RNI No. MAHBIL/ 2012/48433 www.dgps.maharashtra.gov.in .
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक – पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - ९ , अंक - १६ ]
गुरुवार ते बुधवार , एप्रिल १६ २२ , २०२० / चैत्र २७ ते वैशाख २ , शके १९ ४२
[ पृष्ठे १०
प्राधिकृत प्रकाशन
संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी
जमाबंदी आयुक्त आणि उपसंचालक , भूमी अभिलेख यांजकडून
वाचा : ( १ ) महाराष्ट्र शासन , महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१० ९३/प्र . क्र. १ ९/ ल-१ , दिनांक १८ ऑगस्ट १ ९९ ४ .
(२ ) जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य) , पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एस. व्ही. सी. आर- ४३२४/स -४/१ ९९ ४, दिनांक २३ सप्टेंबर १ ९९ ४ .
( ३ ) जमाबंदी आयुक्त आणि संचालक , भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य) , पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक गावठाण/अधिसूचना/प.नो. २४/२०१९ , दिनांक ३० मे २०१९ .
(४) उपसंचालक, भूमी अभिलेख , पुणे प्रदेश, पुणे यांचेकडील पत्र क्रमांक गां. परि.प्र ./कोल्हापूर/ २०१ ९ , दिनांक ११ जुलै २०१९ .
अधिसूचना
क्रमांक गावठाण /अधिसूचना/प . नो . ३२/२०१९.- महाराष्ट्र शासन , महसूल व वन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक आस्थापना-१० ९ ३/ प्र . क्र. १९ /ल-१ , दिनांक १८ ऑगस्ट १ ९९ ४ अन्वये भूमी अभिलेख विभागाची तालुकास्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे . त्याअनुषंगाने या कार्यालयाकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर. -४३२४/स-४/१ ९९ ४ , पुणे दिनांक २३ सप्टेंबर १९९ ४ अन्वये पुणे विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली आहे तसेच इकडील अधिसूचना क्रमांक गावठाण/अधिसूचना/प.नो . २४/ २०१ ९, दिनांक ३० मे २०१ ९ अन्वये मुरगूड सजातील गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत .
उपसंचालक, भूमी अभिलेख , पुणे प्रदेश , पुणे यांनी त्यांचेकडील प्रस्तावामध्ये उपअधीक्षक, भूमी अभिलेख , कागल यांचे अधिनस्त सजा मुरगूडमध्ये मौजे हसूरखुर्द हे गाव नव्याने समाविष्ट करणेबाबत प्रस्तावित केले आहे.
त्यानुसार सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे सजा मुरगूडमध्ये मौजे हसूरखुर्द हे गाव नव्याने उपअधीक्षक भूमी अभिलेख , कागल , जिल्हा कोल्हापूर मध्ये समाविष्ट करून त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन परिरक्षणास घेणेस एतद्वारे मंजुरी देणेत येत आहे .
सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक ९ मार्च २०२० पासून होणेची आहे .
(१)
एच-०३ , भाग एक ( पु.वि.पु.)- १६ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , एप्रिल १६ २२, २०२० / चैत्र २७ ते वैशाख २ , शके १९४२
परिशिष्ट
या कार्यालयाकडील क्रमांक गावठाण/अधिसूचना/प.नो. ३२ / २०१ ९ , दिनांक ३ मार्च २०२० चे अधिसूचनेसोबतचे परिशिष्ट सजा मुरगूड , तालुका कागल , जिल्हा कोल्हापूर मधील गावांचा / मिळकतींचा तपशील
जिल्हा कोल्हापूर , तालुका कागल , कार्यालयाचे नाव उपअधीक्षक , भूमी अभिलेख , कागल
शेरा सध्या परिरक्षणासाठी उपलब्ध
पुनर्रचनेनंतरची स्थिती
परिरक्षणास नव्याने घ्यावयाचे
गाव
(पुनर्रचनेपूर्वी)
सजा
गावे
गावे
गावे
मिळकती
सजा
मिळकती मिळकती
१
६
७
८
४
२
३
५
९
८८५
२४६५ २४६५
मुरगूड
मुरगूड
मुरगूड
मुरगूड
हसूरखुर्द
यमगे
यमगे
६३३
६३३
चिमगाव
चिमगाव
९०० ९००
हमीदवाडा
हमीदवाडा
७५४
७५४ कापशी
कापशी
१२१४ १२१४
बाळेघोळ
बाळेघोळ
७२३
७२३
मादयाळ
मादयाळ
९३४
९३४ खडकेवाडा
खडकेवाडा
६८०
६८० निढोरी
निढोरी
५८ ९
५८ ९ ६६१
६६१ मांगनूर
मांगनूर
उंदरवाडी
उंदरवाडी
५७९ ५७९
हळदी
हळदी
९००
९००
८८५
हसूरखुर्द
नव्याने सामिल
१ गाव ८८५
एकूण १२ गावे ११०३२
एकूण १३ गावे ११ ९१७
बाळासाहेब काळे,
उपसंचालक, भूमी अभिलेख
संलग्न जमाबंदी आयुक्त ( नागरी भूमापन) , पुणे.
पुणे, ३ मार्च २०२० .
सहायक निबंधक , सहकारी संस्था यांजकडून
अतिंम आदेश ( आर -१३३ )
अतिंम आदेश ( आर -१३२)
क्रमांक कक्ष -१ /अवसायन/अंतिम आदेश/ काळुबाईदेवीपापु/९ /सन २०१३.- हाराष्ट्र सहकरी संस्था अधिनियम, १ ९ ६० कलम १०२ ( २ ) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , श्रीकांत श्रीखंडे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, खंडाळा, या आदेशाद्वारे काळुबाई देवी सहकारी पाणीपुरवठा सहकारी सेवा संस्था मर्यादित , हरतळी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा ही संस्था अवसायनात घेणेबाबत संदर्भ क्रमांक १ ने दिलेला आदेश कायम करीत आहे .
क्रमांक कक्ष-१/अवसायन/अंतिम आदेश/ जानुबाईपापु/८/सन २०१३.- महाराष्ट्र सहकरी संस्था अधिनियम , १ ९ ६० कलम १०२ ( २) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , श्रीकांत श्रीखंडे, सहायक निबंधक , सहकारी संस्था, खंडाळा , या आदेशाद्वारे जानुबाई सहकारी पाणीपुरवठा सहकारी सेवा संस्था मर्यादित, वडवाडी, तालुका खंडाळा , जिल्हा सातारा ही संस्था अवसायनात घेणेबाबत संदर्भ क्रमांक १ ने दिलेला आदेश कायम करीत आहे.
संस्थेचे कामकाज गुंडळणेसाठी श्री. व्ही. डी. आगम , मुख्यलिपीक, खंडाळा, यांची ऋणपरिशोधक म्हणून नेमणूक करीत आहे . तरी ऋणपरिशोधक यांनी महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा १ ९ ६० व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम १ ९ ६१ मधील तरतुदीप्रमाणे संस्थेचे कामकाज गुंडळणेबाबत पुढील योग्य ती कारवाई करणेत यावी.
श्रीकांत श्रीखंडे, संस्थेचे कामकाज गुंडळणेसाठी श्री . ए. आर. क्षीरसागर, सहकारी अधिकारी , श्रेणी-१ , खंडाळा, यांची ऋणपरिशोधक म्हणून नेमणूक करीत आहे. तरी ऋणपरिशोधक यांनी महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा १ ९ ६० व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम १ ९ ६१ मधील तरतुदीप्रमाणे संस्थेचे कामकाज गुंडळणेबाबत पुढील योग्य ती कारवाई करणेत यावी.
सहायक निबंधक , खंडाळा , १८ जानेवारी २०१३.
सहकारी संस्था खंडाळा.
