Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

उपनिबंधक, सहकारी संस्था तसेच सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्या अधिसूचना आणि विविध न्यायालयातील न्यायाधिशांचे रजा आदेश.

Published 09 April 2020

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-04-09.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

सत्यमेव जयते

RNI No. MAHBIL/ 2012 / 44835 www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी

वर्ष - ९ , अंक - १५ ]

गुरुवार ते बुधवार , एप्रिल ९ १५ , २०२० / चैत्र २० - २६ , शके १ ९४२

[ पृष्ठे ८

प्राधिकृत प्रकाशन

उपनिबंधक , सहकारी संस्था यांजकडून

आदेश

क्रमांक वि-१/एनएसके/एनएसके/एचएसजी/(टीसी)/६०१६/सन २०१ ९.- श्री . सुरेश छगनभाई भोजाणी, मुख्यप्रवर्तक, श्री हरी पार्क को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, नाशिकरोड , पंचक, सर्व्हे नंबर ४५/ ४/५/४५- ब, प्लॉट नंबर ३ यांसी एकूण क्षेत्र ६ ९ ६.०० चौरस मीटर या मिळकतीवरील सदनिकाधारक सभासदांसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आलेली असून, महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , १ ९ ६१ चे नियम १० अन्वये तिचे वर्गीकरण गृहनिर्माण संस्था असून उपवर्गीकरण भाडेकरू सहभागीदारी संस्था असे करण्यात आल्याचे याद्वारे जाहीर करीत आहे.

नाशिक, ७ ऑक्टोबर २०१ ९.

आदेश

क्रमांक वि-१/एनएसके/एनएसके /एचएसजी/(टीसी)/६०१ ९/सन २०१ ९.- सौ . रुपाली संजय पाटील , मुख्यप्रवर्तक, रुपसंयोग को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड , अडगाव, गट नंबर ३०८ , प्लॉट नंबर ४३ यांसी एकूण क्षेत्र ५२६.३५ चौरस मीटर या मिळकतीवरील सदनिकाधारक सभासदांसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम ९ (१ ) अन्वये नोंदविण्यात आलेली असून , महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , १ ९ ६१ चे नियम १० अन्वये तिचे

(१)

वि (एच) १२

संकीर्ण अधिसूचना , नेमणुका, पदोन्नती इत्यादी

वर्गीकरण गृहनिर्माण संस्था असून उपवर्गीकरण भाडेकरू सहभागीदारी संस्था असे करण्यात आल्याचे याद्वारे जाहीर करीत आहे.

फयाज मुलाणी,

उपनिबंधक,

सहकारी संस्था , नाशिक तालुका,

जिल्हा नाशिक.

नाशिक , ८ नोव्हेंबर २०१ ९ .

सहायक निबंधक , सहकारी संस्था यांजकडून

आदेश

क्रमांक सनिपा/एएनआर/पीटीडी/जीएनएल/(ओ)/११२७/(७९ १)/सन २०१ ९.- सहायक निबंधक, सहकारी संस्था , पाथर्डी , तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर याद्वारे जाहीर करतात की , भगवानबाबा अभिनव सहकारी संस्था मर्यादित, कोरडगाव , तालुका पाथर्डी , जिल्हा अहमदनगर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १९ ६० मधील (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , सन १ ९ ६१ च्या नियम क्रमांक २४ ) कलम ९ ( १ ) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्था नोंदणी क्रमांक एएनआर/पीटीडी/जीएनएल/(ओ)/ ११२७/सन २०१ ९ , दिनांक २३ ऑक्टोबर २०१ ९ ने नोंदविण्यात आली.

२

महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ९ १५, २०२०/ चैत्र २० - २६ , शके १ ९४२

उपरिनिर्दिष्ट अधिनियम कलम १२ (१) अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , १ ९ ६१ चा नियम १० (१ ) नुसार संस्थेचे वर्गीकरण सर्वसाधारण संस्था असून उपवर्गीकरण इतर संस्था असा आहे .

