सत्यमेव जयते
RNI No. MAHBIL/ 2012 / 44835 www.dgps.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी
वर्ष - ९ , अंक - १७ ]
गुरुवार ते बुधवार , एप्रिल २३ २ ९, २०२० / वैशाख ३ ९ , शके १९४२
[ पृष्ठे ८
प्राधिकृत प्रकाशन
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून
आदेश
क्रमांक बी-२ /एमएच-२३१२/२ ९ २९/ सन २०१ ९ . श्री. एल . डी. गायकवाड, दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, नंदुरबार यांना दिनांक ९ डिसेंबर २०१ ९ ते दिनांक १० डिसेंबर २०१ ९ पावेतो अशी एकूण २ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच दिनांक ७ डिसेंबर २०१ ९ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक ११ डिसेंबर २०१ ९ च्या कार्यालयीन वेळेपूर्वीपावेतो मुख्यालय सोडण्याची परवानगी मंजूर करण्यात येत आहे.
रजेवरून परत आल्यावर श्री. एल . डी. गायकवाड यांना दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , नंदुरबार या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे . तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , नंदुरबार या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
श्री. एल. डी. गायकवाड , दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , नंदुरबार यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. व्ही. जी. चव्हाण , मुख्य न्यायदंडाधिकारी, नंदुरबार यांनी सांभाळावा.
महाराष्ट्र नागरी सेवा ( वेतन) नियम , १ ९ ८१ चा नियम ३ ९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की , श्री. एल . डी. गायकवाड , दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , नंदुरबार हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर , नंदुरबार या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
नंदुरबार , ७ डिसेंबर २०१ ९ .
वि (एच) १४
संकीर्ण अधिसूचना , नेमणुका, पदोन्नती इत्यादी
आदेश
क्रमांक बी-२/एमएच-११६ ९/२ ९ ३२/सन २०१ ९ . श्री . व्ही. जी. चव्हाण , मुख्य न्यायदंडाधिकारी , नंदुरबार यांना दिनांक १ डिसेंबर २०१ ९ ते दिनांक ६ डिसेंबर २०१ ९ पावेतो अशी एकूण ६ दिवसांची वैद्यकीय रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे .
रजेवरून परत आल्यावर श्री . व्ही . जी . चव्हाण यांना मुख्य न्यायदंडाधिकारी , नंदुरबार या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे . तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत मुख्य न्यायदंडाधिकारी , नंदुरबार या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात आले आहे.
श्री. व्ही. जी. चव्हाण , मुख्य न्यायदंडाधिकारी , नंदुरबार यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. एल . डी. गायकवाड, दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, नंदुरबार यांचेकडे सोपविण्यात आला होता .
महाराष्ट्र नागरी सेवा ( वेतन ) नियम , १ ९ ८१ चा नियम ३ ९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. व्ही. जी. चव्हाण , मुख्य न्यायदंडाधिकारी , नंदुरबार हे वर नमूद केलेल्या कालावधीत वैद्यकीय रजेवर गेले नसते तर ते मुख्य न्यायदंडाधिकारी, नंदुरबार या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
प्रमोद एस . तरारे ,
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,
नंदुरबार .
नंदुरबार , ९ डिसेंबर २०१ ९ .
(१) २
महाराष्ट्रशासन राजपत्र , भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , एप्रिल २३ - २ ९ , २०२० / वैशाख ३ - ९ , शके १ ९४२
आदेश
क्रमांक कार्यव्य/रजा/६/ सन २०१ ९ . श्री. ए . एम . शेटे , जिल्हा न्यायाधीश -४ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर यांची दिनांक १२ नोव्हेंबर २०१ ९ ते दिनांक १८ नोव्हेंबर २०१ ९ रोजीची एकूण ७ दिवसांची अर्जित रजा मुख्यालय सोडण्याच्या परवागनीद्वारे मंजूर करण्यात येत आहे.
रजेवरून परत आल्यावर श्री . ए . एम . शेटे यांना जिल्हा न्यायाधीश-४ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अहमदनगर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे . तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत जिल्हा न्यायाधीश-४ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात आले होते .
श्री. ए. एम. शेटे , जिल्हा न्यायाधीश-४ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. एच . एस. सातभाई , जिल्हा न्यायाधीश-५ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात आलेला होता .