खंडाळा , १८ जानेवारी २०१३.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-- पुणे विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार, एप्रिल १६ २२ , २०२० / चैत्र २७ ते वैशाख २ , शके १९४२ ३ नोंदणीची अधिसूचना-(आर-१३४)
क्रमांक पीएनए/केएचडी/एचएसजी/(टीसी )/१२५८७/१६८०/२०१२-१३/ सन २०१३ .-- सहायक निबंधक , सहकारी संस्था, तालुका खेड (राजगुरूनगर) , जिल्हा पुणे यांनी आपल्या अधिकारात श्री गणेशा रेसिडेन्सी सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, सर्व्हे नंबर २८६/१ , राजगुरूनगर , तालुकाखेड , जिल्हा पुणे, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० (नियम सन १ ९ ६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ ) कलम ९ ( १ ) खाली नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे . संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/ केएचडी/एचएसजी/(टीसी )/१२५८७/२०१२-१३/सन २०१३. दिनांक १३ फेब्रुवारी २०१३ असा आहे.
सदर संस्थेचे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० चे कलम १२(१ ) ला धरून संस्थेचे वर्गीकरण गृहनिर्माण संस्था असून उपवर्गीकरण भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था असे केलेले आहे.
राजगुरुनगर , १३ फेब्रुवारी २०१३ .
नोंदणीची अधिसूचना-( आर -१३५)
क्रमांक पीएनए/केएचडी/एचएसजी/(टीसी)/१२५८६/१५२६ /२०१२-१३/ सन २०१३ .-- सहायक निबंधक , सहकारी संस्था, तालुका खेड (राजगुरूनगर ) , जिल्हा पुणे यांनी आपल्या अधिकारात साईदत्त आपर्टमेंट सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, सर्व्हे नंबर १६/३ , राजगुरूनगर , तालुकाखेड, जिल्हा पुणे , ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९ ६० (नियम सन १ ९ ६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९ ( १ ) खाली नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/ केएचडी/एचएसजी (टीसी)/१२५८६/१५२६/२०१२-१३ /सन २०१३ असा आहे.
सदर संस्थेचे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० चे कलम १२(१ ) ला धरून संस्थेचे वर्गीकरण गृहनिर्माण संस्था असून उपवर्गीकरण भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था असे केलेले आहे.
राजगुरुनगर , २१ जानेवारी २०१३ .
नोंदणीची अधिसूचना- (आर-१३६)
क्रमांक पीएनए /केएचडी/जीएनएल/ओ/१७०१/१५ ९ १/२०१२-१३/सन २०१३ .-- सहायक निबंधक, सहकारी संस्था, तालुका खेड ( राजगुरूनगर) , जिल्हा पुणे यांनी आपल्या अधिकारात चाकण हब प्रिमायसेस सहकारी संस्था मर्यादित, चाकण , गट नंबर ३४७७ जुना व १२८१ नवा मुक्काम पोस्ट चाकण , तालुका खेड , जिल्हा पुणे , ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० ( नियम सन १ ९ ६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ ) कलम ९ ( १ ) खाली नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे . संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/केएचडी/जीएनएल/ओ/ १७०१/१५९ १/२०१२- १३/सन २०१३. दिनांक ३० जानेवारी २०१३ असा आहे .
सदर संस्थेचे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० चे कलम १२ (१ ) ला धरून संस्थेचे वर्गीकरण सर्वसाधारण संस्था असून उपवर्गीकरण इतर संस्था असे केलेले आहे.
गणेश भा. कौटे,
सहायक निबंधक , सहकारी संस्था,
तालुका खेड ( राजगुरूनगर ) , जिल्हा पुणे.
(राजगुरूनगर ) खेड, ३० जानेवारी २०१३ .
नोंदणीबाबत अधिसूचना ( आर-१३७)
क्रमांक पीएनए/आयएआर/एलएफटी/२४६२ /९ ५६ /सन २०१२. दिनांक २१ डिसेंबर २०१२. सहायक निबंधक, सहकारी संस्था इंदापूर याद्वारे अधिसूचित करण्यात येते की, गोदाई पाणीपुरवठा सहकारी संस्था मर्यादित, रुई , तालुका इंदापूर , जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १ ९ ६० मधील ( सन १ ९ ६१ चा महाराष्ट्र अधिनियम , क्रमांक २४) अन्वये नोंदविण्यात आली आहे . क्रमांक पीएनए/आयएआर/एलएफटी/ २४६२/९ ५६/सन २०१२. दिनांक २१ डिसेंबर २०१२ .
उपनिर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ ( १) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्थानियम १ ९ ६१ मधील नियम क्रमांक १० ( १ ) अन्वये संस्थेचे वर्गीकरण उपसा जलसिंचन संस्था असे आहे.
इंदापूर , २१ डिसेंबर २०१२ .
नोंदणीबाबत अधिसूचना ( आर -१३८)
क्रमांक पीएनए/आयएआर/आरएसआर/(सीआर)/ ३११६/९ ५६ /सन २०१२. दिनांक २१ डिसेंबर २०१२. सहायक निबंधक , सहकारी संस्था इंदापूर याद्वारे अधिसूचित करण्यात येते की, समृद्धी महिला बिगर शेती सहकारी पत संस्था मर्यादित, भिगवण , तालुका इंदापूर , जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० मधील ( सन १ ९ ६१ चा महाराष्ट्र अधिनियम , क्रमांक २४) अन्वये नोंदविण्यात आली आहे. क्रमांक पीएनए/आयएआर/आरएसआर/३११६/९ ५६ /सन २०१२. दिनांक २१ डिसेंबर २०१२.
उपनिर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ ( १) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १ ९ ६१ मधील नियम क्रमांक १० ( १ ) अन्वये संस्थेचे वर्गीकरण साधन संपत्ती संस्था व उपवर्गीकरण कर्ज देणाऱ्या साधन संपत्ती संस्था असे आहे.
मुकुंद भा. पवार
सहायक निबंधक, सहकारी संस्था,
तालुका इंदापूर , जिल्हा पुणे.
इंदापूर , २१ डिसेंबर २०१२ .
नोंदणीचे प्रमाणपत्र ( आर-१३ ९)
क्रमांक सनिपं/कक्ष-१/नोंदणी/ ५२१७/२०१२ - या प्रमाणप्रत्राद्वारे प्रमाणित करण्यात येते की, रुक्मिणी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, व्होळे , तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० मधील ( सन १ ९ ६१ ची महाराष्ट्र सहकारी संस्थानियम क्रमांक २४) कलम ९ ( १ ) प्रमाणे नोंदणी क्रमांक एसयुआर/ पीआरआर/आरएसआर(आर)/१७९ ४/ सन २०१२/ दिनांक १५ डिसेंबर २०१२ अन्वये नोंदण्यात आली आहे.
उपनिर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ (१ ) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्थेचे नियम १ ९ ६१ मधील नियम क्रमांक ( १० ) (१ ) अन्वेय संस्थेचे वर्गीकरण साधन संपत्ती संस्था असून उपवर्गीकरण कर्ज देणारी साधन संपत्ती संस्था असे आहे.
पंढरपूर , १५ डिसेंबर २०१२.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , एप्रिल १६ २२, २०२० / चैत्र २७ ते वैशाख २ , शके १९४२ नोंदणीचे प्रमाणपत्र (आर-१४०)
क्रमांक सनिपं/कक्ष-१/नोंदणी/६४५३/२०१३ - या प्रमाणप्रत्राद्वारे प्रमाणित करण्यात येते की , श्री. पंढरीप्रसाद सहकारी मोटार वाहतूक संस्था मर्यादित, पंढरपूर , ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० मधील (सन १ ९ ६१ ची महाराष्ट्र सहकारी संस्था नियम क्रमांक २४ ) कलम ९ ( १ ) प्रमाणे नोंदणी क्रमांक एसयुआर/जीएनएस/(सी)/१०५७/सन २०१२/ दिनांक १७ जानेवारी २०१३ अन्वये नोंदण्यात आली आहे .
उपनिर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ ( १ ) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्थेचे नियम १ ९ ६१ मधील नियम क्रमांक ( १० )( १ ) अन्वेय संस्थेचे वर्गीकरण सर्वसाधारण संस्था असून उपवर्गीकरण व्यापार विषयक संस्था असे आहे.
प्रशांत लक्ष्मण शहापूरकर,
सहायक निबंधक,
सहकारी संस्था, पंढरपूर .
पंढरपूर , १७ जानेवारी २०१३ .
