RNI No. MAHBIL /2009/31732
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार--अ
वर्ष ६, अंक ४] गुरुवार ते बुधवार, एप्रिल २३ ते २९, २०२०/वैशाख ३-९, शके १९४२ [पृष्ठे २०
[किंमत : रुपये ९.००]
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
सार्वजनिक आरोग्य विभाग
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २३ एप्रिल २०२०.
नियमांचा मसुदा
आनंद विवाह अधिनियम, १९०९
क्रमांक : विनोंका-२०१२/प्र.क्र.३८७/कुटुंब कल्याण.------आनंद विवाह अधिनियम, १९०९ (१९०९ चा ७) यांच्या कलम ६ (१) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, आनंद विवाह नोंदणीसंदर्भात तरतूद करण्यासाठी याद्वारे पुढील नियम करीत आहे, ते असे :---
१. संक्षिप्त नाव व प्रारंभ.----
(१) या नियमांस महाराष्ट्र आनंद विवाह नोंदणी नियम, २०२० असे म्हणावे.
२. व्याख्या.----या नियमांना, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर,
(क) "अधिनियम" याचा अर्थ, आनंद विवाह अधिनियम, १९०९ (१९०९ चा VII) आहे.
(ख) "आनंद विवाह" याचा अर्थ, अधिनियमांतर्गत यथाविधी सामान्यत: आनंद करज म्हणून केलेला आनंद विवाह, असा आहे.
(ग) "जिल्हा निबंधक" याचा अर्थ, नोंदणी कायदा, १९०८ (१९०८ चा १६) नुसार जिल्ह्यंसाठी नियु केलेला सह जिल्हा निबंधक, असा आहे.
(घ) "प्रपत्र" याचा अर्थ, या नियमांना जोडलेले प्रपत्र, असा आहे.
(च) "नोंदवही" याचा अर्थ, विवाह निंबंधकाने आनंद विवाहाची नोंद करण्यासाठी ठेवलेली नोंदवही, असा आहे.
(छ) "निबंधक" याचा अर्थ, कायद्याच्या कलम ६ (१) नुसार राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार राज्य शासनाचा अधिकारी किंवा राज्य शासनाने प्राधिकृत केलेला स्थानिक प्राधिकारी, असा आहे.
३. अधिकारिता.-----
आनंद विवाहाची नोंदणी ज्याच्या कार्यक्षेत्रात विधीवत आनंद विवाह संपन्न होईल त्या संबंधित निबंधकाकडे नोंदविण्यात येईल.
(१)
भाग चार-अ------१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २३-२९, २०२०/वैशाख ३-९, शके १९४२
४. आनंद विवाह नोंदवही ठेवणे.----
(१) निबंधक, प्रपत्र-एक मध्ये आनंद विवाह नोंदवही जतन करेल.
(२) अधिनियमातील कलम ६ (२) नुसार निबंधक, अर्जदाराच्या मागणीनुसार विवाह नोंदवहीतील प्रमाणित प्रती उपलब्ध करून देईल. प्रत्येक प्रमाणित प्रतीसाठी प्रती पान रू. २ इतके शुल्क आकारले जाईल.
५. नोंदणीची कार्यपध्दती.-----
(१) आनंद विवाह विधीसंपन्न झाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसाच्या कालावधीत संबंधित पक्षकार नोंदणी शुल्क रु. ५० व विवाह झाल्याच्या पृष्ठयर्थ दस्तऐवजांसह विवाह नोंद करण्यासाठी प्रपत्र-दोन मध्ये दोन प्रतीत निबंधकांकडे ज्ञापन सादर करतील :
परंतु, या नियमांच्या प्रारंभपूर्वी विधिसंपन्न केलेल्या विवाहांच्या नोंदणीसाठी, असे ज्ञापन हे रु. २०० नोंदणी शुल्क आणि प्रपत्र-तीन सह नियम लागू झाल्याच्या दिनांकापासून एक वर्षाच्या कालावधीत सादर केले जाईल.
(२) ज्ञापन, आनंद विवाह करणाया संबंधित दोन्ही पक्षकार आणि या विवाहाचे किमान दोन साक्षीदार यांचे स्वाक्षरीने करण्यात येईल.
(३) पोटनियम (१) अन्वये विर्िनदिष्ट केलेल्या कालावधीमध्ये ज्या आनंद विवाहाची नोंद झाली नाही, अशा विवाहाचे संबधित पक्षकार प्रपत्र-दोन आणि प्रपत्र-तीन मधील प्रतिज्ञापत्रासह आनंद विवाह झाल्याच्या पृष्ठयर्थ आवश्यक दस्तऐवजाच्या पुराव्यासह व दोनशे रुपये इतके नोंदणी शुल्कासह संबंधित निबंधकांकडे ज्ञापन सादर करून नोंदणी करतील.
परंतु, असे प्रतिज्ञापत्र हे संसद सदस्य किंवा विधानसभा सदस्य किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्य किंवा राजपत्रित अधिकारी अथवा नोटरी यांच्याकडून साक्षांकित करण्यात येईल.
६. पडताळणी व विवाह नोंदणी.-----
(१) नियम ५ पोटनियम (१) किंवा पोटनियम (३) अन्वये प्राप्त ज्ञापन व दस्तऐवजांच्या पडताळणी व छाननीअंती आनंद विवाह विधीपूर्वक झालेला आहे अशी निबंधकांना खात्री होताच, तो नोंदवहीत विवाहाचा तपशील नोंदवेल आणि प्रपत्र-चार मध्ये आनंद विवाहाचे प्रमाणपत्र देईल.
(२) जेव्हा निबंधकाला,
(क) संबंधित पक्षकारांचा विवाह आनंद विवाह विधी अनुसार पार पडलेला नाही, किंवा
(ख) पक्षकारांच्या ओळखीबाबत अथवा आनंद विवाह संपन्न झाल्याची साक्ष देणाया संबंधित साक्षीदारांची ओळख सिद्ध झालेली नाही, अथवा
(ग) पुरविण्यात आलेल्या दस्तऐवजावरून संबंधित पक्षकारांची विवाहित स्थिती सिध्द होत नाहीत, असे मानण्यास कारणे असतील तर तो निवेदन मिळाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या कालावधीत त्याला सादर केलेल्या माहितीचा अचूकपणा सिध्द करण्यासाठी किंवा संबंधित पक्षकार व साक्षीदारांची ओळख सिध्द करण्यासाठी, त्याला आवश्यक वाटेल, अशी अधिक माहिती किंवा कागदपत्रे देण्यास संबंधित पक्षकारांना निर्देशित करेल.
७. आनंद विवाहाच्या नोंदणीस नकार.----
निबंधक, नियम ६ च्या पोटनियम (२) अन्वये त्याने दिलेल्या निदेशाचे अनुपालन करण्यात विवाह नोंदणीचे संबंधित पक्षकार अपयशी ठरत असल्यास, लेखी कारणे नमूद करून, विवाह नोंदणीस नकार देईल.
८. नोंदवहीतील नोंदीच्या दुरूस्ती.----
निबंधक, आनंद विवाह नोंदणीच्या पक्षकाराने केलेल्या अर्जावर, नाव, वय किंवा विवाहाचा दिनांक याच्याशी संबंधित नोंदणी प्रमाणपत्रावर किंवा नोंदवहीत केलेल्या नोंदींमध्ये टंकलेखन विषयक किंवा लेखनासंबंधी चुका आहेत याचे समाधान झाले तर, जिल्हा निबंधकांच्या पूर्व मंजूरीने योग्य दुरूस्ती करेल व अशा प्रत्येक दुरूस्तीसाठी त्याची स्वाक्षरी करेल.
९. अपील.-----
(१) निबंधकाच्या निर्णयामुळे व्यथित झालेली कोणतीही व्यी अथवा पक्षकार निर्णय विदित केल्याच्या दिनांकापासून तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जिल्हा निबंधकाकडे अपील दाखल करेल.
परंतु, असे अपील दाखल करण्यात विलंब झाल्यास, अर्जदाराने त्यांचा विर्िनदिष्ट कालावधीमध्ये अपील दाखल न करण्यासाठी पुरेसे कारण होते, याबाबत जिल्हा निबंधकाचे समाधान केले तर, जिल्हा निबंधक त्याची कारणे लेखी नोंदवून विलंब क्षमापित करेल.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २३-२९, २०२०/वैशाख ३-९, शके १९४२ ३(२) जिल्हा निबंधक, संबंधित व्यींना सुनावणीची संधी देऊन, पंधरा दिवसांच्या कालावधीत अपील निकाली काढेल.
१०. ज्ञापन जमा करणे.----
(१) प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपूर्वी निबंधक त्याच्याकडे महिन्याभरात प्राप्त झालेल्या ज्ञापनाच्या दुय्यम प्रती जिल्हा निबंधकाना अग्रेषित करेल.
(२) महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनियम, १९९८ (महा १९९९ चा XX) नुसार निबंधक तथा जिल्हा निबंधक प्राप्त झालेल्या ज्ञापनाच्या मूळ प्रती व दुय्यम प्रती जतन करेल.
(३) निबंधक नियम ७ अनुसार केलेल्या सुधारणांचा तपशील सुधारणेच्या दिनांक व प्रतीसह जिल्हा निबंधकांना अग्रेषित करेल.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
वर्षा मुं. भरोसे,
शासनाचे उप सचिव.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २३-२९, २०२०/वैशाख ३-९, शके १९४२प्रपत्र - एक
(नियम ४ पहा)
आनंद विवाहाची नोंदवही
१. आनंद विवाहाचा दिनांक :
२. आनंद विवाहाचे ठिकाण : स्थानिक क्षेत्र गाव तालुका
जिल्हा (सभागृह, प्रेक्षागृह, इत्यादी विर्िनदिष्ट करा)
पतीची स्वाक्षरी
पतीचे
पत्नीचे छायाचित्र छायाचित्र
पत्नीची स्वाक्षरी
३. विवाहासाठीच्या संबंधीत व्यींचा तपशील (विवाहाच्या दिनांका रोजी असल्याप्रमाणे)
तपशील
पती
पत्नी
(क) संपूर्ण नाव (ठळक अक्षरात)
(ख) राष्ट्रीयत्व
(ग) वय व जन्म दिनांक
(पुरेसा पुरावा द्यावा.)
(घ) कायमस्वरूपी पत्ता
(च) पूर्वीची वैवाहिक स्थिती सध्याचा पत्ता
(छ) (विवाहित, अविवाहित, विधूर
विधवा, घटस्फोटित)
(ज) कोणतेही वैवाहिक साथीदार हयात आहेत किंवा कसे (असल्यास हयात वैवाहिक साथीदाराची संख्या)
(झ) वडिलांचे किंवा पालकाचे नाव व नाते
(एक) वय (दोन) पत्ता
(ट) आईचे नाव, आधार क्रमांक (उपलब्ध असल्यास)
(एक) वय (दोन) पत्ता
*जे काही लागू असेल त्यावर ( ) खूण करा.
४. विधीसंपन्न विवाहाचे साक्षीदार
१. (क) नाव :
(ख) पत्ता :
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २३-२९, २०२०/वैशाख ३-९, शके १९४२ ५२. (क) नाव :
(ख) पत्ता :
कार्यालयीन कामकाजासाठी
५. निवेदन मिळाल्याचा दिनांक
६. नियम ६ अन्वये आवश्यक असलेल्या विवाहाची कागदपत्र/नोंदी/पुरावा इत्यादींचा तपशील
दिनांक :
निबंधक
नोंदणी क्रमांक
/वर्ष
दिनांक
निबंधक६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २३-२९, २०२०/वैशाख ३-९, शके १९४२ प्रपत्र - दोन
(नियम ५ (१) पहा)
आनंद विवाहाच्या नोंदणीचे ज्ञापन
१. आनंद विवाहाचा दिनांक :
२. आनंद विवाहाचे ठिकाण : स्थानिक क्षेत्र गाव तालुका
जिल्हा (सभागृह, प्रेक्षागृह, इत्यादी विर्िनदिष्ट करा)
३. विवाहाशी संबंधीत पक्षकारांचा तपशील (विवाहाच्या दिनांका रोजी असल्याप्रमाणे)
तपशील
पती
पत्नी
(क) संपूर्ण नाव (ठळक अक्षरात)
(ख) स्वाक्षरी
(ग) राष्ट्रीयत्व
(घ) धर्म
(च) वय आणि जन्म दिनांक
(पुरेसा पुरावा सादर करावा)
(छ) कायमस्वरूपी पत्ता
(ज) सध्याचा पत्ता
(झ) पूर्वीची वैवाहित स्थिती
(विवाहित, अविवाहित, विधूर विधवा, घटस्फोटित)
(ट) वैवाहिक साथीदार हयात आहे किंवा कसे
(असल्यास हयात वैवाहिक साथीदाराची संख्या)
(ठ) वडिलांचे नाव
(एक) वय
(दोन) पत्ता
दिनांकासह स्वाक्षरी (सहमती पक्षकार असल्यास)
(ड) आईचे नाव
(एक) वय
(दोन) पत्ता
दिनांकासह स्वाक्षरी (सहमती पक्षकार असल्यास)
*जे काही लागू असेल ( ) तेथे चिन्हांकीत करावे.
४. आनंद विवाह विधीसंपन्न झाल्याचे साक्षीदार
१. (क) नाव :
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २३-२९, २०२०/वैशाख ३-९, शके १९४२ ७(ख) पत्ता
(ग) स्वाक्षरी दिनांकासह
२. (क) नाव :
(ख) पत्ता
(ग) स्वाक्षरी दिनांकासह
५. नियम ५ अन्वये आनंद विवाह विषयक आवश्यक दस्तऐवज / कागदपत्रे / अभिलेख / पुरावा यांचा तपशील :
८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २३-२९, २०२०/वैशाख ३-९, शके १९४२दोन्ही पक्षकारांचे प्रतिज्ञापत्र
आम्ही ............................................................................................................................................ याद्वारे असे जाहीर करतो की, आमचा विवाह शिख आनंद विवाह आनंद कराज म्हणून ज्ञात असलेल्या रितीरीवाजानुसार विधीसंपन्न झाला आहे.
वर दिलेली माहिती आमच्या माहितीप्रमाणे व विश्वासापूर्वक सत्य आहे.
पक्षकारांची स्वाक्षरी
दिनांक :
१. पती
ठिकाण :
२. पत्नी
केवळ कार्यालयीन वापराकरिता
............................................................................................................ कडून डाकेने / प्रत्यक्ष प्राप्त झाले.
निबंधक
.................................रोजी, नोंद क्र. ................. म्हणून विवाह नोंदणी नोंदवहीमध्ये सामईक नोंदविण्यात आला.
निबंधकमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २३-२९, २०२०/वैशाख ३-९, शके १९४२ ९ प्रपत्र ३
(नियम ५ (३) पहा)
प्रतिज्ञापत्र
आम्ही ........................................................................................................................................................... (पती व पत्नीचे नाव) याद्वारे जाहीर करतो की, आमचा विवाह ..................................................... (विवाहाचा दिनांक) ला ................................................... येथे (विवाहाचे ठिकाण) शिख आनंद विवाह धर्ामिक रितीरीवाज / विधीनुसार संपन्न झाला. नियम ५ मधील विर्िनदिष्ट कालावधीत नोंदणीसाठी पुढील कारणास्तव .................................. ज्ञापन सादर करता आले नाही. सबब प्रपत्र २ सह विवाह संपन्न झाल्याच्या आवश्यक कागदोपत्री दस्तऐवजांसह आनंद विवाह नोंदणीसाठी ज्ञापन सादर करण्यात येत आहे.
ठिकाण :
दिनांक :
पतीची स्वाक्षरी
पत्नीची स्वाक्षरी
------------------------------------------
घोषणापत्र
राजपत्रित अधिकारी/ संसद सदस्य /विधानमंडळ आमदार / स्थानिक स्वराज संस्थेचे सदस्य यांच्या सहीने साक्षांकीत करून द्यावेत.
मी ................................................................................................. याद्वारे प्रमाणित करत आहे की, ................................................... आणि ............................................ शिख आनंद विवाह धर्ामिक रितीरीवाज / विधीनुसार दिनांक ................................... रोजी पार पडला, आणि ही वस्तुस्थिती मला वैयकि ज्ञात / माहित आहे.
स्थळ, दिनांक व सही शिक्क्यानिशी१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २३-२९, २०२०/वैशाख ३-९, शके १९४२ प्रपत्र चार (नियम क्रमांक ६ पहा) महाराष्ट्र शासन विवाह नोंदणी प्रमाणपत्र (महाराष्ट्र आनंद विवाह नोंदणी नियम, २०२० च्या नियम ६ नुसार जारी)
प्रमाणित क्रमांक ........................................
दिनांक ..................................
हे प्रमाणित करण्यात येते की, सदर माहिती विवाह निबंधक कार्यालयात ठेवलेल्या नमुना क्रमांक १ मधून घेण्यात आली आहे.
१. विवाहाची तारीख .........................
२. विवाहाचे स्थळ ...........................
३. लग्नाच्या पक्षकारांची माहिती
माहिती
पती
पत्नी
(क) संपूर्ण नाव
फोटो
(ख) नागरिकत्व
(ग) वय आणि जन्मतारीख
(घ) व्यवसाय
(च) कायमच्या निवासस्थानाचा पत्ता
(छ) पालकाचे नाव व त्यांच्याशी नाते
(१) वडील
(२) आई
(३) पालक
निबंधकाचे नाव व सही
(स्थानिक विभागाचे नाव) टीप :---- विवाह नोंदणी प्रमाणपत्रावर कार्यालयाचा शिक्का मारण्यात यावा.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २३-२९, २०२०/वैशाख ३-९, शके १९४२ ११PUBLIC HEALTH DEPARTMENT
10th Floor, G.T. Hospital Complex Building, New Mantralaya Mumbai 400 001, dated 23rd April 2020.
NOTIFICATION
ANAND MARRIAGE ACT, 1909.
No. VINOKA-2012/CR 387/F.W..— In exercise of the powers conferred by sub-sections (1) and (2) of section 6 of the Anand Marriage Act, 1909 (7 of 1909), the Government of Maharashtra hereby makes the following rules to provide for registration of Anand Marriages, Namely :—
1. Short Title.—These rules may be called the Maharashtra Anand Marriages Registration Rules, 2020.
2. Definations.—In these rules, unless the context requires otherwise—
(a) "Act" means the Anand Marriage Act, 1909 (7 of 1909),
(b) "Anand marriage" means the marriage solemnized according to the Sikh Marriage ceremony called Anand (Commonly known as Anand Karaj),
(c) "District Registrar" means the Joint District Registrar appointed under the Registration Act, 1908 (16 of 1908) for the District,
(d) "Form" means a register of Anand marriages maintained by the Registrar under the Act, (e) "Register" means a register of Anand marriages maintained by the Registrar under the Act, (f) "Registrar" means such officer of the State Government or of a local authority authorized by the State Government, by notification in the Official Gazette, under sub-section (1) of section 6 of the Act. 3. Jurisdiction.—The Anand marriage shall be registered with the Registrar within whose jurisdiction such marriage is solemnized.
4. Maintenance of Register of Anand Marriage.—
(i) The Registrar shall maintain Register of Anand marriage in Form-I.
(ii) The Registrar shall on an application give a certified extract from the Register to the parties of the marriage on payment of a fee of rupees two per page.
5. Procedure for Registration.—(1) The parties to the Anand marriage shall prepare a memorandum in duplicate in Form-II and submit the same to the Registrar alongwith documents to prove the solemnization of the Anand marriage to the satisfaction of the Registrar and registration fee of rupee fifty within a period of thirty days form the date of solemnization of their Anand marriage :
Provided that, for registration of anand marriage solemnized before the commencement of these rules such memorandum may be submitted within a period of one year from the date of commencement of these rules.
(2) The memorandum shall be signed by both the parties to the Anand marriage and at least two other persons who have witnessed the Anand marriage.
(3) The parties to the Anand marriage who have not registered their Anand marriage within the period specified under sub-rule(1) may get their Anand marriage registered by submitting the memorandum to the Registrar in Form-II and a Declaration in Form-III along with documents to prove the solemnization of the Anand marriage to the satisfaction of the Registrar and Registration alongwith a fee of rupees of two hundred :
Provided that, such Declaration shall be attested by a Gazetted Officer or Member of Parliament or Member of Legislative Assembly or Local Self Government Institutions or notary.
१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २३-२९, २०२०/वैशाख ३-९, शके १९४२6. Verification and registration of marriages.—(1) Where on verification and scrutiny of the memorandum and documents received under sub-rule (1) or sub-rule (3) of rule 5 the Registrar is satisfied that the Anand marriage has been solemnized, be may enter the particulars of the Anand marriage in the Register and issue a Certificate of Anand Marriage in Form-IV.
(2) Where the Registrar has reasons to believe that :—
(a) the marriage between the parties has not been performed in accordance with Anand marriage ceremony; or
(b) the identity of the parties or the witness testifying the solemnization of the Anand marriage is not established; or
(c) the document tendered before him do not prove the marital status of the parties, he may, call upon the parties to produce such further information or documents as he may deem necessary, for establishing the identity of the parties and witness or correctness of the information or documents presented to him within a period of thirty days from the date of receipt of memorandum.
7. Refusal of registration of Anand marriage.—The Registrar may, for the reasons to be recorded in writing, refuse the registration of Anand marriage, if the parties of the Anand marriage fails to comply with the directions issued by him under sub-rule (2) of rule (6).
8. Correctness of the parties of Anand marriage.—(1) The Registrar may, on an application made by any party to the Anand marriage, if satisfied that there is typographical or clerical mistakes in the entries made in the Register or in the Certificate of Registration in relation to the name, age or date of Anand marriage, make suitable corrections with previous sanction of the District Registrar and affix his signature to each such correction.
9. Appeal.—(1) Any person or party aggrieved by the decision of the Registrar may, file an appeal to the District Registrar within a period of three months from the date of communication of such decision:
Provided that, the delay, if any, in filing such appeal may be condoned for the reasons to be recorded in writing by the District Registrar, if the appellant satisfies District Registrar that he had sufficient cause for not preferring an appeal within the specified period.
(2) The District Registrar shall, after giving an opportunity of hearing to the parties concerned, dispose of the appeal within a period of fifteen days.
10. Filling of memorandum.—(1) The registrar shall forward duplicate copies of the memorandum received in a month to the District Registrar before the 10th day of every subsequent month.
(2) The originals of the memorandum received by the Registrar and duplicate copies forwarded to the District Registrar shall be retained under the Maharashtra Registration of Marriage Bureaus and Registration of Marriages Act, 1998 (Mah. XX of 1999).
(3) The Registrar shall also forward particulars of the corrections made under rule 7 with the date of correction and a copy thereof to the District Registrar.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
VARSHA M. BHAROSE,
Deputy Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २३-२९, २०२०/वैशाख ३-९, शके १९४२ १३FORM-I
[See Rule 5]
REGISTRAR OF ANAND MARRIAGE
1. Date of Marriage:
2. Place of Marriage : Local area Village Taluka District (Specify hall,
auditorium etc.)
Signature of the Husband
Photo of the Photo of the
Husband to Wife to
be affixed be affixed
Signature of the Wife
3. Details of Parities to the Marriage (As on the date of marriage)
Details Husband Wife
(a) Name in full (in capital letters)
(b) Nationality
(c) Age and date of birth (sufficient proof shall be
produced)
(d) Permanent address
(e) Present address
*(f) Previous marital status Married Unmarried
Widower Widow Divorced
(g) Whether any spouse is living (if yes, number
of spouse living)
(h) Name of father or guardian and the relationship
(i) Age
(ii) Address
(i) Name of mother
(i) Age
(ii) Address
*Put ( ) mark on whichever is applicable.
4. Witness of solemnization of marriage
1. (a) Name :
(b) Address१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २३-२९, २०२०/वैशाख ३-९, शके १९४२ 2. (a) Name :
(b) Address:
SPACE FOR OFFICE USE
5. Date of Receipt of memorandum……………………………………………………………….
6. Details of Documents / records / Proof of marriage required under rule 6:
Date:
Registrar
RegistrationNo.
/(Year) Date
………………………..
Registrarमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २३-२९, २०२०/वैशाख ३-९, शके १९४२ १५ FORM –II
{See Rule 5 (1) }
MEMORANDUM FOR REGISTRATION OF ANAND MARRIAGE
1. Date of Marriage:
2. Place of Marriage : Local area Village Taluka District (Specify hall,
auditorium etc.)
3. Details of Parities to the Marriage (As on the date of marriage)
Details Husband Wife
(a) Name in full (in capital letters)
(b) Signature
(c) Nationality
(d) Religion
(e) Age and date of birth
(sufficient proof shall be produced)
(d) Permanent address
(e) Present address
*(f) Previous marital status
Married Unmarried
Widower Widow Divorced
(g) Whether any spouse is living
(if yes, number of spouse living)
(h) Name of father / mother
(i) Age
(ii) AddressSignature with date
(if he /she is a consenting party)
(i) Name of mother
(i) Age
(ii) Address
*Put ( ) mark on whichever is applicable
4. Witness of solemnization of marriage
1. (a) Name:
(b) Address
(c) Signature with date
2. (a) Name:
(b) Address
(c) Signature with date१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २३-२९, २०२०/वैशाख ३-९, शके १९४२ 5. Details of Documents/records/proof of marriage required under rule 6:
Declaration of parties
We _______________________.do hereby declare that our marriage has been solemnized as per Sikh anand marriage ceremony the details shown above are true to the best of our knowledge and belief.
Signature of the parties:
Place:
1. Husband
Date:
2. Wife
(For Office Use)
Received in person on __________________.
Registrar
Registered in the registrar of Marriages (Common)___________
__________As Registration.No____________________
Registrarमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २३-२९, २०२०/वैशाख ३-९, शके १९४२ १७
FORM No. III
[See Rule 5 (3)]
DECLARATION
WE, _____________(Name of the husband and wife) do hereby declare that our marriage was solemnized as per Sikh anand marriage ritual ceremony on _______(Date of marriage) at ___________ (place of marriage).
The memorandum for registration of marriage could not be submitted within period specified under rule 6 due to _______ (specify reason). We hereby submit memorandum (Form-II) along with documents to prove the solemnization of the marriage for the purpose of registration of our marriage
Place:
Date
Signature of husband
Signature of wife DECLARATION TO BE ATTESTED BY GAZETTED OFFICER/MEMBER OF PARLIAMENT/MEMBER OF LEGISLATIVE ASSEMBLY/MEMBER OF LOCAL SELF GOVERNMENT INSTITUTIONS I ...................................................hereby certify that the marriage between........................................and .................................was Solemnized on ............and the fact is personally known to me.
Signature with place, date and seal
________________
१८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २३-२९, २०२०/वैशाख ३-९, शके १९४२FORM No. IV
(See Rule 6)
GOVERNMENT OF MAHARASHTRA
Department of Maharashtra
CERTIFICATE OF MARRIAGE
[Issued under rule 6 of the Maharashtra Anand Marriages Registration rules, 2020] Certified No……………………………………………
Dated……………………………..
This is to certify that the following information has been taken from the registrar of Anand Marriages maintained in Form No I in the Office of the Registrar of ……(local area).
1. Date of marriage…………
2. Place of Marriage……….
3. Details of parties to the marriage
Details Husband Wife
(a) Name in full (in capital letters)
(b) Nationality
(c) Age and date of birth
(d) Occupation
(e) Permanent address
(f) name of parents or guardian and the relationship
(i) father
(ii) Mother
(iii)
Photographs:
(Office seal covering photographs)
Registration No. with year………………………….
Date of Registration…………………………………
Registrar
(Name of Local Area)
Issued under my hand and seal on this the……………….. Day of ………………..
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २३-२९, २०२०/वैशाख ३-९, शके १९४२ १९सार्वजनिक आरोग्य विभाग
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २३ एप्रिल २०२०.
नियमाचा मसुदा
(आनंद विवाह अधिनियम, १९०९ अंतर्गत)
आनंद विवाह नोंदणी अधिनियम, १९०९.
क्रमांक : विनोंका-२०१२/प्र.क्र.३८७/कुटुंब कल्याण.------महाराष्ट्र आनंद विवाह नोंदणी अधिनियम, १९०९ (१९०९ चा ७) व सुधारित आनंग विवाह अधिनियम २०१२ च्या कलम ६ (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार महाराष्ट्र शासन आनंद विवाह नोंदणीसाठी विवाह निबंधक म्हणून खालील अधिकायांची नियुी करत आहे :------
अ.क्र.
कार्यक्षेत्र
निबंधक आनंद विवाह नोंदणी
१
महानगरपालिका
संबंधित प्रभाग अधिकारी
२ नगरपालिका/नगरपषिद/नगर पंचायत/ संबंधित मुख्याधिकारी
कटक मंडळ
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
वर्षा मुं. भरोसे,
उप सचिव, महाराष्ट्र शासन२० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २३-२९, २०२०/वैशाख ३-९, शके १९४२
PUBLIC HEALTH DEPARTMENT
10th Floor, G.T. Hospital Complex Building, New Mantralaya Mumbai 400 001, dated 23rd April 2020.
NOTIFICATION
ANAND MARRIAGE ACT, 1909.
No. VINOKA-2012/CR 387/F.W.—In the exercise of the powers conferred by Sub section (1) of section 6 of the Anand Marriage Act, 1909 (VII of 1909) and amended Anand Marriage (Amendment) Act, 2012 and all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra, hereby appoints :—
Sr. No. Jurisdiction Registrar for Anand Marriage 1 Municipal Corporation Ward Officers of the concerned
ward were the Marriage is registered 2 Municipality / Municipal Council / Chief Executive Officer Nagar Panchayat/ CantonmentBoard
By order and in the name of the Governor of Maharashtra,
VARSHA M. BHAROSE,
Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.