श्रीमती बी. के. काटुळे,

सहायक निबंधक,

सहकारी संस्था, तालुका पाथर्डी,

जिल्हा अहमदनगर .

अहमदनगर , २३ ऑक्टोबर २०१ ९.

सहायक निबंधक , सहकारी संस्था ( दुग्ध) यांजकडून

आदेश

क्रमांक जिदुविअ/जळगाव/सहकार/१५ ९ १/२०१ ९.- मी , रविंद्र पाटील, सहायक निबंधक, सहकारी संस्था ( दुग्ध) , जळगाव अधिसूचित करतो की, शिवराणा महिला दूध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित, कजगाव , तालुका भडगाव, जिल्हा जळगाव ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम ९ (१) ( महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , १ ९ ६१ चे नियम क्रमांक २४) अन्वये नोंदणी करण्यात आली असून महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून उपवर्गीकरण अन्य कृषी संस्था आहे .

सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक जेजीए/बीडीएन/एजीआर/(ओ)/ (डी)/२५२/२०१ ९, दिनांक ११ नोव्हेंबर २०१ ९ असा आहे .

जळगाव , ११ नोव्हेंबर २०१ ९ .

आदेश

क्रमांक जिदुविअ/जळगाव/ सहकार/१५ ९३/२०१ ९. - मी , रविंद्र पाटील, सहायक निबंधक, सहकारी संस्था ( दुग्ध) , जळगाव अधिसूचित करतो की, आई एकविरा दूध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित, जामोद , तालुका-जिल्हा जळगाव ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९ ६० चे कलम ९ ( १) ( महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , १ ९ ६१ चे नियम क्रमांक २४) अन्वये नोंदणी करण्यात आली असून महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून उपवर्गीकरण अन्य कृषी संस्था आहे.

सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक जेजीए/जेजीए/एजीआर/(ओ)/(डी)/ २५१/२०१९ , दिनांक ११ नोव्हेंबर २०१ ९ असा आहे .

जळगाव , ११ नोव्हेंबर २०१ ९ .

आदेश

क्रमांक जिदुविअ/जळगाव/सहकार/१६१४/२०१ ९ . - मी, रविंद्र पाटील, सहायक निबंधक, सहकारी संस्था ( दुग्ध) , जळगाव अधिसूचित करतो की, श्री सर्वज्ञ दूध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित , गुढे, तालुका भडगाव , जिल्हा जळगाव ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम ९ (१) ( महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , १ ९ ६१ चे नियम क्रमांक २४ ) अन्वये नोंदणी करण्यात आली असून महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून उपवर्गीकरण अन्य कृषी संस्था आहे.

सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक जेजीए/बीडीएन/एजीआर/(ओ)/ (डी)/२५३ /२०१ ९ , दिनांक १३ नोव्हेंबर २०१ ९ असा आहे.

रविंद्र र . पाटील,

सहायक निबंधक,

सहकारी संस्था ( दुग्ध) , जळगाव.

जळगाव , १३ नोव्हेंबर २०१ ९ .

आदेश

क्रमांक जिदुविअ/सहकार/८४५/२०१ ९.- सहायक निबंधक, सहकारी संस्था ( दुग्ध) , धुळे याद्वारे अधिसूचित करतात की, कामधेनू महिला बंदिस्त शेळी- मेंढीपालन सहकारी संस्था मर्यादित, निकुंभे , तालुका- जिल्हा धुळे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम ९ (१ ) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १ ९ ६१ चे नियम ५ अन्वये नोंदविण्यात आलेली असून तिचा नोंदणी क्रमांक डीएलई/ डीएलई/एजीआर/(ओ)/७ ९२/ सन २०१९-२०, दिनांक ८ नोव्हेंबर २०१ ९ असा आहे .

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , १ ९ ६१ मधील नियम १० (१) अन्वये या संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था व उपवर्गीकरण इतर कृषी संस्था यात करणेत येत आहे.

धुळे, ८ नोव्हेंबर २०१ ९ .

