाधीश-२, व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, उदगीर या पदावर तात्पुरत्या स्वरुपात तशीच पुढे चालु ठेवण्यात येईल.
श्री एन.के.मणेर, यांचे अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाच्या दिनांक १५/०७/२०१९ च्या संदर्भीय आदेशाप्रमाणे ठेवण्यात येईल.
लातूर :- १८ डिसेंबर, २०१९.
वृषाली व्ही. जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर.
------------------------- ६
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांंजकडुन पहा :- १) जिल्हा न्यायालय आदेश क्रंमाक ३०४/२०१९,दिनांक १५/७/ २०१९.
२) श्री पी.बी.लोखंडे, दिवाणी न्यायाधीश व.स्तर, लातूर यांचा र्अजित रजा मंजूर करणेबाबतचा विनंती अर्ज.
३) अधिक्षक (प्रशासन विभाग), जिल्हा न्यायालय, लातूर यांचा रजेच्या अनुज्ञेयतेबाबतचा अहवाल.
आदेश
क्र. काव्यवि/(प्रशा)/८४२१/२०१९.- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर हया श्री पी.बी.लोखंडे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, लातूर यांची दिनांक ३०/१२/२०१९ ते ०१/०१/२०२० पयर्ंतची (०३) दिवसांची र्अजित रजा,रजेच्या मागे दिनांक २८/१२/२०१९ व २९/१२/२०१९ रोजीे चौथा शनिवार, रविवार निमित्त असलेली सुटयांच्या लाभासह मंजूर करीत आहेत. तसेच त्यांना दिनांक २७/१२/२०१९ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक ०२/०१/२०२० रोजीचे कार्यालयीन वेळेपुर्वीपयर्ंतच्या कालावधीत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.
लातूर :- १८ डिसेंबर, २०१९.
वृषाली व्ही. जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर.
-------------------------
७
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांंजकडुन पहा :- १) जिल्हा न्यायालय आदेश क्रंमाक ३०४/२०१९, दिनांक १५/७/२०१९.
२) जिल्हा न्यायालय आदेश क्रमांक ८१३६/२०१९ दिनांक ०९/१२/२०१९.
३) श्री ए.बी. पाटील, २रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, निलंगा यांची दि. ११/१२/२०१९ (०१) दिवसांची वाढीव र्अजित रजा मंजूर करणेबाबतचा विनंती अर्ज.
४) अधिक्षक (प्रशासन विभाग), जिल्हा न्यायालय, लातूर यांचा रजेच्या अनुज्ञेयतेबाबतचा अहवाल.
आदेश
क्र. काव्यवि/(प्रशा)/८२९९/२०१९.- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर हया श्री ए.बी. पाटील, २रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, निलंगा यांची दिनांक ११/१२/२०१९ (०१) दिवसांची उपभोगलेली वाढीव र्अजित रजा, कार्येत्तर मंजूर करीत आहेत.
श्री ए.बी. पाटील, हया रजेवरुन परत आल्यानतंर त्यांना त्यांचे पुर्वीच्याच पदावर नेमण्यात होते .
श्री ए.बी. पाटील, हे रजेवरुन परत न आल्यास त्यांची नियुक्ती २रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, निलंगा या पदावर तात्पुरत्या स्वरुपात तशीच पुढे चालु ठेवण्यात आली होती.
श्री ए.बी. पाटील, हे यांचे अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाच्या दिनांक १५/०७/२०१९ च्या संदर्भीय आदेशाप्रमाणे ठेवण्यात आला होता.
लातूर :- १३ डिसेंबर, २०१९.
वृषाली व्ही जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर.
-------------------------
८
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांंजकडुन पहा :- १) जिल्हा न्यायालय आदेश क्रंमाक ३०४/२०१९, दिनांक १५/७/ २०१९.
२) श्री वाय.पी.मनाठकर, जिल्हा न्यायाधीश-५, लातूर यांचा ७१४ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ९-१५, २०२० : चैत्र २०-२६, शके १९४२, भाग १ - पुरवणी आदेश क्र. काव्यवि/(प्रशा)/८२९७/२०१९.- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर हया श्री वाय.पी.मनाठकर, जिल्हा न्यायाधीश-५ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश लातूर यांची दिनांक २०/१२/२०१९ ते २४/१२/२०१९ पयर्ंतची (०५) दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक २५/१२/२०१९ रोजी ख्रिसमस निमित्त असलेल्या सुट्टीच्या लाभासह मंजूर करीत आहेत. तसेच त्यांना दिनांक १९/१२/२०१९ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक २६/१२/२०१९ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपयर्ंतच्या कालावधीत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.
श्री वाय.पी.मनाठकर, हे रजेवरुन परत आल्यानतंर त्यांना त्यांचे पुर्वीच्याच पदावर नेमण्यात येईल.