श्री. ए. एम . शेटे , जिल्हा न्यायाधीश-४ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अहमदनगर हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते जिल्हा न्यायाधीश-४ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
अहमदनगर, १ ९ नोव्हेंबर २०१ ९ .
आदेश
क्रमांक कार्यव्य/ रजा/०८/सन २०१ ९ . श्री . एन. एल . काळे , जिल्हा न्यायाधीश -६ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर यांची दिनांक १८ नोव्हेंबर २०१ ९ ते दिनांक २० नोव्हेंबर २०१ ९ रोजी पर्यंतची एकूण ३ दिवसांची वैद्यकीय रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे.
रजेवरून परत आल्यावर श्री . एन . एल. काळे यांना जिल्हा न्यायाधीश -६ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे . तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत जिल्हा न्यायाधीश-६ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे .
श्री. एन. एल . काळे , जिल्हा न्यायाधीश-६ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री . आर . एम. कुलकर्णी , जिल्हा न्यायाधीश-८ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.
श्री. एन . एल. काळे , जिल्हा न्यायाधीश-६ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर हे वर नमूद केलेल्या कालावधीत वैद्यकीय रजेवर गेले नसते तर ते जिल्हा न्यायाधीश-६ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते .
अहमदनगर , २१ नोव्हेंबर २०१ ९ .
आदेश
क्रमांक कार्यव्य/ रजा/१०/सन २०१ ९. श्री. आर. एम . कुलकर्णी , जिल्हा न्यायाधीश-८ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर यांची दिनांक २१ नोव्हेंबर २०१ ९ ते दिनांक २५ नोव्हेंबर २०१ ९ रोजी पर्यंतची एकूण ५ दिवसांची मंजूर करण्यात आलेल्या अर्जित रजेपैकी दिनांक २१ नोव्हेंबर २०१ ९ रोजीची एक दिवसाची अर्जित रजा याद्वारे रद्द करण्यात येत आहे.
अहमदनगर , २१ नोव्हेंबर २०१ ९ .
आदेश
क्रमांक कार्यव्य/रजा/१३/सन २०१ ९. श्रीमती के. के . पाटील , जिल्हा न्यायाधीश-१२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अहमदनगर यांची दिनांक २ डिसेंबर २०१ ९ ते दिनांक ४ डिसेंबर २०१ ९ रोजीची एकूण ३ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांना दिनांक ३० नोव्हेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक ५ डिसेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे .
रजेवरून परत आल्यावर श्रीमती के. के. पाटील यांना जिल्हा न्यायाधीश-१२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे . तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत जिल्हा न्यायाधीश-१२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
श्रीमती के. के. पाटील , जिल्हा न्यायाधीश-१२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. पी . व्ही. चतुर , जिल्हा न्यायाधीश-१३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.
श्रीमती के. के. पाटील , जिल्हा न्यायाधीश-१२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसत्या तर त्या जिल्हा न्यायाधीश-१२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
अहमदनगर , ३० नोव्हेंबर २०१ ९ .
३ महाराष्ट्रशासन राजपत्र , भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , एप्रिल २३ - २ ९ , २०२० / वैशाख ३ - ९ , शके १ ९४२
आदेश
क्रमांक कार्यव्य/ रजा/४/ सन २०१ ९ . श्री. ए. बी. भिल्लारे , जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर यांची दिनांक २ ९ नोव्हेंबर २०१ ९ व दिनांक ३० नोव्हेंबर २०१ ९ रोजीची एकूण २ दिवसांची वैद्यकीय रजा मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह याद्वारे कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.
रजेवरून परत आल्यावर श्री. ए. बी. भिल्लारे यांना जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात आले होते.
श्री. ए. बी. भिल्लारे, जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती एम . व्ही . देशपांडे, जिल्हा न्यायाधीश-३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात आलेला होता.
श्री. ए. बी. भिल्लारे , जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर हे वर नमूद केलेल्या कालावधीत वैद्यकीय रजेवर गेले नसते तर ते जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
अहमदनगर , ३ डिसेंबर २०१ ९ .