३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , एप्रिल ९- १५ , २०२० / चैत्र २० - २६, शके १ ९४२

आदेश

क्रमांक जिदुविअ/सहकार/ ८४८/२०१ ९.- सहायक निबंधक, सहकारी संस्था ( दुग्ध) , धुळे याद्वारे अधिसूचित करतात की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी धनगर महिला मागासवर्गीय बंदिस्त शेळी-मेंढीपालन सहकारी संस्था मर्यादित, पैचाळे , तालुका साक्री, जिल्हा धुळे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम ९ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , १ ९ ६१ चे नियम ५ अन्वये नोंदविण्यात आलेली असून तिचा नोंदणी क्रमांक डीएलई/एसकेआर/ एजीआर/(ओ )/ ७ ९ ३ / सन २०१ ९ -२० , दिनांक १६ नोव्हेंबर २०१ ९ असा आहे .

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १ ९ ६० चे कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , १ ९ ६१ मधील नियम १० (१) अन्वये या संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था व उपवर्गीकरण इतर कृषी संस्था यात करणेत येत आहे .

किरण मनोहर चौधरी ,

सहायक निबंधक,

सहकारी संस्था ( दुग्ध) , धुळे.

धुळे , १४ नोव्हेंबर २०१ ९ .

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून

आदेश

क्रमांक बी-२/एमएच-२३१२/२६६३/सन २०१ ९.- श्री . आर . बी. बहिरवाल , दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , नवापूर यांना दिनांक १ नोव्हेंबर २०१ ९ व दिनांक २ नोव्हेंबर २०१ ९ रोजीची अशी एकूण २ दिवसांची अर्जित रजा मुख्यालय सोडण्याची परवानगी याद्वारे कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री . आर . बी . बहिरवाल यांना दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , नवापूर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग, नवापूर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात आले होते .

श्री . आर. बी. बहिरवाल , दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , नवापूर यांचे उपरोक्त अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री . निलेश बी. पाटील , २ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , नंदुरबार यांनी सांभाळला होता.

महाराष्ट्र नागरी सेवा ( वेतन) नियम , १ ९ ८१ चा नियम ३ ९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. आर. बी. बहिरवाल , दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग , नवापूर हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , नवापूर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

प्रमोद एस. तरारे ,

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ,

नंदुरबार .

नंदुरबार , ७ नोव्हेंबर २०१ ९ .

आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/२२/ सन २०१ ९. श्री . एस . एम. बेलकर, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नेवासा यांची दिनांक १८ नोव्हेंबर २०१ ९ ते दिनांक २३ नोव्हेंबर २०१ ९ रोजीची एकूण ६ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांना दिनांक १७ नोव्हेंबर २०१ ९ रोजी न्यायिक अधिकाऱ्यांची कार्यशाळा संपलेनंतरपासून ते दिनांक २५ नोव्हेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री . एस . एम. बेलकर यांना जिल्हा न्यायाधीश -१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नेवासा या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नेवासा या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. एस. एम. बेलकर , जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नेवासा यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. एस . एम. तापकीरे , जिल्हा न्यायाधीश -२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नेवासा यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्री. एस . एम. बेलकर , जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नेवासा हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नेवासा या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

अहमदनगर , १४ नोव्हेंबर २०१ ९.

४

महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार , एप्रिल ९ - १५ , २०२० / चैत्र २० - २६ , शके १ ९४२

आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/१०/सन २०१ ९ . श्री. आर . एम. कुलकर्णी , जिल्हा न्यायाधीश-८ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अहमदनगर यांची दिनांक २१ नोव्हेंबर २०१९ ते दिनांक २५ नोव्हेंबर २०१ ९ रोजीची एकूण ५ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांना दिनांक २० नोव्हेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक २६ नोव्हेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री . आर . एम . कुलकर्णी यांना जिल्हा न्यायाधीश-८ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत जिल्हा न्यायाधीश-८ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे .

श्री. आर. एम . कुलकर्णी , जिल्हा न्यायाधीश -८ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती के. के. पाटील , जिल्हा न्यायाधीश-१२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्री. आर. एम . कुलकर्णी, जिल्हा न्यायाधीश-८ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते जिल्हा न्यायाधीश-८ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते .

अहमदनगर , १८ नोव्हेंबर २०१ ९.

आदेश

क्रमांक कार्यव्य/ रजा/ १२/सन २०१ ९. श्री . एम. आर . नातू, जिल्हा न्यायाधीश-१० व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर यांची दिनांक १ ९ नोव्हेंबर २०१९ ते दिनांक २३ नोव्हेंबर २०१ ९ रोजीची एकूण ५ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांना दिनांक १८ नोव्हेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक २५ नोव्हेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री. एम. आर . नातू यांना जिल्हा न्यायाधीश-१० व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत जिल्हा न्यायाधीश-१० व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. एम . आर . नातू, जिल्हा न्यायाधीश-१० व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती के. के. पाटील , जिल्हा न्यायाधीश-१२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्री. एम . आर . नातू, जिल्हा न्यायाधीश-१० व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते जिल्हा न्यायाधीश-१० व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

अहमदनगर , १८ नोव्हेंबर २०१ ९ .

आदेश

क्रमांक कार्यव्य/ रजा/१ ९/सन २०१ ९. श्री. बी. बी. तोष्णीवाल , तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व सहायक सत्र न्यायाधीश , श्रीरामपूर यांची दिनांक १ ९ नोव्हेंबर २०१ ९ ते दिनांक २३ नोव्हेंबर २०१ ९ रोजीची एकूण ५ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांना दिनांक १८ नोव्हेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक २५ नोव्हेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे .

रजेवरून परत आल्यावर श्री . बी . बी. तोष्णीवाल यांना तदर्थ जिल्हा न्यायाधीश -१ व सहायक सत्र न्यायाधीश , श्रीरामपूर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व सहायक सत्र न्यायाधीश , श्रीरामपूर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे .

श्री. बी. बी . तोष्णीवाल , तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व सहायक सत्र न्यायाधीश , श्रीरामपूर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री . एम . एन. सलीम, जिल्हा न्यायाधीश -१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , श्रीरामपूर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , एप्रिल ९ - १५ , २०२० / चैत्र २०- २६, शके १ ९४२

श्री. बी. बी . तोष्णीवाल , तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व सहायक सत्र न्यायाधीश , श्रीरामपूर हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते , तर ते तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व सहायक सत्र न्यायाधीश , श्रीरामपूर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

श्रीकांत ल. आणेकर ,

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश , अहमदनगर .

अहमदनगर , १ ९ नोव्हेंबर २०१ ९.

आदेश

क्रमांक कार्यव्य/ रजा/३१/सन २०१ ९. श्री . जी. व्ही. देशपांडे , ५ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर यांची दिनांक १ ९ नोव्हेंबर २०१ ९ ते दिनांक २२ नोव्हेंबर २०१ ९ रोजीची एकूण ४ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे . तसेच त्यांना दिनांक १८ नोव्हेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक २३ नोव्हेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री. जी . व्ही. देशपांडे यांना ५ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे . तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत ५ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री . जी. व्ही . देशपांडे , ५ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती एम. बी. आत्तार , ६ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्री. जी. व्ही . देशपांडे , ५ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते , तर ते ५ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

अहमदनगर , १ ९ नोव्हेंबर २०१ ९ .

आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/३ ९ /सन २०१ ९ . श्री . ए. ए. खंडाळे , १२ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर यांची दिनांक २५ नोव्हेंबर २०१ ९ ते दिनांक ३० नोव्हेंबर २०१ ९ रोजीची एकूण ६ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री . ए. ए. खंडाळे यांना १२ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे . तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत १२ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. ए. ए . खंडाळे, १२ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. पी . एम. उन्हाळे , १३ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्री. ए . ए. खंडाळे , १२ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, अहमदनगर हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते , तर ते १२ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते .

अहमदनगर, १ ९ नोव्हेंबर २०१ ९ .

आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/४ ९/सन २०१ ९ . श्रीमती एन. के. नागरगोजे , ५ वे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर , अहमदनगर यांची दिनांक २१ नोव्हेंबर २०१ ९ व दिनांक २३ नोव्हेंबर २०१ ९ रोजीची एकूण ३ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांना दिनांक २० नोव्हेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक २५ नोव्हेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे .

रजेवरून परत आल्यावर श्रीमती एन. के. नागरगोजे यांना ५ वे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , अहमदनगर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत ५ वे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्रीमती एन. के. नागरगोजे, ५ वे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती एन . एस . सय्यद, ६ वे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्रीमती एन. के. नागरगोजे, ५ वे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , अहमदनगर ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसत्या, तर त्या ५ वे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.

श्रीराम राजेसाहेब जगताप , जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ,

अहमदनगर .

अहमदनगर , १ ९ नोव्हेंबर २०१ ९ .

६

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ९ - १५ , २०२० / चैत्र २० - २६ , शके १ ९४२

जिल्हा न्यायाधीश-१ व प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून

आदेश

क्रमांक बी-२/५११६/सन २०१ ९ . श्री. सुजीत अंबादास राठोड , दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , दोंडाईचा यांना दिनांक १८ नोव्हेंबर २०१ ९ ते दिनांक २० नोव्हेंबर २०१ ९ पावेतो अशी एकूण ३ दिवसांची अर्जित रजा दिनांक १७ नोव्हेंबर २०१ ९ ( रविवार) रोजीच्या सुट्टीस जोडून मंजूर करण्यात येत आहे. तसेच दिनांक १६ नोव्हेंबर २०१ ९ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक २१ नोव्हेंबर २०१ ९ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपावेतो मुख्यालय सोडण्याची परवानगी मंजूर करण्यात आलेली आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री . सुजीत अंबादास राठोड यांना दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , दोंडाईचा या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग , दोंडाईचा या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. सुजीत अंबादास राठोड, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग , दोंडाईचा यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. संतोष लक्ष्मण वैद्य, दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , शिंदखेडा यांचेकडे सोपविण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा ( वेतन) नियम , १ ९ ८१ चा नियम ३ ९ खालील टीप -२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री . सुजीत अंबादास राठोड , दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , दोंडाईचा हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते , तर ते दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , दोंडाईचा या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते .

धुळे, १ ९ नोव्हेंबर २०१ ९ .

आदेश

क्रमांक बी-२ /५११७/ सन २०१ ९. श्री. सुजीत अंबादास राठोड, दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग , दोंडाईचा यांना दिनांक १४ नोव्हेंबर २०१ ९ व दिनांक १५ नोव्हेंबर २०१ ९ पावेतो अशी एकूण २ दिवसांची अर्जित रजा कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री. सुजीत अंबादास राठोड यांना दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , दोंडाईचा या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , दोंडाईचा या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात आले होते.

श्री . सुजीत अंबादास राठोड, दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , दोंडाईचा यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री . संतोष लक्ष्मण वैद्य, दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग , शिंदखेडा यांचेकडे सोपविण्यात आला होता.

महाराष्ट्र नागरी सेवा ( वेतन) नियम , १ ९ ८१ चा नियम ३ ९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. सुजीत अंबादास राठोड , दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , दोंडाईचा हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते, तर ते दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , दोंडाईचा या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

शैलेश रंगनाथ उगले ,

जिल्हा न्यायाधीश-१ व

प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ,

धुळे.

धुळे , १ ९ नोव्हेंबर २०१ ९ .

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून

आदेश

क्रमांक बी-१/५६ ९ ६/ सन २०१९. श्री. संतोष लक्ष्मण वैद्य , दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , शिंदखेडा यांना दिनांक २६ डिसेंबर २०१ ९ ते दिनांक २७ डिसेंबर ७ महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , एप्रिल ९ १५, २०२०/ चैत्र २० - २६ , शके १ ९४२

२०१ ९ पावेतो अशी एकूण २ दिवसांची अर्जित रजा दिनांक २५ डिसेंबर २०१ ९ ( नाताळ) , दिनांक २८ डिसेंबर २०१ ९ ( चौथा शनिवार ) व दिनांक २ ९ डिसेंबर २०१ ९ (रविवार ) रोजीचे सुट्टीस जोडून याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच दिनांक २४ डिसेंबर २०१ ९ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक ३० डिसेंबर २०१ ९ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपावेतो मुख्यालय सोडण्याची परवानगी मंजूर करण्यात येत आहे .

रजेवरून परत आल्यावर श्री. संतोष लक्ष्मण वैद्य यांना दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , शिंदखेडा या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच श्री. संतोष लक्ष्मण वैद्य यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , शिंदखेडा या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. संतोष लक्ष्मण वैद्य , दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , शिंदखेडा यांचे उपरोक्त अनुपस्थितीचे कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री . सुजीत अंबादास राठोड, दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , दोंडाईचा यांचेकडे सोपविण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा ( वेतन ) नियम, १ ९ ८१ चा नियम ३ ९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. संतोष लक्ष्मण वैद्य , दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग , शिंदखेडा हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , शिंदखेडा या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते .

धुळे , २० नोव्हेंबर २०१९.

आदेश

क्रमांक बी-१/५६ ९७ /सन २०१ ९. श्रीमती करूणा रामकुमार राजपूत , २ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर , धुळे यांना दिनांक १ ९ डिसेंबर २०१ ९ ते दिनांक २० डिसेंबर २०१ ९ रोजीची अशी एकूण २ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे . तसेच त्यांना दिनांक १८ डिसेंबर २०१ ९ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक १ ९ डिसेंबर २०१ ९ रोजीचे रात्री १०.०० वाजेपावेतो मुख्यालय सोडण्याची परवानगी मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्रीमती करूणा रामकुमार राजपूत यांना २ रे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, धुळे या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे . तसेच श्रीमती करूणा रामकुमार राजपूत यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत २ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर , धुळे या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्रीमती करूणा रामकुमार राजपूत , २ रे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , धुळे यांचे उपरोक्त अनुपस्थितीचे कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. पवन हरिविजय बनसोड , ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , धुळे यांचेकडे सोपविण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा ( वेतन ) नियम , १ ९ ८१ चा नियम ३९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्रीमती करूणा रामकुमार राजपूत , २ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर , धुळे ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसत्या, तर त्या २ रे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , धुळे या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.

मंगला जनार्दन धोटे ,

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ,

धुळे .

धुळे , २० डिसेंबर २०१ ९ .

BY PRINCIPAL DISTRICT AND SESSIONS JUDGE

Order

No. EST/ 7897/ 2019.- Commuted Leave for three ( 3 ) days from 11th November 2019 to 13th November 2019 is hereby granted as an ex post facto sanction to Shri . V. A. Sathe , 6th Joint Civil Judge , Senior Division and Additional Chief Judicial Magistrate , Nashik .

Certified that Shri . V. A. Sathe would have continued to officiate in the post of 6th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate , Nashik, if he had not proceeded on ८

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , एप्रिल ९- १५ , २०२० / चैत्र २० - २६, शके १ ९४२

Smt. P. V. Hingne , 7th Joint Civil Judge , Senior Division and Additional Chief Judicial Magistrate , Nashik.

leave for the period from 11th November 2019 to 13thNovember 2019 [ Note 2 below Rule 39 (2) Maharashtra Civil Services (Pay) Rules , 1981 ] .

RAVINDRA M. JOSHI , Charge during the absence of Shri . V. A. Sathe ,

Principal District and Sessions Judge , Nashik .

6thJointCivil Judge , Senior Division and Additional

Nashik , 14th November 2019 .

ChiefJudicial Magistrate , Nashik ramained with

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004.

EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 09 April 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-04-09.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-04-09.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1.