श्री वाय.पी.मनाठकर, हे रजेवरुन परत न आल्यास त्यांची नियुक्ती जिल्हा न्यायाधीश-५, व अतिरिक्त सत्र न्यायाधीश,लातूर या पदावर तात्पुरत्या स्वरुपात तशीच पुढे चालु ठेवण्यात येईल.
श्री वाय.पी.मनाठकर, यांचे अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाच्या दिनांक १५/०७/२०१९ च्या संदर्भीय आदेशाप्रमाणे ठेवण्यात येईल.
लातूर :- १३ डिसेंबर, २०१९.
वृषाली व्ही. जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर.
-------------------------
९
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांंजकडुन पहा :- १) जिल्हा न्यायालय आदेश क्रंमाक ३०४/२०१९, दिनांक १५/७/२०१९.
२) श्री ए.व्ही.गुजराथी, जिल्हा न्यायाधीश-१, उदगीर यांचा दिनांक २१/१२/२०१९ ते ०८/०१/२०२० पयर्ंतची (१९) दिवसांची परावर्तीत रजा वैद्यकिय कारणावरुन मंजूर करणेबाबतचा विनंती अर्ज.
३) रजा मागणीचे पुष्टयर्थ दाखल केलेले वैद्यकिय प्रमाणपत्र व तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र.
४) अधिक्षक (प्रशासन विभाग), जिल्हा न्यायालय, लातूर यांचा रजेच्या अनुज्ञेयतेबाबतचा अहवाल.
आदेश
क्र. काव्यवि/(प्रशा)/४०४/२०२०.- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर हे श्री. ए. व्ही.गुजराथी, जिल्हा न्यायाधीश-१, व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, उदगीर यांच्या दिनांक २१/१२/२०१९ ते ०८/०१/२०२० पयर्ंतची (१९) दिवसांच्या वैद्यकीय कारणांवरुन उपभोगलेल्या परावर्तीत रजेस कार्याेत्तर मंजूरी देत आहे.
श्री. ए. व्ही. गुजराथी, हे रजेवरुन परत न आल्यास त्यांची नियुक्ती जिल्हा न्यायाधीश-१, व अतिरिक्त सत्र न्यायाधीश,उदगीर या पदावर तात्पुरत्या स्वरुपात तशीच पुढे चालु ठेवण्यात आली होती.
श्री. ए. व्ही. गुजराथी, यांचे अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाच्या दिनांक १५/०७/२०१९ च्या संदर्भीय आदेशाप्रमाणे ठेवण्यात आला होता.
लातूर :- १४ जानेवारी, २०२०.
आर. एस. तिवारी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर.
-------------------------
१०
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांंजकडुन पहा :- १) जिल्हा न्यायालय आदेश क्रंमाक ३०४/२०१९, दिनांक १५/७/२०१९.
२) श्री ए.व्ही.गुजराथी, जिल्हा न्यायाधीश-१, उदगीर यांचा दिनांक १६/०१/२०२० ते १८/०१/२०२० पयर्ंतची (०३) दिवसांची र्अजित रजा मंजूर करणेबाबतचा विनंती अर्ज.
४) अधिक्षक (प्रशासन विभाग), जिल्हा न्यायालय, लातूर यांचा रजेच्या अनुज्ञेयतेबाबतचा अहवाल.
आदेश
क्र. काव्यवि/(प्रशा)/३९१/२०२०.- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर हे श्री ए.व्ही.गुजराथी, जिल्हा न्यायाधीश-१, व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, लातूर यांची दिनांक १६/०१/२०२० ते १८/०१/२०२० पयर्ंतची (०३) दिवसांची र्अजित रजा रजेच्या पुढे दिनांक१९/०१/२०२० रोजी रविवार निमित्त असलेल्या सुट्टीच्या लाभासह मंजूर करीत आहेत. तसेच त्यांना दिनांक१४/०१/२०२० रोजीचे कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक २०/ ०१/२०२० रोजीचे कार्यालयीन वेळेपुर्वीपयर्ंतच्या कालावधीत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यांत येत आहे.
श्री ए.व्ही.गुजराथी, हे रजेवरुन परत आल्यानतंर त्यांना त्यांचे पुर्वीच्याच पदावर नेमण्यात येईल.
श्री ए.व्ही.गुजराथी, हे रजेवरुन परत न आल्यास त्यांची नियुक्ती जिल्हा न्यायाधीश-१, व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, लातूर या पदावर तात्पुरत्या स्वरुपात तशीच पुढे चालु ठेवण्यात येईल.
श्री ए.व्ही.गुजराथी, यांचे अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाच्या दिनांक १५/०७/२०१९ च्या संदर्भीय आदेशाप्रमाणे ठेवण्यात आला होता.
लातूर :- १४ जानेवारी, २०२०.
आर.एस.तिवारी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.