आदेश (आर-१४१)
क्रमांक कक्ष/५ /जयवंतराव भोसले नापत/नोंदणी रद्द/क. २१ /जय हनुमान ग्रा बि शेती/ ८७२/सन १२ .-- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० चे कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी जिजाबा. पा. गावडे सहायक निबंधक, सहकारी संस्था फलटण , तालुका फलटण , जिल्हा सातारा असा आदेश देतो की, जयवंतराव भोसले ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्यादित , आसू, तालुका फलटण, जिल्हा सातारा (अवसायानात) या संस्थेचे विसर्जनाचे कामकाज समाप्त झालेले जाहीर करीत आहे . तसेच जिचा नोंदणी क्रमांक महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० अन्वये एसएटी/पीएलएन/आरएसआर/(सीआर)/११७८ दिनांक ३ नोव्हेंबर १ ९९९ असा आहे . अशा संस्थेची नोंदणी कलम २१ अन्वये रद्द करीत आहे व या पुढे आदेशाच्या तारखेपासून सदरची संस्था एकव्यक्तिभूत संस्था असल्याचे बंद झाले आहे. असे जाहीर करीत आहे.
हा आदेश माझ्या सहीशिक्क्यानिशी दिला आहे.
फलटण , २ ९ डिसेंबर २०१२ .
आदेश (आर-१४२)
क्रमांक कक्ष/५ /विश्वेंद्र महिला फरांदवाडी नापत/ नोंदणी रद्द /क.२१/ ८७४/सन १२.-- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० चे कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी जिजाबा. पा. गावडे सहायक निबंधक, सहकारी संस्था फलटण , तालुका फलटण , जिल्हा सातारा असा आदेश देतो की, विश्वेंद्र महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्यादित , फरांदवाडी, तालुका फलटण, जिल्हा सातारा ( अवसायानात) या संस्थेचे विसर्जनाचे कामकाज समाप्त झालेले जाहीर करीत आहे . तसेच जिचा नोंदणी क्रमांक महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९६० अन्वये एसएटी/पीएलएन/आरएसआर/(सीआर)/ १४६० दिनांक २१ नोव्हेंबर २००३ असा आहे . अशा संस्थेची नोंदणी कलम २१ अन्वये रद्द करीत आहे व या पुढे आदेशाच्या तारखेपासून सदरची संस्था एकव्यक्तिभूत संस्था असल्याचे बंद झाले आहे . असे जाहीर करीत आहे.
हा आदेश माझ्या सहीशिक्क्यानिशी दिला आहे.
फलटण , २ ९ डिसेंबर २०१२.
आदेश ( आर-१४३ )
क्रमांक कक्ष/५/ रघुनायक सहकारी गृहनिर्माण संस्था/नोंदणी रद्द/ क.२१ /८७२/सन १२ .-- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० चे कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी जिजाबा. पा. गावडे सहायक निबंधक, सहकारी संस्था फलटण, तालुका फलटण , जिल्हा सातारा असा आदेश देतो की, रघुनायक सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, कोळकी, तालुका फलटण, जिल्हा सातारा (अवसायानात) या संस्थेचे विसर्जनाचे कामकाज समाप्त झालेले जाहीर करीत आहे . तसेच जिचा नोंदणी क्रमांक महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० अन्वये एसएटी/पीएलएन/ एचएसजी/(टिओ )/१११७ दिनांक ७ फेब्रुवारी २००६ असा आहे. अशा संस्थेची नोंदणी कलम २१ अन्वये रद्द करीत आहे व या पुढे आदेशाच्या तारखेपासून सदरची संस्था एकव्यक्तिभूत संस्था असल्याचे बंद झाले आहे. असे जाहीर करीत आहे.
हा आदेश माझ्या सहीशिक्क्यानिशी दिला आहे.
फलटण , २९ डिसेंबर २०१२ .
आदेश ( आर-१४४)
क्रमांक कक्ष/५ / रघुनाथ सहकारी गृहनिर्माण संस्था/नोंदणी रद्द/क.२१ / ८७५ /सन १२ .-- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० चे कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी जिजाबा. पा. गावडे सहायक निबंधक , सहकारी संस्था फलटण , तालुका फलटण , जिल्हा सातारा असा आदेश देतो की, रघुनाथ सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, कोळकी, तालुका फलटण , जिल्हा सातारा (अवसायानात) या संस्थेचे विसर्जनाचे कामकाज समाप्त झालेले जाहीर करीत आहे . तसेच जिचा नोंदणी क्रमांक महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० अन्वये एसएटी/ पीएलएन/एचएसजी/(टिओ )/ १११६ दिनांक ७ फेब्रुवारी २००६ असा आहे. अशा संस्थेची नोंदणी कलम २१ अन्वये रद्द करीत आहे व या पुढे आदेशाच्या तारखेपासून सदरची संस्था एकव्यक्तिभूत संस्था असल्याचे बंद झाले आहे . असे जाहीर करीत आहे.
हा आदेश माझ्या सहीशिक्क्यानिशी दिला आहे .
फलटण , २ ९ डिसेंबर २०१२ .
आदेश (आर-१४५)
क्रमांक कक्ष/५/रघुवंश सहकारी गृहनिर्माण संस्था/नोंदणी रद्द/क. २१/ ८७६/सन १२ .-- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० चे कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी जिजाबा. पा. गावडे सहायक निबंधक, सहकारी संस्था फलटण, तालुका फलटण , जिल्हा सातारा असा आदेश देतो की, रघुवंश सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, कोळकी, तालुका फलटण, जिल्हा सातारा ( अवसायानात) या संस्थेचे विसर्जनाचे कामकाज समाप्त झालेले जाहीर करीत आहे. तसेच जिचा नोंदणी क्रमांक महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० अन्वये एसएटी/पीएलएन/ एचएसजी/(टिओ)/१११७ दिनांक ७ फेब्रुवारी २००६ असा आहे . अशा संस्थेची नोंदणी कलम २१ अन्वये रद्द करीत आहे व या पुढे आदेशाच्या तारखेपासून सदरची संस्था एकव्यक्तिभूत संस्था असल्याचे बंद झाले आहे . असे जाहीर करीत आहे.
हा आदेश माझ्या सहीशिक्क्यानिशी दिला आहे .
फलटण , २ ९ डिसेंबर २०१२ .
५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १६ २२ , २०२० / चैत्र २७ ते वैशाख २ , शके १ ९४२
आदेश (आर-१४६)
क्रमांक कक्ष/५/रघुनंद सहकारी गृहनिर्माण संस्था/नोंदणी रद्द/क. २१/ ८७७/सन १२.-- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० चे कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी जिजाबा. पा. गावडे सहायक निबंधक, सहकारी संस्था फलटण , तालुका फलटण , जिल्हा सातारा असा आदेश देतो की, रघुनंद सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, कोळकी, तालुका फलटण , जिल्हा सातारा (अवसायानात) या संस्थेचे विसर्जनाचे कामकाज समाप्त झालेले जाहीर करीत आहे. तसेच जिचा नोंदणी क्रमांक महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० अन्वये एसएटी/पीएलएन/ एचएसजी/(टिओ)/१११४ दिनांक ७ फेब्रुवारी २००६ असा आहे. अशा संस्थेची नोंदणी कलम २१ अन्वये रद्द करीत आहे व या पुढे आदेशाच्या तारखेपासून सदरची संस्था एकव्यक्तिभूत संस्था असल्याचे बंद झाले आहे . असे जाहीर करीत आहे.
हा आदेश माझ्या सही शिक्क्यानिशी दिला आहे .
जिजाबा. पा. गावडे ,
सहायक निबंधक,
सहकारी संस्था, फलटण.
फलटण , २ ९ डिसेंबर २०१२.
उपनिबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) , यांजकडून अंतिम आदेश ( आर-१४७)
क्रमांक प्रादुविअ/पुणे/क-१/अंआ/जावळी तालुका-संघ/११०/सन २०१३.- महाराष्ट्र सहकरी संस्था अधिनियम , १ ९ ६० कलम १०२ ( २) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , दिग्विजय हेमनाथ राठोड, विभागीय निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) , पुणे विभाग , पुणे जावळी तालुका सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित , जावळी, ता. मेढा, जिल्हा सातारा या संघास या कार्यालयाचे मध्यंतरीय आदेश क्र. प्रादुविअ/पुणे/क-१/मंआ/४८८६/ २०१२ दिनांक ३ डिसेंबर २०१२ अन्वये दिलेले मध्यंतरीय आदेश कायम करीत आहे.