आदेश
क्रमांक कार्यव्य/रजा/२२/सन २०१ ९ . श्री . एस . एम. बेलकर , जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नेवासा यांची दिनांक २८ नोव्हेंबर २०१ ९ ते दिनांक ३० नोव्हेंबर २०१ ९ रोजीची एकूण ३ दिवसांची वैद्यकीय रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांना दिनांक २७ नोव्हेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक १ डिसेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे .
रजेवरून परत आल्यावर श्री. एस . एम . बेलकर यांना जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नेवासा या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नेवासा या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे .
श्री. एस. एम. बेलकर , जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नेवासा यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. एस. एम. तापकीरे , जिल्हा न्यायाधीश -२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नेवासा यांचेकडे ठेवण्यात येत आहे.
श्री. एस. एम. बेलकर , जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, नेवासा वर नमूद केलेल्या कालावधीत वैद्यकीय रजेवर गेले नसते तर ते जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नेवासा या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
श्रीकांत ल . आणेकर ,
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,
अहमदनगर.
अहमदनगर , ३ डिसेंबर २०१ ९.
आदेश
क्रमांक बी-१/५२६७/सन २०१ ९ . श्री. मोहन गुलाबराव चव्हाण , जिल्हा न्यायाधीश-४ व सहायक सत्र न्यायाधीश , धुळे यांना दिनांक २ डिसेंबर २०१ ९ ते दिनांक ६ डिसेंबर २०१ ९ रोजीची अशी एकूण ५ दिवसांची अर्जित रजा दिनांक १ डिसेंबर २०१ ९ ( रविवार) रोजीचे सुट्टीस जोडून याद्वारे मंजूर करण्यात येत आहे . तसेच उपरोक्त रजेचे कालावधीत मुख्यालय सोडण्याची परवानगी मंजूर करण्यात येत आहे.
रजेवरून परत आल्यावर श्री. मोहन गुलाबराव चव्हाण यांना जिल्हा न्यायाधीश -४ व सहायक सत्र न्यायाधीश , धुळे या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत जिल्हा न्यायाधीश -४ व सहायक सत्र न्यायाधीश , धुळे या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात आले आहे.
श्री . मोहन गुलाबराव चव्हाण , जिल्हा न्यायाधीश-४ व सहायक सत्र न्यायाधीश, धुळे यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा व त्यांचेकडे सोपविण्यात आलेला श्री. हारूण आबुसाहेब मुल्ला, जिल्हा न्यायाधीश-५ व सहायक सत्र न्यायाधीश , धुळे यांचादेखील अतिरिक्त कार्यभार श्री. एजाज हुसैन सैय्यद, जिल्हा न्यायाधीश -३ व सहायक सत्र न्यायाधीश , धुळे यांचेकडे सोपविण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा ( वेतन) नियम , १ ९ ८१ चा नियम ३ ९ खालील टीप -२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री . मोहन गुलाबराव चव्हाण , जिल्हा न्यायाधीश-४ व सहायक सत्र न्यायाधीश, धुळे हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते जिल्हा न्यायाधीश -४ व सहायक सत्र न्यायाधीश , धुळे या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
धुळे, २८ नोव्हेंबर २०१ ९ .
४
महाराष्ट्रशासन राजपत्र , भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , एप्रिल २३ - २ ९ , २०२० / वैशाख ३ - ९ , शके १ ९४२
आदेश
क्रमांक बी-१ /५२ ९५/ सन २०१ ९. श्री. राजू अशोक शिवरात्री, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग , साक्री यांना दिनांक २ ९ नोव्हेंबर २०१ ९ ते दिनांक २ डिसेंबर २०१ ९ रोजीची अशी एकूण ४५ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच दिनांक २८ नोव्हेंबर २०१ ९ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक ३ डिसेंबर २०१ ९ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपावेतो मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.
रजेवरून परत आल्यावर श्री. राजू अशोक शिवरात्री यांना सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग, साक्री या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग, साक्री या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
श्री . राजू अशोक शिवरात्री , सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , साक्री यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. राजेश शिवाजीनगर वानखेडे, दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , साक्री यांचेकडे सोपविण्यात आला आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम , १ ९ ८१ चा नियम ३ ९ खालील टीप -२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. राजू अशोक शिवरात्री , सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , साक्री हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , साक्री या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते .
धुळे , २८ नोव्हेंबर २०१ ९ .
आदेश
क्रमांक बी-२/५२ ९ ६/ सन २०१ ९. श्री. विलास वसंत गायकवाड, मुख्य न्यायदंडाधिकारी , धुळे यांना दिनांक २ ९ नोव्हेंबर २०१ ९ ते दिनांक ३० नोव्हेंबर २०१ ९ रोजीची अशी एकूण २ दिवसांची अर्जित रजा दिनांक १ डिसेंबर २०१ ९ ( रविवार) रोजीचे सुट्टीस जोडून मंजूर करण्यात येत आहे. तसेच दिनांक २८ नोव्हेंबर २०१ ९ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक २ डिसेंबर २०१ ९ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपावेतो मुख्यालय सोडण्याची परवानगी मंजूर करण्यात आलेली आहे.
रजेवरून परत आल्यावर श्री . विलास वसंत गायकवाड यांना मुख्य न्यायदंडाधिकारी , धुळे या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे.
तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत मुख्य न्यायदंडाधिकारी , धुळे या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे .
श्री. विलास वसंत गायकवाड, मुख्य न्यायदंडाधिकारी , धुळे यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती करूणा रामकुमार राजपूत , २ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर , धुळे यांचेकडे सोपविण्यात येत आहे .
महाराष्ट्र नागरी सेवा ( वेतन) नियम , १ ९ ८१ चा नियम ३ ९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री . विलास वसंत गायकवाड, मुख्य न्यायदंडाधिकारी , धुळे हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते मुख्य न्यायदंडाधिकारी , धुळे या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
धुळे , २८ नोव्हेंबर २०१ ९ .
आदेश
क्रमांक बी-२/५२ ९ ७/सन २०१ ९ . श्री . हारूण आबुसाहेब मुल्ला, जिल्हा न्यायाधीश-५ व सहायक सत्र न्यायाधीश , धुळे यांना दिनांक २५ नोव्हेंबर २०१ ९ ते दिनांक २७ नोव्हेंबर २०१ ९ पावेतो अशी एकूण ३ दिवसांची अर्जित रजा दिनांक २३ नोव्हेंबर २०१ ९ (चौथा शनिवार) व दिनांक २४ नोव्हेंबर २०१ ९ (रविवार) रोजीचे सुट्टीस जोडून कार्योत्तर याद्वारे मंजूर करण्यात येत आहे.
रजेवरून परत आल्यावर श्री. हारूण आबुसाहेब मुल्ला यांना जिल्हा न्यायाधीश-५ व सहायक सत्र न्यायाधीश , धुळे या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत जिल्हा न्यायाधीश -५ व सहायक सत्र न्यायाधीश , धुळे या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात आले होते .
श्री. हारूण आबुसाहेब मुल्ला , जिल्हा न्यायाधीश-५ व सहायक सत्र न्यायाधीश, धुळे यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा व त्यांचेकडे सोपविण्यात आलेला श्री. दिगंबर यशवंत गौड, तर्दी जिल्हा न्यायाधीश-१ व सहायक सत्र न्यायाधीश , धुळे यांचेकडे सोपविण्यात आला होता .
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम , १ ९ ८१ चा नियम ३ ९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री . हारूण आबुसाहेब मुल्ला, जिल्हा न्यायाधीश-५ व सहायक सत्र न्यायाधीश, धुळे हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते जिल्हा न्यायाधीश -५ व सहायक सत्र न्यायाधीश , धुळे या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
धुळे, २८ नोव्हेंबर २०१ ९ .
५ महाराष्ट्रशासन राजपत्र , भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , एप्रिल २३ - २ ९ , २०२० / वैशाख ३ - ९ , शके १ ९४२
आदेश
क्रमांक बी-२/५२ ९९/ सन २०१ ९ . श्री. सुजीत अंबादास राठोड, दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , दोंडाईचा यांना दिनांक २१ नोव्हेंबर २०१ ९ ते दिनांक २२ नोव्हेंबर २०१ ९ पावेतो अशी एकूण २ दिवसांची वाढीव अर्जित रजा दिनांक १८ नोव्हेंबर २०१ ९ ते दिनांक २० नोव्हेंबर २०१ ९ रोजीच्या अर्जित रजेस , तसेच दिनांक २३ नोव्हेंबर २०१ ९ (चौथा शनिवार ) व दिनांक २४ नोव्हेंबर २०१ ९ (रविवार ) रोजीचे सुट्टीस जोडून कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे .
रजेवरून परत आल्यावर श्री. सुजीत अंबादास राठोड यांना दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , दोंडाईचा या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , दोंडाईचा या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आले होते.
श्री. सुजीत अंबादास राठोड, दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , दोंडाईचा यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा व त्यांचेकडे सोपविण्यात आलेला श्री . संतोष लक्ष्मण वैद्य, दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , शिंदखेडा यांचेकडे सोपविण्यात आला होता.
महाराष्ट्र नागरी सेवा ( वेतन ) नियम, १ ९ ८१ चा नियम ३ ९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. सुजीत अंबादास राठोड , दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग, दोंडाईचा हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , दोंडाईचा या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
धुळे , २८ नोव्हेंबर २०१ ९ .
आदेश
क्रमांक बी-१/५३३६/सन २०१ ९ . श्री. राजेश त्रिंबकराव नागरे , दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , धुळे यांना दिनांक २६ नोव्हेंबर २०१ ९ ते दिनांक २८ नोव्हेंबर २०१ ९ पावेतो अशी एकूण ३ दिवसांची परिवर्तित रजा याद्वारे कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.
रजेवरून परत आल्यावर श्री . राजेश त्रिंबकराव नागरे यांना दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , धुळे या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , धुळे या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात आले होते.
श्री . राजेश त्रिंबकराव नागरे, दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, धुळे यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा व त्यांचेकडे सोपविण्यात आलेला श्रीमती करूणा रामकुमार राजपूत, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे यांचेकडे सोपविण्यात आला होता.
श्री. राजेश त्रिंबकराव नागरे , दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , धुळे यांनी रजेवरून परत आल्यावर ते कामावर रूजू होण्यास पात्र असल्याबद्दलचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे स्वास्थ्य प्रमाणपत्र सादर केलेले आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम , १ ९ ८१ चा नियम ३ ९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री . राजेश त्रिंबकराव नागरे , दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , धुळे हे वर नमूद केलेल्या कालावधीत परिवर्तित रजेवर गेले नसते तर ते दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
धुळे, ३० नोव्हेंबर २०१ ९.
आदेश
क्रमांक बी-२/५३३७/ सन २०१ ९ . श्री. दिगंबर यशवंत गौड, तर्द्धा जिल्हा न्यायाधीश-१ व सहायक सत्र न्यायाधीश , धुळे यांना दिनांक २ डिसेंबर २०१ ९ ते दिनांक ७ डिसेंबर २०१ ९ पावेतो अशी एकूण ६ दिवसांची अर्जित रजा दिनांक १ डिसेंबर २०१ ९ (रविवार ) व दिनांक ८ डिसेंबर २०१ ९ (रविवार) रोजीचे सुट्टीस जोडून कार्योत्तर याद्वारे मंजूर करण्यात येत आहे . तसेच दिनांक ३० नोव्हेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक ९ डिसेंबर २०१ ९ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपावेतो मुख्यालय सोडण्याची परवानगी मंजूर करण्यात आलेली आहे .
रजेवरून परत आल्यावर श्री. दिगंबर यशवंत गौड यांना तर्द्ध जिल्हा न्यायाधीश-१ व सहायक सत्र न्यायाधीश , धुळे या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत तर्दी जिल्हा न्यायाधीश-१ व सहायक सत्र न्यायाधीश , धुळे या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे .
श्री. दिगंबर यशवंत गौड , तर्दी जिल्हा न्यायाधीश-१ व सहायक सत्र न्यायाधीश , धुळे यांचे उपरोक्त अनुपस्थितीचे कालावधीत त्यांचे पदाचा व त्यांचेकडे सोपविण्यात आलेला श्री . शेख जहीर अब्बास अबुबकर , तर्दी जिल्हा न्यायाधीश-२ व सहायक सत्र न्यायाधीश , धुळे यांचे पदासह अतिरिक्त कार्यभार श्री. एजाज हुसैन सैयद, जिल्हा न्यायाधीश-३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , धुळे यांचेकडे सोपविण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा ( वेतन) नियम , १ ९ ८१ चा नियम ३ ९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की , श्री. दिगंबर ६
महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , एप्रिल २३ २९, २०२० / वैशाख ३ - ९ , शके १९४२
यशवंत गौड , तर्दा जिल्हा न्यायाधीश-१ व सहायक सत्र न्यायाधीश, धुळे हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते तद्ध जिल्हा न्यायाधीश-१ व सहायक सत्र न्यायाधीश , धुळे या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
मंगला जनार्दन धोटे , प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, धुळे.
धुळे, ३० नोव्हेंबर २०१ ९ .
जिल्हा न्यायाधीश -१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांजकडून
आदेश
क्रमांक कार्यव्य/रजा/१६/ सन २०१ ९. श्री . डी. एस . घुमरे , जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , संगमनेर यांची दिनांक २ ९ नोव्हेंबर २०१ ९ व दिनांक ३० नोव्हेंबर २०१ ९ रोजीची एकूण २ दिवसांची वैद्यकीय रजा याद्वारे कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे .
रजेवरून परत आल्यावर श्री. डी. एस . घुमरे यांना जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , संगमनेर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , संगमनेर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात आले होते .
श्री. डी. एस . घुमरे , जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , संगमनेर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. एन. एन . श्रीमंगले , जिल्हा न्यायाधीश -१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , कोपरगाव यांचेकडे ठेवणेत आलेला होता.
श्री. डी. एस . घुमरे, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , संगमनेर हे वर नमूद केलेल्या कालावधीत वैद्यकीय रजेवर गेले नसते तर ते जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , संगमनेर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
अहमदनगर , ४ डिसेंबर २०१ ९.
आदेश
क्रमांक कार्यव्य/ रजा/३१/सन २०१ ९ . श्री . जी. व्ही . देशपांडे , ५ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर यांची दिनांक २५ नोव्हेंबर २०१ ९ ते दिनांक ३ डिसेंबर २०१ ९ रोजीची एकूण ९ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे.
रजेवरून परत आल्यावर श्री. जी. व्ही . देशपांडे यांना ५ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे . तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत ५ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
श्री . जी. व्ही . देशपांडे , ५ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती एम. बी . आत्तार , ६ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.
श्री . जी. व्ही . देशपांडे , ५ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते ५ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते .
अहमदनगर, २२ नोव्हेंबर २०१ ९.
आदेश
क्रमांक कार्यव्य/रजा/२४/सन २०१ ९ . श्री. ए. पी . कुलकर्णी , दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर , अहमदनगर यांची दिनांक ५ डिसेंबर २०१ ९ ते दिनांक ७ डिसेंबर २०१ ९ रोजीची एकूण ३ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांना दिनांक ४ डिसेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक ९ डिसेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे .
रजेवरून परत आल्यावर श्री . ए. पी. कुलकर्णी यांना दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
श्री. ए. पी. कुलकर्णी , दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. जी. आर. ढेपे , सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.
श्री. ए. पी. कुलकर्णी , दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
अहमदनगर , ३ डिसेंबर २०१ ९ .
७ महाराष्ट्रशासन राजपत्र , भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , एप्रिल २३ - २ ९ , २०२० / वैशाख ३ - ९ , शके १ ९४२
आदेश
क्रमांक कार्यव्य/रजा/२९/ सन २०१ ९ . श्रीमती व्ही . पी. पाटील , ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर यांची दिनांक ७ डिसेंबर २०१ ९ ते दिनांक ११ डिसेंबर २०१ ९ रोजीची एकूण ५ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे . तसेच त्यांना दिनांक ६ डिसेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक १२ डिसेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.
रजेवरून परत आल्यावर श्रीमती व्ही. पी . पाटील यांना ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
श्रीमती व्ही. पी. पाटील , ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती के. पी . राठौर , ४ थे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.
श्रीमती व्ही. पी . पाटील , ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसत्या तर त्या ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
अहमदनगर , ३ डिसेंबर २०१ ९ .
आदेश
क्रमांक कार्यव्य/रजा/४६/सन २०१ ९. श्रीमती एस. डी. जवळगेकर, ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , अहमदनगर यांची दिनांक २२ नोव्हेंबर २०१ ९ ते दिनांक २३ नोव्हेंबर २०१ ९ रोजीची एकूण २ दिवसांची वैद्यकीय रजा याद्वारे कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.
रजेवरून परत आल्यावर श्रीमती एस . डी. जवळगेकर यांना ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , अहमदनगर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात आले होते .
श्रीमती एस . डी. जवळगेकर , ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती एस . डी. वडगावकर , ४ थे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर , अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात आलेला होता.
श्रीमती एस . डी. जवळगेकर , ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , अहमदनगर ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत वैद्यकीय रजेवर गेल्या नसत्या तर त्या ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
अहमदनगर , ३ डिसेंबर २०१ ९ .
आदेश
क्रमांक कार्यव्य/ रजा/५५/सन २०१ ९ . श्री. एस . एच. खाडे , दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , अकोले यांची दिनांक २ डिसेंबर २०१ ९ ते दिनांक ४ डिसेंबर २०१ ९ रोजीची एकूण ३ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांना दिनांक १ डिसेंबर २०१ ९ रोजी प्रतिवेषणाचे कामकाज संपलेनंतरपासून ते दिनांक ५ डिसेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे .
रजेवरून परत आल्यावर श्री . एस . एच . खाडे यांना दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , अकोले या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर , अकोले या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
श्री. एस . एच. खाडे , दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , अकोले यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. एस. एस . काळे, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अकोले यांचेकडे ठेवण्यात येत आहे.
श्री. एस . एच. खाडे, दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, अकोले हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , अकोले या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते .
अहमदनगर , ३ डिसेंबर २०१ ९ .
आदेश
क्रमांक कार्यव्य/ रजा/४०/सन २०१ ९ . श्री. पी . एम . उन्हाळे , १३ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर यांची दिनांक ७ डिसेंबर २०१ ९ ते दिनांक १० डिसेंबर २०१ ९ रोजीची एकूण ४ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांना दिनांक ६ डिसेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक ११ डिसेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे .
८
महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , एप्रिल २३ २९, २०२० / वैशाख ३ - ९ , शके १९४२
रजेवरून परत आल्यावर श्री . पी . एम . उन्हाळे यांना १३ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत १३ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
श्री. पी. एम . उन्हाळे, १३ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती ए. पी . दिवाण , १४ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.
श्री. पी . एम . उन्हाळे , १३ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते १३ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते. अहमदनगर , ४ डिसेंबर २०१ ९ .
आदेश
क्रमांक कार्यव्य/ रजा/७२/सन २०१ ९ . श्री . बी. जी . पवार , ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , श्रीरामपूर यांची दिनांक १६ डिसेंबर २०१ ९ ते दिनांक २१ डिसेंबर २०१ ९ रोजीची एकूण ६ दिवसांची अर्जित रजा याद्वारे कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांना दिनांक १४ डिसेंबर २०१ ९ रोजी लोक अदालतीच्या कामकाजानंतर ते दिनांक २२ डिसेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.
रजेवरून परत आल्यावर श्री . बी. जी . पवार यांना ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , श्रीरामपूर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे . तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , श्रीरामपूर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
श्री. बी. जी . पवार , ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , श्रीरामपूर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती एस . के. टोनपे, ४ थे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , श्रीरामपूर यांचेकडे ठेवणेत येत आहे.
श्री. बी. जी. पवार , ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , श्रीरामपूर हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , श्रीरामपूर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते . अहमदनगर , ४ डिसेंबर २०१ ९ .
आदेश
क्रमांक कार्यव्य/ रजा/८६ /सन २०१ ९ . श्री . एम . सी . नेपते , दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , शेवगाव यांची दिनांक ५ डिसेंबर २०१ ९ ते दिनांक ७ डिसेंबर २०१ ९ रोजीची एकूण ३ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांना दिनांक ४ डिसेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक ९ डिसेंबर २०१९ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.
रजेवरून परत आल्यावर श्री. एम . सी. नेपते यांना दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , शेवगाव या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , शेवगाव या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
श्री. एम . सी. नेपते , दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , शेवगाव यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. एस. पी . आडे, सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, शेवगाव यांचेकडे ठेवणेत येत आहे.
श्री. एम . सी. नेपते, दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , शेवगाव हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , शेवगाव या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
श्रीराम राजेसाहेब जगताप, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश,
अहमदनगर .
अहमदनगर , ४ डिसेंबर २०१ ९ .
DINESH ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .
EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .