Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 17 DATE 23 April.2020 to 29 April 2020

Published 23 April 2020

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-04-23.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ६ वे, राजपत्र क्र. १७] गुरुवार ते बुधवार, एप्रिल २३-२९, २०२० : वैशाख, ३-९, शके १९४२ [पृष्ठे - २, स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक--औरंगाबाद विभागीय पुरवणी

अनुक्रमणिका

पृष्ठे -- ते -- भाग एक-शासकीय अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार-अ, चार-ब व चार-क यामध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्याच्याव्यतिरिक्त) केवळ औरंगाबाद विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी केवळ

७१७ ते ७१८ औरंगाबाद विभागाशी संबंधित असलेले.

पृष्ठे -- ते -- भाग एक-अ (भाग चार-अ मध्ये प्रसिध्द करण्यात आले आहेत त्या व्यतिरिक्त) केवळ औरंगाबाद विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपरिषदा, जिल्हा नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम, या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

१

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांंजकडुन पहा :- १) जिल्हा न्यायालय आदेश क्रंमाक ३०४/२०१९, दिनांक १५/७/२०१९.

२) श्री ओ.एम.माळी, दिवाणी न्यायाधीश,कनिष्ठ स्तर रेणापूर यांचा दिनांक १६/०१/२०२० ते १८/०१/२०२० पयर्ंतची (०३) दिवसांची र्अजित रजा मंजूर करणेबाबतचा विनंती अर्ज.

३) अधिक्षक (प्रशासन विभाग), जिल्हा न्यायालय, लातूर यांचा रजेच्या अनुज्ञेयतेबाबतचा अहवाल.

आदेश

श्री ओ.एम.माळी, हे रजेवरुन परत आल्यानतंर त्यांना त्यांचे पुर्वीच्याच पदावर नेमण्यात येईल.

श्री ओ.एम.माळी, हे रजेवरुन परत न आल्यास त्यांची नियुक्ती दिवाणी न्यायाधीश,कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी रेणापूर या पदावर तात्पुरत्या स्वरुपात तशीच पुढे चालु ठेवण्यात येईल.

श्री ओ.एम.माळी, यांचे अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाच्या दिनांक १५/०७/२०१९ च्या संदर्भीय आदेशाप्रमाणे ठेवण्यात येईल.

लातूर :- १३ जानेवारी, २०२०.

आर.एस.तिवारी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर.

------------------------- क्र. काव्यवि/(प्रशा)/३२९/२०२०.- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर हे श्री ओ.एम.माळी, दिवाणी न्यायाधीश,कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, रेणापूर यांची दिनांक १६/०१/२०२० ते १८/०१/२०२० पयर्ंतची (०३) दिवसांची र्अजित रजा रजेच्या मागे दिनांक १५/०१/२०२० रोजी मकरसंक्रांत तसेच रजेच्या पुढे दिनांक १९/०१/२०२० रोजी रविवार निमित्त असलेल्या सुट्टीच्या लाभासह मंजूर करीत आहेत. तसेच त्यांना उपरोक्त कालावधीत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यांत येत आहे. औ. भाग १--१७ ७१७ ७१८ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २३-२९, २०२० : वैशाख ३-९, शके १९४२, भाग १ - पुरवणी ३ २ प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांंजकडुन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांंजकडुन पहा :- १) जिल्हा न्यायालय आदेश क्रंमाक ३०४/२०१९, दिनांक पहा :- १) जिल्हा न्यायालय आदेश क्रंमाक ३०४/२०१९, दिनांक १५/७/२०१९.

१५/७/२०१९.

२) श्रीमती एस.एम.टाकळीकर, जिल्हा न्यायाधीश-३,लातूर यांचा दिनांक १६/०१/२०२० ते १८/०१/२०२० पयर्ंतची (०३) दिवसांची र्अजित रजा मंजूर करणेबाबतचा विनंती अर्ज.

३) अधिक्षक (प्रशासन विभाग), जिल्हा न्यायालय, लातूर यांचा रजेच्या अनुज्ञेयतेबाबतचा अहवाल.

आदेश

क्र. काव्यवि/(प्रशा)/३२८/२०२०.- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर हे श्रीमती एस.एम.टाकळीकर, जिल्हा न्यायाधीश-३,व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, लातूर यांची दिनांक १६/०१/२०२० ते १८/०१/२०२० पयर्ंतची (०३) दिवसांची र्अजित रजा रजेच्या मागे दिनांक १५/०१/२०२० रोजी मकरसंक्रांत तसेच रजेच्या पुढे दिनांक १९/०१/२०२० रोजी रविवार निमित्त असलेल्या सुट्टीच्या लाभासह मंजूर करीत आहेत. तसेच त्यांना दिनांक २०/०१/२०२० रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंतच्या कालावधीत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यांत येत आहे.

श्रीमती एम.एस.टाकळीकर, हया रजेवरुन परत आल्यानतंर त्यांना त्यांचे पुर्वीच्याच पदावर नेमण्यात येईल.

श्रीमती एम.एस.टाकळीकर, हया रजेवरुन परत न आल्यास त्यांची नियुक्ती जिल्हा न्यायाधीश-३,व अतिरिक्त सत्र न्यायाधीश या पदावर तात्पुरत्या स्वरुपात तशीच पुढे चालु ठेवण्यात येईल.

श्रीमती एम.एस.टाकळीकर, यांचे अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाच्या दिनांक १५/०७/२०१९ च्या संदर्भीय आदेशाप्रमाणे ठेवण्यात येईल.

लातूर :- १३ जानेवारी, २०२०.

आर.एस.तिवारी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर.

-------------------------

२) श्री ए.बी.पाटील, २रे सह दिवाणी न्यायाधीश,कनिष्ठ स्तर निलंगा यांचा दिनांक १३/०१/२०२० ते १४/०१/२०२० पयर्ंतची (०२) दिवसांची र्अजित रजा मंजूर करणेबाबतचा विनंती अर्ज.

३) अधिक्षक (प्रशासन विभाग), जिल्हा न्यायालय, लातूर यांचा रजेच्या अनुज्ञेयतेबाबतचा अहवाल.

आदेश

क्र. काव्यवि/(प्रशा)/२८८/२०२०.- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर हे श्री ए.बी.पाटील, २रे सह दिवाणी न्यायाधीश,कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, निलंगा यांची दिनांक १३/०१/२०२० व १४/०१/ २०२० पयर्ंतची (०२) दिवसांची र्अजित रजा रजेच्या मागे दिनांक ११/०१/ २०२० व १२/०१/२०२० रोजी अनुक्रमे दुसरा शनिवार व रविवार तसेच रजेच्या पुढे दिनांक १५/०१/२०२० रोजी मकरसक्रांती निमित्त असलेल्या सुट्टीच्या लाभासह मंजूर करीत आहेत. तसेच त्यांना दिनांक १०/०१/२०२० रोजीचे कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक १६/०१/२०२० रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंतच्या कालावधीत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यांत येत आहे.

श्री ए.बी.पाटील, हे रजेवरुन परत आल्यानतंर त्यांना त्यांचे पुर्वीच्याच पदावर नेमण्यात येईल.

श्री ए.बी.पाटील, हे रजेवरुन परत न आल्यास त्यांची नियुक्ती, २रे सह दिवाणी न्यायाधीश,कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, निलंगा या पदावर तात्पुरत्या स्वरुपात तशीच पुढे चालु ठेवण्यात येईल.

श्री ए.बी.पाटील, यांचे अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाच्या दिनांक १५/०७/२०१९ च्या संदर्भीय आदेशाप्रमाणे ठेवण्यात येईल.

लातूर :- १० जानेवारी, २०२०.

आर.एस.तिवारी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर.

-------------------------

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 23 April 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-04-23.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-04-23.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1.