सौ. प्रिती किरण काळे , सहायक निबंधक, सहकारी संस्था ( दुग्ध) , सातारा यांची महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम १ ९ ६० कलम १०३ अन्वये जावळी तालुका संघाचा अवसायक म्हणून केलेली नियुक्ती कायम करीत आहे .
सदर आदेश मी आज दिनांक ३ जानेवारी २०१३ रोजी माझ्या स्वाक्षरीनिशी निर्गमित करीत आहे .
दिग्विजग हेमनाथ राठोड,
विभागीय उपनिबंधक,
सहकारी संस्था ( दुग्ध) , पुणे विभाग , पुणे.
पुणे, ३ जानेवारी २०१३ .
आदेश ( आर-१४८)
क्रमांक जादुविअ/पुणे/क-१/पुनरुज्जीवन/ श्री महांकाळेश्वर -चिखलगांव/ २३/सन २०१३.- महाराष्ट्र सहकरी कायदा १ ९ ६० कलम १ ९ व नियम १८ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , बाळासाहेब तावरे सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) , पुणे श्री महांकाळेश्वर सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, चिखलगांव , तालुका भोर, जिल्हा पुणे या संस्थेचे पुनरुज्जीवन झाल्याचे घोषित करीत आहे व सोबत जोडलेल्या परिशिष्टानुसार एक वर्षासाठी संस्थेच्या दिनांक १२ डिसेंबर २०१२ च्या विशेष साधारण सभेने निवडलेल्या तात्पुरत्या समितीस मान्याता देत आहे.
परिशिष्ट
श्री महांकाळेश्वर सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित चिखलगाव तालुका भोर , जिल्हा पुणेचे सन २०१२-१३ वर्षासाठी तात्पुरते संचालक मंडळ.
समिती सदस्यांची नावे
पदनाम अ. क्र.
१ श्री. दत्तात्रय हरीभाऊ धोंडे
प्रमुख/चेअरमन श्री. ज्ञानेश्वर राजाराम धोंडे
सदस्य २
सदस्य श्री. सोपान नारायण शिवतरे
३
श्री. मंगेश दत्तात्रय धोंडे
सदस्य ४
सदस्य श्री. अशोक हरीभाऊ धोंडे
५
सदस्य श्री. गोपाळ दिनकर धोंडे
६
सदस्य ७ श्री. विनायक रघुनाथ धोंडे
सदस्य सौ. निलम योगेश धोंडे
८
सौ. लक्ष्मी अशोक धोंडे
सदस्य ९
पुणे, ७ जानेवारी २०१३.
आदेश (आर -१४९ )
क्रमांक जादुविअ/पुणे/क-१/पुनरुज्जीवन/आदीनाथ- सांगवी/२४/सन २०१३. - महाराष्ट्र सहकरी कायदा १ ९ ६० कलम १ ९ व नियम १८ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , बाळासाहेब तावरे सहायक निबंधक, सहकारी संस्था ( दुग्ध) , पुणे आदीनाथ सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित , सांगवी (भिडे) , तालुका भोर , जिल्हा पुणे या संस्थेचे पुनरुज्जीवन झाल्याचे घोषित करीत आहे व सोबत जोडलेल्या परिशिष्टानुसार एक वर्षासाठी संस्थेच्या दिनांक १२ डिसेंबर २०१२ च्या विशेष साधारण सभेने निवडलेल्या तात्पुरत्या समितीस मान्याता देत आहे.
परिशिष्ट
आदीनाथ सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित , सांगवी ( भिडे), तालुका भोर , जिल्हा पुणेचे सन २०१२-१३ वर्षासाठी तात्पुरते संचालक मंडळ.
अ. क्र.
पदनाम समिती सदस्यांची नावे
१ श्री. यशवंत पार्वती घोलप
प्रमुख/चेअरमन
सदस्य २ श्री. गणपत मारुती घोलप
सदस्य ३ श्री. पंडीत दगडु परखंदे
सदस्य ४ श्री. श्रीपती कोंडीबा परखंदे
सदस्य ५ श्री. शामराव कोंडीबा झुनगारे
सदस्य ६ श्री . लक्ष्मण महादेव घोलप
सदस्य ७ श्री. रामचंद्र राघु ढवळे
सदस्य ८ श्री. गणपत सदु घोलप
सदस्य ९ श्रीमती दगडाबाई गणपत थोपटे
पुणे , ७ जानेवारी २०१३ .
६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , एप्रिल १६ २२, २०२० / चैत्र २७ ते वैशाख २ , शके १९४२
आदेश (आर-१५० )
क्रमांक जिदुविअ/पुणे/क-१/पुनरुज्जीवन/तुकाई-वळती/२०४/सन २०१३.- महाराष्ट्र सहकारी कायदा १ ९ ६० चे कलम १ ९ व नियम १८ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, बाळासाहेब तावरे सहायक निबंधक, सहकारी संस्था(दुग्ध) , पुणे तुकाई सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, वळती, तालुका हवेली, जिल्हा पुणे या संस्थेचे पुनरुज्जीवन झाल्याचे घोषित करीत आहे व सोबत जोडलेल्या परिशिष्टानुसार एक वर्षासाठी संस्थेच्या दिनांक २४ जानेवारी २०१३ च्या विशेष साधारण सभेने निवडलेल्या तात्पुरत्या समितीस मान्याता देत आहे.
परिशिष्ट
तुकाई सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, वळती , तालुका हवेली, जिल्हा पुणेचे सन २०१२-१३ वर्षासाठी तात्पुरते संचालक मंडळ .
समिती सदस्यांची नावे
अ. क्र.
पदनाम श्री. दौलत बबन घोलप
१
प्रमुख/चेअरमन
सदस्य २ श्री. सुभास किसन घोलप
सदस्य ३ श्री. शिवाजी लक्ष्मण कुंजीर
४
सदस्य श्री. राजीव शिवाजीराव घुले
सदस्य ५ श्री. विलास रंगनाथ कुंजीर
सदस्य ६ श्री . रोहिदास बबन कुंजीर
सदस्य ७ श्री. बाळू जगन्नाथ कुंजीर
पुणे, १२ फेब्रुवारी २०१३ .
आदेश ( आर -१५१ )
क्रमांक जिदुविअ/पुणे/क-१/पुनरुज्जीवन/ श्री.रोहिडेश्वर - रावडी/८४ / सन २०१३. महाराष्ट्र सहकारी कायदा १ ९ ६० चे कलम १ ९ व नियम १८ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, बाळासाहेब तावरे सहायक निबंधक, सहकारी संस्था ( दुग्ध) , पुणे श्री रोहिडेश्वर सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, रावडी, तालुका भोर , जिल्हा पुणे या संस्थेचे पुनरुज्जीवन झाल्याचे घोषित करीत आहे व सोबत जोडलेल्या परिशिष्टानुसार एक वर्षासाठी संस्थेच्या दिनांक ९ जानेवारी २०१३ च्या विशेष साधारण सभेने निवडलेल्या तात्पुरत्या समितीस मान्याता देत आहे.
परिशिष्ट
श्री रोहिडेश्वर सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, रावडी, तालुका भोर , जिल्हा पुणेचे सन २०१२-१३ वर्षासाठी तात्पुरते संचालक मंडळ.
समिती सदस्यांची नावे
अ. क्र.
पदनाम १ श्री. अरविंद धोंडीबा जाधव
प्रमुख/चेअरमन
सदस्य २ श्री. आनंदा पांडुरंग चिकणे
श्री. धोंडिबा सिताराम जाधव
सदस्य ३
सदस्य ४ श्री. नारायण बापु पवार
सदस्य श्री. दयानंद श्रीरंग ओव्हाळ
५
सदस्य श्री. शंकर भाऊसो सासवडे
६
सदस्य ७ श्री. सुरेश कृष्णा सणस
सदस्य ८ श्री. ज्ञानेश्वर बाजीराव बांदल
सदस्य ९ श्री. मनिषा अंकुश जाधव
पुणे, २४ जानेवारी २०१३.
आदेश (आर-१५२)
क्रमांक जिदुविअ/पुणे/क-१/पुनरुज्जीवन/श्री. महादेव/५२/सन २०१३.- महाराष्ट्र सहकारी कायदा १ ९६० चे कलम १ ९ व नियम १८ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, बाळासाहेब तावरे सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) , पुणे श्री महादेव सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित, तळेगांव ढमढरे (भिमाशेत) , तालुका शिरूर , जिल्हा पुणे या संस्थेचे पुनरुज्जीवन झाल्याचे घोषित करीत आहे व सोबत जोडलेल्या परिशिष्टानुसार एक वर्षासाठी संस्थेच्या दिनांक ५ ऑक्टोबर २०१२ च्या विशेष साधारण सभेने निवडलेल्या तात्पुरत्या समितीस मान्याता देत आहे.
परिशिष्ट
श्री महादेव सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित , तळेगांव ढमढरे (भिमाशेत) , तालुका शिरूर, जिल्हा पुणेचे सन २०१२-१३ वर्षासाठी तात्पुरते संचालक मंडळ.
पदनाम अ. क्र.
समिती सदस्यांची नावे
१ श्री. बाळासाो पंढरीनाथ ढमढेरे
प्रमुख/चेअरमन श्री. संभाजी परशराम ढमढेरे
सदस्य २
सदस्य श्री. दत्तात्रय विठ्ठल ढमढेरे
३
सदस्य ४ श्री. मोहन ज्ञानोबा ढमढेरे
सदस्य ५ श्री. पोपट रामचंद्र जगताप
श्री. अशोक पोपट ढमढेरे
सदस्य ६
सदस्य श्री. शिवाजी पोपटराव ढमढेरे
७
सदस्य ८ श्री. विष्णु गेनु भुजबळ
सदस्य ९ श्री. महादु परशुराम भुजबळ
बाळासाहेब तावरे ,
सहायक निबंधक,
सहकारी संस्था ( दुग्ध) , पुणे.
पुणे, ११ जानेवारी २०१३.
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांजकडून अधिसूचना ( आर -१५३)
क्रमांक अ-१० /सेवकपत/एसएएन/एमआरजे/आरएसआर/(सीआर) १९ ३/ ८३ /सन २०१२-१३/सन २०१२.-- या प्रमाणपत्राद्वारे प्रमाणित करणेत येते की, सांगली जिल्हा कोषागार कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित , सांगली, तालुका मिरज, जिल्हा सांगली ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० मधील कलम ९ ( १ ) अन्वये नोंदणी क्रमांक एसएएन/ एमआरजे/आरएसआर/(सीआर ) १ ९३/ ८३/ सन २०१२-१३ /सन २०१२ रोजी नोंदविणेत आली आहे.
उपनिर्दिष्ट कायद्याच्या कलम १२ ( १ ) अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६१ मधील नियम १० ( १ ) अन्वये वर्गीकरण साधन संस्था असून उपवर्गीकरण कर्ज देणारी साधन संस्था असे आहे .
सांगली, २ जानेवारी २०१३ .
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-- पुणे विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार, एप्रिल १६ २२ , २०२० / चैत्र २७ ते वैशाख २ , शके १९४२ ७ अधिसूचना (आर -१५४)
क्रमांक ब -६/औद्यो . संस्था/अ. सूचना/नोंदणी ३९ ४१ /सन २०१२.-- या प्रमाणपत्राद्वारे प्रमाणित करणेत येते की, निर्भय मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित, सांगली, तालुका मिरज , जिल्हा सांगली ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १ ९ ६० मधील कलम ९ (१ ) अन्वये नोंदणी क्रमांक एसएएन/एमआरजे/पीआरडी/(आय)/२७१ /सन २०१२- १३ /सन २०१२ रोजी नोंदविणेत आली आहे .
उपनिर्दिष्ट कायद्याच्या कलम १२ ( १) अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्थाअधिनियम , १ ९ ६१ मधील नियम १० ( १ ) अन्वये वर्गीकरण उत्पादक संस्था असून उपवर्गीकरण औद्योगिक उत्पादक संस्था असे आहे .
डॉ. सदाशिव निवृत्ती जाधव,
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सांगली .
सांगली, १२ डिसेंबर २०१२ .
विसर्जक बदलण्याचा आदेश ( आर-१५५ )
क्रमांक कक्ष-३/ प्रशासन/अवसायक बदल/ १ ९ ७/ सन २०१३.-- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम ११० व कलम १०३ (४) अन्वये मला प्राप्त झालेले अधिकारानुसार मी श्रीकांत मोरे , जिल्हा उपनिबंधक , सहकारी संस्था सोलापूर असा आदेश देतो की, सोलापूर जिल्हा औद्यौगिक सहकारी बँक लिमिटेड, सोलापूर ( विसर्जित) या बँकेचे अवसायक म्हणून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर यांच्या ऐवजी खालील अवसायक मंडळाची पुढील आदेश होईपर्यंत नेमणूक करीत आहे. त्यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १०५ आणि १ ९ ६१ चे नियमानुसार कामकाज पार पाडावे.
१) श्री. व्ही. बी. माने , सहायक निबंधक , सहकारी संस्था, दक्षिण सोलापूर - अध्यक्ष.
२) श्री . एस. के पोकळे , विशेष लेखापरीक्षक , वर्ग -२ सोलापूर (फिरते पथक) - सदस्य
३ ) श्री. पी . एल . शहापूरकर , सहकारी अधिकारी श्रेणी-१- सदस्य सदरचा आदेश आज दिनांक १७ जानेवारी २०१३ रोजी माझे सहीने व कार्यालीन मुद्रेसह पारीत करीत आहे.
श्रीकांतमोरे,
जिल्हा उपनिबंधक ,
सहकारी संस्था, सोलापूर.
सोलापूर , १७ जानेवारी २०१२ .
नोंदणी बाबतची अधिसूचना ( आर -१५६ )
क्रमांक केपीआर/एचएलई/पीआरडी/आय/१५२४५/ सन २०१३-जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कोल्हापूर , महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० मधील ( सन १ ९ ६१ चा महाराष्ट्र अधिनियम , क्रमांक २४ ) कलम ९ (१ ) अन्वये श्री. उल्हास मधुकर वाघमारे मुख्यप्रर्वतक नियोजित महात्मा फुले मागासवर्गीय सहकारी वस्त्रोद्योग संस्था मर्यादित , मनपाडळे , तालुका हातकणंगले , जिल्हा कोल्हापूर ही संस्था नोंदणी प्रमाणपत्र क्रमांक केपीआर/ एचएलई/पीआरडी/आय/२३६/२०१३/सन २०१३. दिनांक ११ फेब्रुवारी २०१३ . ने नियोजित महात्मा फुले मागासर्गीय सहकारी वस्रोद्योग संस्था मर्यादित , नोंदणी करणेत आलेचे प्रसिद्ध करीत आहे. सदर संस्थेचे वर्गीकरण उपनिर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ ( १ ) अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १ ९ ६१ चा नियम १० ( १ ) अन्वये संस्थेचे वर्गीकरण उत्पादन संस्था असून उपवर्गीकरण औद्योगिक उत्पादन संस्था असे करण्यात आले आहे. कोल्हापूर , ११ फेब्रुवारी २०१३ .
नोंदणी बाबतची अधिसूचना (आर -१५७)
क्रमांक कक्ष-१४ /नियो . डॉ. बाबा. आंबे.शे. कास्ट. को-आप/११ ९१३ / सन २०१३.--जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कोल्हापूर , महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० मधील ( सन १ ९ ६१ चा महाराष्ट्र अधिनियम , क्रमांक २४) कलम ९ ( १ ) अन्वये श्री . जोतिलाल सहदेव शेटे मुख्यप्रर्वतक, नियोजित डॉ . बाबासाहेब आंबेडकर शेड्युल्ड कास्ट टेक्सटाईल को- ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, वाठार तर्फे उदगाव , तालुका हातकणंगले. ही संस्था नोंदणी प्रमाणपत्र क्रमांक/केपीआर/एचएलई/ पीआरडी/आय/ २३४/२०१३/सन २०१३. दिनांक २ जानेवारी २०१३. मुख्यप्रवर्तक, नियोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेड्युल्ड कास्ट टेक्सटाईल को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड , वाठार , तालुका हतकणंगले नोंदणी करणेत आलेचे प्रसिद्ध करीत आहे . सदर संस्थेचे वर्गीकरण उपनिर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ (१ ) अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १ ९ ६१ चा नियम १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण उत्पादन संस्था असून उपवर्गीकरण औद्योगिक उत्पादन संस्था असे करण्यात आले आहे .
कोल्हापूर , २ जानेवारी २०१३ .
नोंदणी बाबतची अधिसूचना ( आर-१५८ )
क्रमांक नियोजित/उम्मत मा.टे. को . ऑप. सोसा/ज्ञापन/१४४००/ सन २०१२ .--जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कोल्हापूर , महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १ ९ ६० मधील ( सन १ ९ ६१ चा महाराष्ट्र अधिनियम , क्रमांक २४) कलम ९ ( १) अन्वये श्री. अ. अजिज दोस्तमहंमद जमादार मुख्यप्रर्वतक, नियोजित उम्मत मायनॉरिटी टेक्स्टाईल को-ऑप सोसायटी लिमिटेड , अतिग्रे , तालुका हातकणंगले , जिल्हा कोल्हापूर ही संस्थानोंदणी प्रमाणपत्र क्रमांक/केपीआर/एचएलई/ पीआरडी/आय/१४४००/ २०१३/सन २०१३. दिनांक १६ जानेवारी २०१३. मुख्यप्रवर्तक, नियोजित उम्मत मायनॉरिटी टेक्स्टाईल को-ऑप सोसायटी लिमिटेड, अतिग्रे, तालुका हातकणंगले , जिल्हा कोल्हापूर नोंदणी करणेत आलेचे प्रसिद्ध करीत आहे . सदर संस्थेचे वर्गीकरण उपनिर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ ( १) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १ ९६१ चा नियम १० ( १ ) अन्वये संस्थेचे वर्गीकरण उत्पादन संस्था असून उपवर्गीकरण औद्योगिक उत्पादन संस्था असे करण्यात आले आहे .
कोल्हापूर , १६ जानेवारी २०१३.
नोंदणी बाबतची अधिसूचना (आर -१५९ )
क्रमांक कक्ष-१४/नियोजित प्रि.मा.म.औ. उत्पा. सह. संस्था/११५१७/ सन २०१२.--जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कोल्हापूर , महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० मधील ( सन १ ९ ६१ चा महाराष्ट्र अधिनियम , क्रमांक २४) कलम ९ ( १ ) अन्वये सौ. वंदना विक्रम कांबळे मुख्यप्रर्वतक, ८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , एप्रिल १६ २२, २०२० / चैत्र २७ ते वैशाख २ , शके १९४२ नियोजित प्रियदर्शनी मागासवर्गीय महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित, प्रिन्स शिवाजीनगर , कसबा बावडा, कोल्हापूर ही संस्था नोंदणी प्रमाणपत्र क्रमांक/केपीआर/केव्हीआर/पीआरडी/आय/२३३/२०१२/ सन २०१२. दिनांक २७ डिसेंबर २०१२. मुख्यप्रवर्तक, नियोजित प्रियदर्शनी मागासवर्गीय महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित , प्रिन्स शिवाजीनगर , कसबा बावडा, कोल्हापूर नोंदणी करणेत आलेचे प्रसिद्ध करीत आहे . सदर संस्थेचे वर्गीकरण उपनिर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ ( १ ) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १ ९ ६१ चा नियम १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण उत्पादन संस्था असून उपवर्गीकरण औद्योगिक उत्पादन संस्था असे करण्यात आले आहे .
सुनील शिरापूरकर ,
जिल्हा उपनिबंधक,
सहकारी संस्था, कोल्हापूर.
कोल्हापूर , २७ डिसेंबर २०१२.
नोंदणी बाबतची अधिसूचना ( आर -१६०)
क्रमांक केपीआर/केव्हीआर/एचएसजी/टिओ/१६१७/३६७८ /सन २०१३.- उपनिबंधक, सहकारी संस्था कोल्हापूर शहर , कोल्हापूर , याद्वारे अधिसूचित करीत आहे की, गायत्री फ्लॅट टाईप को- ऑप हौसिंग सोसायटी लि. कोल्हापूर , रि. सर्व्हे नंबर २४६ , ई वार्ड , ताराबाई पार्क , कोल्हापूर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० मधील ( सन १ ९ ६१ चा महाराष्ट्र अधिनियम , क्रमांक २४ ) कलम ९ ( १ ) अन्वये नोंदणी क्रमांक/ केपीआर /केव्हीआर/एचएसजी/टिओ/१६१७/ सन२०१३ . दिनांक ११ फेब्रुवारी २०१३ ने नोंदण्यात आलेली आहे आणि उपनिर्दिष्ट अधिनियमाचे कलम १२ (१ ) अन्वये संस्थेचे वर्गीकरण गृहनिर्माण संस्था असून उपवर्गीकरण भाडेकरू मालकी हक्क गृहनिर्माण संस्था असे करण्यात आलेले आहे .
रंजनलाखे,
उपनिबंधक, सहकारी संस्था,
कोल्हापूर शहर , कोल्हापूर .
कोल्हापूर , ११ फेब्रुवारी २०१३ .
विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांजकडून अंतिम आदेश (आर -१६१ )
क्रमांक कक्ष -७/नापत/विठ्ठलरावदेशमुख/खानापूर/अंतिम अवसायन आदेश/५७८५/सन २०१२. मी, उत्तम इंदलकर , विभागीय सहनिबंधक , सहकारी संस्था , कोल्हापूर विभाग , कोल्हापूर , मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १९ ६० कलम १०२ अन्वये श्री. विठ्ठलराव देशमुख नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, माहुली, तालुका खानापूर, जिल्हा सांगली या संस्थेचे कामकाज गुंडळणेसाठी आदेश देत आहे. सदर संस्थेवर श्री. बी. एस. बोडरे , सहकारी अधिकारी , श्रेणी-१ , सहायक निबंधक, सहकारी संस्था खानापूर , तालुका विटा यांची कलम १०३ नुसार अवसायक म्हणून केलेली नेमणूक कायम करीत आहे. अवसायक यांनी संस्थेच्या अवसायक पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारून त्याचा अहवाल या कार्यालयास सादर करावा व त्यांनी त्यांचे नियमित कामकाज सांभाळून अवसायक पदाचा कार्यभार सांभाळणेचा आहे .
सदरचा आदेश मी माझे स्वाक्षरीने व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक १८ डिसेंबर २०१२ रोजी पारित केला आहे.
कोल्हापूर , १८ डिसेंबर २०१२ .
अतिंम आदेश ( आर -१६२)
क्रमांक कक्ष-७/नापत/ शांतीसागर - कडेगाव/अंतिम अवसायन/आदेश/ ५८६६/सन २०१२. मी , उत्तम इंदलकर , विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हपूर विभाग, कोल्हापूर, मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार महाराष्ट्र सहकरी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १०२ अन्वये शांतीसागर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, खंबाळे (औंध ) , तालुका कडेगाव , जिल्हा सांगली या संस्थेचे कामकाज गुंडाळणेसाठी आदेश देत आहे. सदर संस्थेवर श्री. ए. व्ही. डफळे, सहायक निबंधक, सहकारी संस्था कडेगाव, अध्यक्ष , श्री. एम. के. भिंगारदिवे , अपर लेखापरीक्षक, सहकारी संस्था, विटा सदस्य, श्री. एम. ए. पाटील , सहायक अधिकारी , स.नि कडेगाव- सदस्य यांची कलम १०३ नुसार अवसायक म्हणून केलेली नेमणूक कायम करीत आहे. अवसायक यांनी संस्थेच्या अवसायक म्हणून केलेली नेमणूक कायम करीत आहे. अवसायक यांनी संस्थेच्या अवसायक पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारून त्याचा अहवाल या कार्यालयास सादर करावा व त्यांनी त्यांचे नियमित कामकाज सांभाळून अवसायक पदाचा कार्यभार सांभाळणेचा आहे.
सदरचा आदेश मी माझे स्वाक्षरीने व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक ३१ डिसेंबर २०१२ रोजी पारित केला आहे.
उत्तम इंदलकर,
विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था,
कोल्हापूर विभाग , कोल्हापूर.
कोल्हापूर , ३१ डिसेंबर २०१२ .
उपनिबंधक, सहकारी संस्था यांजकडून
नोंदणी बाबतची अधिसूचना ( आर -१६३ )
क्रमांक उनिमि/कक्ष ड/ नोंदणी/सहारा वस्त्रोद्योग/आद्यो. संस्था/सन २०१३.-- मी , मनोहर माळी, उपनिबंधक , सहकारी संस्था मिरज , तालुका मिरज , जिल्हा सांगली. याद्वारे अधिसूचित करतो की, सहारा अल्पसंख्याक वस्त्रोद्योग उत्पादक सहकारी संस्था , मर्यादित , बुधगाव तालुका मिरज , जिल्हा सांगली. ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था, अधिनियम , १ ९६० चे कलम ९ ( १ ) व महाराष्ट्र सहकारी संस्था १ ९ ६१ चा नियम क्रमांक २४ अन्वये नोंदण्यात आलेली आहे . तिचा नोंदणी क्रमांक एस.ए.एन./ एम.आर.जे./पी.आर.डी./(आय)/४१३/२०१३-२०१४/ सन २०१३ असा आहे.
उक्त अधिनियमाच्या कलम १२ ( १ ) व नियम १० अन्वये तिचे वर्गीकरण उत्पादक संस्था असून उपवर्गीकरण औद्योगिक उत्पादक संस्था असे करण्यात आलेले आहे .
मनोहर माळी,
उपनिबंधक , सहकारी संस्था,
मिरज , जिल्हा सांगली.
कोल्हापूर , १० जानेवारी २०१३.
९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १६ २२ , २०२० / चैत्र २७ ते वैशाख २ , शके १ ९४२ नोंदणी बाबतची अधिसूचना ( आर -१६४)
क्रमांक उनिमि/कक्ष/डी/पु./ मोह. शिंदे मागास. पापु/नोंदणी/७३८/सन २०१२. श्री. गौतम एस . वर्धन, उपनिबंधक , सहकारी संस्था मिरज , तालुका मिरज , जिल्हा सांगली. याद्वारे अधिसूचित करतो की, नियोजित कै. मोहनराव शिंदे ( म्हैसाळकर ) मागासवर्गीय शेती पाणीपुरावठा सहकारी संस्था, मर्यादित, म्हैसाळ , तालुका मिरज , जिल्हा सांगली. ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० ( १ ९ ६१ चा नियम क्रमांक २४ ) कलम ९ (१ ) अन्वये नोंदण्यात येत आहे . तिचा नोंदणी क्रमांक एसएएन/ एमआरजे/एलएफटी/ २०११-१२/सन २०१२ दिनांक ४ जुलै २०१२ असा आहे .
उक्त अधिनियमाच्या कलम १२ ( १ ) व नियम १० अन्वये तिचे वर्गीकरण उपसा जलसिंचन संस्था असून उपवर्गीकरण संस्था असे करण्यात आलेले आहे.
गौतम एस. वर्धन
उपनिबंधक, सहकारी संस्था,
मिरज , जिल्हा सांगली.
मिरज , ४ जुलै २०१२.
जिल्हा उपनिबंधक , सहकारी संस्था यांजकडून नोंदणीबाबत अधिसूचना (आर-१६५)
क्रमांक जिउनिग्रा/पीएनए/(आर)/पीआरडी/आय/३०७१/१०८ ९/सन २०१२ दिनांक १२ डिसेंबर २०१२.--जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे (ग्रामीण) यांनी आपल्या अधिकारात रोहन इंडस्ट्रियल को-ऑप सोसायटी लिमिटेड, आंधळगाव , तालुका शिरूर , जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम ९ (१ ) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे . सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/(आर)/पीआरडी/ आय/३०७१/२०१२-२०१३ / सन २०१२ , दिनांक १२ डिसेंबर २०१२ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम , १ ९ ६० चे कलम १२ (१ ) व त्या खालील नियम १० ( १ ) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण उत्पादक संस्था असून उपवर्गीकरण औद्योगिक उत्पादक संस्था असे करण्यात आलेले आहे.
दुर्वाचनीय,
जिल्हा उपनिबंधक,
सहकारी संस्था, पुणे ( ग्रामीण) .
पुणे , १२ फेब्रुवारी २०१२ .
उपनिबंधक, सहकारी संस्था यांजकडून
नोंदणीचे प्रमाणपत्र ( आर -१६६)
क्रमांक कक्ष-अ/नि भक्ती मनागरीसहपतसं/नोंदणी/११२२/ सन २०१२- या प्रमाणप्रत्राद्वारे प्रमाणित करण्यात येते की, भक्ती महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सोलापूर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९ ६० मधील (सन १ ९ ६१ चा महाराष्ट्र सहकारी संस्था नियम क्रमांक २४) कलम ९ ( १ ) नोंदणी क्रमांक एसयूआर/एनएसआर/आरएसआर(आर)/१८१३/ सन २०१२/ दिनांक २६ नोव्हेंबर २०१२ ने नोंदण्यात आलेली आहे.
उपनिर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ (१ ) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्थेचे नियम १ ९ ६१ मधील नियम क्रमांक १० (१ ) अन्वये संस्थेचे वर्गीकरण साधन संस्था असून उपवर्गीकरण कर्ज देणारी साधन संस्था असे आहे .
संजय एल. राऊत, सोलापूर , २६ नोव्हेंबर २०१२ .
उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर शहर , सोलापूर .
सहायक निबंधक, सहकारी संस्था यांजकडून नोंदणीबाबत अधिसूचना (आर -१६७)
क्रमांक कक्ष ३ /एसएएन/एडीआय/पीआरडी/(एल)/१०८५/२०० ९/सन २०१२ दिनांक २० डिसेंबर २०१२ .-- सहायक निबंधक, सहकारी संस्था, आटपाडी, तालुका आटपाडी , जिल्हा सांगली यानी आपल्या अधिकाराने श्री दुर्गादेवी खाण कामगार मजूर सहकारी संस्था मर्यादित, आटपाडी, तालुका आडपाडी, जिल्हा सांगली या संस्थेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० ( १ ९ ६१ चा नियम क्रमांक २४) प्रमाणे नोंदणी केलेली आहे. या संस्थेचा नोंदणी क्रमांक एसएएन/एडीआय/पीआरडी/(एल)/ १०८५ /सन २०१२ , दिनांक २० डिसेंबर २०१२ असा आहे .
सदर संस्थेची महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम , १ ९ ६० चे कलम १२( १ ) व या बरोबरच महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १ ९६१ नियम क्रमांक १० ( १ ) अन्वये संस्थेचे वर्गीकरण उत्पादक संस्था असून उपवर्गीकरण कामगारांच्या औद्योगिक संस्था आहे.
आटपाडी, १२ फेब्रुवारी २०१२ .
अंतिम आदेश ( आर -१६८)
क्रमांक कक्ष-३ /अव/अं.आ./आ. देखरेख संघ/१२४३ /सन २०१३.--मी, विजया अनिल बाबर , सहायक निबंधक, सहकारी संस्था , आटपाडी, तालुका आटपाडी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १०२ ( २) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारात आटपाडी तालुका देखरेख संघ लिमिटेड , तालुका आटपाडी, जिल्हा सांगली या सहकारी संस्थेस दिलेला मध्यंतरीय आदेश कायम करीत आहे . सदर संस्थेचा कार्यभाग गुंडळणेसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १०३ (१ ) अन्वये श्री. एम. बी. कुलकर्णी मुख्य लिपिक आटपाडी यांची अवसायक म्हणून नियुक्ती करीत आहे.
अवसायक यांनी संबंधितांकडून संस्थेचा दप्तरी म मालमत्तेचा ताबा घ्यावा.
सौ. विजया अनिल बाबर
सहायक निबंधक,
सहकारी संस्था, आटपाडी,
जिल्हा सांगली.
आटपाडी, १८ जानेवारी २०१३.
नोंदणीचे प्रमाणपत्र (आर-१६ ९)
क्रमांक कक्ष-२/औद्यो. संस्था नोंदणी/ डी पी कदम गार . इंड/पुसेसावळी/ १०६७/सन २०१३ .-- सहायक निबंधक , सहकारी संस्था वडूज, तालुका खटाव , जिल्हा सातारा यांनी आपले अधिकारात डी. पी. कदम गारमेंन्ट को. ऑपरेटिव्ह इंडस्ट्रीज मर्यादित, पुसेसावळी , तालुका खटाव, जिल्हा सातारा या संस्थेची नोंदणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १९ ६० मधील ( सन १ ९ ६१ चा महाराष्ट्र सहकारी संस्था नियम क्रमांक २४) चे कलम ९ (१ ) प्रमाणे जाहीर केलेली आहे . संस्थेचा नोंदणी क्रमांक एसएटी/ केटीव्ही/पीअरडी/(आय )/१३५२/२०१२-२०१३ /सन २०१३ दिनांक ७ फेब्रुवारी २०१३ हा आहे .
१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , एप्रिल १६ २२, २०२० / चैत्र २७ ते वैशाख २ , शके १९४२ सदर संस्थेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० नियम कलम ९ ( १ ) व त्याचबरोबर महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १ ९ ६१ नियम क्रमांक १० ( १ ) अन्वये वर्गीकरण उत्पादक संस्था व उपवर्गीकरण औद्योगिक उत्पादन संस्था असे केलेले आहे.
खटाव, ७ फेब्रुवारी २०१३ .
अंतिम आदेश ( आर -१७०)
क्रमांक कक्ष-५ /अवसायन/ख . ता. देखरेख संघ/अंतिम आदेश/१०००/ सन २०१२ .-- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १९ ६० चे कलम १०२ (१ ) ची कंडीका एक ( २ ) (४ ) व २ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, विलास ग. जाधव, सहायक निबंधक, सहकारी संस्था वडूज, तालुका खटाव , जिल्हा सातारा या आदेशान्वये खटाव तालुका सहकारी देखरेख संघ मर्यादित , वडूज , तालुका खटाव , जिल्हा सातारा या संस्थेचे कामकाज महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १ ९ ६० चे कलम १०३ (१) मधील तरतुदीनुसार गुंडाळणेबाबत अवसायक म्हणून श्री. डी. एन . गलांडे , सहकारी अधिकारी ( श्रेणी -१ ) , वडूज, तालुका खटाव , यांच्या नेमणुकीबाबत दिलेला मध्यंतरीय आदेश कायम करीत आहे.
अवसायक यांनी संस्थेचा दप्तरी कागदपत्रांचा आणि मालमत्तेचा चार्ज सत्वर घेऊन तसा अहवाल सादर करावा . महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० व नियम १ ९ ६१ मधील तरतुदीप्रमाणे संस्थेचे कामकाज गुंडाळणेबाबात योग्य ती कार्यवाही करावी.
हा आदेश आज रोजी माझ्या सहीशिक्क्यानिशी दिला आहे .
विलास ग. जाधव,
सहायक निबंधक ,
सहकारी संस्था, वडूज, वडूज , २१ डिसेंबर २०१२ .
तालुका खटाव , जिल्हा सातारा.
सहायक निबंधक, सहकारी संस्था यांजकडून नोंदणीची अधिसूचना ( आर -१७१)
क्रमांक एसएएन/केडीआर/आरएसआर/(एसआर)/२२६८/१७६७/२०१२- २०१३/सन २०१३ .-- या अधिसूचनेद्वारे प्रमाणित करणेत येते की, श्रीनाथ विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित, नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था, अधिनियम , १ ९ ६० मधील महाराष्ट्र सहकारी संस्था नियम क्रमांक १ ९ ६१ मधील नियम क्रमांक २४ कलम ९ (१ ) अन्वये नोंदणेत आलेली आहे .
उपनिर्दिष्ट अधिनियमाच्या कलम १२ (१ ) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्थानियम क्रमांक १० ( १ ) अन्वये संस्थेचे वर्गीकरण साधन संपत्ती संस्था असे असून उपवर्गीकरण सेवा साधन संपत्ती संस्था असे आहे.
अमोल डफळे,
सहायक निबंधक, सहकारी संस्था,
कडेगाव , जिल्हा सांगली.
कडेगाव , २२ जानेवारी २०१३ .
अधिसूचना ( आर -१७२ )
क्रमांक अ-१ /औद्यो . संस्था/अ. सूचना/नोंदणी/१७५६/सन २०१३.-- या प्रमाणपत्राद्वारे प्रमाणित करणेत येते की, यशकिरण महिला मायनॉरिटी को-ऑप टेक्सटाईल इंडस्ट्रियल सोसायटी लिमिटेड, बुर्ली, तालुका पलूस , जिल्हा सांगली ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० मधील कलम ९ (१ ) अन्वये नोंदणी क्रमांक एसएएन/पीएलएस/पीआडी(आय)/ १७२१/२०१२-२०१३ /सन २०१३ दिनांक २८ जानेवारी २०१३ रोजी नोंदविणेत आलेली आहे .
उपनिर्दिष्ट कायद्याच्या कलम १२ (१ ) अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्थेचे नियम १ ९६१ मधील नियम क्रमांक १० (१ ) अन्वये संस्थेचे वर्गीकरण उत्पादक संस्था असे असून उपवर्गीकरण औद्योगिक उत्पादक संस्था असे आहे.
दिपाराणी भ. कोळेकर ,
सहायक निबंधक , सहकारी संस्था,
पलूस, जिल्हा सांगली.
पलूस , २८ जानेवारी २०१३ .
अंतिम आदेश ( आर -१७३)
क्रमांक सनिक/अंतिम आदेश/देखरेख संघ/८५१/सन २०१२. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १०२ व १०३ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, सुनील शंकरराव चौधरी , सहायक निबंधक , सहकारी संस्था, कवठेमहांकाळ , तालुका कवठेमहांकाळ , जिल्हा सांगली वर नमूद केलेल्या कारणास्तव कवठेमहांकाळ तालुका सहकारी देखरेख संघ मर्यादित , कवठेमहांकाळ , तालुका कवठेमहांकाळ , जिल्हा सांगली , ही संस्था अवसायनात घेऊन संस्थेचे कामकाज बंद करणेबाबत क्रमांक सनिक/कक्ष-२/ मध्य. आदेश/देखरेख संघ/ सन २०१२ दिनांक १८ सप्टेंबर २०१२ रोजीचा या कार्यालयाने दिलेला मध्यंतरीय आदेश काय करीत आहे व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९६० चे कलम १०३ अन्वये श्री. जी. एस. काटकर, सहायक सहकारी अधिकारी, अंतर्गत सहायक निबंधक, सहकारी संस्था, कवठेमहांकाळ यांची सदर संस्थेचे अवसायक म्हणून नेमणूक करीत आहे. त्यांनी स्वतःचा पदभार सांभाळून संस्थेच्या अवसायनाचे कामकाज पाहणेचे आहे. त्यांनी संस्थेचा दप्तराचा त्वरित ताबा घ्यावा.
सुनील शंकरराव चौधरी,
सहायक निबंधक,
सहकारी संस्था, कवठेमहांकाळ ,
जिल्हा सांगली.
कवठेमहांकाळ , ३१ डिसेंबर २०१२ .
नोंदणी अधिसूचना ( आर -१७४)
क्रमांक सनिआ/केपीआर/जीएनएल/ओ/१२२०/ १६ ९ ६ /२०१२-२०१३ /सन २०१२ दिनांक २१ डिसेंबर २०१२. मी ए. व्ही. गराडे , सहायक निबंधक सहकारी संस्था मर्यादित , हाळोली, तालुका आजरा , जिल्हा कोल्हापूर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम , १ ९ ६० ( १ ९६१ ) चा महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम क्रमांक २४ कलम ९ ( १) अन्वये नोंदली आहे आणि उपरिनिर्दिष्ट अधिनियमाच्या कलम १२ ( १ ) अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १० ( १ ) अन्वये संस्थेचे वर्गीकरण सर्वसाधारण संस्था असून उपवर्गीकरण इतर संस्था असे आहे.
अमित गराडे,
सहायक निबंधक, सहकारी संस्था, आजरा , २१ डिसेंबर २०१२. तालुका आजरा , जिल्हा कोल्हापूर .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .
EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .