Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) अवर सचिव, महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-32 यांजकडील बारामती नगरपरिषदेच्या विकास (मूळ हद्द) (दुसरी सुधारित) योजनेबाबतची अधिसूचना. (2) मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे यांजकडील झोपडपट्टी पुनर्वसन आदेश. (3) सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), सोलापूर, शिराळा, इस्लामपूर, जिल्हा सांगली, सातारा यांजकडील संस्था नोंदणीबाबतच्या अधिसूचना.

Published 09 April 2020

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-04-09.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 2012 /48433 www.dgps.maharashtra.gov.in .

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक - पुणे विभागीय पुरवणी

वर्ष- ९ , अंक १५ ]

[ पृष्ठे १० गुरुवार ते बुधवार, एप्रिल ९ १५ , २०२० / चैत्र २० - २६ , शके १९४२

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय / संकीर्ण अधिसूचना , नेमणुका, पदोन्नती इत्यादी

नगर विकास विभाग ,

मंत्रालय, मुंबई -४०० ०३२

दिनांक ४ मार्च २०२०

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना, अधिनियम, १९६६

अधिसूचना

क्रमांक टीपीएस -१८१ ९/ १७३३/प्र. क्र. १ ९ ०/१ ९/नवि-१३ .--ज्याअर्थी, बारामती नगरपरिषदेच्या विकास योजनेस ( मूळ हद्द) ( दुसरी सुधारित) (यापुढे जिचा उल्लेख " उक्त विकास योजना " असा करण्यात आला आहे) शासनाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १ ९ ६६ (सन १ ९ ६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३७) ( यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे) चे कलम ३१ (१) अन्वये अधिसूचना क्रमांक टीपीएस -१८११/९ ४१ /प्र . क्र. २७४/११/वि.यो . मंजुरी/नवि-१३ , दिनांक १२ एप्रिल २०१२ अन्वये भागशः मंजुरी दिली आहे. तर वगळलेल्या भागाच्या विकास योजनेस अधिसूचना क्रमांक टीपीएस-१८१३/१०७०/प्र.क्र.२८४/१३ /नवि-१३, दिनांक ४ मार्च २०१४ अन्वये मंजुरी दिली आहे (यापुढे ज्यांचा उल्लेख " उक्त अधिसूचना " असा करण्यात आला आहे) ;

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेनुसार मौजे बारामती येथील सर्व्हे क्रमांक ३ ९ (पै . ) या जागेवर आरक्षण क्रमांक १३- " प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा" प्रस्तावित आहे ( यापुढे ज्याचा " उक्त प्रस्ताव " असा करण्यात आला आहे) ;

आणि ज्याअर्थी , बारामती नगरपरिषदेने ( यापुढे जिचा उल्लेख " उक्त नगरपरिषद" असा करण्यात आला आहे) ठराव क्रमांक ८ , दिनांक ३ ऑक्टोबर २०१८ अन्वये उक्त विकास योजनेतील मौजे बारामती येथील सर्व्हे क्रमांक ३ ९ (पै . ) या जागेवरील आरक्षण क्रमांक १३- " प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा" हे आरक्षण वगळून त्याखालील क्षेत्र " रहिवास विभागात " समाविष्ट करण्याकरिता फेरबदलाची कार्यवाही करण्याचे ठरविले आहे (यापुढे ज्यांचा उल्लेख " उक्त फेरबदल प्रस्ताव " असा करण्यात आला आहे) ;

आणि ज्याअर्थी , उक्त नगरपरिषदेने उक्त अधिनियमाच्या कलम ३७ (१ ) अन्वयेची सर्व वैधानिक कार्यवाही पूर्ण करून उक्त विकास योजनेत उक्त फेरबदल प्रस्तावित करून शासनाकडे दिनांक २० मे २०१ ९ चे पत्र क्रमांक बानप/कार्या-१५/४५० /२०१ ९ अन्वये मंजुरीसाठी सादर केलेला आहे;

आणि ज्याअर्थी , शासनाने आवश्यक ती चौकशी केल्यानंतर व संचालक, नगर रचना , महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेशी सल्लामसलत केल्यानंतर उक्त फेरबदलाचा प्रस्ताव मंजूर करणे योग्य होईल , असे शासनाचे मत झाले आहे ;

(१)

एच -०० , भाग एक ( पु.वि.पु. )- १५ २

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , एप्रिल ९ १५, २०२० / चैत्र २०- २६ , शके १९४२ आणि ज्याअर्थी , उक्त आरक्षणाखाली संबंधित जमीन मालकांनी आवश्यक ती अधिमूल्याची रक्कम शासनास व नगर परिषदेस जमा केली आहे ;

आता त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३७ (२) अन्वये प्रदत्त असलेल्या अधिकारांचा वापर करून शासन याद्वारे उक्त फेरबदल प्रस्ताव मंजूर करीत आहे आणि त्यासाठी उक्त अधिसूचनेत खालीलप्रमाणे सुधारणा करीत आहे.

उक्त अधिसूचनेसोबत जोडलेल्या फेरबदलाच्या अनुसूचीमध्ये शेवटच्या नोंदीनंतर खाली दिलेली नवीन नोंद समाविष्ट करण्यात येत आहे .

नोंद

मौजे बारामती येथील सर्व्हे क्रमांक ३९ (पै . ) या जागेवरील आरक्षण क्रमांक १३- " प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा " हे आरक्षण वगळून त्याखालील " क्षेत्र रहिवास " विभागात समाविष्ट करण्यात येत आहे .

(अ) सदरहू फेरबदल दर्शविणारा भाग नकाशा क्रमांक टीपीएस-१ ९ १ ९ /१७३३/प्र.क्र.१ ९ ०/१ ९/नवि-१३ , जनतेच्या अवलोकनार्थ बारामती नगरपरिषदेत कार्यालयीन वेळेत एक महिन्याच्या कालावधीसाठी उपलब्ध असेल.

(ब) सदरहू अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in ( कायदे/ नियम) या संकेतस्थळावर उपलब्ध राहील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

किशोर गोखले,

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Mumbai - 400 032

dated , 4th March 2020

Notification

Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

No. TPS -1819/1733/CR -190/19/ UD - 13.- Whereas , the Government in Urban Development Department under Section 31 ( 1) of the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 (Maharashtra Act No. XXXVII of 1966) ( hereinafter referred to as " the said Act ") has partly sanctioned the Development Plan of Baramati Municipal Council ( Original Limit ) ( Second Revised ) ( hereinafter referred to as " the said Development Plan " ) vide Notification No. TPS - 1811/941/CR - 274/11 /DP. Sanction/ UD -13 , dated 12th April 2012 and has sanctioned the Development Plan of Excluded Part vide Notification No. TPS - 1813 /1070/CR - 284/13/ UD - 13 , dated 4th March 2014 ( hereinafter referred to as "the said Notification " ) ;

and whereas , as per the said Development Plan , the land bearing Survey No. 39( Pt. ) of village Baramati is reserved for Site No. 13- " Primary School and High School " ( hereinafter referred to as "the said Proposal " ) ;

and whereas , Baramati Municipal Council ( hereinafter referred to as "the said Municipal Council " ) has decided vide their General Body Resolution No. 8 , dated 3rd October 2018 to delete Site No. 13- " Primary School and High School " on the land bearing Survey No. 39 ( Pt . ) of village Baramati and include the area thereunder in " Residential Zone " ( hereinafter referred to as " the said Modification Proposal ");

and whereas , the said Municipal Council after following all legal procedure under the provisions of Section 37 ( 1 ) of the said Act , submitted the said Modification Proposal to Government for sanction vide Marathi letter No. बानप / कार्या-15/450/2019 , dated 20th May 2019 ;

३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ९ १५, २०२० / चैत्र २०- २६ , शके १९४२

and whereas , after making necessary enquiries and after consulting the Director of Town Planning , Maharashtra State , Pune , the Government is of opinion that the said Modification Proposed needs to be sanctioned ;

and whereas , concerned land owners have deposited the requisite amount of Premium to the Government and Municipal Council ;

Now therefore , in exercise of the powers conferred by sub- section ( 2) of Section 37 of the said Act, the Government of Maharashtra hereby sanctions the said Modification Proposal and for that purpose amends the said Notification as follows .

In the schedule of Modification appended to the said Notification , the following new entry shall the added after the last entry :-

Entry

Site No. 13- " Primary School and High School " on the land bearing Survey No. 39( Pt . ) of village Baramati is deleted and the area thereunder is included in " Residential Zone . "

(a) Part Plan bearing No. TPS - 1819 /1733/CR - 190/19/UD - 13 showing the aforesaid sanctioned Modification is kept open for inspection to General Public in the working hours on all working days in Baramati Municipal Council for one month .

(b) This Modification is also available or Government Website www.maharashtra.gov.in (Acts/Rules) (कायदे व नियम) .

मुख्य कार्यकारी अधिकारी यांजकडून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी- चिंचवड क्षेत्र , पुणे झोपडपट्टीपुनर्वसन आदेश

महाराष्ट्र झोपडपट्टी ( सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम , १९७१ कलम ३ - क अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करण्याची पूर्वसूचना.

क्रमांक झोपुप्रा/सप्रा -२/झोपुआ/४०५/२०२०. ज्याअर्थी , महाराष्ट्र झोपडपट्टी ( सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १ ९ ७१ (प्रस्तुत आदेशात या अधिनियमाचा उल्लेख यापुढे " उक्त अधिनियम " असा करणेत येत आहे) चे कलम ३ अ नुसार महाराष्ट्र शासन , गृहनिर्माण विभाग, अधिसूचना क्रमांक झो.पु.यो.- २००४/प्र. क्र. २१३/झो.प.सु. - १, दिनांक ३० जून २००५ अन्वये पुणे व पिंपरी - चिंचवड महानगरपालिका क्षेत्राकरिता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण , पुणे या प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे:

आणि ज्याअर्थी, या प्राधिकरणाकडून उक्त अधिनियमाच्या कलम ३ ब मधील तरतुदींनुसार पुणे व पिंपरी- चिंचवड महानगरपालिकांच्या क्षेत्रासाठी सर्वसाधारण झोपडपट्टी पुनर्वसन योजना तयार करणेत आलेली असून

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

KISHOR GOKHALE , Under Secretary to Government of Maharashtra.

शासनाच्या मान्यतेने सदरची सर्वसाधारण झोपडपट्टी पुनर्वसन योजना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात दिनांक ११ सप्टेंबर २०१४ रोजी अंतिमतः प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ;

आणि ज्याअर्थी , पुणे व पिंपरी- चिंचवड महानगरपालिका हद्दीतील खालील अनुसूचीमध्ये नमूद गाव मौजे बोपोडी, स. नं. २५ या मिळकतीवरील झोपडपट्टी क्षेत्रावर क्षेत्रफळ ९९ १६.०० चौ. मी . (प्रस्तुत जाहीर प्रकटनात या मिळकतीचा उल्लेख यापुढे " सदर मिळकत " असा करणेत येत आहे) हे क्षेत्र या प्राधिकरणाकडील पुणे महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्ट्यांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे ;

आणि ज्याअर्थी, सदर क्षेत्रावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी विकसक मे . रेनबो डेव्हलपर्स यांचेमार्फत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे दिनांक २८ जानेवारी २०१ ९ रोजी झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रस्ताव दाखल करण्यात आलेला आहे ;

आणि ज्याअर्थी , सदर क्षेत्र तत्कालीन सक्षम अधिकारी , पुणे महानगरपालिका , पुणे यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र व दिनांक १६ ऑगस्ट १ ९७३, दिनांक १६ जानेवारी १ ९ ८६ व दिनांक ३ डिसेंबर १ ९ ८७ अनुक्रमे पृष्ठ क्रमांक १७२८ , १७५ व २७७१ वर प्रसिद्ध अधिसूचनेद्वारे उक्त अधिनियमाच्या कलम ४ (१) मधील तरतुदीनुसार झोपडपट्टी क्षेत्र म्हणून घोषित केले आहे ;

४

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , एप्रिल ९ १५, २०२० / चैत्र २० २६, शके १९४२ आणि ज्याअर्थी, खालील अनुसूचीमधील क्षेत्र खाजगी मालकीचे असून या क्षेत्रावरील ७० टक्के झोपडीधारकांनी विकसक मे . रेनबो डेव्हलपर्स यांना संमती दिलेली आहे. सदरचे क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे दिनांक ११ सप्टेंबर २०१४ च्या नियमावलीतील नियम क्रमांक SR -५ (१) अन्वये नमूद केलेल्या तरतुदीनुसार ३ वर्षांच्या प्राधान्य असलेल्या कालावधील जमीन मालकाने पुनर्वसनाचा प्रस्ताव दाखल केला नसल्याने सदरचे क्षेत्र संपादित करणे/ भूसंपादन करणे आवश्यक आहे ;

त्याअर्थी, मी , राजेंद्र निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी , झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण , पुणे उक्त अधिनियमाच्या कलम ३क मधील नमूद तरतुदी अन्वये मला प्राप्त असलेल्या अधिकारानुसार खालील अनुसूचीमध्ये निर्दिष्ट करण्यात आलेले हे क्षेत्र या आदेशानुसार "झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " म्हणून घोषित करण्याचे प्रस्तावित करीत आहे ;

या प्राथमिक आदेशाद्वारे मालकी हक्क प्राप्त असलेले व्यक्ती/संस्था यांना असे सूचित करीत आहे की, त्यांनी उक्त क्षेत्र पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करणेबाबत त्यांची कोणतीही सूचना/आक्षेप/हरकत असल्यास , ती सदरचा आदेश प्रसिद्ध करण्यात आल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण , पुणे व पिंपरी- चिंचवड क्षेत्र, पुणे -४११ ०१६ या कार्यालयात कार्यालयीन वेळेत लेखी स्वरूपात आवश्यक ती कागदपत्रे आणि पुराव्यांसह सादर करावी. सबळ पुराव्याशिवाय दाखल केलेले तसेच विहीत मुदतीनंतर प्राप्त होणारे कोणतेही आक्षेप/हरकती/ सूचना/दावे या कार्यालयाकडे स्वीकारले जाणार नाहीत अथवा विचारात घेतले जाणार नाहीत , याची जाणीव याद्वारे करून देण्यात येत आहे.

उपरोक्त विहीत मुदतीत मालकी हक्क प्राप्त असलेल्या व्यक्ती/संस्था यांचेकडून प्राप्त आक्षेप /हरकती/ सूचना/दावे यावर त्यांना म्हणणे मांडण्याची वाजवी संधी देण्यात येईल . त्यांचे म्हणणे व दाखल केलेली कागदपत्रे आणि पुरावे विचारात घेऊन उक्त अधिनियमाच्या कलम ३क (१) अन्वये सदरचा आदेश कायम करण्याबाबत व अधिसूचनेमध्ये समाविष्ट क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र म्हणून अंतिमतः घोषित करण्याबाबत निर्णय घेण्यातयेईल.

अनुसूची

झोपडपट्टीचे नाव : बोपोडी, सर्व्हे नंबर २५ .

महानगरपालिका क्षेत्र : पुणे महानगरपालिका.

जमिनीची मालकी क्षेत्र

सर्व्हे नंबर/

सि. स. नंबर

१

२

३ चौ. मी.

खाजगी

९९ १६.०० २५

चतुःसीमा

पूर्वेस.-- ला . स . नं. २४.

पश्चिमेस.--लागू गावठाण .

दक्षिणेस.-- ला. स . नं. २६ .

उत्तरेस.--ला . स . नं. १ .

सदरचा आदेश माझ्या सहीने व कार्यालयाच्या शिक्क्यासह देण्यात आला आहे.

राजेंद्र निंबाळकर ,

मुख्य कार्यकारी अधिकारी,

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,

पुणे व पिंपरी - चिंचवड क्षेत्र , पुणे.

पुणे , १७ मार्च २०२० .

नोंदणीचे प्रमाणपत्र ( आर -९ ५)

क्रमांक जिदुविअसो/ क१/नोंदणी/४०/२०१३/२०१३. - या प्रमाणप्रत्राद्वारे प्रमाणित करण्यात येते की, उमेश परिचारक सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, कौठाळी (पवारवस्ती), तालुका पंढरपूर , जिल्हा सोलापूर ही संस्था महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थेचे अधिनियम १ ९ ६० मधील ( सन १९ ६१ ची महाराष्ट्र सहकारी संस्था नियम क्रमांक २४ ) कलम ९ (१ ) प्रमाणे नोंदणी क्रमांक एसयुआर/पीपीआर/ एजीआर/(ओ)/४४७०/(डी)/२०१३/ दिनांक ४ जानेवारी २०१३ अन्वये नोंदण्यात आली आहे.

उपनिर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ ( १) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्थेचे नियम १ ९ ६१ मधील नियम क्रमांक ( १०) ( १ ) अन्वेय संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून वर्गीकरण इतर कृषी संस्था असे करण्यात आले आहे. सोलापूर, ४ जानेवारी २०१३ .

नोंदणीचे प्रमाणपत्र ( आर -९ ६)

क्रमांक जिदुविअसो/क१/नोंदणी/३५६७/२०१२ /दिनांक २३ ऑक्टोबर २०१२. - या प्रमाणप्रत्राद्वारे प्रमाणित करण्यात येते की, राजमाता सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, लें चिंचाळे ( फराटेवाडी) , तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर ही संस्था महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थेचे अधिनियम १९ ६० मधील (सन १ ९ ६१ ची महाराष्ट्र सहकारी संस्था नियम क्रमांक २४) कलम ९ (१ ) प्रमाणे नोंदणी क्रमांक एसयुआर/एमडीए/एजीआर/(ओ)/४७१४/ (डी)/२०१२/ दिनांक २० ऑक्टोबर २०१२ अन्वये नोंदण्यात आली आहे .

उपनिर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ (१ ) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्थेचे नियम १ ९ ६१ मधील नियम क्रमांक (१०)( १ ) अन्वेय संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून उपवर्गीकरण इतर कृषी संस्था असे करण्यात आले आहे .

सोलापूर, २२ ऑक्टोबर २०१२ .

नोंदणीचे प्रमाणपत्र ( आर- ९७)

क्रमांक जिदुविअ/सोलापूर/क-१/नोंदणी/३ ९९ २/२०१२/दिनांक ४ डिसेंबर २०१२. -या प्रमाणप्रत्राद्वारे प्रमाणित करण्यात येते की, ओंकार सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, नंदेश्वर ( गरंडेवस्ती) , तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर ही संस्था महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थेचे अधिनियम १९ ६० मधील ( सन १ ९ ६१ ची महाराष्ट्र सहकारी संस्था नियम क्रमांक २४) कलम ९ ( १ ) प्रमाणे नोंदणी क्रमांक एसयुआर/एमडीओ/एजीआर/(ओ )/ ४७१५/(डी)/२०१२/ दिनांक ४ डिसेंबर २०१२ अन्वये नोंदण्यात आली आहे.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ९ १५ , २०२० / चैत्र २० २६ , शके १९४२

उपरिविर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ ( १) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्थेचे नियम १ ९ ६१ मधील नियम क्रमांक ( १०) ( १ ) अन्वेय संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून उपवर्गीकरण इतर कृषी संस्था असे करण्यात आले आहे.

सोलापूर , ४ डिसेंबर २०१२.

नोंदणीचे प्रमाणपत्र ( आर- ९७)

क्रमांक जिदुविअसो/क१/नोंदणी/४११६/२०१२/दिनांक १८ डिसेंबर २०१२.- या प्रमाणप्रत्राद्वारे प्रमाणित करण्यात येते की, यशराजे सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, जवळा ( साळुंखेवस्ती) , तालुका सांगोला जिल्हा सोलापूर ही संस्थामहाराष्ट्र राज्य सहकारी संस्थेचे अधिनियम १ ९ ६० मधील (सन १ ९ ६१ ची महाराष्ट्र सहकारी संस्था नियम क्रमांक २४ ) कलम ९ ( १ ) प्रमाणे नोंदणी क्रमांक एसयुआर/एसएलओ/एजीआर/(ओ)/४५४०/(डी)/२०१२/ दिनांक १८ डिसेंबर २०१२ अन्वये नोंदण्यात आली आहे.

उपनिर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ (१ ) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्थेचे नियम १ ९ ६१ मधील नियम क्रमांक ( १०) ( १ ) अन्वेय संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून उपवर्गीकरण इतर कृषी संस्था असे करण्यात आले आहे. सोलापूर , १८ डिसेंबर २०१२ .

नोंदणीचे प्रमाणपत्र ( आर - ९९ )

क्रमांक जिदुविअ/सोलापूर/क-१/नोंदणी/४१४६ /२०१२/दिनांक २८ डिसेंबर २०१२. या प्रमाणप्रत्राद्वारे प्रमाणित करण्यात येते की, शिवनेरी सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, वाटंबरे (व्यापारी मळा) , तालुका सांगोला जिल्हा सोलापूर ही संस्था महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थेचे अधिनियम १ ९ ६० मधील ( सन १ ९ ६१ ची महाराष्ट्र सहकारी संस्था नियम क्रमांक २४ ) कलम ९ (१ ) प्रमाणे नोंदणी क्रमांक एसयुआर/एसएलओ/एजीआर/ (ओ)/४५४१/(डी)/२०१२/ दिनांक २८ डिसेंबर २०१२ अन्वये नोंदण्यात आली आहे .

उपनिर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ (१ ) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्थेचे नियम १ ९ ६१ मधील नियम क्रमांक ( १० ) (१ ) अन्वेय संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून उपवर्गीकरण इतर कृषी संस्था असे करण्यात आले आहे.

वि. रा. खंडागळे,

सहायक निबंधक,

सहकारी संस्था ( दुग्ध) , सोलापूर .

सोलापूर, २८ डिसेंबर २०१२ .

विभागीय उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर ( ५ ) यांजकडून नोंदणीबाबत अधिसूचना ( आर -१००)

क्रमांक पीएन/पीएनए( ५)/एचएसजी/(टीसी)/१२६०७/५०८/२०१२-२०१३/ दिनांक १२ फेब्रुवारी २०१३.-- उपनिबंधक , सहकारी संस्था , पुणे शहर ( ५) पुणे यांनी आपल्या अधिकारात अथर्व रेसिडेंन्सी सहकारी गृहरचना संस्था मर्यादित , सर्व्हे नंबर २४ , हिस्सा नंबर २ , धानोरी , तालुका हवेली , जिल्हा पुणे . ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम ९ ( १ ) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे . सदर संस्था नोंदणी जा.क्र.पीएनए/ पीएनए(५ )/एचएससी/(टीसी) १२०६७/२०१२-२०१३ , दिनांक १२ फेब्रुवारी २०१३ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम , १ ९ ६० चे कलम १२ (१ ) व त्या खालील नियम १० ( १ ) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण गृहनिर्माण संस्था व उपवर्गीकरण भाडेकरू सहभागिदारी गृहनिर्माण संस्था असे केलेले आहे .

पुणे , १२ फेब्रुवारी २०१३.

नोंदणीबाबत अधिसूचना (आर-१०१ )

क्रमांक पीएन/पीएनए(५ )/ आरएसआर/(सीआर)/३२०३ /४४०/१२-१३/ दिनांक १७ जानेवारी २०१३. उपनिबंधक , सहकारी संस्था, पुणे शहर (५) पुणे यांनी आपल्या अधिकारात शिवहिराई महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, आव्हाळवाडी , तालुका हवेली, जिल्हा पुणे. ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम ९ ( १ ) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे . सदर संस्था नोंदणी जा.क्र.पीएन/पीएनए(५)/ आरएसआर/(सीआर )/३२०३/४४०/१२-१३/ दिनांक १७ जानेवारी २०१३ . असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम , १ ९ ६० चे कलम १२ ( १ ) व त्या खालील नियम १० (१ ) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण साधन संपत्ती संस्था व उपवर्गीकरण कर्ज देणाऱ्या साधन संपत्ती संस्था संस्था असे केलेले आहे .

पुणे , १७ जानेवारी २०१३ .

नोंदणीबाबत अधिसूचना ( आर-१०२ )

क्रमांक पीएन/पीएनए (५)/एचएसजी/ (टीसी)/१२६०३/४५३ /१२-१३/ दिनांक २२ जानेवारी २०१३.-- उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (५ ) पुणे यांनी आपल्या अधिकारात मुलाणी पार्क सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, सर्व्हे नंबर ४४ , हिस्सा नंबर २/२ , प्लॉट नंबर २२ (पी ) सीधीएस नं. ५३३१ ते ५३३८ वडगांवशेरी , पुणे ४११०१४. ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम ९( १ ) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्था नोंदणी जा.क्र.पीएनए/पीएनए(५ )/एचएससी/ (टीसी) १२६०३/१२-१३ , दिनांक २२ जानेवारी २०१३ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम , १ ९ ६० चे कलम १२ ( १ ) व त्या खालील नियम १० ( १ ) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण गृहनिर्माण संस्था व उपवर्गीकरण भाडेकरू सहभागिदारी गृहनिर्माण संस्था असे केलेले आहे . पुणे , २२ जानेवारी २०१३ .

नोंदणीबाबत अधिसूचना ( आर -१०३)

क्रमांक पीएन/पीएनए(५ )/ एचएसजी/(टीसी)/१२६०४/४६०/१२-१३/ दिनांक २८ जानेवारी २०१३. उपनिबंधक , सहकारी संस्था, पुणे शहर (५) पुणे यांनी आपल्या अधिकारात स्प्रींग फिल्ड सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, सर्व्हे नंबर ८ , हिस्सा नंबर २ ब + २ क , खराडी पुणे ४११०१४. ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम ९ ( १ ) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे . सदर संस्था नोंदणी जा.क्र. पीएनए/ पीएनए(५ )/ एचएससी/(टीसी)१२६०४/१२-१३ , दिनांक २८ जानेवारी २०१३ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम , १ ९ ६० चे कलम १२ (१ ) व त्या खालील नियम १० ( १ ) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण गृहनिर्माण संस्था व उपवर्गीकरण भाडेकरू सहभागिदारी गृहनिर्माण संस्था असे केलेले आहे.

पुणे , २२ जानेवारी २०१३ .

६

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , एप्रिल ९ १५, २०२० / चैत्र २०- २६ , शके १९४२ नोंदणीबाबत अधिसूचना ( आर -१०४)

क्रमांक पीएन/ पीएनए(५)/एचएसजी/(टीसी)/१२६०५/४६७/२०१२-२०१३/ सन २०१३ दिनांक ३० जानेवारी २०१३.--उपनिबंधक , सहकारी संस्था, पुणे शहर ( ५ ) पुणे यांनी आपल्या अधिकारात सेलेस्टिनो सहकारी गृहरचना संस्था मर्यादित , सर्व्हे नंबर १७/ १ ए, फाईल नंबर ५७-६२ , धानोरी , पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम ९ ( १) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्था नोंदणी क्रमांक पीएनए/ पीएनए(५ )/एचएससी/(टीसी)१२६०५/२०१२-२०१३ /सन २०१३ , दिनांक ३० जानेवारी २०१३ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम , १ ९ ६० चे कलम १२ (१ ) व त्या खालील नियम १० ( १ ) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण गृहनिर्माण संस्था व उपवर्गीकरण भाडेकरू सहभागिदारी गृहनिर्माण संस्था असे केलेले आहे.

विनायककोकरे,

उपनिबंधक,

सहकारी संस्था ( दुग्ध) , पुणे शहर ( ५) , पुणे .

पुणे , ३० जानेवारी २०१३ .

सहायक निबंधक, सहकारी संस्था, शिराळा यांजकडून नोंदणीची अधिसूचना ( आर -१०५ )

क्रमांक कक्ष-१/नोंदणी/औद्यो. संस्था/एसएन/एसएलए/पीआरडी/(आय)/ १३९७/७३७/२०१२-१३/ सन २०१२. याद्वारे अधिसूचित करण्यात येते की, नियोजित शिराळा तालुका शेड्युल्ड कास्ट टेक्सटाईल्स को. ऑप. सोसायटी लि. कांदे तालुका शिराळा जिल्हा सांगली ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० मधील ( सन १ ९ ६१ मधीलचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९ (१ ) अन्वयये नोंदवण्यात आली असून नोंदणी क्रमांक/ एसएएन/एसएलए/पीआरडी/(आय )/१३ ९७/२०१२-१३ /सन २०१२. दिनांक ०७/१२/२०१२ उपनिर्दिष्ट अधिनियमाच्या कलम १२ ( १ ) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १० (१ ) अन्वये संस्थेचे वर्गीकरण औद्योगिक संस्था असून उपवर्गीकरण औद्योगिक उत्पादक संस्था आहे.

शिराळा, ०७ डिसेंबर २०१२.

आदेश ( आर -१०६)

क्रमांक सनिशि कक्ष २/विलीनीकरण/ ६१८ /सन २०१२.-- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६१ चा नियम १६ मधील तरतुदी व महाराष्ट्र शासन आदेश क्रमांक सीएसएल /१४ ९ ३ /१६२/सीआर /४७/१५- सी. दिनांक ७ ऑगस्ट १ ९९ ३ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून मी आर. एन . सबनीस सहायक निबंधक सहकारी संस्था शिराळा या आदेशानुसार क्रांती ग्रामीणबिगर शेती सहकारी पत संस्था मर्यादित अरळा , या संस्थेचा नोंदणी क्रमांक एसएएन (सीआर )/१४६८/२०००-२००१ दिनांक २६ डिसेंबर २००० असा आहे . या संस्थेचे शिराळा तालुका सदगुरू संतगाडगे महाराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्यादित, शिराळा. तालुका शिराळा , जिल्हा सांगली या संस्थेचा नोंदणी क्रमांक एसएएन/एसएलए/(सीआर)/१४०४/९ ४ - ९ ५ दिनांक ३ ऑक्टोबर १ ९९ ४ असा आहे . या संस्थेत त्यांचेकडील दिनांक १० ऑक्टोबर २०१२ व दिनांक १० ऑक्टोबर २०१२ रोजीचे प्रस्तावा अन्वये क्रांती ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्था मर्यादित, आराळा या संस्थेची संपूर्ण देयता व मालमत्ता शिराळा तालुका सद्‌गुरू संतगाडगे महाराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्या. शिराळा , तालुका शिराळा, जिल्हा सांगली या संस्थेकडे खालील नमूद मुद्यास अधीन राहून हस्तांतरीत करण्यास मंजुरी प्रदान करून विलीनीकरण करीत आहे. त्यासाठी निरनिराळ्या हस्तांतरणाचे दस्तऐवजाची अशावेळी भारतीय नोंदणी अधिनियम १ ९ ०८ किंवा संपत्ती हस्तांतरण अधिनियम १ ९ ८२ च्या तरतुदी गैरलागू असल्यामुळे रहारणार नाही. मी, असाही आदेश देतो की, क्रांती ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्था मर्यादित , आराळा या संस्थेच्या या आदेशाचे दिनांकावर ताळेबंद व इतर आर्थिक पत्रकात नमूद केलेप्रमाणे संपूर्ण देयता व मालमत्ता शिराळा तालुका सद्‌गुरू संतगाडगे महाराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्या . शिराळा, तालुका शिराळा , जिल्हा सांगली या संस्थेकडे हस्तांतरित करीत आहे.

या आदेशामुळे क्रांती ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्था मर्यादित, आराळा, तालुका शिराळा , जिल्हा सांगली या संस्थेची संपूर्ण मालमत्ता व देयता तालुका सद्‌गुरू संतगाडगे महाराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्या. शिराळा , तालुका शिराळा , जिल्हा सांगली या संस्थेकडे हस्तांतरित होऊन विलिनीकरण झाल्याने महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १ ९६० चे कलम २१ नुसार क्रांती ग्रामीणबिगर शेती सहकारी पत संस्था मर्यादित अरळा , या संस्थेचा नोंदणी क्रमांक एसएएन/एसएलए/ (सीआर)/१४६८/२०००-२००१ दिनांक २६ डिसेंबर २००० या संस्थेची आदेशान्वेये नोंदणी रद्द करण्यात येत आहे.

मुद्दे:-

१ ) तालुका सद्‌गुरू संतगाडगे महाराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्या . शिराळा , तालुका शिराळा , जिल्हा सांगली या संस्थेचे कार्यक्षेत्र शिराळा तालुक्यापुरते मर्यादित राहील .

२) क्रांती ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्था मर्यादित, आराळा , तालुका शिराळा, जिल्हा सांगली या संस्थेची संपूर्ण मालमत्ता व देयता या आदेशाच्या दिनांकाच्या रोजीच्या ताळेबंदात असणाऱ्या मालमत्ता व रोखता डेडस्टॉकच्या यादीतील वस्तू इतर येणी देणी संस्थेचे चालू व उद्भवणाऱ्या न्यायालयीन बाबी व त्यांचे आदेशानुसार आणि नफ्या-तोट्याच्या रकमा व इतर ताळेबंदात नमूद सर्व बाबी शिराळा तालुका सद्‌गुरू संतगाडगे महाराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्या. शिराळा, तालुका शिराळा , जिल्हा सांगली या संस्थेकडे वर्ग करण्यात येत आहेत .

शिराळा , २६ डिसेंबर २०१२ .

आदेश (आर-१०७)

क्रमांक सनिशि कक्ष ५/नोंदणी रद्द/ ६२०/सन २०१२. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० चे कलम २१ नुसार मला प्राप्त झालेल्या व प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार मी , आर . एन. सबनीस सहायक निबंधक सहकारी संस्था शिराळा , तालुका शिराळा , जिल्हा सांगली या आदेशान्वये क्रांती ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्था मर्यादित, आराळा, तालुका शिराळा , जिल्हा सांगली या संस्थेचा नोंदणी क्रमांक एसएएन/ एसएलए/(सीआर)/१४६८/२०००-२००१ . दिनांक २६ डिसेंबर २००१ असा आहे . या संस्थेची नोंदणी रद्द करीत आहे .

सदर संस्थेची नोंदणी रद्द केलेमुळे या आदेशाचे दिनांकापासून संस्थेचे विसर्जन झाले आहे असे समजण्यात येईल व ती निगमिनकाय असण्याचे बंद होईल.

रमेश नारायण सबनीस ,

सहायक निबंधक,

सहकारी संस्था, शिराळा शिराळा , २७ डिसेंबर २०१२ .

७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ९ १५ , २०२० / चैत्र २० २६ , शके १९४२

विभागीय सहायक निबंधक, सहकारी संस्था, इस्लामपूर यांजकडून नोंदणीची अधिसूचना ( आर -१०८)

क्रमांक सनिवा/कक्ष -६/नोंदणी/२४७३/ सन २०१२.- याद्वारे अधिसूचित करण्यात येते की, रमाई आंबेडकर मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित , ठाणापुडे , तालुका वाळवा, जिल्हा सांगली ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० मधील ( सन १ ९ ६१ मधीलचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९ ( १ ) अन्वये नोंदवण्यात आली असून नोंदणी क्रमांक/ एसएएन/डब्ल्यूव्हीए/पीआरडी/(आय )/१ ९९२ /२०१२-१३/सन २०१२. दिनांक ०७ डिसेंबर २०१२ आहे.

उपनिर्दिष्ट अधिनियमाच्या कलम १२ (१ ) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १० ( १ ) अन्वये संस्थेचे वर्गीकरण औद्योगिक संस्था असून उपवर्गीकरण औद्योगिक उत्पादक संस्था आहे.

इस्लामपूर , ०७ डिसेंबर २०१२ .

नोंदणीची अधिसूचना ( आर -१० ९)

क्रमांक सनिवा/कक्ष -६ /नोंदणी/२५०१/सन २०१२. - याद्वारे अधिसूचित करण्यात येते की, समता मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित, पेठ, तालुका वाळवा , जिल्हा सांगली ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० मधील ( सन १ ९ ६१ मधीलचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९ (१ ) अन्वये नोंदवण्यात आली असून नोंदणी क्रमांक/एसएएन / डब्ल्यूव्हीए/पीआरडी/(आय )/१ ९९३ / २०१२-१३ /सन २०१२. दिनांक २ ९ डिसेंबर २०१२ आहे.

उपनिर्दिष्टट अधिनियमाच्या कलम १२ ( १ ) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १० ( १ ) अन्वये संस्थेचे वर्गीकरण औद्योगिक संस्था असून उपवर्गीकरण औद्योगिक उत्पादक संस्था आहे .

इस्लामपूर , २ ९ डिसेंबर २०१२ .

नोंदणीची अधिसूचना ( आर -११०)

क्रमांक सनिवा/कक्ष-६ /नोंदणी/२५०२/ सन २०१२. - याद्वारे अधिसूचित करण्यात येते की, अहिरवाडी, तुजारपूर, उरुण संयुक्त सहकारी पाणीपुरवठा संस्था मर्यादित, अहिरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० मधील ( सन १ ९ ६१ मधीलचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९ ( १ ) अन्वये नोंदवण्यात आली असून नोंदणी क्रमांक/एसएएन/डब्ल्यूव्हीए/एलएफटी/१ ९ ८५/२०१२-१३ / सन २०१२. दिनांक २६ डिसेंबर २०१२ आहे .

उपनिर्दिष्ट अधिनियमाच्या कलम १२ ( १ ) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १० ( १ ) अन्वये संस्थेचे वर्गीकरण उद्धरण सिंचन संस्था असून उपवर्गीकरण आहे.

इस्लामपूर , २६ डिसेंबर २०१२ .

नोंदणीची अधिसूचना ( आर -१११ )

क्रमांक सनिवा/कक्ष -६ /नोंदणी/२८१३ /सन २०१३.- याद्वारे अधिसूचित करण्यात येते की, श्री सिद्धेश्वर सहकारी पाणीपुरवठा संस्था मर्यादित, शिंदेमळा- आष्टा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० मधील ( सन १ ९ ६१ मधीलचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ ) कलम ९ ( १) अन्वये नोंदवण्यात आली असून नोंदणी क्रमांक/एसएएन/डब्ल्यूव्हीए/ एलएफटी/१ ९ ८७/२०१२-१३/सन २०१२. दिनांक २२ जानेवारी २०१३ आहे .

उपनिर्दिष्ट अधिनियमाच्या कलम १२ ( १ ) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १० (१ ) अन्वये संस्थेचे वर्गीकरण उद्धरण सिंचन संस्था असून उपवर्गीकरण आहे.

इस्लामपूर , २२ जानेवारी २०१३ .

नोंदणीची अधिसूचना ( आर-११२)

क्रमांक सनिवा/कक्ष-६/नोंदणी/२८१४/सन २०१३. याद्वारे अधिसूचित करण्यात येते की, श्री जोतिर्लिंग पावतका सहकारी पाणीपुरवठा संस्था मर्यादित, आष्टा, तालुका वाळवा , जिल्हा सांगली ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० मधील ( सन १ ९ ६१ मधीलचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ ) कलम ९ ( १) अन्वये नोंदवण्यात आली असून नोंदणी क्रमांक/एसएएन/डब्ल्यूव्हीए/ एलएफटी/ १ ९ ८७/२०१२-१३/सन २०१२. दिनांक २२ जानेवारी २०१३ आहे.

उपनिर्दिष्ट अधिनियमाच्या कलम १२ (१ ) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १० (१ ) अन्वये संस्थेचे वर्गीकरण उद्धरण सिंचन संस्था असून उपवर्गीकरण आहे.

इस्लामपूर , २२ जानेवारी २०१३ .

नोंदणीची अधिसूचना ( आर -११३ )

क्रमांक सनिवा/कक्ष-६/नोंदणी/२८६३/सन २०१३. याद्वारे अधिसूचित करण्यात येते की, श्री स्वामी समर्थ शेतीमाल प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित , पेठ , तालुका वाळवा , जिल्हा सांगली ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० मधील ( सन १ ९ ६१ मधीलचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ ) कलम ९ ( १) अन्वये नोंदवण्यात आली असून नोंदणी क्रमांक/एसएएन/डब्ल्यूव्हीए/पीआरजी (ए)/११५ ९/ २०१२-१३/ सन २०१३ . दिनांक २३ जानेवारी २०१३ आहे .

उपनिर्दिष्ट अधिनियमाच्या कलम १२ ( १ ) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १० (१ ) अन्वये संस्थेचे वर्गीकरण प्रक्रिया संस्था असून उपवर्गीकरण कृषी प्रक्रिया संस्था आहे.

सचिनगायकवाड,

सहायक निबंधक,

सहकारी संस्था, इस्लामपूर.

इस्लामपूर , २३ जानेवारी २०१३ .

विभागीय सहायक निबंधक, सहकारी संस्था , सातारा यांजकडून अतिंम आदेश ( आर -११४ )

क्रमांक कक्ष अ-४/अवसायन/अंतिम आदेश/ २४४५/सन २०१३.-- महाराष्ट्र सहकरी संस्था अधिनियम , १ ९ ६० कलम १०२( २ ) अन्वये मला प्राप्त झ गालेल्या अधिकारानुसार मी, संजयकुमार सुद्रिक, सहायक निबंधक, सहकारी संस्था, सातारा , तालुका सातारा या आदेशान्वये खवलेश्वर सैनिक सहकारी विविध व्यावसायिक व औद्योगिक संस्था मर्यादित, बोरखळ, तालुका , जिल्हा सातारा ही संस्था अवसायनात घेणेबाबत संदर्भ क्रमांक २ अन्वये दिलेला आदेश कायम करीत आहे .

संस्थेचे कामकाज गुंडळणेसाठी श्री. नि. दा. सुपेकर, सहायक सहकारी अधिकारी, सातारा , अधीन सहायक निबंधक , सहकारी संस्था , सातारा यांची ऋणपरिशोधक म्हणून नेमणूक करीत आहे. ऋणपरिशोधक यांनी ८

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , एप्रिल ९ १५, २०२० / चैत्र २०- २६ , शके १९४२ महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० व नियम १ ९ ६१ मधील तरतुदीप्रमाणे संस्थेचे कामकाज गुंडळणेकामी पुढील योग्य ती कारवाई करणेत यावी.

सातारा , २१ जानेवारी २०१३.

अतिंम आदेश ( आर -११५ )

क्रमांक कक्ष अ-४/अवसायन/अंतिम आदेश/२४४६/सन २०१३. महाराष्ट्र सहकरी संस्था अधिनियम , १ ९ ६० कलम १०२ ( २) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, संजयकुमार सुद्रिक , सहायक निबंधक , सहकारी संस्था, सातारा , तालुका सातारा या आदेशान्वये श्रीराम सहकारी विट उत्पादक संस्था मर्यादित, तालुका, जिल्हा सातारा ही संस्था अवसायनात घेणेबाबत संदर्भ क्रमांक २ अन्वये दिलेला आदेश कायम करीत आहे.

संस्थेचे कामकाज गुंडळणेसाठी श्री. नि. दा. सुपेकर, सहायक सहकारी अधिकारी , सातारा, अधिन सहायक निबंधक, सहकारी संस्था, सातारा यांची ऋणपरिशोधक म्हणून नेमणूक करीत आहे . ऋणपरिशोधक यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १ ९ ६० व नियम १ ९ ६१ मधील तरतुदीप्रमाणे संस्थेचे कामकाज गुंडळणेकामी पुढील योग्य ती कारवाई करणेत यावी.

सातारा , २१ जानेवारी २०१३ .

आदेश (आर-११६)

क्रमांक कक्ष अ-४ /अवसायन/नों . रद्द/पत/ २३८८ /सन २०१२. महाराष्ट्र सहकरी संस्था अधिनियम , १ ९ ६० कलम १०२ ( २ ) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , संजयकुमार सुद्रिक, सहायक निबंधक , सहकारी संस्था, सातारा , तालुका सातारा या आदेशान्वये आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, गडोली, तालुका, जिल्हा सातारा नोंदणी क्रमांक एसएटी/एसएटी/ एचएसटी/टीओ/३५०/१ ९ ८ ९ - ९ ० /सन ९ ० दिनांक १८ नोव्हेंबर १ ९ ८ ९ अन्वये नोंदण्यात आलेली संस्था आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० चे कलम १०२ अन्वये या कार्यालयाकडील अंतिम आदेश क्रमांक अ-४/अवसायान/अं. आदेश/सन २०११ , दिनांक ११ ऑगस्ट २०११ ने गुंडाळण्यात आलेल्या सहकारी संस्थेचे कामकाज संपले असल्याने या आदेशाचे तारखेपासून सदर संस्थेचे कामकाज संपले असल्याने या आदेशाचे तारखेपासून सदर संस्थेची नोंदणी रद्द करीत आहे.

हा आदेश आज रोजी माझे सही शिक्क्यानिशी दिलेला आहे.

सातारा , ३१ डिसेंबर २०१२ .

आदेश (आर-११७)

क्रमांक क- ब-४ /क. १५ /नाव बदल/आदेश/१ ९ ८२/ सन २०१२ .-- मी, संजयकुमार सुद्रिक , सहायक निबंधक, सहकारी संस्था, सातारा , तालुका सातारा मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १५ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार जयश्री सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, कोडोली , तालुका , जिल्हा सातारा या संस्थेच्या नावात बदल करून संस्थेचे नाव जयश्री सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, संभाजीनगर , तालुका, जिल्हा सातारा असे करीत आहे व संस्थेचा नोंदणी क्रमांक हा पूर्वीचाच राहील.

सदर हा आदेश आज दिनांक २० ऑक्टोबर २०१२ रोजी माझे सही शिक्क्यानिशी दिलेला आहे.

सातारा , २० ऑक्टोबर २०१२.

आदेश (आर -११८)

क्रमांक क- ब-४ /क. १५/ नाव बदल/ आदेश/१ ९ ८७/सन २०१२.-- मी , संजयकुमार सुद्रिक , सहायक निबंधक, सहकारी संस्था, सातारा , तालुका सातारा मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १५ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार जीवन सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित , कर्मवीर नगर , कोडोली , तालुका, जिल्हा सातारा या संस्थेच्या नावात बदल करून संस्थेचे नाव जयश्री सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, कर्मवीर नगर, संभाजीनगर, तालुका, जिल्हा सातारा असे करीत आहे व संस्थेचा नोंदणी क्रमांक हा पूर्वीचाच राहील.

सदर हा आदेश आज दिनांक २० ऑक्टोबर २०१२ रोजी माझे सही शिक्क्यानिशी दिलेला आहे .

सातारा , २० ऑक्टोबर २०१२ .

प्रमाणपत्र (आर -११ ९ )

क्रमांक अ -३ /एसएटी/एसएटी/एचएससी/(टीसी)/ १५५ ९/३२८७/ ११-१२/ सन २०१२. सहायक निबंधक , सहकारी संस्था सातारा, तालुका, जिल्हा सातारा यांनी आपल्या अधिकारात , आदर्श प्राईड सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित , पिरवाडी (खेड) सातारा , तालुका, जिल्हा सातारा या संस्थेची नोंदणी महाराष्ट्र सहकारी संस्थांचे अधिनियम , १ ९ ६० ( सन १९ ६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९ ( १ ) प्रमाणे जाहीर केले आहे . संस्थेचा नोंदणी क्रमांक एसएटी/ एसएटी/ एचएसजी/(टीसी/१५५ ९/ २०११-१२/सन २०१२ दिनांक ४ जानेवारी २०१२ हा आहे . सदर संस्थेची महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम क्रमांक ९ (१ ) व त्याबरोबर महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १ ९ ६१ चा क्रमांक १० (१ ) अन्वये संस्थेचे वर्गीकरण गृहनिर्माण संस्था व उपवर्गीकरण भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था आहे .

सातारा , ४ जानेवारी २०१२ .

प्रमाणपत्र (आर -१२०)

क्रमांक अ-३/एसएटी/एसएटी/एचएससी/(टीओ )/१५६७/२४५२/२०१२- १३/सन २०१३. - सहायक निबंधक, सहकारी संस्था, सातारा , तालुका, जिल्हा सातारा यांनी आपले अधिकारात न्यूगुलमोहर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित , सदरबाझार, तालुका, जिल्हा सातारा या संस्थेची नोंदणी महाराष्ट्र सहकारी संस्थांचे अधिनियम , १ ९ ६० ( सन १ ९ ६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९( १) प्रमाणे जाहीर केले आहे. संस्थेचा नोंदणी क्रमांक एसएटी/एसएटी/एचएसजी/(टीओ/१५६७/२०१२-१३ /सन २०१३ दिनांक २ जानेवारी २०१३ हा आहे . सदर संस्थेची महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम क्रमांक ९ (१ ) व त्याबरोबर महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १ ९ ६१ चा क्रमांक १० ( १ ) अन्वये संस्थेचे वर्गीकरण गृहनिर्माण संस्था व उपवर्गीकरण भाडेकरू मालकी हक्क गृहनिर्माण संस्था आहे.

संजयकुमार सुद्रिक,

सहायक निबंधक,

सहकारी संस्था, सातारा , तालुका सातारा सातारा , २ जानेवारी २०१३ .

९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ९ १५ , २०२० / चैत्र २० २६ , शके १९४२

विभागीय सहायक निबंधक , सहकारी संस्था , शिरूर यांजकडून नोंदणीची अधिसूचना ( आर -१२१)

क्रमांक पीएनए/एसआरआर/एचएसजी/(टीसी)/१२१२५/७०८० /सन २०१३ दिनांक १ फेब्रुवारी २०१३.-- सहायक निबंधक, सहकारी संस्था, शिरूर, तालुका शिरूर , जिल्हा पुणे यांनी आपल्या अधिकारात श्री साई समर्थ पार्क गृहरचना संस्था मर्यादित , सर्व्हे नंबर ११४ ९/१+ २ , प्लॉट नंबर २० चा प्लॉट क्रमांक १० व ११ , बाबुरावनगर , शिरूर , तालुका शिरुर , जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम ९ (१ ) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक क्र. पीएनए/ एसआरआर/एचएसजी/(टीसी)/१२१२५/सन २०१३ दिनांक १ फेब्रुवारी २०१३ असा आहे . महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० चे कलम १२ (१ ) व त्या खालील नियम १० (१ ) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण गृहनिर्माण संस्था व उपवर्गीकरण भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था असे केले आहे .

शिरूर , १ फेब्रुवारी २०१३ .

नोंदणीची अधिसूचना ( आर-१२२)

क्रमांक पीएनए/एसआरआर/एचएसजी/(टीसी)/ १२१२६/ ७०८१/सन २०१३ दिनांक १ फेब्रुवारी २०१३. सहायक निबंधक, सहकारी संस्था, शिरूर, तालुका शिरूर , जिल्हा पुणे यांनी आपल्या अधिकारात पराशर प्लाझा सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, सर्व्हे नंबर ११४ ९/ १ + २ , प्लॉट नंबर २० चा प्लॉट क्रमांक ३१ , शिरूर ग्रामीण , तालुका शिरूर , जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १ ९ ६० चे कलम ९ ( १ ) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे . सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक क्र. पीएनए/ एसआरआर/ एचएसजी/(टीसी)/१२१२६ /सन २०१३ दिनांक १ फेब्रुवारी २०१३ असा आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० चे कलम १२ (१ ) व त्या खालील नियम १० ( १ ) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण गृहनिर्माण संस्था व उपवर्गीकरण भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था असे केले आहे.

शिरूर , १ फेब्रुवारी २०१३ .

नोंदणीची अधिसूचना ( आर-१२३)

क्रमांक पीएनए/एसआरआर/जी.एन.एल./ओ/१८३६/७०८४/२०१२- २०१३ /सन २०१३ दिनांक ३१ जानेवारी २०१३. सहायक निबंधक, सहकारी संस्था , शिरूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे यांनी आपल्या अधिकारात वीर हनुमान स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित, मलठण, तालुका शिरूर, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ ( १ ) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे . सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक क्र. पीएनए/एसआरआर/जी.एन.एल./ओ/१८३६/ ७०८४/२०१२-२०१३ /सन २०१३ दिनांक ३१ जानेवारी २०१३ असा आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९ ६० चे कलम १२( १ ) व त्या खालील नियम १० ( १ ) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण सर्वसाधारण व उपवर्गीकरण इतर संस्था असे केले आहे .

शिरूर , ३१ जानेवारी २०१३ .

नोंदणीची अधिसूचना (आर -१२४ )

क्रमांक पीएनए/ एसआरआर/एचएसजी/(टीसी)/ १२१२२/ ६१५०/ सन २०१३ दिनांक १२ डिसेंबर २०१२. सहायक निबंधक , सहकारी संस्था, शिरूर , तालुका शिरूर , जिल्हा पुणे यांनी आपल्या अधिकारात राजमाता रिजन्सी सहकारी गृहरचना संस्था मर्यादित , सर्व्हे नंबर ११५० + ११५२ चा प्लॉट नंबर २४६, २४७ व २४८ , पुणे- नगर रोड बायपास, शिरूर , तालुका शिरूर , जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम ९ ( १ ) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक क्र. पीएनए/एसआरआर/एचएसजी/(टीसी)/१२१२२/६१५०/ सन २०१३ दिनांक १२ डिसेंबर २०१२ असा आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० चे कलम १२ ( १ ) व त्या खालील नियम १० ( १ ) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण गृहनिर्माण संस्था व उपवर्गीकरण भाडेकरू सह भागीदारी गृहनिर्माण संस्था असे केले आहे .

शिरूर , १२ डिसेंबर २०१२.

नोंदणीची अधिसूचना (आर-१२५)

क्रमांक पीएनए/ एसआरआर/एचएसजी/(टीसी)/१२१२३ /६१५३/ सन २०१३ दिनांक १२ डिसेंबर २०१२. सहायक निबंधक, सहकारी संस्था , शिरूर , तालुका शिरूर , जिल्हा पुणे यांनी आपल्या अधिकारात माणिकराजकॉम्प्लेक्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, सर्व्हे नंबर ११५५ चा प्लॉट नंबर २६/ १/१ , शिक्षक कॉलनी , शिरुर , तालुका शिरूर , जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम ९ (१ ) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक क्र. पीएनए/ एसआरआर/एचएसजी/(टीसी)/१२१२३/६१५३/ सन २०१३ दिनांक १२ डिसेंबर २०१२ असा आहे . महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० चे कलम १२ (१ ) व त्या खालील नियम १० ( १ ) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण गृहनिर्माण संस्था व उपवर्गीकरण भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था असे केले आहे .

शिरूर , १२ डिसेंबर २०१२.

नोंदणीची अधिसूचना ( आर-१२६ )

क्रमांक पीएनए/एसआरआर/बीएनके/(ओ)/३१०५ /६१८० /सन २०१२ दिनांक १८ डिसेंबर २०१२ .-- सहायक निबंधक, सहकारी संस्था, शिरूर , तालुका शिरूर , जिल्हा पुणे यांनी आपल्या अधिकारात शेपर्स इंडिया प्रा. लि. सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित, सणसवाडी, तालुका शिरूर , जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम ९ ( १ ) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक क्र. पीएनए/एसआरआर/बीएनके/(ओ)/३१०५/६१८०/सन २०१२ दिनांक १८ डिसेंबर २०१२ असा आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १२ (१ ) व त्या खालील नियम १० ( १ ) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण सहकारी बँक व उपवर्गीकरण इतर बँक असे केले आहे .

शिरुर , १८ डिसेंबर २०१२.

नोंदणीची अधिसूचना ( आर -१२७ )

क्रमांक पीएनए/एसआरआर/एचएसजी/(टीसी )/१२१२४/७०५२/ सन २०१३ दिनांक १८ जानेवारी २०१३. सहायक निबंधक , सहकारी संस्था , शिरूर, तालुका शिरुर , जिल्हा पुणे यांनी आपल्या अधिकारात श्री गहिनीनाथ कृपा सहकारी गृहरचना संस्था मर्यादित , सर्व्हे नंबर ५३ चा प्लॉट नंबर ११६ , प्रितमप्रकाशनगर , शिरूर , तालुका शिरूर, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम ९ ( १ ) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे . सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक क्र. पीएनए/ एसआरआर/ एचएसजी/(टीसी)/१२१२४/७०५२/सन २०१३ दिनांक १८ जानेवारी २०१३ .

१०

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , एप्रिल ९ १५, २०२० / चैत्र २०- २६ , शके १९४२ असा आहे . महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९ ६० चे कलम १२ ( १ ) व त्या खालील नियम १० ( १ ) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण गृहनिर्माण संस्था व उपवर्गीकरण भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था असे केले आहे .

गोपाल मु. शिंदे,

सहायक निबंधक, सहकारी संस्था , शिरूर ,

तालुका शिरूर , जिल्हा पुणे.

शिरूर, १८ जानेवारी २०१३ .

विभागीय सहायक निबंधक, सहकारी संस्था, यांजकडून ज्ञापनादेश (आर -१२८)

क्रमांक कक्ष -२/विकास/न्हावी खुर्द/पोनिदु/२७४/सन २०१२ .-- सहायक निबंधक , कोरेगाव . न्हावी खुर्द विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मर्यादित, न्हावी खुर्द , तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा , ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० चे कलम ९ ( १ ) अन्वये नोंदविण्यात आलेली सहकारी संस्था असून तिचा नोंदणी क्रमांक १४ ९ ०१ दिनांक १५ नोव्हेंबर १ ९ ५० असा आहे.

संस्थेची वार्षिक सर्वसाधरण सभा दिनांक १३ ऑगस्ट २०१२ ठराव क्रमांक ५ ने मंजूर करून संस्थेच्या नावात खालीलप्रमाणे बदल केलेला असून सदर संस्थेचे मंजूर उपविधी क्रमांक ११ मध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० कलम १३ अन्वये दुरुस्ती करणेत आलेली आहे. सदरची दुरुस्ती महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० कलम १५ नियम १४ अन्वये येता राजपत्रात प्रसिद्ध करणेत यावी .

संस्थेने तिचे उपविधी क्रमांक १.१ मध्ये दुरुस्ती करून संस्थेचे नावात खालील बदल केलेला आहे .

मूळ नाव - न्हावी खुर्द विविध कार्याकारी सहकारी सेवा सोसायटी मर्यादित, न्हावी खुर्द.

दुरुस्त नाव - अझादपूर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मर्यादित, अझादपूर.

वरीलप्रमाणे संस्थेच्या नावत बदल केलेला असून दुरुस्त नोंदणी प्रमाणपत्र या कार्यालयाचे क्र. कक्ष-२/विकास/न्हानी खुर्द/ पोनिदु/ सन २०१२ आज दिनांक ३ ऑक्टोबर २०१२ रोजी बदल करून माझ्या सही शिक्क्यानिशी देण्यात आलेले आहे .

कोरेगाव ३ ऑक्टोबर २०१२.

नोंदणीची अधिसूचना ( आर -१२९)

क्रमांक कक्ष -२/विकास/ज्योतिर्लिंग - कुमठे/पोनिदु/३३९/ सन २०१२.-- सहायक निबंधक , कोरेगाव. ज्योतिर्लिंग विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मर्यादित, कुमठे, तालुका कोरेगाव , जिल्हा सातारा , ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० चे कलम ९ ( १ ) अन्वये नोंदविण्यात आलेली सहकारी संस्था असून तिचा नोंदणी क्रमांक एसएटी/ केजीएन/आरएसआर/(एसआर)/१५५१/०६-०७/सन २००७ , दिनांक ११ जानेवारी २००७ असा आहे .

संस्थेची वार्षिक सर्वसाधरण सभा दिनांक २६ नोव्हेंबर २०१२ ठराव क्रमांक २ ने मंजूर करून संस्थेच्या नावात खालीलप्रमाणे बदल केलेला असून सदर संस्थेचे मंजूर उपविधी क्रमांक १.१ मध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० कलम १३ अन्वये दुरुस्ती करणेत आलेली आहे.

सदरची दुरुस्ती महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० कलम १५ नियम १४ अन्वये येता राजपत्रात प्रसिद्ध करणेत यावी.

संस्थेने तिचे उपविधी क्रमांक १.१ मध्ये दुरुस्ती करून संस्थेचे नावात खालील बदल केलेला आहे .

मूळ नाव - ज्योतिर्लिंग विविध कार्याकारी सहकारी सेवा सोसायटी मर्यादित, कुमठे.

दुरुस्त नाव - कै . तानाजीराव पाटील विविध कार्याकारी सहकारी सेवा सोसायटी मर्यादित , कुमठे.

वरीलप्रमाणे संस्थेच्या नावत बदल केलेला असून दुरुस्त नोंदणी प्रमाणपत्र या कार्यालयाचे क्र. कक्ष -२/विकास/जेर्तिलिंग-कुमठे/पोनिदु/३३९/ सन २०१२ रोजी बदल करून माझ्या सही शिक्क्यानिशी देण्यात आलेले आहे.

ना. कृ. रुपनवर,

सहायक निबंधक , सहकारी संस्था कोरेगाव ,

तालुका कोरेगाव , जिल्हा सातारा.

कोरेगाव , १ जानेवारी २०१३ .

विभागीय सहायक निबंधक, सहकारी संस्था, खंडाळा यांजकडून नोंदणीबाबत अधिसूचना ( आर-१३०)

क्रमांक अ -१ /सनिख/नोंदणी/क्रांतीज्योती/स्वयंगट/४५४/ सन २०१२.- सहायक निबंधक , सहकारी संस्था , खंडाळा. या प्रमाणपत्राद्वारे प्रमाणत करणेत येते की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्वयंसहायता गट बहुउद्देशीय महिला सहकारी संस्था मर्यादित, खंडाळा , तालुका खंडाळा , जिल्हा सातारा ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्थांचे अधिनियम , १ ९ ६० मधील कलम ९ ( १ ) व नियम १ ९६१ चा नियम ५ (१ ) अन्वये तिचा नोंदणी क्रमांक एसएटी/ केएलए/जीएनएल/ओ/१४१५ /सन २०१२ , दिनांक २७ सप्टेंबर २०१२ असा आहे.

उपनिर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ (१ ) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्थाचे नियम १ ९ ६१ मधील नियम क्रमांक १० (१ ) अन्वये संस्थेचे वर्गीकरण सर्वसाधारण संस्था असून वर्गीकरण इतर संस्था असे करण्यात आले आहे.

खंडाळा , २७ सप्टेंबर २०१२ .

अतिंम आदेश (आर-१३१)

क्रमांक कक्ष अ-१/अवसायन/अंतिम आदेश/ ७/सन २०१३. महाराष्ट्र सहकरी संस्था अधिनियम , १ ९ ६० कलम १०२ ( २ ) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, श्रीकांत श्रीखंडे , सहायक निबंधक, सहकारी संस्था, खंडाळा , या आदेशाद्वारे श्री खंडोबा पाणीपुरवठा सहकारी सेवा संस्था मर्यादित, पिसाळवाडी, तालुका खंडाळा , जिल्हा सातारा ही संस्था अवसायनात घेणेबाबत संदर्भ क्रमांक १ ने दिलेला आदेश कायम करीत आहे .

संस्थेचे कामकाज गुंडळणेसाठी श्री . आर . जे. कोरडे , सहायक सहकारी अधिकारी , श्रेणी -२ , खंडाळा, यांची ऋणपरिशोधक म्हणून नेमणूक करीत आहे . तरी ऋणपरिशोधक यांनी महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा १ ९६० व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम १ ९ ६१ मधील तरतुदीप्रमाणे संस्थेचे कामकाज गुंडळणेबाबत पुढील योग्य ती कारवाई करणेत यावी.

श्रीकांत श्रीखंडे ,

सहायक निबंधक, सहकारी संस्था , खंडाळा .

खंडाळा , १८ जानेवारी २०१३ .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004.

EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 09 April 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-04-09.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-04-09.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1.