Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 16 DATE 16 April.2020 to 22 April 2020

Published 16 April 2020

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-04-16.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ६ वे, राजपत्र क्र. १६] गुरुवार ते बुधवार, एप्रिल १६-२२, २०२० : चैत्र/वैशाख, २७-२, शके १९४२ [पृष्ठे - २, स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक--औरंगाबाद विभागीय पुरवणी

अनुक्रमणिका

पृष्ठे -- ते -- भाग एक-शासकीय अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार-अ, चार-ब व चार-क यामध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्याच्याव्यतिरिक्त) केवळ औरंगाबाद विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी केवळ

७१५ ते ७१६ औरंगाबाद विभागाशी संबंधित असलेले.

पृष्ठे -- ते -- भाग एक-अ (भाग चार-अ मध्ये प्रसिध्द करण्यात आले आहेत त्या व्यतिरिक्त) केवळ औरंगाबाद विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपरिषदा, जिल्हा नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम, या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

१

पोलीस आयुक्त यांजकडून

विषय:- फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन-१९७३ कलम १४४ (१) (३) प्रमाणे मनाई आदेश.

क्र. विशा.५/औ/कोरोना/मनाई/आदेश/१९३७/२०२०.--- ज्या अर्थी, माझ्या असे निदर्शनास आणुन देण्यात आले आहे की, जागतीक आरोग्य संघटनेने दिनांक ११/०३/२०२० रोजी कोविड-१९ यांच्या संसर्ग व प्रादुर्भाव यास साथीचा संसर्गजन्य आजार म्हणुन घोषीत केला आहे. तसेच राज्य शासनाने कोरोना विषाणु (कोविड-१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथीचा रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दि. १३/०३/२०२० रोजी पासून लागू करुन खंड २,३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसुचना देण्यात आल्या आहेत.

त्याबाबतची नियमावली तयार करण्यात आली आहे. या पाश्र्वभुमीवर परस्पर विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पोलीस आयुक्तालय, औरंगाबाद शहर कार्यक्षेत्रात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सारासार विचार करुन तातडीची प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १४४ मधील तरतुदीच्या अनुषंगाने स्थानिक आस्थापना मालक, चालक यांना उद्देशुन आदेश काढणे आवश्यक असले बाबत माझी खात्री झालेली आहे.

त्या अनुषंगाने मी चिरंजीव प्रसाद, पोलीस आयुक्त, औरंगाबाद शहर तथा विशेष प्राधिकृत कार्यकारी दंडाधिकारी म्हणून महाराष्ट्र शासन, गृह विभाग मुंबई यांचेकडील आदेश (SPECIAL) NO. SPL 2/EXM 0788/ 2783 , दिनांक १३/०९/१९९१ अन्वये तसेच फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ चे कलम १४४ (१) व (३) अन्वये प्राधिकृत अधिकारी म्हणून औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात खालील नमुद बाबीं करीता आदेश निर्गमीत करण्यात येत आहेत.

संपर्कामुळे या विषाणूचा संसर्ग व प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात असणाया वैद्यकीय मानवी जिविताला, आरोग्याला किंवा सुरक्षिततेला संकट उत्पन्न होऊ आस्थपना/सेवा वगळता सर्व प्रकारच्या आस्थापना बंद राहतील. सदरचा शकते याची माझी खात्री झालेली आहे. त्या अनुषंगाने राज्यात कोरोना आदेश दिनांक ८/०४/२०२० रोजी १९.०० ते २३.०० तसेच दिनांक ९/०४/ २०२० रोजी १९.०० ते २३.०० वा. चे दरम्यान लागु करीत आहे. औ. भाग १--१६ ७१५ ७१६ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १६-२२, २०२० : चैत्र/वैशाख २७-२, शके १९४२, भाग १ - पुरवणी उपरोक्त ठिकाणी सर्व संबंधीतांना आदेशापुर्वी स्वतंत्र नोटीस बजावणे ३ शक्य नसल्याने फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून अन्वये प्राप्त अधिकारानुसार सदरचा आदेश एकतर्फी काढण्यात आलेला

आहे. या बाबतची माहीती प्रसार माध्यमे, पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच परीमंडळीय पोलीस उप-आयुक्त कार्यालय यांचे नोटीस बोर्डवर नागरीकांचे सुविधेसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

सदरचा आदेश हा माझ्या सही शिक्यानिशी आज दिनांक ८/०४/२०२० रोजी दिलेला आहे.

औरंगाबाद शहर, दि. ८ एप्रिल, २०२०.

चिरंजीव प्रसाद ,

पोलीस आयुक्त, औरंगाबाद शहर

----------------------------

२

प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांजकडून

पहा:- श्री.एस.जी.वेदपाठक, जिल्हा न्यायाधीश-१, व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, जालना, यांचा दिनांक २९/०१/२०२० ते ३१/०१/२०२० पयर्ंतची एकुण (०३) दिवसांची अर्जीत रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

कार्यालयीन आदेश

क्र./(प्रशा)/८९०/२०२०.-- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जालना हे श्री.एस.जी.वेदपाठक, जिल्हा न्यायाधीश-१, व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, जालना, यांचा दिनांक २९/०१/२०२० ते दिनांक ३१/०१/२०२० पयर्ंतची एकूण (०३) दिवसांची र्अजित रजा मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करीत आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ च्या नियम ३९ (२) अन्वये असे प्रमाणित करण्यांत येते की, श्री.एस.जी.वेदपाठक, हे सदरील रजेवर गेले नसते तर ते स्थानापन्न जिल्हा न्यायाधीश-१, व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, जालना, म्हणुन काम करीत राहिले असते.

उपरोक्त र्अजित रजेवरुन परत आल्यानंतर श्री.एस.जी.वेदपाठक, जिल्हा न्यायाधीश-१, व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, जालना, म्हणून जिल्हा न्यायालयात काम करतील.

अर्जदाराच्या उपरोक्त र्अजित रजेच्या कालावधीतील श्री.ए.एल.टिकले, जिल्हा न्यायाधीश-२, व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, जालना, यांनी स्वत:चे कामकाज सांभाळून अर्जदाराच्या न्यायालयाचे कामकाज सांभाळले.

सदरील अर्जीत रजेची नोंद संबधीताच्या सेवापुस्तकात घेण्यांत यावी.

जालना, ०४ फेब्रुवारी, २०२०.

श्रीमती एस.के. केवले

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जालना.

-------------------------------------

पहा:- श्री.एस.जी.वेदपाठक, जिल्हा न्यायाधीश-१, व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, जालना, यांचा दिनांक ०६/०२/२०२० ते ११/०२/२०२० पयर्ंतची एकुण (०६) दिवसांची अर्जीत रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

कार्यालयीन आदेश

क्र./(प्रशा)/८९१/२०२०.-- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जालना ह श्री.एस.जी.वेदपाठक, जिल्हा न्यायाधीश-१, जालना, यांना दिनांक ०६/ ०२/२०२० ते दिनांक ११/०२/२०२० पयर्ंतची एकूण (०६) दिवसांची र्अजित रजा, दिनांक ०५/०२/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वी पयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करीत आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ च्या नियम ३९ (२) अन्वये असे प्रमाणित करण्यांत येते की, श्री.एस.जी.वेदपाठक, हे सदरील रजेवर गेले नसते तर ते स्थानापन्न जिल्हा न्यायाधीश-१, व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, जालना, म्हणुन काम करीत राहिले असते.

उपरोक्त र्अजित रजेवरुन परत आल्यानंतर श्री.एस.जी.वेदपाठक, जिल्हा न्यायाधीश-१, व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, जालना म्हणून जिल्हा न्यायालयात काम करतील.

अर्जदाराच्या उपरोक्त र्अजित रजेच्या कालावधीतील श्री.ए.एल.टिकले, जिल्हा न्यायाधीश-२, व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, जालना, यांनी स्वत:चे कामकाज सांभाळून अर्जदाराच्या न्यायालयाचे कामकाज सांभाळवे.

सदरील अर्जीत रजेची नोंद संबधीताच्या सेवापुस्तकात घेण्यांत यावी.

जालना, ०४ फेब्रुवारी, २०२०.

श्रीमती एस.के. केवले

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जालना.

----------------------------------

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 16 April 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-04-16.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-04-16.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1.